Supriya Sule: यांनी खाल्लं शनिवारी मटण झाल्या ट्रोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024
  • #supriyasulefc #maharashtrapolitics #ajitpawar #sharadpawar #politics #baramati #devendrafadnavis #rammandir #hindu #maharashtra #narendramodi #amitshah #loksabhaelection2024 #politicalshorts
    #ncp #shivsena #bjp #uddhavthackeray #eknathshinde #salmankhan #lawrencebishnoi #viral
    Supriya Sule: यांनी खाल्लं शनिवारी मटण झाल्या ट्रोल #sharadpawar #baramati
    Like Share & Subscribe

ความคิดเห็น • 1K

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i 2 หลายเดือนก่อน +521

    काहीही खाऊ द्या हो, पण जाणूनबुजून चतुर्थी आणि महाशिवरात्रीदिवशी खातो म्हणून सांगणं हा खोडसाळपणा कशासाठी?

    • @sudarshandalvi5862
      @sudarshandalvi5862 2 หลายเดือนก่อน +6

      chal kahi tarich kay...

    • @user-hv9lc7ig1i
      @user-hv9lc7ig1i 2 หลายเดือนก่อน +17

      @@sudarshandalvi5862 काही तरीच नाही, काहीही हं श्री.... असंय ते 😝

    • @abhijitsawant1352
      @abhijitsawant1352 2 หลายเดือนก่อน

      इथ ब्राह्मण लोक मटण खातेत...फडणवीस साहेब😂😂

    • @Annapurnakitchen023
      @Annapurnakitchen023 2 หลายเดือนก่อน +10

      Ha jyacha tyacha prshan ahe
      Krichan lok Muslim saglyavari khatat tyache Kay
      Kuni kahihi khau shakte

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 2 หลายเดือนก่อน +3

      Balish pana

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 3 หลายเดือนก่อน +1167

    बहुसंख्य महाराष्ट्र चे लोक नॉन वेज खातात. ह्यात काहीही विशेष नाही.

    • @Mayur26890
      @Mayur26890 2 หลายเดือนก่อน +82

      Are Pandu, hine navratri madhe matan khalla ahe, he vishesh ahe

    • @GK-lo1du
      @GK-lo1du 2 หลายเดือนก่อน +26

      @@Mayur26890
      Gup re ....tuch matnavar kiti tutun padto

    • @savehumanity46
      @savehumanity46 2 หลายเดือนก่อน

      Tumhi nahi khanar mahnje konich kahi nahi ka re pandu 😂😂​@@Mayur26890

    • @savehumanity46
      @savehumanity46 2 หลายเดือนก่อน

      ​Tumhi nahi khanar mahnje konich khau nahi ka re pandu 😂😂​@@Mayur26890

    • @rohidasveer6144
      @rohidasveer6144 2 หลายเดือนก่อน

      @@Mayur26890 अरे चुत्या भोकाच्या तू कोण सांगणार कोणी काय खायचे ते. देवी ला सुद्धा बोकडाचा आणि रेड्याचा बळी लागतो.

  • @sahebraoadkine373
    @sahebraoadkine373 2 หลายเดือนก่อน +31

    लोकांचे रक्त पिणाऱ्या ना मटण खाने काय मोठी गोष्ट 🤣😁

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 19 วันที่ผ่านมา

      माणसाचे रक्त पितोस क्रूर आहे

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 หลายเดือนก่อน +51

    आपल्या शेतातील१२० कोटी रुपये उत्पन्न असलेली वांगी पण कधीतरी भाजी बनवून खवा की😂😂😂

  • @vikasshirsath4849
    @vikasshirsath4849 2 หลายเดือนก่อน +16

    राम कृष्ण हरी म्हणतात,,, आणि चतुर्थीला मटण खातात ,,😢

  • @healchillmindmusic4110
    @healchillmindmusic4110 2 หลายเดือนก่อน +467

    नॉन व्हेज खवा नाहीतर शेण खावा पण हिंदूच्या सणाला व्हिडिओ टाकून अपमान करू नका

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 2 หลายเดือนก่อน +17

      आम्ही शाकाहारी माणूस तर नाही अशाना मतदान करणार.

    • @alkagajbhiye8269
      @alkagajbhiye8269 2 หลายเดือนก่อน +2

      Hindu lok jasta masahari aahet

    • @MeinBlack477
      @MeinBlack477 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या तोंडात मटण किंवा शेण टाकल का कुणी😅 सणाला मोबाईल बघू नको मग.

