माझे सासरे होते तेव्हा हे सोनेरी मोदक भाजी व्हायची आमच्याकडे मी नासिकला राहते आणि माझे माहेर मालेगाव जवळ दाभाडी आहे आमच्याकडे अशी भाजी माहितीच नव्हती पण माझी आई खसखस,कांदा खोबरे काळा मसाला वापरून बेसन पिठाची खिशी घेवुन खिशीच्या वड्या करायची म्हणजे सारण सेम पण वरचे आकार वेगवेगळे धन्यवाद ताई,तुम्ही लुप्त होत चाललेल्या आपल्या पारंपरिक भाज्या दाखवताय माझे सासरे ह्या भाजीला सोनेरी मोदकाची भाजी म्हणायचे
माझी आज्जी ही मोदकची आमटी खूप छान बनवायची, पद्धत same आहे पण सामग्री थोडी वेगळी आहे, आम्ही सोलापूर चे आहोत ताई, थँक्स आज्जी ची आठवण आली या रेसिपी मुळे 😊
खुपच सुंदर आणि चवदार चटखदार खमंग कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवणारी रेसीपी आपण सांगितलीत अशाप्रकारे वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळ्या रेसीपी चे विडीओ पाठवत जा. मला ही रेसीपी इतकी आवडली की मी स्वतः बनवुन तीचा आस्वाद घेणार.. Thank you so much 👍👍👍❤️😋😋😋😋💐💐💐☝️
माझ्या भावाच्या घरी लातूरला स्वयंपाकासाठी एक मावशी यायच्या त्या हि आमटी खूप छान बनवत.म्हणून आम्ही सर्व जण त्यांना मोदक मावशी म्हणत आसू.मोदक आमटी ची ही एक आठवण,👌👍😢😊
Recipe khup chan vatali. Mazya sasubai hi same ashich aamati karayachya. Tumachi recipe pahun mi aaj hi amati keli hoti v chav chan aali. Thank you so much❤
माझी आई पण ही भाजी बनवायची खुपचं छान लागायची... आई तिला बेसनवांगीची भाजी म्हणायची... आम्ही सर्वजण खूप आवडीने खायचो.... आईची आठवण झाली... मिस यु आई... 😂😂 मी पण बनवते आईने आम्हांला पण शिकवली... आहे.. ताई तु सुध्दा छान केली आहे... 👌👌👍👍🙏
आमच्या कडे नंदुरबार ला छान अशी मोदकाची आमटी बनवतात त्यात तळलेला कांदा खोबर खसखस अस सारण असते आम्ही नॉनव्हेज खात नाहीत मग असेच मस्त करायची आई मस्त पैकी अजून सात पुडाच्या पाटवडया माझे नाव सुनिता वय वर्ष 58
माझे सासरे होते तेव्हा हे सोनेरी मोदक भाजी व्हायची आमच्याकडे मी नासिकला राहते आणि माझे माहेर मालेगाव जवळ दाभाडी आहे आमच्याकडे अशी भाजी माहितीच नव्हती पण माझी आई खसखस,कांदा खोबरे काळा मसाला वापरून बेसन पिठाची खिशी घेवुन खिशीच्या वड्या करायची म्हणजे सारण सेम पण वरचे आकार वेगवेगळे धन्यवाद ताई,तुम्ही लुप्त होत चाललेल्या आपल्या पारंपरिक भाज्या दाखवताय माझे सासरे ह्या भाजीला सोनेरी मोदकाची भाजी म्हणायचे
माझेही माहेर मालेगाव दाभाडी आहे .. 🎉
सातपुडाची पटोडी म्हणतात खान्देश मध्ये आणि सरिता ताईंनी केलेली मोदकाच्या भाजीला तेलवांगेची भाजी म्हणतात
मी आजच मोदकची आमटी केली खुपच छान झाली thanks
अरे व्वा! छान 👌👍
आजारी पहिल्यांदा बघितली मोदकाची आमटी मस्त रेसिपी आहे 😋😋😋
👌👌👌👌खुप छान रेसिपी!
आमची आई मोदकांऐवजी लांबट आकाराचे बनवायची.आणि आमच्या कडे त्याला खांडोळी ची भाजी म्हणतात.
खूपच छान... मला फार आवडते 👌👌 याला उंबराची भाजी पण म्हणतात 👌👌👌थँक्स सरीता
Ho umbarachi bhaji.. nakki karun bagha
नवीनच रेसिपी.मोदकाची भाजी.नवीन प्रकार
पहायला व शिकायला मिळाला.खू छान रेसिपी.
