माझं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते आहे त्यातच माझं पैसे आलेआहेत न अडथळा होत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता सहावा हप्ता येणार की नाही या खात्यात पण माझं दुसरा पण एका बॅकेत खात आहे ते म्हणजे एस बी आय बॅक पण या दोन्ही पैकी कुठला चालेल सर कमेंट मध्ये सांगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत डिबी टि कोड नंबर आहे
मला पण साडेसात हजार आता चालू चे पैसे नाही भेटले आम्ही धुळे जिल्ह्यातून लोकं सांगता पैसे भेटणार नाही म्हणे लाडकी बंद करणार आहेत म्हणे असं सांगता लोक लाडके फळणीचे खाते बंद होणार आहे असे सांगता लोक लाडके बहिणीला पैसे भेटणार नाही लोकांची चर्चा बायांची चर्चा लोकांची चर्चा चालू
पोस्ट बँक अहमदनगर जिल्हा तालुका शेवगाव सेंट्रल बँक मथे आहे पन तेथे आधार सेंडिंग आहे म्हणून पोस्ट खोल होत बँकेमध्ये आधार सेंडिंग करून घेत नाही सेंट्रल मधे
24 तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाली नोव्हेंबर महिन्यातली पडले पडले करता आज दोन तारीख आली आणखीनही पैसे जमा झाले नाहीत लाडकी बहिणीचे आहे की नाही तुमच्यात नाही
मी नाशिक येथून बोलत आहे माझे खाते ठाणे जनता बॅकेत आहे मी फाॅर्म उशिरा भरला आहे, मला अप्रुड चा मॅसेज पण आला आहे,अजून पर्यंत एकहि हप्ता आला नाही. हे बँक खाते चालेल का नाही.
तुम्ही आमचे मत घेतले आता आमच्यावर आमचे नवरे कुणी सगळे हसताय काय तुमचा भावाने तुम्हाला फसवलं आता बघा तुमचा भाऊ किती काय काय आहे तुम्हाला अडचणीत टाकून उगाचच नाचवतोय 😮😢😢
तुमचे खाते कोणत्या बँकेला डीबीटी लिंक आहे ते चेक करा ज्या बँकेला तुमचे डीबीटी लिंक असेल त्याच अकाउंट मध्ये तुमचे पैसे येतील आणि हे डीबीटी लिंक खाते आपले चेक करण्यासाठी आपल्या चैनल वरती ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे
रोज तुमचे हेच बातम्या आहेत आज पैसे येणार आज येणार ...पण येत नाहीत नक्की कधी येणार फक्त आशा दाखवत आहेत तुम्ही ...रोज मॅसेज चेक करतो पैसे आलेले नसतात
Ha video banvbar veda ahe
He fake news det ahet roj.. Paise tr yetach nahit pan ugach fake video banvun hech kamvat ahet
Paisypatava
Roz tech sangtat fakt like sathi Karta
Ho😂
खरच टाका साहेब खूप आभार मानु आम्ही
Hi
नाही आले
लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात ही लोक
जो पर्यंत स्वतः मुख्यमंत्री सांगत नाहीत तो पर्यंत या अश्या खोट्या बातम्या वरती कोणीही विश्वास ठेऊ नका
माझा अकाउंट आयडीबीआय बँकेमध्ये आहे आतापर्यंत मला 7:30 हजार रुपये आलेले आहेत अजून 2100 रुपये आलेले नाहीत धन्यवाद
मला आतापर्यंत तीन हप्ते भेटले आहे साडेचार हजार रुपये
महाराष्ट्र बँक आहे पैसे लवकर मिळाले असते तर बरे झाले असते उपचार करायचे राहिले दादा😢
नाशिक जिल्हा येथू मी बोलत आहे माझे खाते युनियन बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे
Mi nagpur verun Rupa Tukaramji Bolgundewar lihit aahe 🌹🌹🙏🙏 mla paise 2100/- Aalele naahi maazhi DBT che direct Bank of India mndhey khaata aahe
माझं खातं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे तरी त्यामध्ये पैसे टाकावे
Hi
❤
❤
बँक ऑफ इंडिया मध्ये आहे सरजिल्हा बुलढाणातालुका देऊळगाव राजा
माझं पोस्टाच्या बँकेमध्ये आहे पैसे येतील की नाही
Bank of. India. मध्ये माझे खाते आहे. कोल्हापूर जिल्हा