    • @aparnakamble6294
      @aparnakamble6294 2 หลายเดือนก่อน +1

      Sanaachya divashi baghayache nahit vedio ase

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 2 หลายเดือนก่อน +7

      तू शेन खातोस म्हणून काय सारखा देवाचा धावा करतोस का

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 3 หลายเดือนก่อน +344

    अमाचाच पैसा आहे .... खा बिनधास्त😂😂😂

    • @prashantdhumal3592
      @prashantdhumal3592 2 หลายเดือนก่อน

      मोदी तर बिर्याणी खायला पाकिस्तानला गेला बघ ना इथच किलोभर बिनधास्त खाल्ल असत आपल्या पेशाने

    • @jadhav5453
      @jadhav5453 2 หลายเดือนก่อน +3

      ,😂😂😂

    • @satishsabne6919
      @satishsabne6919 2 หลายเดือนก่อน +3

      😅😅😅😂😂😂😂😂

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाने पैसा दिला का ?

    • @sarikagaware7784
      @sarikagaware7784 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😮😢 कटू सत्य

  • @sunilrawle4079
    @sunilrawle4079 2 หลายเดือนก่อน +7

    आम्हाला काय करायचे आहे
    मटण का खायना सेन का खायना
    देव अशा लोकांना बरोबर आपली जागा दाखवतो

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 หลายเดือนก่อน +22

    ज्याला जे जेंव्हा खायचे आहे आहे ते त्याचे त्याना स्वातंत्र्य आहे. आपल्या इच्छेनुसार दुसऱ्याने खावे हा अट्टाहास कशासाठी? आणि टिकाकरणाऱ्यां पैकी पण अनेक जण मांसाहारी असू शकतात. ऊगिच एखाद्याला नाहक ट्रोल करण्यात काय अर्थ?

  • @01adinath
    @01adinath 3 หลายเดือนก่อน +111

    काय खाताय हा त्यांचा वयक्तिक प्रश्न, पण मुद्दाम भाषण आणि सभांमध्ये सांगणे की, संकष्टी ला मटण खाल्ले, नवरात्री आणि महाशिवरात्रीला खाल्ले आणि त्याचे रिल्स जाणीव पूर्वक टाकणे हे जरा न पटण्यासारखे ...

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 2 หลายเดือนก่อน +3

      कुठल्याही,प्रकारची,,बुध्दीप्रतिभा,,नसल्याने,,असल्याप्रकारचे,धर्मविरोधी,बोलून,,चर्चेत,,रहावयाची,,सवय,,लागली,,आहे

    • @user-ho3fn5nv2i
      @user-ho3fn5nv2i 15 วันที่ผ่านมา

      Christan ahe ti. Mag. Amchya dharmavishi ka bolte....tuz tu bhg na mhabnav...nak kasha ghalte dusrikade

  • @2494-lg3wp
    @2494-lg3wp 2 หลายเดือนก่อน +157

    विनायक मेटे चं निधन झालं होतं त्या दिवशी मटन खाऊन व्हिडीओ पोस्ट केलं होतं ह्यांनी

    • @prashantkadam1326
      @prashantkadam1326 หลายเดือนก่อน +4

      Kiti khota bolta rao tumhi

    • @prakashbagewadikar3237
      @prakashbagewadikar3237 หลายเดือนก่อน +1

      निर्लज्ज ना काय हो ?

    • @KomalRagu
      @KomalRagu หลายเดือนก่อน +4

      Dada chukichi mahiti aahe

    • @mahi2426
      @mahi2426 17 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्रात कुणीच खाल्लं नाही का

  • @ap84mh87
    @ap84mh87 3 หลายเดือนก่อน +30

    इफ्तार पार्टी खाण्यात एक नंबर

    • @user-te4jv6il5h
      @user-te4jv6il5h หลายเดือนก่อน

      तुला गु खायला तरी कोण बोलवतय का

    • @prashantparab8411
      @prashantparab8411 18 วันที่ผ่านมา

      Good shot

  • @anandi993
    @anandi993 3 หลายเดือนก่อน +442

    He नॉर्मल आहे... उगाच एखाद्याच खान काढू नये...काय पण न्यूज देतात 😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 หลายเดือนก่อน +4

      बहुतेक(99%) लोकाना महति नहिं कि सुप्रिया ताई ही क्रिस्टियन घरी लगन झलाय। हो सकता है आज तिचा हिंदू परंपरा अनी अस कुठहल
      अनुसरण वह नहीं करती ऐशे हिंदू.. क्रिस्टियन आहेत ज्यांचे नाव हिंदू आहेत

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 16 วันที่ผ่านมา

      Te maton khaun Kay dakhawat aahe ki akhi Muslim suporter aahe

  • @amarsingdhawaliya7359
    @amarsingdhawaliya7359 2 หลายเดือนก่อน +12

    ठिक है, तुम्ही काही ही खाऊ शकता ही तुमची पंसद आहे, पण हे फक्त काही लोकांना खुश करण्यासाठी केलेला बालीशपणा आहे

