गावठी Look मध्ये म्हातारा बनुन केला पब्लिकमध्ये फुल धिंघाणा😳महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा Prank 🔥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2023
- गावठी Look मध्ये म्हातारा बनुन केला पब्लिकमध्ये फुल धिंघाणा😳महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा Prank 🔥
_________________________
For Businesses Enquiry : madprankbusiness@gmail.com
#madprank
#marathiprank
#shaktimaan
#madprank
#beggarprank
#beggarprank Marathi
#marathiprank
#marathi
#marathicomedy
Thank You ❤️
#marathiprank #madprank #puneprank #marathi
#viral #marathiprank #latur #laturprank #madprank
#madpranklatur #madprankpune #prankinpune
#pune - ตลก
या विडीओला खुप मेहनत लागली आहे भावांनो 🙏 त्यामुळे Support करा 🤘🏻
मित्रांनो विडीओ कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा ❤️
support तर सदा राहील भाऊ सगळ्यांचा बेस्ट ऑफ luck 🎉
Love you sakoli❤❤&vaibhav patil❤❤
Ghost prank kar ki baba latur la 😢😢
@@kucheankush2822 ggggggvgg
भावा व्हिडिओ 1 no झाला राव आसाच जरा हटके content टाकत जाय म्हणजे new subscriber येतात.. आणि लवकर grow पण होईल आपल चॅनल... खूप जुना subscriber aahe apla reply de re bhaiii...
जय महाराष्ट्र🙏
जय शिवराय 🚩
दादा ते मताऱ्या चे कपडे नाही ते आपली संस्कत्ती ते कपडे घालून आपल्या ला मताऱ्या ची नाही तर गर्व ची अनुभूती झाली पाहिजे
हे बिनडोक आहे ह्याना कोन समजून सांगेल
Tumhi ghalta ka ase kapde🤣🤣🤣
@@beastclutcher1553Don't laugh this is our Maharashtrian Culture 😡
@@omkarghare4349 bhai tyala sangtoy te ugach bhasan detoy
Barobr
भावानो ही आपल्या हिंदू लोकांची संस्कृती आहे पण हे आपण विसरत चालोत आणि आपली संस्कृती बाहेर च्या देशात करायला लागलीत
खरयं आहे🙏👌👍💖
Bhava jast karun maharashtrat chaltay he look ❤️
हे मराठी माणसाची मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
Konta desh Aapli sanskruti vapàrat ahe😂😂😂😂
हा महाराष्ट्रातील लूक आहे त्याला कोणत्या धर्मात बांधू नका
गावठी लुक 🙄 😒 आपल्या महाराष्ट्र चे पाहिले सगळे लोक ही कपडे घालत होती गावठी म्हणताय🤦
माझ्या आजोबा नी polytechnic firt year Ani second year धोतर नेसून काढले
❤
@@devendramore2081photo pathav
गावठी नाही पिव्वर मराठी कपडे आहेत हे❤जय श्री राम🚩
जय श्री राम❤
Jai shree ram ji 🙏🚩
जय शिवराय.....🚩👑💯🙇🔥💪🙏
Jay shree ram🙏💪😈
लय मेहनत आहे बाबा असे व्हिडिओ बनवाय आणि एडिट करायला खूप छान बनवला व्हिडिओ.
Kunal mama mi Sonya ahe kutwalwadi cha 😂❤❤❤😂😂😂
मित्रांनो या वेडिओ च्या कॅप्शन मधे गावठी लूक टाकल आहे आणि हे आपली संस्कृती आहे तर हे याची तर मजा उडवता तर आपल्या संस्कृती ची पण मजा उडवता 😢आहे तर असल काही करू नका रे ❤ आपला धर्म पळा ❤जय महाराष्ट्र 🙏🚩जय शिवराय
भावांनो 🎉🎉 हीच आपली संस्कृती prank नाही तर जाणीव झाली 🎉🎉🎉
मराठी संस्कृतीवर मराठीच लोक हसत आहेत 😢😢
आजच्या काळात धोतर टोपी शर्ट बघून खूप आनंद झाला हि महाराष्ट्राची संन्सकृती जगात महान आहे ❤
Hats off for your confidence Bhavano.....
