Rajan Teli किती जड जाणार? Deepak Kesarkar रोखठोक बोलले | Sawantwadi | Sindhudurga

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 27

  • @vishakhagawade5547
    @vishakhagawade5547 3 วันที่ผ่านมา +8

    याने सगळ्या मंदिरांना पैसे दिले आहेत निवडून येण्यासाठी आणि 2 हजार रु प्रत्येक मताला....हा जर निवडून आला तर सिंधुदुर्ग चा सत्यानाश 100%

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh 3 วันที่ผ่านมา +9

    वा गोड गोड बोलतो बस डेपो सुधारा आधी 😂😂😂😂

  • @beinghuman1485
    @beinghuman1485 4 วันที่ผ่านมา +9

    एकनिष्ठतेविषयी केसरकरने बोलणं हा खुप मोठा विनोद आहे कपड्यासारखे पक्ष बदलले या माणसाने सत्तेसाठी

  • @prasadteli2757
    @prasadteli2757 3 วันที่ผ่านมา +6

    आमदार राजन तेली साहेब 💐💐

  • @mayurthorawade8771
    @mayurthorawade8771 4 วันที่ผ่านมา +6

    एकावेळेस आणाजी पंत परवडले.. पण अतिप्रामाणिक माणूस नको 😂🎉 पहिला वाटायच खूप भारी आहे... नंतर समजल
    सावंतवाडी वाचवा

  • @uttampardhi5854
    @uttampardhi5854 2 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुम्हीच सांगीतल होत राणे साहेब दहशतवाद करतात

  • @sangramkamble5166
    @sangramkamble5166 4 วันที่ผ่านมา +5

    2014 पासून भोगतोय अता नको बाबा

  • @vishnudalvi2746
    @vishnudalvi2746 3 วันที่ผ่านมา +3

    केसरकर 1000% तु पडणार

  • @aniketjadhav5789
    @aniketjadhav5789 4 วันที่ผ่านมา +5

    Only mashal❤

  • @bnk472
    @bnk472 4 วันที่ผ่านมา +4

    राणे यांच्या दृष्टिने तुमच्या शेंबडावर घसरून अख्खा सिंधुदुर्ग बरबाद झालाय तुम्हीच्या दोघांत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लायकी गेली

  • @vishakhagawade5547
    @vishakhagawade5547 3 วันที่ผ่านมา +3

    Are tula 15 वर्षात साध हॉस्पीटल उभारता नाही आलं आम्हाला बांबुलीला जावं लागत ....midc मध्ये साधी एक कंपनी आणू नाही शकला सगळी मुले गोव्याला कामाला...तुझ्या ऑफीस समोरच st stand bagh jara त्यापेक्षा गोठा छान आहेत शेतकऱ्यांचे

  • @santoshrawool883
    @santoshrawool883 3 วันที่ผ่านมา +5

    सगळ्यात नीच माणूस

  • @SachinGawade-g6y
    @SachinGawade-g6y 3 วันที่ผ่านมา +2

    सर्वात मोठ काम केल ते माहागाई वाढवायच

  • @satyawandhuri2336
    @satyawandhuri2336 3 วันที่ผ่านมา +3

    तू काय केलं शिंदे गटात भिक मागतो फक्त महिलांना बग

  • @vishnudalvi2746
    @vishnudalvi2746 3 วันที่ผ่านมา +2

    15 वर्ष काय काम केला ते सांग चोरा

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 4 วันที่ผ่านมา +3

    केसरकर साहेबांच्या मतदार संघात वेगळंच चित्र आहेत कारण दोन गट येतात 1 गट सांगतो केसरकर साहेबाना मतदान करा म्हणून सांगतात तर दुसरा गट फोटो काढून जातो म्हणजे नक्की कोणाचा प्रचार करत असतील दुसरा गट

  • @money393
    @money393 2 วันที่ผ่านมา +1

    Mashal🎉teli

  • @rohitv0606
    @rohitv0606 3 วันที่ผ่านมา +1

    गद्दार नक्की पडणार 😀😀
    फक्त मशाल 🔥🔥🚩🔥🔥🔥

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh 3 วันที่ผ่านมา +1

    मी बगा हातात घेतो आणि कसा हातात देतो 😂😂😂

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 4 วันที่ผ่านมา +5

    ढोम कावळा.

  • @depakgurav
    @depakgurav 4 วันที่ผ่านมา +3

    लिंबू कड्क

  • @VinayGayakwadOfficial
    @VinayGayakwadOfficial 3 วันที่ผ่านมา

    Sawantwadi kadhi jinknar? Paise vatun, andolane fodun

  • @preetibidre1236
    @preetibidre1236 4 วันที่ผ่านมา

    Kesarkar zindabad

  • @preetibidre1236
    @preetibidre1236 4 วันที่ผ่านมา

    Vote for kesarkar

    • @money393
      @money393 2 วันที่ผ่านมา +1

      🔔