  • @vijaykamble9763
    @vijaykamble9763 2 หลายเดือนก่อน +186

    मटण खाती पण अंगाला मटण दिसत नाही फक्त हाडे दिसतात😢😢

    • @pandurangmohite6080
      @pandurangmohite6080 2 หลายเดือนก่อน +10

      काय पण कमेंट करा पण विजय 100%%%%%

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 2 หลายเดือนก่อน

      ​@@pandurangmohite6080अगदी बरोबर सुनेत्रा पवारांचा विजय होणार ना

    • @user-mv7wp6db9h
      @user-mv7wp6db9h 2 หลายเดือนก่อน +5

      Tila blood piyaych asta

    • @vijaykamble9763
      @vijaykamble9763 2 หลายเดือนก่อน

      तू रक्त दे एक बाटली पुण्य लाभेल आमदार की च तिकीट मिळेल

    • @shaikhashraf6478
      @shaikhashraf6478 2 หลายเดือนก่อน

      मटन खाललेल विडियो च नाहि

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 2 หลายเดือนก่อน +67

    ज्यांचा बाप देवांचा बाप आहे त्यांना कुठून कळणार कुठला वार कशासाठी असतो

  • @GK-lo1du
    @GK-lo1du 3 หลายเดือนก่อน +274

    BJP lok sarv शाकाहारी आहे काय .....गडकरी साहेब सावजी मटण बद्दल किती भरभरून बोलतात

    • @vijaykamble9763
      @vijaykamble9763 2 หลายเดือนก่อน +8

      रोडकरी ला डुक्कर ही चालते

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 2 หลายเดือนก่อน +1

      Savji matan mhanje kai

    • @vijaykamble9763
      @vijaykamble9763 2 หลายเดือนก่อน +3

      @@neelamshinde1291 नीलम सावजी ची मटण थालीपीठ मस्त लागते ये माझ्याकडे तुला पार्टी देतो ये

    • @pandurangmohite6080
      @pandurangmohite6080 2 หลายเดือนก่อน

      ब्राम्हण आहे की

    • @ganeshraut3117
      @ganeshraut3117 2 หลายเดือนก่อน +1

      सावजि मटण म्हणजे मासाहारी

  • @vikasji24
    @vikasji24 2 หลายเดือนก่อน +186

    यात नवीन काय ही बाई हिंदू नाहीच 🤣🤣🤣

    • @bhanudasdeshmukh2963
      @bhanudasdeshmukh2963 2 หลายเดือนก่อน

      हिंदू मटन खात नाहीत का?अरे ब्राम्हण गाईचे मटन खात आहेत.

    • @SamGaming-ko3xe
      @SamGaming-ko3xe 2 หลายเดือนก่อน

      Hindu lok matan nhi khat ka

    • @santoshgade7133
      @santoshgade7133 2 หลายเดือนก่อน

      भगव्या मटण खाल्लं कि हिंदू नाही का

    • @siddharth3026
      @siddharth3026 2 หลายเดือนก่อน

      Hindu fakt tumhich je go mutra seven krnare shen khaun jatiwad krnare

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 2 หลายเดือนก่อน +13

      अंध भक्त या देशातीलच नाहीत😅😅

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 2 หลายเดือนก่อน +5

    जिभेने पाणी पिणारेच प्राणी मांसाहार करतात

  • @ashokb8808
    @ashokb8808 3 หลายเดือนก่อน +93

    रविवारी सकाळी चिकन व मटन सेंटर वरील लाईन मध्ये कोण कोण असतात ते एकदा बघा मग दुसऱ्याला नावे ठेवा

    • @jayshrikadam8003
      @jayshrikadam8003 2 หลายเดือนก่อน +5

      हो अगदी बरोबर बोलताय

    • @anilgharge8362
      @anilgharge8362 2 หลายเดือนก่อน +5

      खान्या बद्दल आक्षेप अजिबात नाही पण बोंबलून सांगण्यात काय मोठेपणा आहे

    • @archanasawant7783
      @archanasawant7783 2 หลายเดือนก่อน

      Sade teen takke lok kevhahi khatat.

    • @varshachorage4072
      @varshachorage4072 19 วันที่ผ่านมา

      खाताना त्या बिचाऱ्याला किती दमवते त्या पेक्षा तुझ्या हाताने घेऊन खा

  • @IndianMP
    @IndianMP 2 หลายเดือนก่อน +11

    हिला संकष्टी आणि एकादशी दिवशी मटण गोड लागते.

    • @user-te4jv6il5h
      @user-te4jv6il5h 2 หลายเดือนก่อน

      तुला शेण गोड लागते जरूर खा

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 หลายเดือนก่อน +43

    मटण आणि संसदेत भाषणं , मतदार संघात फक्त भाषणं यापलीकडे काहीच घंटा सुप्रिया सुळेनी केले नाही . पोटभर जेवा भिऊ नका जनता भाबडी आहे.

