या व्हिडिओ मधून मी शिकलेल्या गोष्टी 0:29 🌼1) स्वता vr control ठेवणें, आत्ती comfort is not good, कोणती ही गोष्ट आगा वर काडू नये , Take care of your self 2:28 🌼2) system is the key to success, प्रत्येक गोष्टी prepare करून टेवण , time limit टेवणा, perfect schedule बनवण, ज्याची त्याची काम वाटून देणा, set a perfect time table 4:53 🌼3) accept your mistakes जास्त overthink Karu नये 6:55 🌼5) accept the change Don't react बदल हा नेहमीच चांगला असतो 💯 उर्मिला ताई ने हे एकदम बरोबर बोला आहे या गोष्टी चा मी स्वता अनुभव घेतला आहे 8:52 🌼6) don't compare your self with other स्वतःच्या तब्येत कडे लक्ष द्या Thank you so much urmila Tai Love you so much ❤
मी आज माझे मन हलके krte 2022. ला लग्न झाले December pn 2023इतकं खराब गेलेकी आजची परिस्तिथी hi आहे ki आज काहीच नाही pn मला 2024ला असे उभे राहियचे आहेकी 2023काय होते काही नाही असे मी 2024ला बोलेल ||श्री स्वामी समर्थ 🙏|| thank you so much इतके सुंदर भाषेत सांगितले 🥰😘 I love you ❤️
अगदी खरं आहे बदल हा नेहमीच चांगला असतो आणि तो केला पाहिजे.... हे समजतं पण किती प्रयत्न केला तरी होतं नाही.... स्वतः शी दुसऱ्या बरोबर तुलना करते... स्वतः ला कमी लेखते ...पण आता मी माझ्यात नक्की बदल करणार.... आत्मविश्वास वाढवणार जो मधल्या काळात कमी झाला होता किंबहुना तो गेलाच होता... धन्यवाद उर्मिला 🙏🏻🙏🏻
खूपच छान दिसते आहे ग आणि छान बोलीस पण.... तू खरच एका हवी असणाऱ्या मित्रिणी सारखी आहेस.... जिला न सांगता पण सगळ मनातलं गुपित समजत आणि.... त्यावरचे उपाय पण सांगतेस.... अशीच कायम मैत्रीण दुत बनून रहा..... नवीन वर्षाच्या तुला खूप शुभेच्छा आणि अनेक शुभ आशीर्वाद
Me Tujhya Vedios madhun khup shikle ya year mdhe. Actually yach year mdhe mla tujha channel bhetla. Tevha pasn regular sgle vedios jawal jawal me pahilet . Khup motivational ani usefull tujhe vedios astat. खुप कमी असतात असे लोक ज़े दुसरयांना ज्ञान देतात. त्यामधे तू आहेस. You are so beautiful ❤️ love you 💕 Me kharch khup impressed aahe tujhyavr. Khup mehntine tu hey sgl achieve kely.
तुझे खूप video पाहताना माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येत.... कारण तू चक्क माझ्या आयुष्याचा आरसा माझ्या समोर आगदी सहज ,अलगद आणून ठेवते. Video नेहमी प्रमाणे खूप विचार करायला लावून बदला कडे नेहणार आहे तुझे खूप खूप आभार Love you so much
Kiti chan boltes g tai... literally me he sgl fill krtiy ...ya saglya goshti pratek stri sobat ghadatat ....tu tya shabadat mandlya je ek stri express kru shakt nhi.. Asech motivation det ja garaj ahe tyachi khup thanks 🙏
तुमचे प्रत्येक व्हिडिओ मला खूप inspire करतो... तुमचा व्हिडिओ बघताना मला माझ्या बेस्ट friend बरोबर बोलतेय असच वाटते. आज तर अगदी जणू तुम्ही माझ्या मनातल च ओळखलत अस बोललात कारण घर business मुलं कस हॅण्डल करायचं हेच समजत नव्हत थॅक्स dear friend for this video❤❤❤❤
अतिशय सुंदर आणि relatable विषय मांडलास......यातला सर्वात शेवटचा (५) मुद्दा मी खूप खूप जवळून अनुभवला........ माझं काम आणि माझी स्वप्नं मोठी व्हावीत म्हणून माझ्याच आवडीचं पण भरपुर काम घेतलं आणि त्यात माझ्या health चं मी भलं मोठं नुकसान करून घेतलं
उर्मिला आज या व्हिडिओतून तू जे काही सांगितले आहेस ते मान्य करण्यासाठी खूप धाडस लागतं . या गोष्टी सर्वांच्याच आयुष्यात घडून गेल्या घडत आहेत पण तू म्हणतेस तस कुठं तरी एक इगो असतो आपलाच आपण हे मान्य करत नाही. असच काहीसं मलाही वाटतं.पण hats off to you तू एवढं बिनधास्त पणे हे विचार social media वर मांडतेस आणि ते ही इतक्या confidence ने. खूप छान आणि माझ्यासाठी motivational video aahe तुझा.thank you Urmila ❤❤
बापरे बाप बाप video आहे हा .. काय सुंदर मुद्देसुदपणे मांडलेस. खुप उपयुक्त असा आणि परत परत पहावा असा अतिशय उपयुक्त व जीवन सहज करणारा video झालाय. मला तुझं नेहमीच खुप कौतुक वाटतं पण हा विडिओ अगदी भारी एक नंबर झालाय. खुप खुप inspiring गोष्टी आहेत. ज्या fallow केल्या तर जीवन जगणं अगदी सोप्पं जाईल.
