Beed : हमालाचा मुलगा PSI बनला, ध्येयवेड्या तरुण Dnyaneshwar Devkateची कहाणी : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2022
  • #Beed #Shidod #PSI #ABPMajha #मराठीबातम्या #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video Credit: #Politics | Prasad Yadav/Producer | Saurabh Bhole/Editor

ความคิดเห็น • 874

  • @narsingkendre5798
    @narsingkendre5798 2 ปีที่แล้ว +289

    एबीपी माझाचे खूप अभिनंदन बातमी शेतकऱ्याच्या मुलाची दाखवल्याबद्दल 💐💐💐💐

  • @kalpanalokhande9351
    @kalpanalokhande9351 2 ปีที่แล้ว +471

    खुप खुप अभिनंदन आई बाबाला कधीच विसरू नका 💐त्याच्या आणि तुमच्या ही कष्ट ला यश मिळाले 🙏💐

    • @tanajijadhav6751
      @tanajijadhav6751 2 ปีที่แล้ว +9

      अभिनंदन ज्ञानेश्वर देवकाते साहेब

    • @ganeshyamgar5101
      @ganeshyamgar5101 2 ปีที่แล้ว +5

      Congratulations🎉 sir

    • @ashwiniupase5006
      @ashwiniupase5006 2 ปีที่แล้ว +1

      Congratulations 👍👍

    • @only_chinmay5343
      @only_chinmay5343 2 ปีที่แล้ว +1

      Seen

    • @arjunjimaharaj7321
      @arjunjimaharaj7321 2 ปีที่แล้ว

      @@tanajijadhav6751 pppplllllllllllllllllllllllllllllllll

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 2 ปีที่แล้ว +219

    भाऊ एवढे कष्ट करून गरीबीतून psi झाला तर आपण एवढंच करावं की गरिबांना त्रास न देता मोठ मोठया लोकांच्या चांगल्या मुसक्या अवळाव्या हीच इच्चा
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @dattatraykadam8575
      @dattatraykadam8575 2 ปีที่แล้ว +7

      बरोबर

    • @ajb3542
      @ajb3542 2 ปีที่แล้ว +3

      Are raja samajat pratishtha, power, paisa he milav ya force mulech majority student adhikari hotat, hya goshti nastya tar evdi jivgheni spardhach zali nasti upsc, mpsc sathi.

    • @jaynavalkar8756
      @jaynavalkar8756 2 ปีที่แล้ว +6

      माझ्या मनातलं बोललात, पोलिस खात्यात इमानदार लोकांची गरज आहे, सत्याने वागा. तुमच्या कष्टाला सलाम

    • @nitinpagare8424
      @nitinpagare8424 2 ปีที่แล้ว +2

      @@jaynavalkar8756 paisa disla ki sagl visartat

    • @dadasahebunawane7942
      @dadasahebunawane7942 2 ปีที่แล้ว +2

      👌👌

  • @pavandesale.9853
    @pavandesale.9853 2 ปีที่แล้ว +58

    नातेवाईकांनी मदत केली ऐकून बर वाटले सर.
    Psi झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sandeepchavan8173
    @sandeepchavan8173 2 ปีที่แล้ว +75

    Hatsoff भाऊ..
    ओपन मधून अशा कठीण परिस्थितीतून यश मिळवले बद्दल..

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 2 ปีที่แล้ว +97

    प्रथम आपले अभिनंदन, आई वडिलांच्या कष्टाकडे व स्वत:च्या मेहनतीकडे दुर्लक्ष न करता आपणाकडे आलेल्या व्यक्तीस योग्य न्याय द्या हिच अपेक्षा.

  • @rohanchavhan8110
    @rohanchavhan8110 2 ปีที่แล้ว +190

    अभिनंदन PSI साहेब 💐💐 तुम्हाला पाहून कळतं कष्ट व मेहनतीने कोणतीच गोष्ट अशक्य नाही फक्तं जिद्द असली पाहिजे परिस्थिती कशीही असो .

    • @keeplearning4877
      @keeplearning4877 2 ปีที่แล้ว +1

      हो चिकाटी पाहिजे जिंकण्याची . जिद्दच यश मिळवून देते .