    • @jyotibhosale5858
      @jyotibhosale5858 หลายเดือนก่อน

      Such blind minded you are !!!!

    • @user-ho3fn5nv2i
      @user-ho3fn5nv2i 15 วันที่ผ่านมา

      Mi eklay ki baramati kar yancha jawai. Bappu. Christan ahe. He khar ahe ka???

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 2 หลายเดือนก่อน +76

    मटण खाण्यावरूण दुमत नाही पण ह्या बाईने चतुर्थीला मटण खाल्लय म्हणून ट्रोल आहे ध्यानात घ्या.आपण तर कधी पण खातोय भो पण आपल्याला आजून कोणीही ट्रोल केल नाही 😅😅😂😂

    • @swapnilgaikwad3203
      @swapnilgaikwad3203 2 หลายเดือนก่อน +7

      यात हरकत घेण्यासारखं काय आहे?

    • @savehumanity46
      @savehumanity46 2 หลายเดือนก่อน +5

      Arr koni kadhi pn khau tumchya gharch khall ka news wale shahane an tyat tumhi andbhakt 😂😂

    • @dnyaneshwarbhapkar2658
      @dnyaneshwarbhapkar2658 2 หลายเดือนก่อน +7

      लोक तर एकादशीला मटण खातात, तुम्हीं काय चतुर्थीच सांगताय. शेवटी हा जाच्या त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 2 หลายเดือนก่อน +6

      बोच्या मग हॉटेल बंद का नव्हते चतुर्थी होती तर 😂

    • @Hunter11-un9es
      @Hunter11-un9es 2 หลายเดือนก่อน

      बोच्या ला मटण खाऊन बोचां खाजवायचा होता ....😂😂😂

  • @sunilk4913
    @sunilk4913 2 หลายเดือนก่อน +18

    हे मुद्दाम हिन्दु धर्माचा बोजवारा करण्यासाठी..

    • @jayhind9516
      @jayhind9516 2 หลายเดือนก่อน +3

      आपल्या विशिष्ट व्होट बँक ला खूष करण्याचा केविलवाणा प्रयत्न , हिंदू धर्म आस्था हा यांचा अजेंडा नाही आहे केवळ तुष्टीकरण....

  • @milindpatil3599
    @milindpatil3599 2 หลายเดือนก่อน +12

    बहू संख्य हिंदू नी काय म्हणून मतदान करायच?

    • @user-te4jv6il5h
      @user-te4jv6il5h 2 หลายเดือนก่อน

      तुला कोण विचारतो/काहीही फरक पडणार नाही

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 หลายเดือนก่อน

      हिंदु एक नाहीत.😢😢😢😢

  • @vikramlamkane7589
    @vikramlamkane7589 3 หลายเดือนก่อน +49

    सुप्रिया सुळेचा पेहऱ्यावरून वाटते की ही खूप गरीब कुटुंबातील मुलगी आहे
    पण त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 2 หลายเดือนก่อน +1

    अहो गर्भ श्रीमंत असल्याने चतुर्थी एकादशी शनिवारी सोमवार यांच्यासाठी काहीच तिथी वार नसतात फक्त जणतेसमोर दाखवण्यासाठी पायी दिंडी सोहळ्यात पाच मिनिटे सहभागी होऊन जणतेसमोर धार्मिक असल्याचे ढोंग करून बातमी करतात हे असल्या नेत्यांमुळे संस्कृती रास पावत चालली आहे....जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @hemantpatil1007
    @hemantpatil1007 2 หลายเดือนก่อน +73

    कोंबडी खाते म्हणून कोंबडी सारखी आहे 😅

    • @SagarRasal-by8qh
      @SagarRasal-by8qh 2 หลายเดือนก่อน

      भटक्ती आत्मा ची चेटकीण 😂

  • @shreesicon
    @shreesicon 2 หลายเดือนก่อน +45

    मटण खाल्लं शनिवार एकादशी दिवशी आणि बारामतीमधून बोलते राम कृष्ण हरी! ताई पेक्षा वाहिनी बरी!!

    • @user-mw9xz7hg6v
      @user-mw9xz7hg6v 2 หลายเดือนก่อน +2

      Vahini pn. Khat asel tr😂😂

    • @nikhilkadam2460
      @nikhilkadam2460 2 หลายเดือนก่อน

      Dada nahi ka khat

  • @mahendra_19
    @mahendra_19 2 หลายเดือนก่อน +55

    ती महान पुरोगामी??आहे..ती काहीही खाऊ शकते..एकादशी,चतुर्थी,शनिवार तिचे आवडते दिवस आहे मटण खायचे, तस पण तिचे खायचे दात वेगळे दाखवायचे आणि खूपसायचे सुळे वेगळे आहे..फक्त मराठवाडा, विदर्भ खानदेश ल नको खाऊ बापासारख म्हणजे झालं..बाकी काही पण खा पुरोगामी ताई..