I really like watching ur videos bcoz they r related to life ……apn chnge kas hoych …apyla madhe badal kase anyche …te pn barobr ahe je hota te chnglyasathi hota … mazasbt pn asha goshti zalya ahet ki mala ata vty ki chngl zal te zal …..krn te kharach garjech hota for my self improvement ………mala tumche vid kharach khup avdtat …..asach vid krt jaaa …..main tumche vid knowledgeable astst ….❤
Frankly speaking I am following u from a long time....but today felt like saying something... या vedio मधील 1st 2 गोष्टी मी sincerely करते... पण नंतरच्या 2-3 पॉईंट्स वर मला प्रचंड काम करायचे आहे... आणि मी ते करेन...inspiring from ur veiods... I started to write down also....thanks a ton❤
Urmila tu khup chaaan ahes aaj je pn share kelas n tu tya mazyas sglya goshti sangtay as vattay ani kharach khup khup thank you mla tuzya mule kalal me mazyat badal karel me mpsc ch preperation krtay mla 18 month ch baal ahe me sglyanch sgl krte but system nahi mazya kamachi nahi bakichyanch sgl chaaan krte mazi health changli nahi but ek exam pass zali me but satat ajari aste me ajun barach kahi sangyach ahe but ya video mdhn mla kalal maz ky chukat ahe thank you so much and happy new year🎉
Kamal ... You really can relate to each and every person's life aspects.. Bdway received my order yesterday... new journal ... Hope I can make a change now.
mam as vatat ki tumhi ki manatl bolta ani manapasun amchya manasathi bolta kharch as vatat mi tumhla khup adhi pasun olkhte ani tumhi ekt kas mazya manatl bolalat realy like it
Thank you thank you thank you so much di me khup sad hote Ani tuzya ya video ne maza mood khuoch change kela me sarkha mazhatle Kami baddal vichar karat aste pan tu kharch khup preman samjun sangtes tuz boln khupch god ahee❤😊
Agadi manala bhavla ha vlog. Relate kela agdi. Ya jya goshti sangitalya ahet same Mazya babtit hi hotat pan ata yacha todha mi kadhnarch. Mast mast mast video ❤❤❤❤
Urmillach video manje...to useful asnarach as nehmi vattt.. school made jas khup chan shukvanre sir avghad vatnarya gosti soppya karun sangtat... scholar mul jashi step by step notes kadtat...tas tu agdi chan sangte...ani te pattahi...thank you so much for for your videos and valuable thoughts... Happy new year 🎉🎉🎉❤❤❤
Hi tai ..ek video ha stretch marks (red /shite) weight gain mule zale ahet te kase remove krave yavr ek video krna ..for unmarried girls (mostly age in between 18-24) yavr kay solution asel sangshil please ..khup motha problem ahe g..