Thank you so much 🙂
@@MadPrankcomedy Insta 360 pahije hote record karayala
तुमच्या Chanel वरचा आता पर्यंत चा Best video आहे हा
tipical गावरान style 👍👍👍 nice
या prank मुळे तुम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत तर मेलेल्या भावना जाग्या केलेल्या आहेत.... पाश्चात्य संस्कृती मुळे आपली संस्कृती मागे पडत चालली आहे.... आणि अशा काळात आपण दोघे संस्कृतीच जतन करण्यासाठी प्रयत्न करताय.... खूप खूप धन्यवाद... आणि खूप खूप अभिनंदन.... पुढील वाटचालीस शुभेच्या 🎉🎉🎉
पुण्यात गाजले भाऊ
महाराष्ट्रात वेगळीच हवा mad prank वाल्यांची
लातूरचे पोर लईच भारी⚡💣♥️🫂
गावठी नाही भावा मराठी माणसाचा रुबाब आहे
वायर ची पिशवी घायला पाहिजिल होती आजून भारी वाटलं असत😁😂
१००%%✓✓✓✓😂✓😂✓😂✓😂✓
🤣
kolhapuri chappal pn pahije hoti
1+1
Ho na yanchi bag 2 3 hazar chi asel😂😂😂😂
Are😂 भावा हा व्हिडिओ मी माझ्या फॅमिली सोबत पहिला सर्व जण खूप हसले व खूप खुश झाले thank you bhau ❤
पब्लिक😍 फनी डान्स व्हिडिओ बनव भावा 1 च नंबर क्या बोलती पब्लिक😅
Confidence level 💪🔥
MH 24
ही आहे आपली संस्कुर्ती, पण ती खरच माणसं विसरत जात आहेत😢
भाऊ हा गावठी look नाही तर हीच मराठी माणसाची ओळख आहे.
म्हातारे चागलेच कडक आहे हि रियाकशन भारी होती कडक झाला हा विडीओ वैभव भावानो ❤😊
खुपच छन आपली महाराष्ट्राची कला अशिच जोपसली पाहीजे 👌
महाराष्ट्रच्या मनात घर बसवणारे prank वाले भाऊ लय भारी
भावा खतरनाक फ्रँक एक नंबर:: पोलीस की हटती तो सबकी फडती है लेकिन अपने भाई कि व्हिडिओ TH-cam पे पडती है तो अच्छे अच्छे की फटती है❤❤❤
😍😘✌🏻
आरे बाबो.. तुमी तर लातुर चे हाव कि..😂😂😂😂
ईस्ट और वेस्ट फुगडी is बेस्त 😂😂😂😂😂😂❤
खरच सर्वांनी अशीच आपली मराठी संस्कृती जपून ठेवली पाहिजे
सगळ्या prank पेक्षा हा खूप मस्त होता व्हिडिओ भाऊ😂😂😂🎉
Thanks Bhava ❤️
#Suraj D vlogs
*फुल खतरनाक म्हणजे खतरनाक* 😂❤🥵
असले व्हिडिओ बनवायला जिगरा पाहिजे जिगरा कुणाचपन काम नाहि हे खरच..salute tumhala
एकच नंबर भाऊ. तुम्ही तर पुण्यात आगच लावलीत
हावा ✌️🔥😍😍 मराठी माणुस 😍🔥🔥
खरंच नाद केला भावा ❤😂😂❤❤❤
सुपर मीञानु जय किसान 🌾🌾💐💐
लय भारी रे माझ्या वाघांनो, पुढचा भाग येऊ दे लवकर
Confidence 💯
1 no. Hard prank bhavanno full support asnar tumhala 🎉❤
Apply bhashecha ani culture cha abhiman kasa balgaycha he shikavla bhavano tumhi...1 no ..salute 🫡
Nice bhaavna एकदम नादच खुळा❤❤❤
हा व्हिडिओ खूप छान होता असेच व्हिडिओ बनवत जा भावा so nice dro ❤❤
Ekdm bhari dada😂😂
भाई भाई.. लई भारी.नादच खुळा
भाषा एकदम गावरान बोलतोय बघ भावा kdkk r Bhai ❤️🔥❤️😊
खतरनाक prank bhavano 😂😂❤❤
😂 मस्त फक्त मागची बॅग ऐवजी हातात छत्री, पीशवी राहिले असते तर अजुन भारि दीसल असते ओके छान मी जळगाव कर
मस्तच की व्हिडिओ लय भारी लातूरकर . लसणाची चटणी, भाकर हा part आवडला.