Central Bank of india Maharastra 😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक केडीसी
बॅक ऑफ इंडिया मध्ये माझ खात आहे मी सातारा जिल्ह्यातील कराड मधुन आहे आता पर्यत 7500 आले आहे
ग्रामीण महाराष्ट्र बाॅंक
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
माझं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते आहे त्यातच माझं पैसे आलेआहेत न अडथळा होत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता सहावा हप्ता येणार की नाही या खात्यात पण माझं दुसरा पण एका बॅकेत खात आहे ते म्हणजे एस बी आय बॅक पण या दोन्ही पैकी कुठला चालेल सर कमेंट मध्ये सांगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत डिबी टि कोड नंबर आहे
IPPB Bank account ला येतील का पैसे...सर लगेच सांगा सर😊
आम्हाला साडेचार हजार रुपये आले आम्ही परभणी जिल्ह्यातून बोलतो
मला पण साडेसात हजार आता चालू चे पैसे नाही भेटले आम्ही धुळे जिल्ह्यातून लोकं सांगता पैसे भेटणार नाही म्हणे लाडकी बंद करणार आहेत म्हणे असं सांगता लोक लाडके फळणीचे खाते बंद होणार आहे असे सांगता लोक लाडके बहिणीला पैसे भेटणार नाही लोकांची चर्चा बायांची चर्चा लोकांची चर्चा चालू
सर मैं अंजना सेता विरार पालघर से मेरा अकाउंट बेंक ओफ बरोड़ा में है, अभी तक मुझे,6,7 वा हफ्ता मिला नहीं है कभी मिलेगा???
पोस्ट बँक अहमदनगर जिल्हा तालुका शेवगाव सेंट्रल बँक मथे आहे पन तेथे आधार सेंडिंग आहे म्हणून पोस्ट खोल होत बँकेमध्ये आधार सेंडिंग करून घेत नाही सेंट्रल मधे
महाराष्ट्र ग्रामीण बँक
Mi pune yethun bolat aahe mala November Che paise milale nahi maje khate bank of Baroda yethe aahe Mala Atta paryant ७५०० Ru milale Ahet
Maz account axis banket ahe ml 1 hi rs ale nahit
महाराष्ट्र राज्य आहिलयानगर मध्ये कोपरगाव तालुक्यात अजून आलेली नाही दादा
मी पुणे वरून आहे माझा फॉर्म अप्रोल आलेला आहे पण मला अजून पर्यंत ₹1 आला नाही माझं माझी केवायसी वगैरे सगळं आहे बँकेला सेंडिंग केलेला आहे
लोकना फसू नका माय घल्य हो
Post office मध्ये लाडकी बहिण योजनेचे खाते उघडले आहेपोस्ट ऑफिस चालेल का लगेच कळवा 🎉🎉🎉🎉
हो चालेल
Than you sir ...
Thank you sir....
बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्यामध्ये माझे पैसे आले आहे
साडे सात हजार आली आहे
ग्रामीण बँक आहे याच्या मध्ये येणार आहे का नाही पैसे टाकले तर खुप आभार तुमचे आम्हाला तर अजुन काही आले नाही आम्ही रोज चेक करत आहे सर
जो पर्यंत सरकार स्थापन होत नाही तो पर्यंत पैसै येणार नाही
एकही आता आला नाही
तालुका माढा जिल्हा सोलापूर माझे पोस्टात खाते आहेत साडेसात हजार मागचे आले होते इथनं पुढे येतील का पैसे
❤❤❤
State Bank❤❤😂😂😢😢🎉
माझं कोटक महिंद्रा अकाउंट आहे मला संध्याकाळी 10:00 वाजता 210 रुपये मिळतील का देवेंद्र भाऊ
Nahi denar
आहो दादा ज्यांना चांगले काम करायचे ते करून दाखवतात बोलून नाही
24 तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाली नोव्हेंबर महिन्यातली पडले पडले करता आज दोन तारीख आली आणखीनही पैसे जमा झाले नाहीत लाडकी बहिणीचे आहे की नाही तुमच्यात नाही
मी नाशिक येथून बोलत आहे माझे खाते ठाणे जनता बॅकेत आहे मी फाॅर्म उशिरा भरला आहे, मला अप्रुड चा मॅसेज पण आला आहे,अजून पर्यंत एकहि हप्ता आला नाही. हे बँक खाते चालेल का नाही.