Hii urmila khup sundar kela ahes g video, khup chotya content madhe khup motha thought dila ahes tu ani hyamule pratyek majhyasarkhi stri nakkich ek chhan ayushya kasa jagta yeil hyasathi prayatn karel khup khup thank you tula. Navin varshasathi khup khup shubhechha ❤
Love you urmila tuza ha vedio khup mahatvacha aahe ya anglene barechda aapn vichar karat nahi thanks you made to think like that contents give positive vibes for new year
Tuze shabd mhanje mazya manatli ghusmat hoti urmila...tu jas jas bolt hoti tas tas pani dolyatun ghala ghala vahat hot... Tyane mazi ghusmat kami zali.... Thank you
Apratim video Urmila❤.....word to word 100% agreed with you.....thanks for sharing this video.....looking frwd for this type of videos in 2024....Happy new year
मी पण जॉब laa होते आता valintary घेतली परंतु जॉब मध्ये थोडे प्रॉब्लेम आला कुणावर तरी जास्त विश्वास ठेवण्याचा परिणाम मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते आताही आठवले की कसेतरी होते सासर cha अजिबात सपोर्ट नाही माझे मिस्टर यांनी खूप केले सर्व family साठी परंतु बेइमानी झाली ते थोडे dipress राहतात आजचा व्हिडिओ छान वाटला पण काही suggestion have sugge
या व्हिडिओ मधून मी शिकलेल्या गोष्टी 0:29 🌼1) स्वता vr control ठेवणें, आत्ती comfort is not good, कोणती ही गोष्ट आगा वर काडू नये ,
Take care of your self
2:28 🌼2) system is the key to success,
प्रत्येक गोष्टी prepare करून टेवण ,
time limit टेवणा,
perfect schedule बनवण,
ज्याची त्याची काम वाटून देणा,
set a perfect time table
4:53 🌼3) accept your mistakes
जास्त overthink Karu नये
6:55 🌼5) accept the change
Don't react
बदल हा नेहमीच चांगला असतो 💯
उर्मिला ताई ने हे एकदम बरोबर बोला आहे या गोष्टी चा मी स्वता अनुभव घेतला आहे
8:52 🌼6) don't compare your self with other
स्वतःच्या तब्येत कडे लक्ष द्या
Thank you so much urmila Tai
Love you so much ❤
Me video pahnyachya aadhich like karte.karan to urmila ch asnar ahe so no doubt kiti knowledgeable asnarey
Mi suddha😊
Same to you❤❤
Same here 😊
I also❤
Same here❤
ताई, तू खूप चुका केल्या आणि भरपूर माती खाल्ली हे न लाजता सांगतेस ना, हाच तुझा खरे पणा आम्हाला खूप आवडतो😂❤ अशीच रहा...❤
You are daily dose of motivation+happiness for many🙏🏻
May lord bless you ❤
मी आज माझे मन हलके krte 2022. ला लग्न झाले December pn 2023इतकं खराब गेलेकी आजची परिस्तिथी hi आहे ki आज काहीच नाही pn मला 2024ला असे उभे राहियचे आहेकी 2023काय होते काही नाही असे मी 2024ला बोलेल ||श्री स्वामी समर्थ 🙏|| thank you so much इतके सुंदर भाषेत सांगितले 🥰😘 I love you ❤️
Keep it up tai❤
अगदी खरं आहे बदल हा नेहमीच चांगला असतो आणि तो केला पाहिजे.... हे समजतं पण किती प्रयत्न केला तरी होतं नाही.... स्वतः शी दुसऱ्या बरोबर तुलना करते... स्वतः ला कमी लेखते ...पण आता मी माझ्यात नक्की बदल करणार.... आत्मविश्वास वाढवणार जो मधल्या काळात कमी झाला होता किंबहुना तो गेलाच होता... धन्यवाद उर्मिला 🙏🏻🙏🏻
Ka as hot
@@smitisawant3038 माहीत नाही
तुझा logo khup सुंदर आहे अगदी तुझ्यासारखा स्वावलंबी , बिन्धास्त, गोड ❤❤❤❤❤😊
खूपच छान दिसते आहे ग आणि छान बोलीस पण.... तू खरच एका हवी असणाऱ्या मित्रिणी सारखी आहेस.... जिला न सांगता पण सगळ मनातलं गुपित समजत आणि.... त्यावरचे उपाय पण सांगतेस.... अशीच कायम मैत्रीण दुत बनून रहा..... नवीन वर्षाच्या तुला खूप शुभेच्छा आणि अनेक शुभ आशीर्वाद
खूप सुंदर सर्व पॉइंट्स सांगितलेस ..... आणि हे सर्व खरे आहेत .... अशा गोष्टींवर समजावून सांगायला ही कुणी नसत ..तू खूप छान समजावलं.
Me Tujhya Vedios madhun khup shikle ya year mdhe.