    • @Ash-rr2ek
      @Ash-rr2ek 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @maulijadhav831
      @maulijadhav831 2 หลายเดือนก่อน +2

      खर आहे

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @varshabengle-su8pm
      @varshabengle-su8pm 2 หลายเดือนก่อน +2

      Yat Kay troll karnya sarkhe ahe

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 2 หลายเดือนก่อน +2

      अहो ही आम्ही हागलेल बी खाईल फक्त मत द्यायच

  • @VijayPatil-dd1qk
    @VijayPatil-dd1qk 2 หลายเดือนก่อน +2

    एकरी 5 कोटी रुपये वांगी उत्पादन घेणारे हे शेतकरी आज मटण खातईत.
    आश्चर्य आहे बुवा.

  • @user-rt8ms3jg6w
    @user-rt8ms3jg6w หลายเดือนก่อน +2

    कोणी काय खावं याचा ज्याला त्याला अधिकार आहे उगाच सल्ला देऊ नये

  • @suryakantpatil7961
    @suryakantpatil7961 2 หลายเดือนก่อน +72

    सगळे च खातात ताईनी खातात तर ईशु कश्याला हवाय

  • @SagarRasal-by8qh
    @SagarRasal-by8qh 2 หลายเดือนก่อน +3

    बारामती लोकसभा हरले नंतर काम काय घरी बाई मट्टन बनवून खा नी सर्व पवार सुळे ना घाल jevayal😄

  • @mauli9945
    @mauli9945 2 หลายเดือนก่อน +20

    शनिवारी मटण खाल्यावर ट्रोल करणारच ना

  • @yogeshmuluk4670
    @yogeshmuluk4670 2 หลายเดือนก่อน +2

    कार्यकर्ते मेले बाहेर उपाशी उन्हात 😂😂😂😂

  • @mauli9945
    @mauli9945 3 หลายเดือนก่อน +43

    ही बाई यंदा फिक्स पडणार बारामतीतून

    • @savehumanity46
      @savehumanity46 2 หลายเดือนก่อน +8

      As tumhi 15 varsh zala mahntay an ajun 15 varsh tri asch manav laganar 😂😂

    • @amarbhore8995
      @amarbhore8995 2 หลายเดือนก่อน +3

      असच पुढच्या पंचवार्षिक ला म्हणणार तुम्ही 😂

    • @gauravraut7728
      @gauravraut7728 2 หลายเดือนก่อน

      अजित पवार ची बायको मटन खात नाही का

    • @user-te4jv6il5h
      @user-te4jv6il5h 2 หลายเดือนก่อน +1

      दादा न चहापाणी सोय केलेली दिसते

  • @gathividhi9537
    @gathividhi9537 2 หลายเดือนก่อน +17

    मटन खाऊ किंवा मासा खाऊ पण बाप लेकीने महाराष्ट्रच छाटन केले त्याचे काय???स्वताच्या चविसाठी,कोण भरपाई करणार ??? बाप का लेक.

    • @user-te4jv6il5h
      @user-te4jv6il5h 2 หลายเดือนก่อน

      भरपाई साठि मोदीला कटोरी घेऊन पाठव

  • @Balatalks108
    @Balatalks108 หลายเดือนก่อน +1

    चोरांचे काय खरे... आज मटन खतय.... उद्या शेण खातील...😅

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 2 หลายเดือนก่อน +3

    जरा झणझणीत तिखट वाढा भूक लागली आहे.

  • @user-jf7yj5dm3k
    @user-jf7yj5dm3k 2 หลายเดือนก่อน +10

    कोणी काय खायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे उगीच कोणीही काही बोलतात

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 2 หลายเดือนก่อน +41

    माझे ब्राह्मण मित्र तर नवरात्रात सुध्दा मटण खातात , त्यात विशेष ते काय ?

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 2 หลายเดือนก่อน

      ये भाड्या... तुला विचारले का??.. तू तुझे बघ... 🤬🤬🤬

    • @vedhh7727
      @vedhh7727 2 หลายเดือนก่อน

      बामनसोबत मैत्री करतो का रे...
      तूच भट आहेस😂 भटा

    • @bhushanwagh9927
      @bhushanwagh9927 2 หลายเดือนก่อน

      कलियुग मध्ये ब्राह्मण फक्त 10% उरले आहेत बाकी सगळे नावाचे आहेत.. त्यांची येणारी पिढी बद्दल तर बोलणे अशक्य ...