तुम्ही आमचे मत घेतले आता आमच्यावर आमचे नवरे कुणी सगळे हसताय काय तुमचा भावाने तुम्हाला फसवलं आता बघा तुमचा भाऊ किती काय काय आहे तुम्हाला अडचणीत टाकून उगाचच नाचवतोय 😮😢😢
Pan Mala 1pan hapta aala nahi te pan bhetnar ka ya mahinyat
मी पुणे जिल्ह्यातून बोलते प्रतिभा शिंदे माझं खातं फेना बँकेचा आहे
@@PratibhaShinde-r8o ho
बँक ऑफ इंडिया आहे माझं
अर्जुन सुधा एक रुपए सुधाअल्लाह नहीं
Good 👍 डोंबिवली 5 हप्ते जमा झाले
महाराष्ट्राचा खात होतं आतापर्यंत लाडके बहिणी योजनेचा एकही रुपया आला नाही मी सोलापूर जिल्ह्यातून बोलते आता पोस्टाचा खाता उघडले आता पैसे येतील का
सबी बँक
माझं खातं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे कात्रज पुणे आत्तापर्यंत मला एक पण रुपया आला नाही
तुमचे खाते कोणत्या बँकेला डीबीटी लिंक आहे ते चेक करा ज्या बँकेला तुमचे डीबीटी लिंक असेल त्याच अकाउंट मध्ये तुमचे पैसे येतील आणि हे डीबीटी लिंक खाते आपले चेक करण्यासाठी आपल्या चैनल वरती ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे
HDFC bank
बॅंक अॉफ ईडिंया मध्ये माझे खाते आहे मी रत्नागिरी जिल्हा खेड तालुका दिपाली दिलीप गांधी बोलते
SBI Bank
युको बँक आहे खेड शिवापुर तालुक हवेली जिल्हा पुणे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दौंड जिल्हा पुणे या बॅकेत खाते चालू आहे
आम्हाला एक रुपया मिळाला नाही.
Mala 15000 aale aahe
Khrch ka
As khot ka bolta mam😢
4500 आतपर्यंत मिळाले...बाकीचे महिन्याचा सगळे hapte miltil ka .. ani milale पाहिजेत..sagle hapte...a nagar. Post bank..🙏🙏
एकही रुपया आलेला नाही सारिका राजेंद्र कदम वर्तक नगर विजयनगर ठाणे पोस्टाचे खाते काढले आहे बँक ऑफ महाराष्ट्र खाता काढले आहे
मी मराठवाडा नांदेड येथून बोलत आहे
आम्हाला कधी भेटणार पैसे कधी भेटणार सहावा हप्ता
दिशाभूल करू नका, एप्रिल शिवाय येणार नाहीत.
रोज तुमचे व्हिडीओ बघत असतो पण पैसे जमा होत नाही फक्त आशा दाखवत
मी नगर जिल्ह्यातून बोलते माझे खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये आहे तर काय काय पडतील का पैसे त्याच्यात
7500मिळाले महाराष्ट्र ग्रामीण बँक
Kotak bank & Post bank
जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी शाखा पेडगाव
माझं युनियन बँकेत आहे जयश्री गुरव पुणे जिल्ह्यात
मी सांगली जिल्हातुन बोलत आहे माझं खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत
पहिल्यापासून 1 pan रुपया मिळाला नाही त्यांना कधी पैसे मिळणार हे आधी खरं खरं सांगा.नुसत आश्वासन देऊ नका. नवीन नवीन नियम काढू नका.