भावा आसला आजुन व्हिडिओ बनव
ग्यारि ग्यार.😅😂
एकदम कडक भाऊ,
Love from latur.🧡
मराठी माणूस खंबीर तिथे विषयच गंभीर मस्त भावानो जय महाराष्ट्र फुल पाठिंबा..❤
Outstanding, old is gold ❤❤
Camera man never die😂
खतरनाक भावा 😂😅❤
Kaddk rav kharj man jinklas re bhava ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुपर भावांनो असेच ग्रामीण विडीओ बनवा 😂😂😂
लयभारी मित्रा 🤣🤣🤣
Bhau tumcha videos che shorts maja channel la taku ka copyright ny na denar...🙃
एक नंबर भावानो😊😊😊
नादच खुळा भावांनो
भावांनो अप्रतिम अभिनय तुमच्या अभिनय ला जोड नाही ❤
कडक एक्टींग
जय महाराष्ट्र 🚩
भाऊ खूप हसलो राव😂😂😂😂😂 1 नबर भाऊ
कडक कडक कडक ❣️ याला तर म्हणतात mad prank चि हवा
Thanks Youu 😍😘❤️
Vaibhav & sakoli sathi ek like बनतोच❤❤❤🎉
विषय गंभीर तिथं तुम्ही खंबीर 😂😂❤
9:45 गोविंद बिड़ी😂😂😂😂
खूप खूप अभिमान भावा. एक नंबर काम केला. I hope it becomes a trend. We should wear our traditional outfit. आपली ओळख आहे ती. Amazing idea and content.
एकच शब्द
नादखुळा.....😂
नाद नाही भाऊ तुमचा 😂😂❤
झकास दादा हिच आहे आपली मराठी संस्कृति🎉
😂😂 खुप छान 👌
Love you Brother love from Pune ❤😊
Hats of bhavano❤❤❤
Khaternak re bhai❤
लय आवडला prank भावा..
Marathi madhun evdhi risk ani original content denare channel manjhe #Mad_Prank ❤🔥
फुगडी जबरदस्त होती बे 😀😀😜😜😜😀😀😄😀😀😜
लय मस्त वाटलंय भाऊ नो
पांढरे धोतर टोपी, सदरा आज आश्चर्याचा विषय झालाय याची मनाला खूप खंत वाटते. वडीलधार्यांनीच ही संस्कृती जपून ठेवली आहे. असली मूळ वेशभूषा धारण केलेला व्यक्ती पाहून मला तरी आनंद वाटतो.
आपली संस्कृती, आस्था, परंपरा जपा बांधवांनो कारण विदेशी आपल्या संस्कृतीला सत्य म्हणून स्वीकारत आहेत आणि आपण मात्र पाश्चात्य कल्चर च्या नादाच्या आहारी गेलोय.
🇮🇳❤️🚩🙏🏻
खरच भावा लय हासलो रे 😂😂
भावा मला खूप आवडला पार्ट 2 बनवा की 🤣🤣
भारी भारी 👌👌😁😁😂🤣
Dada 1 number video aap log dil se likes .❤ . 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
*विषय हार्ड भावा* 😂❤
Ek ☝️number, performance 🙃 mind blowing outstanding 😂next level 👌🤟 ultra pro max 😆
Thank you so much 😀
मस्त कॉमेडी आहे भाऊ😂😂😂
भावा हीच आपली संस्कृती आहे आपण विसरत चाललो आहे ❤❤❤
गणपती बाप्पा मोरया 😊❤
Bhava asch kahi tri गावठी content gheun yet Java ... Full support bhetl public cha....
Kahtrnak re bhai
एकदम रानटी गांवाकडची 😂😂 best brother ❤❤
फुल धिंगाणा केलाय 😂😂
Nav vari sadi bhetli ka 😂😂 bhau
Laich bhari acting aahe 👏👏
Mast re bhavano😅😅😅
आता पर्यन्त चा सगळ्यात भारी prank
I'm muslim but respect Your Cap 💚😶👿
कड़क न❤❤
Crazzzyy....ekdum ..Mad .hay re bhava
Vaibhya rada kelas full kadak..✌😁
सर्व prank पेक्षा हा prank भारी झालाय बाकी चे विडिओ मध्ये मझ्या नाही त्या मूळ तुझं channel down चलायलय Love From Katraj❤ riplay nkki de