नक्की करून बघेन. 👍
नक्की करून बघा.. धन्यवाद
छान च रेसिपी असते तुमची मी तुमची रेसिपी बघून करते मिसळ पाव मधील मिसळ मटकीची खुप छान करता मी तेवा पासूनच करते 👌👌👌👌👍
खूपच छान रेसिपी आहे.. मी नक्की करून बघणार आहे
अप्रतिम, आज माझं वैभव लक्ष्मी चा उपवास आहे संध्याकाळी नैवद्यामध्ये मी हीच भाजी बनवणार आज, तू सुगरण आहेस सरिता
नक्की करून बघा.. 🙏
Sarita modkachi amti aj pahili khup mast,♥️♥️👌👌🏆🏆
अप्रतिम... तोंडाला पाणी सुटले... आमच्या शेजारी साळुंखे होते राहायला त्या काकू ही रेसिपी बनवत असत त्यांची आठवण झाली...
Yamiiii माझी आवडती रेसिपी आमच्याकडे नेहमी होते एकदा तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे करेल ताई खूप छान उद्याच करते
Wow एकदम झनझनीत 😋😋
खुप छान 👌🏼👌🏼👍🏻
Khupch chhan recipe dakwili sarita beta tu mala farch awdlit tuji hi recipe mussssss ahhe 👌🏼👌🏼😛🤪
आमच्या खान्देशमध्ये ह्या भाजीला भरलेली वांग्याची भाजी असेही म्हणतात .... पण सारणात थोड्या दाळ्याही घेतात ... तू सुध्दा सुरेख भाजी बनवली
Mastach zanazanit modakachi aamti 👌
Tai khupch chan aahe recipe mastch
Wow वेगळी आणि छान yummy😋 रेसीपी आहे...nakki करून बघेन 👍
Thank you so much! Sure will try
सरीता तुमच्या सर्वच रेसीपी अप्रतिम असतात
अप्रतिम रेसिपी आहे 👌🏾👌🏾👌🏾
आमच्याकडे नेहमी करतो. ढकलवांगी म्हणून 👌👌
हार्दिक अभिनंदन तुझ्या १०,००,०००साठी पण एकदा केली होती पण मी कणकेचे मोदक केले होते आणि सारण असं केलं होतं नक्की करून बघेन
Sarita khupch chan aamti zaliy asha recipe dakhvlya tar nonveg chi aathvan suddha yenar nahi.satvik aani zanzanit perfect recipe nakki tray karte.thanku so much
खर च तुमचा झट पट पुलाव खुप छान झाला मि केला घर च्याना खुप अवडला
अप्रतिम रेसिपी सुंदर असच आमचं प्रेम असणार तुमच्या सर्व लोकांवर👍
Thank you
Amhi same bnvto Tai..khup Chan lagte
माझी आज्जी ही मोदकची आमटी खूप छान बनवायची, पद्धत same आहे पण सामग्री थोडी वेगळी आहे, आम्ही सोलापूर चे आहोत ताई, थँक्स आज्जी ची आठवण आली या रेसिपी मुळे 😊
खुपच चविष्ट रेसिपी. छान समजावुन सांगितले त्याबद्दल धन्यवाद!! नक्की करुन पाहणार.
मला ही यात आनंद आहे
Modkatil staffing masala... अप्रतिम
Thank you so much
खूपच छान पद्धतीने मोदकाची आमटी दाखवली आहे धन्यवाद 🙏
Wa kiti chan distey bhaji.bagtani as Vtla ki lagech khavi.tondala pani sutla
आमच्या इथे सर्वात आवडती भाजी🎉
Amchi aaji ne shikvliy amhala
खूपच आवडला
एकदमच मस्त सरिता तुम्ही लाजवाब आहात
खुपच सुंदर आणि चवदार चटखदार खमंग कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवणारी रेसीपी आपण सांगितलीत अशाप्रकारे वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळ्या रेसीपी चे विडीओ पाठवत जा.
मला ही रेसीपी इतकी आवडली की मी स्वतः बनवुन तीचा आस्वाद घेणार..
Thank you so much 👍👍👍❤️😋😋😋😋💐💐💐☝️
हो नक्किच... मनःपुर्वक आभार
खुप छान रेसिपी आहे 👌👌 नक्कि करुन बघणार,,,
👍🌹
Khup chan recipe saglyanla avdel
Khup chan tai 🙏🙏
कप सुंदर रेसिपी आहे😋😋
khupppppp sunder 🙏🙏. 👌👌
खूप छान मोदकाची भाजी आपली पद्धत खूप छान आवडली
धन्यवाद!