    • @chandrak7416
      @chandrak7416 หลายเดือนก่อน

      ब्राह्मण नवरात्रात कधीच खात नाहीत पण तुझ्यासारखी कटव्याची औलाद सुवर पण खात असतील 😮

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy หลายเดือนก่อน

      तुझे ब्राह्मण मित्र तुझ्यासारखे आसनार. नावाला फक्त त्या धर्माचे😂

  • @jcnakshine55
    @jcnakshine55 2 หลายเดือนก่อน +5

    मटण खावे पण व्हिडीओ घेण्याची गरज काय.

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 2 หลายเดือนก่อน +20

    सोबत 🍻🍺🥃कोणता ब्रॅ न्ड असतो हे पण दाखवा😂😂😂

    • @rahuldere9640
      @rahuldere9640 2 หลายเดือนก่อน +2

      Pankaja munde la vichar mahit asel tila😂😂

    • @rahulmagdum3852
      @rahulmagdum3852 2 หลายเดือนก่อน +2

      देसी....संत्रा

    • @kiransutar8609
      @kiransutar8609 2 หลายเดือนก่อน

      राहूल डेरे तुझी आई कोणता बरॅनड पिते आईझवाडया

    • @kiransutar8609
      @kiransutar8609 2 หลายเดือนก่อน

      @@rahuldere9640 तुझी आई कोणता बरॅनड पिते आईझवाडया

    • @user-te4jv6il5h
      @user-te4jv6il5h 2 หลายเดือนก่อน

      तुझी गावठी प्यायची लायकी आहे का

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน +44

    शनिवार, नवरात्र आहे असे सांगून पाप पुण्य शिकवताना दूधाचे पदार्थ खाणारे हे विसरतात की तेही गाईच्या लेकराच्या वाटयाचेच हिसकावून खातात.

    • @rushipawar7238
      @rushipawar7238 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे लय भारी❤❤ हे लोकान पर्यात पोहचायला हव

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน

      @@rushipawar7238 अहो, दह्यात जीवाणू असतात, औषधात मानवी इन्सुलिन भारतात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर परवडायला लागेपर्यंत या लोकांनी कित्येक वर्षे गाईच्या आणि डुकरांच्या रक्तापासून तयार होणारे इन्सुलिन मधुमेहासाठी वापरले आहे, मग चतुर्थी असो की एकादशी , आणि सर्पदंशानंतर घोड्याच्या रक्तापासून तयार केलेले औषध आजही बिनधास्त घेतात.

    • @vijaybahekar7593
      @vijaybahekar7593 2 หลายเดือนก่อน

      Kotlya kute pohachale rav tumhi 😂

    • @vijaybahekar7593
      @vijaybahekar7593 2 หลายเดือนก่อน +1

      Kotlya kute pohachale rav tumhi 😂

    • @jyotibhosale5858
      @jyotibhosale5858 หลายเดือนก่อน

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 2 หลายเดือนก่อน +32

    कुणी काय खावं आणि कधी खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना ट्रोल करणारे उच्च कोटीचे मुर्ख आणि पूर्वग्रहदूषित आहेत, त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे, 😊

  • @sharmilababar914
    @sharmilababar914 2 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणतात कलियुग कलियुगात नॉनव्हेज कधीही खाल्लं तरी चालतं नॉनव्हेज शनिवार गुरुवार सोमवार अशा दिवशी खाल्लं तर देव घाबरतात त्यामुळे मोठे मोठे लोकं शनिवार रविवार गुरुवार एकादशी या दिवशी जास्त प्रमाणात खातात😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 หลายเดือนก่อน +1

    जाणून बुजुन चतुर्थिआणी महाशिवरात्रीला मटण खायचं आणी जाहीर सभेत तसं सांगायचं म्हणजे मी तुमच्या भावना पायदळी तुडवते हे हिंदूंना सांगणे.

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm 3 หลายเดือนก่อน +42

    का मटण का खाऊ नये

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d 2 หลายเดือนก่อน +20

    माळकरी लोकांची मतं मांसाहारी उमेदवाराला मिळणार नाही.

    • @ChetanTakawale
      @ChetanTakawale 2 หลายเดือนก่อน

      Tyanich matan mahag kelaya

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 2 หลายเดือนก่อน +4

    दारू + मटण =🐔

  • @Maulisarees
    @Maulisarees 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त मटणच सोबत ना..... असती तर अजून बरं झालं असतं. (मटण आणी नान म्हणतोय म्हणून क्लिअर केलं मला माहिती आहे तुमच्या डोक्यात दुसरच काही आलं असेल )😂

  • @pravin.gaikwad119
    @pravin.gaikwad119 2 หลายเดือนก่อน +16

    जानते वडीलांच्या संस्कारित वाढलेली लेक , महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवले .

  • @chandeobhajikhaye5932
    @chandeobhajikhaye5932 หลายเดือนก่อน +5

    Jewan,bhojan ya hi babi var tika tippani Nako karayla.jaybhim

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 หลายเดือนก่อน +1

    पण बाई मटण खाऊन सुद्धा अंगाला का लागत नाही हा वैद्य किय प्रश्न आहे 😂

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 3 หลายเดือนก่อน +35

    सर्व जण खातात 👍

  • @user-es5lr6fc1o
    @user-es5lr6fc1o 2 หลายเดือนก่อน +34

    लोकांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ नका हो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे महागाई बेरोजगारी यावर बोला

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 หลายเดือนก่อน +1

    अहो ट्रोल करणारे हे लोक ३० ही दिवस नॉनव्हेज खातात आणि अश काही काही शोधून उगीच दुसर्यांना ट्रोल करतात.
    ज्याना जेव्हा ख्याच तेव्हा खाना.सुप्रिया ताईने खाले तर तुमच्या पोटात का दुखायला लागले.हेच धंदे करा दुसरे काही सुचत नाही वाटते.

  • @amolgangatre6912
    @amolgangatre6912 2 หลายเดือนก่อน +1

    I am BJP सपोर्ट
    मटण कोणीही कधी पण खाऊ शकते

  • @shreekantingale2527
    @shreekantingale2527 2 หลายเดือนก่อน +5

    ताई चार जून नंतर मनोसोक्त मटण खा वेळच वेळ असेल आपल्या पाशी 🙄🙄

  • @rku03
    @rku03 2 หลายเดือนก่อน +6

    वहिनी साहेब येणारंचं.

  • @myanimals1212
    @myanimals1212 15 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अन् वडा चातूर्थी ला बोकडाची फुकारी 😂😂

  • @vijaydixit2844
    @vijaydixit2844 2 หลายเดือนก่อน +1

    हा व्हीडीओ मोदीच्या वाढदिवसाच्या दिवसाचा आहे. मोदिने वाढदिवसाची पार्टी दिली होती.

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l 2 หลายเดือนก่อน +9

    जैसा बाप ऐसी बेटी वैसा हमारे जरागेपाटील

  • @SushantKatekarKatekar
    @SushantKatekarKatekar 3 หลายเดือนก่อน +50

    40 paise sathi.. Kahi hi post taku naka

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिया ताई या निवडणुकीत जोरात आपटनार आहेत

  • @amittambe3486
    @amittambe3486 หลายเดือนก่อน +1

    *कोणी काहीही कधीही कुठेही खाओ.. त्यात काहीच वाईट नाही.. ज्याचा त्याचा प्रश्न..!!*

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 หลายเดือนก่อน +4

    Neet bagha . . Bharli vaanggi astil !! 😂

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 2 หลายเดือนก่อน +4

    बारामतीकर परिवार सर्व नास्तिक आहे 😂🤣

  • @ashokmandhare3220
    @ashokmandhare3220 หลายเดือนก่อน

    मी पण शनिवारी समोर आलं खातो किंवा शुक्रवारचा शिल्लक राहिलेले असेल तरी पण खातो

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 2 หลายเดือนก่อน +1

    सगळा महाराष्ट्र लुटला 50 वर्ष बापाने

  • @pratikdeshmukh9944
    @pratikdeshmukh9944 3 หลายเดือนก่อน +10

    BJP chi savay aahe hi Faltuk vishay kadhayche

  • @shashikantthorat5638
    @shashikantthorat5638 2 หลายเดือนก่อน +4

    त्यांच्या नॉनव्हेज खाण्याची काई वाईट गोष्ट नाहीये पण एक हिंदू असून त्यांच्या चतुर्थीला नॉनव्हेज खाण्यावर तर आक्षेप असेल न तुमचा सर्वांचे ?

  • @classandclass4976
    @classandclass4976 หลายเดือนก่อน +1

    मी पण खातो. चतुर्थी, एकादशी, नवरात्री,

  • @abhijeetshinde5116
    @abhijeetshinde5116 2 หลายเดือนก่อน +1

    कशाचं खाती बहुतेक फॅन्ड्री असावा 😂😂😂😂

  • @dnyaneshwarphadtare3797
    @dnyaneshwarphadtare3797 3 หลายเดือนก่อน +9

    हान आपल्या च बापाचं हाय

  • @mansigiri6891
    @mansigiri6891 2 หลายเดือนก่อน +4

    काय झालं खाल्लं तर त्याच्यात काय एवढं विशेष तेव्हा ट्रोल करायला

  • @prasadtkale
    @prasadtkale 16 วันที่ผ่านมา +1

    हे काय दाखवताय शेतकरी वर्गाकडे लक्ष द्या जरा त्यांच्या समस्या कळुद्या ना जगाला आज आमचा शेतकरी कसा जगतोय ते

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy 2 หลายเดือนก่อน +1

    खाऊ दे कि त्यात काय एवढं. माणूस आहे खावंसं वाटलं तर काय बिघडलं. तुम्हाला काय एवढं पडलं तुम्ही खा भूक लागली असेल तर. पण खाण्यावरून कोणालाच troll करू नका. Mannersless

  • @STR13RRR7
    @STR13RRR7 2 หลายเดือนก่อน +4

    मटन खानार नाही त बीरयानी यात काही विशेष कारण नाही नवल वाटायचं
    हे काही मुद्दे नाही बोलत बसायचे

  • @sagarjadhav8945
    @sagarjadhav8945 2 หลายเดือนก่อน +4

    काय खावं हे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे.. BJP वाले काय फक्त शाकाहारी आहेत काय....