Actually yach year mdhe mla tujha channel bhetla. Tevha pasn regular sgle vedios jawal jawal me pahilet .
Khup motivational ani usefull tujhe vedios astat.
खुप कमी असतात असे लोक ज़े दुसरयांना ज्ञान देतात. त्यामधे तू आहेस.
You are so beautiful ❤️ love you 💕
Me kharch khup impressed aahe tujhyavr. Khup mehntine tu hey sgl achieve kely.
तुझे खूप video पाहताना माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येत.... कारण तू चक्क माझ्या आयुष्याचा आरसा माझ्या समोर आगदी सहज ,अलगद आणून ठेवते.
Video नेहमी प्रमाणे खूप विचार करायला लावून बदला कडे नेहणार आहे
तुझे खूप खूप आभार
Love you so much
It's very very very imp video for me.thank you sooo much tai.
Kiti chan boltes g tai... literally me he sgl fill krtiy ...ya saglya goshti pratek stri sobat ghadatat ....tu tya shabadat mandlya je ek stri express kru shakt nhi..
Asech motivation det ja garaj ahe tyachi khup thanks 🙏
तुमचे प्रत्येक व्हिडिओ मला खूप inspire करतो... तुमचा व्हिडिओ बघताना मला माझ्या बेस्ट friend बरोबर बोलतेय असच वाटते. आज तर अगदी जणू तुम्ही माझ्या मनातल च ओळखलत अस बोललात कारण घर business मुलं कस हॅण्डल करायचं हेच समजत नव्हत थॅक्स dear friend for this video❤❤❤❤
अतिशय सुंदर आणि relatable विषय मांडलास......यातला सर्वात शेवटचा (५) मुद्दा मी खूप खूप जवळून अनुभवला........ माझं काम आणि माझी स्वप्नं मोठी व्हावीत म्हणून माझ्याच आवडीचं पण भरपुर काम घेतलं आणि त्यात माझ्या health चं मी भलं मोठं नुकसान करून घेतलं
System हवी हेच खरं......management असणं गरजेचं आहे
उर्मिला आज या व्हिडिओतून तू जे काही सांगितले आहेस ते मान्य करण्यासाठी खूप धाडस लागतं .
या गोष्टी सर्वांच्याच आयुष्यात घडून गेल्या घडत आहेत पण तू म्हणतेस तस कुठं तरी एक इगो असतो आपलाच आपण हे मान्य करत नाही. असच काहीसं मलाही वाटतं.पण hats off to you तू एवढं बिनधास्त पणे हे विचार social media वर मांडतेस आणि ते ही इतक्या confidence ने. खूप छान आणि माझ्यासाठी motivational video aahe तुझा.thank you Urmila ❤❤
Mi tumchymule kup better fil krte ❤ आपल्या जवळची व्यक्ती जर आपल्याला सोडून गेले तर कस सावरायचं यावर video बनवा please
Khup Sundar.... words nahiy ki kiti Sundar explain kelay...agadi maanatal
Tai kharch kamal ahes g Tu... Tuza kdun sagle prashna sutatat .. Same asch kahitri bhayank ghadty maza sobt .. Love you u Tai...
Kiti sundar lucknowis ch collection ahe tuzyakade urmila 😊😊
बापरे बाप
बाप video आहे हा ..
काय सुंदर मुद्देसुदपणे मांडलेस.
खुप उपयुक्त असा आणि परत परत पहावा असा अतिशय उपयुक्त व जीवन सहज करणारा video झालाय.
मला तुझं नेहमीच खुप कौतुक वाटतं पण हा विडिओ अगदी भारी एक नंबर झालाय.
खुप खुप inspiring गोष्टी आहेत. ज्या fallow केल्या तर जीवन जगणं अगदी सोप्पं जाईल.
