Advanta बियाणे कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक लाखोचे नुकसान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @samkamble6314
    @samkamble6314 ปีที่แล้ว +3

    रीतसर कायद्यानुसार त्या कंपन्यांकडून भरपाई घेतली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचे कुठेही नुकसान झालं न पाहिजे 👏👏👏

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 5 หลายเดือนก่อน +1

    सरकारने आतापर्यंत काय केल
    ते आता तर काय करणार आहे...
    सरकारातल्या धेंडा मुळेच हि वेळ आली आहे असे वाटते

    • @RavsahebNirgude
      @RavsahebNirgude 2 หลายเดือนก่อน

      बिया दाट लादल्या कणशे छोटी राहिलि😂

  • @VishalChavare-r9z
    @VishalChavare-r9z ปีที่แล้ว +2

    ३ बॅग मी पेरल्या होत्या ४५ क्विंटल उत्पन मिळाले मला

  • @prashantpatil4756
    @prashantpatil4756 ปีที่แล้ว +1

    मी वापरले आहे पण मला उत्पन्न पाच गुंठे क्षेत्रात दोन किंवटल मका उत्पादन मिळाले आहे

  • @VishnuThavare-bo9bz
    @VishnuThavare-bo9bz 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब बॅगेची किंमत 1850 आहे सगळीकडे तुमच्याकडेच कशी साडे 1400 रुपये

  • @VishalChavare-r9z
    @VishalChavare-r9z ปีที่แล้ว +1

    ३बॅग पेरणी केली होती मला ४५ क्विंटल उत्पन्न मिळाले 9:12

  • @RavsahebNirgude
    @RavsahebNirgude 2 หลายเดือนก่อน

    बियाने दाट लागवड केले त्यामूळे कणशे छोटी राहिली😂😂

  • @VishalChavare-r9z
    @VishalChavare-r9z ปีที่แล้ว +1

    ३बॅग पेरणी केली होती मला ४५ क्विंटल उत्पन्न मिळाले

  • @WarudeBhausaheb
    @WarudeBhausaheb 21 วันที่ผ่านมา

    बोगस बियाणे

  • @sakharamabhale3767
    @sakharamabhale3767 11 หลายเดือนก่อน +1

    मलाही फस्वे बी दीले होते २०२३ ला

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 10 หลายเดือนก่อน +1

    मलाही 6 बॅग ला फसवले
    बोगस बियाणे

  • @rushikeshsonawane5940
    @rushikeshsonawane5940 หลายเดือนก่อน

    Ya jatichi me 45 gunthe lawle hote 40 qwintal zali hoti 2022 la

  • @khanderaopatil8586
    @khanderaopatil8586 ปีที่แล้ว +1

    Biyani kampani kadun nuksaan bharpai ghavi