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 2 หลายเดือนก่อน +2

    शनिवारी सोमवार चतुर्थी एकादशी ही पाळली पाहिजे

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 2 หลายเดือนก่อน +1

    स्वताला शहाणी समजणारी ही बाई

  • @jagrutihelpline7892
    @jagrutihelpline7892 2 หลายเดือนก่อน +13

    Bad culture. .....😢😢😢😢😢. Nonveg publicity for Muslim votes 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sharadpawar0
    @sharadpawar0 3 หลายเดือนก่อน +4

    राक्षसीन

  • @nileshkatare1578
    @nileshkatare1578 2 หลายเดือนก่อน +1

    शनिवारी तरी खाऊ नका रे कुठे फेडतान हे पाप

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 20 วันที่ผ่านมา

    संस्कार देणारे महान व्यक्ती आहेत हिचे वडील.

  • @Believer3227
    @Believer3227 2 หลายเดือนก่อน +3

    या वेळेस आता कोणी काही ही म्हणू ..ताई काही ही खाऊ.. आपण मतदान करायचच ..मोदीला..💯

  • @vishalmore8603
    @vishalmore8603 2 หลายเดือนก่อน

    हि बातमी ऐकून माझ्या ज्ञानात भरमसाठ भर पडली..

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj หลายเดือนก่อน

    कोणत्याही दिवशी खाल्लं तरी पोटातच जातं... मंगळवारी खाल्ल्यावर वर पोटातच जातं... अडाणी लोक पाळतात हे वार... 😁

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 18 วันที่ผ่านมา

    बंधन पाळणारे सुप्रियानी लपून छपून तर खाल नाही उघड पणे खाल्ल इतरान सारख नाही

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 2 หลายเดือนก่อน +2

    हे नाटक दाखवायचे काय गरज आहे...😅😅

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida 2 หลายเดือนก่อน

    कोण कधी काय खावे यांचं स्वतंत्र हिरावून घेऊ आम्ही 😂

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 2 หลายเดือนก่อน +1

    आमचं दैवत आमच्यासाठी सर्वस्वी ओन्ली सुप्रिया सुळे

    • @jadhav5453
      @jadhav5453 2 หลายเดือนก่อน +2

      Supriya tuzamandivar basv

  • @NPTestDrive
    @NPTestDrive หลายเดือนก่อน +1

    ह्यांना वाटतं की काही होणार नाही... आम्ही इतका हरामखोरपणा करूनही मजा करतोय...
    पण जेव्हा द्यावं लागणार... केलेल्या गोष्टींचं फळ भुगतावं लागणार... तेव्हा आत्मा सुद्धा तडफडून उठणार... लाही लाही होईल जीवाची... पण शिक्षा मिळणं कमी नाही होणार...

  • @patil9919
    @patil9919 หลายเดือนก่อน

    😂काय पण लोक ! बाईला मटन पण खावू देत नाहीत...ईथं पण त्याचा ईश्यू करायची गरज नाही, व्यक्ती स्वातंत्र्य👍👍

  • @gl2161
    @gl2161 หลายเดือนก่อน

    माझा एक ब्राम्हण मित्र चतुर्थी पण पळत नाही दनकाऊन मटण हणतो, या वर आपल काय मत आहे

  • @VRTANPURE
    @VRTANPURE 2 หลายเดือนก่อน

    आम्ही त्यांना च सीरियस घेतो जे आमचे आदर्श आहेत.
    बाकी लोकांना आम्ही सीरियस घेत नाहीत.
    खासकरून raj करणी.

  • @anjalishejwalkar3400
    @anjalishejwalkar3400 2 หลายเดือนก่อน

    चतुर्थी आणि एकादशीला आहार हलका ठेवावा कारण पचन चांगलं होत नाही. पण जो काहीही पचवू शकतो त्याला खाऊ देत बापडं! 😅

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 3 หลายเดือนก่อน +1

    हॉटेल मॅनेजमेंट आहे
    व्यवसाय वाढला पाहीजेत यासाठीच हा विडिओ बनवला आहे
    व्हेज किंवा नॉनव्हेज खाणे हा मुलभूत अधिकार आहे यांचे राजकारण नको