Khup chhan 👌🏻👌🏻Mi karat ase ashi modakachi aamti 🙂
धन्यवाद
आवडली नक्की करणार ❤
आमच्याकडे पण अशीच मोदकाची आमटी बनवतात धुळ्याला😊👌👌
Baghun n ch vatate ki bhannat asel 👍
ताई 10lakh subscribe पूर्ण झाले खूप खूप अभिनंदन 💐💐
धन्यवाद
तुझ्या सगळ्याच रेसिपी मस्त असतात ताई रेसिपीचं नावच भारी वाटत म चव छानच असेल मोदकाची आमटी 😋👍❤️
माझ्या भावाच्या घरी लातूरला स्वयंपाकासाठी एक मावशी यायच्या त्या हि आमटी खूप छान बनवत.म्हणून आम्ही सर्व जण त्यांना मोदक मावशी म्हणत आसू.मोदक आमटी ची ही एक आठवण,👌👍😢😊
Mast 😁
धन्यवाद सरीता .मी आता नक्कीच करून बघेन. 🤗
Yes
मी पण मोदक आमटी करते खूपच अप्रतिम लागते जे कुणी करत नसतील त्यांनी पण हे करून पहावे छान
Tai ekda maaswadi ani rassa banvun dakhav na plz
Recipe khup chan vatali.
Mazya sasubai hi same ashich aamati karayachya. Tumachi recipe pahun mi aaj hi amati keli hoti v chav chan aali.
Thank you so much❤
Modak goadch chhan wattat.
तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात 👌👌👌
मस्त, एकदम भारी
नमस्कार मॅडम मोदकाची आमटी फारच छान आहे
Khup chan bhaji 😋
खूप छान आहे रेसिपी... yummy 😋😋
धन्यवाद
खुप छान सोपी रेसिपी सांगितली आहे
Khupach chaan
U r my favorite
Thank you
Ho, hi amti khup chhan lagte. Amhi yala umbarachi amti mhanato. Ekdam jhakaas lagte. Thank you for sharing.
👌👌🙏🙂🙏
मस्त रंग आलाय मी नक्की करून बघेन 👍🙏🏻
खूप छानreceipe दाखवली सरिता ताई👌👌👌👌thanku...,plsशेवभाजी ची receipe दाखवा
खूप खूप छान रेसिपी आहे
खूप छान 🙏🌹👍❤👌👏👏👏❤👍👌
अ..प्र..ति..म😍🤤🤤🤤👍.. मी नाव पण कधी ऐकलं नव्हतं 😀.. पण मस्तच रेसिपी❤️👍
अप्रतिम रेसिपी 👌👌👌😋😋😋
वेगळी आहे रेसीपी छान 🥰🥰👌
धन्यवाद. नक्की करून पहा
Lay bhari di delicious recipe ❤️ ami pn karto he recipe❤️😋💞
Khup chan resepi
Nice recipe ata daalbatichi recipe dakhvana
Wow super recipe thanks Sarita
माझी आई पण ही भाजी बनवायची खुपचं छान लागायची... आई तिला बेसनवांगीची भाजी म्हणायची... आम्ही सर्वजण खूप आवडीने खायचो.... आईची आठवण झाली... मिस यु आई... 😂😂 मी पण बनवते आईने आम्हांला पण शिकवली... आहे.. ताई तु सुध्दा छान केली आहे... 👌👌👍👍🙏
Khup sunder
खूप छान रेसिपी ताई
खूप मस्त. 👍
Hi tai,tumchi he receipe me compitition madhey keli ani mazha 3 rd rank aala,92 participants hotey, thanks a lo
Amchya ithe golyachi amti mhntat chan
Khup mast
एकदा गुजराथी थाळी झालीच पाहिजे 🤗
Tai bhannat recipe thank you 😊💓
Superb 👌👌👍👍
मस्त रेसिपी आहे ताई 😋
धन्यवाद
गुजराथी थाळी घे ,मोदक आमटी छान
mastch Bharech lagel
Mashroom chi bhaji recipe share kara na tai plzzz
हो,..ही पारंपरिक पाककृती आहे...आमच्या घरी पण फार पूर्वीपासून करतात❤
आमच्या कडे नंदुरबार ला छान अशी मोदकाची आमटी बनवतात त्यात तळलेला कांदा खोबर खसखस अस सारण असते आम्ही नॉनव्हेज खात नाहीत मग असेच मस्त करायची आई मस्त पैकी अजून सात पुडाच्या पाटवडया माझे नाव सुनिता वय वर्ष 58
Khup Chaan
आम्ही पण थोडया फार फरकाने अशीच करतो सगळ्यांना खुपच आवडते. ज्यांनी केली नसेल त्यांनी जरूर करुन बघा. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khup Chan
Must idea me jvariche fulka roti keli must zalya sarvana avdle TX
खूपच लाजवाब रेसिपी 👌👌👌👌👍
धन्यवाद
Khupach chan ani tasty recipe😋
Chan amti
Khup chan samjun sangital & attitude ajji bat nahi tumchya bolanyat mhnun chan vatla
Khup sunder recipe👌👌😋😋😋
वा मस्तच
अप्रतिम 👌👌😋😋
धन्यवाद