Shabda nahiyet vyakta karayla je kahi shikayla milala tuzya ya video mdhun..Super thoughtful Di!..❤
I really like watching ur videos bcoz they r related to life ……apn chnge kas hoych …apyla madhe badal kase anyche …te pn barobr ahe je hota te chnglyasathi hota … mazasbt pn asha goshti zalya ahet ki mala ata vty ki chngl zal te zal …..krn te kharach garjech hota for my self improvement ………mala tumche vid kharach khup avdtat …..asach vid krt jaaa …..main tumche vid knowledgeable astst ….❤
Frankly speaking I am following u from a long time....but today felt like saying something... या vedio मधील 1st 2 गोष्टी मी sincerely करते... पण नंतरच्या 2-3 पॉईंट्स वर मला प्रचंड काम करायचे आहे... आणि मी ते करेन...inspiring from ur veiods... I started to write down also....thanks a ton❤
Urmila tu khup chaaan ahes aaj je pn share kelas n tu tya mazyas sglya goshti sangtay as vattay ani kharach khup khup thank you mla tuzya mule kalal me mazyat badal karel me mpsc ch preperation krtay mla 18 month ch baal ahe me sglyanch sgl krte but system nahi mazya kamachi nahi bakichyanch sgl chaaan krte mazi health changli nahi but ek exam pass zali me but satat ajari aste me ajun barach kahi sangyach ahe but ya video mdhn mla kalal maz ky chukat ahe thank you so much and happy new year🎉
Tai खुप धन्यवाद...खुप मदत होईल व्हिडिओ मुळे.... Homemaker असल्याने माझे सध्या असच झालंय....
love you Urmila tu kiti kamal ahes. Mast info ahe Implement krel mi
विडिओ अजून मोठा हवा होता, खुप गरज आहे तुझ्या मार्गदर्शनाची
Wonderful video ❤much needed video 👌👍😘
Tai khup khup abhari ahe tuzi.. Tula khup divsapasn follw krt hote ani finally tuzya mule me pn aaj sadguru shri vamanrav pai jivnvidhya mission mde samil zale.. Tai khup chan philosophy.. Khup chan vatt 😘😘khup khup dhnyvad
Swata sobat saglyan cha life positivity ne fill karna te pan easy shabdat, he tula khup chaan jamta ❤️💯😇
Kamal ... You really can relate to each and every person's life aspects.. Bdway received my order yesterday... new journal ... Hope I can make a change now.
Each and every word so true!!!
Please make video on how to deal friendly with teenagers!!!!
You and your videos are always lovely ❤
Wow, nice and useful topic.Agdi khar aahe...👌👌👌👌👌
Thank you urmila
very important points. So glad you brought up these points .
Urmila tai.. I actually wait for Friday evening.. For ur new video.... Thank you for your videos
mam as vatat ki tumhi ki manatl bolta ani manapasun amchya manasathi bolta
kharch as vatat mi tumhla khup adhi pasun olkhte ani tumhi ekt kas mazya manatl bolalat realy like it
Thank you thank you thank you so much di me khup sad hote Ani tuzya ya video ne maza mood khuoch change kela me sarkha mazhatle Kami baddal vichar karat aste pan tu kharch khup preman samjun sangtes tuz boln khupch god ahee❤😊
Agdi barobar aahe...same mazyasobat ghadte g
Urmila tai tula va tuzya family la ani apla sarvaana 2024 uttam javo , sagle healthy rahave hich vishwa prarthna 💫
Bhari aastat rav urmila tuze video
Agadi manala bhavla ha vlog. Relate kela agdi. Ya jya goshti sangitalya ahet same Mazya babtit hi hotat pan ata yacha todha mi kadhnarch. Mast mast mast video ❤❤❤❤
Tuzha self brand logo khup chaan aahe
Tai...shevatcha point agadi agadi khara aahe n khup Sundar samajavlas....thank u for the video ..
सुंदर video उर्मिला ❤
खूप छान आणि अगदी मनापासून खर खर बोलल्यात तुम्ही 😊🙏
So motivational di thanks god bless you all FAMILY ❤🙏👌
Urmillach video manje...to useful asnarach as nehmi vattt.. school made jas khup chan shukvanre sir avghad vatnarya gosti soppya karun sangtat... scholar mul jashi step by step notes kadtat...tas tu agdi chan sangte...ani te pattahi...thank you so much for for your videos and valuable thoughts... Happy new year 🎉🎉🎉❤❤❤
खरंच खूप छान सांगतोस
खूपच realistic आहे. खूप छान माहिती दिली
Thank you Taii your video is very nice
Yarr urmila... Tu Kamal ahes...❤
Ek no video hota tai sglya practical ghosti aaj tu hya video mdhe मांडल्या
Like comfortable sati❤…mi pn khup comfortable zaley and don’t feel to do something better
Yaaaar he saglach kiti relate karte ekdam sagle feelings🎉🎉🎉❤
Thank you so much mam 😊
Lay bhari video
Hi tai ..ek video ha stretch marks (red /shite) weight gain mule zale ahet te kase remove krave yavr ek video krna ..for unmarried girls (mostly age in between 18-24) yavr kay solution asel sangshil please ..khup motha problem ahe g..