दादासाहेब मी डोंबिवलीतून बोलत आहे उषा भोईर यांचे पैसे आले नाहीत जावा आत्ताचे मेसेज आला नाही मला पैसे पण बँकेत
बडोदा बँक धुळे जिल्ह्याचा आहे माझं आम्हाला अजून पैसे आले
माझे खाते पोस्ट बँक घोडेस्वार तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आहे तरी सरकारने लाडक्या बहिणीला न तकलीफ देता पैसे पोस्ट खात्यात सोडावे हि विनंती
Bank of India me mera account hai iss bank me mere paise cayenne kya
आपले आधार सीडिंग ज्या बँकेत असेल त्याच बँकेत पैसे मिळतात. आपले आधार सीडिंग कोणत्या बँकेला आहे हे बघण्यासाठी आपल्या चैनल वरती व्हिडिओ मिळेल
लोकांना वेडे बनवायचं काम चालू आहे ओटीग साठी केल आणि आता हे पाहिजे ते पाहिजे फक्त बोला
जिल्हा यवतमाळ तालुका पुसद
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते आहे तर मला अजून एकही हापता आलेला नाही तर मला काय करावा लागेल
स्टेट बैंक ऑफ़ इंडिया आमचे खातेया बैंक के तहतआहे आहे
माझी कॅनरा बँक आहे मला पैसे पण पडले आहेत सहावा हप्ता मला पडला नाही आज तीन तारीख आहे बघू पडते का
बैक ऑफ इंडिया नाव गायप केल ही नेशनल लाईज बैक आहे विजया कडव नागपुर
ह्यांची रोजच जुन्या फोटो सोबत बातम्यांची एकच गाडी ह्याला वाटते बाकी सगळे अनाड़ी.😊
माझे 5 हप्ते अभिनव सहकारी बँक मधे पैसे जमा झाले
माझं खातं युनियन बँकेचं आहे त्या खात्यात पैसे टाकावे थँक्यू धन्यवाद
युनियन बँक
Baroda Bank Surekha Sonali
जनसेवा बँक आहे gelyaveles यात पैसे जमा झाले आता होणार नाही का?
आम्हाला पासून आम्हाला एकही रुपया आला नाही असं का बरं की या वर्षी सगळं केलेले😅😅😅😅😢😢😢😢
पुणे बावधन
आज पर्यंत मला 7000 रुपये पोस्ट बँक मध्ये आलेले आहेत माझे खाते दुसरे बँक ऑफ इंडिया ला आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलत आहे वनिता पवार
मी शकुंतला दगडू खोकडे मला एकही हप्ता मिळाला नाही.
एस बि आय बॅक मध्ये लाडकि बहिन योजना मध्ये खात आहे नांदेड जिल्हा महाराष्ट्र 7500 जमा झालेत साहेब
मला आजपर्यंत पोस्टामध्ये पैसे आलेत माझे खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे मला पोस्ट बँक मध्ये 7000 रुपये आलेले आहेत
पोस्ट बँक मध्ये आहे बीड
जिनको तो एक भी पैसा नहीं आया है
एकही पैसे आले नाही
बँक. ऑफ महारा्ट्र
पोस्ट बैंक
माझं नाव प्रतिभा शिंदे माझं खातं फेना बँक मध्ये आहे मग मला पैसे भेटणार नाहीत का पण पहिले पैसे मला या अकाउंट वरती आलेले आहेत
दिन है तो सब को दो नहीं तो किसी को मत दो
Sahe.Bolrehaho.Aap.
माझे Canara बँक मध्ये खाते उघडले आहे व पोस्ट आफीस मध्ये खाते आहे
नमस्कार भाऊ माझे बॅंक खाते nkgsb आहे मला एक सुधा हाफता आला नाही
मला 7,500 आले मी किरन ठोकडे वाठोणा जि वर्धा माझ पोस्टात खात हाये
मला अजूनही 1 रुपये ही मिळाले नाही ठाणे जिल्हा आहे
Maze bank khate bank of baroda madhe aahe mala aajun paise aale nahi me thane distrct madhe badlapur madhe rahate aahe