Thank you dear Urmila tai❤much needed video for me😊Tula n sampoorna family la navin varshachya khup khup shubhechha ❤athang goad goad papa❤
तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते ते खुप महत्वाचे आहे
Hii urmila khup sundar kela ahes g video, khup chotya content madhe khup motha thought dila ahes tu ani hyamule pratyek majhyasarkhi stri nakkich ek chhan ayushya kasa jagta yeil hyasathi prayatn karel khup khup thank you tula.
Navin varshasathi khup khup shubhechha ❤
उत्तम video
Wa wa wa kya baat hai khup khup chan vishay❤Thank-you so much dear its rallty 😊
Ur every video is so insping... So dedicated.. Thank u
Ek ek point me relate karat hote tuzya sagal khar sagal manany ithun pudhe ashya chuka bannd thank you for this video ❤
Currently going through the same situation and your video is here.. 😊
❤ Thanks much needed for the new year.. going through a situation and this was simple and effective!!Lots of love.. ❣️
Wicket जाते ती आपल्या health ची सो true
Yes...change is always good n constant...n God is great planneer for me...❤love u dear...
Superb video...😊
Love you urmila tuza ha vedio khup mahatvacha aahe ya anglene barechda aapn vichar karat nahi thanks you made to think like that contents give positive vibes for new year
Khup chan agadi barobar......mazya badat asch hot hote.....aata chuka sudharnar
छान माहिती
Good video as usual. All points are relatable. Especially the last one.
Hi urmila. Very very beautiful explain kel. Agadi barobar bolate. Tuz hand writing very beautiful. Very beautiful video .
ताई खूप छान विडिओ आहे
Tai khup sundar video.......
.Next video madhye deo, body spray & perfume konte & kse use karavet yabddl mahiti dilis tr bre hoil.......plzz
Why don't you start such cources??? Related to body language and physchology
It will be a great na
Happy 2024 in advance❤️
Tuze shabd mhanje mazya manatli ghusmat hoti urmila...tu jas jas bolt hoti tas tas pani dolyatun ghala ghala vahat hot... Tyane mazi ghusmat kami zali.... Thank you
Thx di kharch kupa help hote tuzy mule .swatvar kupa confidence yeto.
खूप usefull..relatable, informative video Urmila tai..thank you ह्या video साठी..❤
Tuz kautuk karav titk kami ahe.... Sagl manatl boltes ani tyavr solution hi detes... Tu great ahes ❤
Khupch khara , chan hote , thanks for sharing it so clearly
Thanks Urmila khup imp msg share kela aahes thanku so much
You are an inspiration. .. Thank you
Tuzya vedios madhun khuup shikayala milalay Aaj paryant...me mazyamadhe khup changes (ofcourse positive 🤩) kelet... Thanks to you dear... Happy New Year 🎉L u..
Apratim video Urmila❤.....word to word 100% agreed with you.....thanks for sharing this video.....looking frwd for this type of videos in 2024....Happy new year
Khrch ....devachi denagi ahe tula....
Hii Urmila Taii
Maternity shoot dresses sathi video kar na. One piece, Sadi ,short dress varti. I request you please upload the video 😊
Kharche g tai reality ahe na tnx mast sangitles.
एकदम सही,,to the point ,,, 👌👌👍
Really yaar kharach khup comfortable zaliye ga 🥺🥺🥺🥺 should definitely change
Happy New year 🎊 may your all wishes come true 🎉
Greatful art cha Poonam style kurta ghatla aaj tu 😊
मी पण जॉब laa होते आता valintary घेतली परंतु जॉब मध्ये थोडे प्रॉब्लेम आला कुणावर तरी जास्त विश्वास ठेवण्याचा परिणाम मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते आताही आठवले की कसेतरी होते सासर cha अजिबात सपोर्ट नाही माझे मिस्टर यांनी खूप केले सर्व family साठी परंतु बेइमानी झाली ते थोडे dipress राहतात आजचा व्हिडिओ छान वाटला पण काही suggestion have sugge
Tu motivational video banv ja..khup bhari motivate karte❤
Happy New Year ...Taiiii ❤
Lu di video chi garaj hoti thanx di ❤
विषयच भारी🎉🎉🎉🎉