  • @ps8037
    @ps8037 2 ปีที่แล้ว +116

    व्वा‌ ईमानदारीने‌ ईतपर्यत‌ आले‌ साहेब‌ ईथून‌ पुढे‌ ईमानदारी ‌ने‌ नोकरी‌ करा‌ ए,स,पी,साठी‌ हार्दिक ‌ हार्दिक ‌ शूभेच्छा‌

    • @positivenegative7426
      @positivenegative7426 2 ปีที่แล้ว +2

      नक्कीच मी सांगतो त्याला

    • @obc7523
      @obc7523 2 ปีที่แล้ว +1

      Psi ahet te

    • @pradyumnagagare2332
      @pradyumnagagare2332 2 ปีที่แล้ว +3

      शेतकऱ्याचं पोरग आहे साहेब
      हे सांगायची गरज नाही त्याला
      एवढ्या जिद्दीने इथपर्यंत आलाय...

    • @positivenegative7426
      @positivenegative7426 2 ปีที่แล้ว

      @@pradyumnagagare2332 ok

  • @Ak08759
    @Ak08759 2 ปีที่แล้ว +44

    सर्वात प्रथम आपले अभिनंदन आणि शुभेच्छा..💐💐💐
    पण दुसरी बाजू पण लक्षात घेऊन या क्षेत्रात नवीन मुलांनी उतरावे तुमची स्वतःची इच्छाशक्ती खूप प्रबळ असणे गरजेचे आहे... खूप वेळा अपयश सहन करावे लागते 1 मार्क्सने संधी हुकते त्यावेळचे दुःख खूप भयंकर असते कारण ते मी अनुभवत आहे... घरच्यांना अंधारात ठेवून यात येऊ नका सर्व सत्य परिस्थिती सांगा... आणी शेवटी एक सांगतो कठीण आहे पण अवघड नाही प्रामाणिक प्रयत्न असले की यश निश्चीत असते... वेळ लागू शकतो पण प्रयत्न कमी पडले नाही पाहिजेत... 🙏🙏

  • @bharatirajendrajadhav9561
    @bharatirajendrajadhav9561 2 ปีที่แล้ว +17

    जगातील सर्वात सुखी माणूस आता तुम्ही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले अभिनंदन खूप खूप अभिनंदन

  • @ganeshdapkar7651
    @ganeshdapkar7651 2 ปีที่แล้ว +50

    I am from Beed too. How humbly his mother speaks ✌️

  • @nileshrodge2763
    @nileshrodge2763 2 ปีที่แล้ว +23

    प्रामाणिक पणे आणि इच्छाशक्ती असेल तर हमखास यशस्वी होते. हेच अंतिम सत्य. Once again.. Congratulations 💐💐💐💐

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 2 ปีที่แล้ว +11

    भावा तुझा खरोखर अभिमान आहे...!
    तुझ्या जिद्दी आणि चिक्काटीला सोबत आई आणि बाबाला माझा सलाम.......!👍👍💐💐

  • @proudindian7568
    @proudindian7568 2 ปีที่แล้ว +14

    खुप अभिनंदन भावा... आई-वडिलांचे स्वप्नं साकार कर... प्रत्येक समाजासाठी खुप शिक्ण्या सारख आहे... हार्दिक शुभेच्छा... 💙🙏

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 2 ปีที่แล้ว +5

    खूप खूप अभिनंदन psi साहेब..
    सलाम तुमच्या मेहनतीला... ईश्वराच्या कृपेने असेच तुमचे सगळे स्वप्न साकार होवो... congratulations Saheb 👏👏

  • @anilkhot6667
    @anilkhot6667 2 ปีที่แล้ว +7

    भोळ्याभाबड्या आई-वडिलांचा आशीर्वाद म्हणून झाला पीएसआय धन्यवाद पीएसआय अभिनंदन

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन ! तुझ्या व कुटुंब यांच्या जिद्दीला सलाम ! आजोळच्या लोकांनी मदत केली हे ऐकून बरं वाटलं. एक विनंती की, आता गरिबांना, अन्याय ग्रस्त लोकांना छळू नकोस.

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +45

    👉🏼आई वडिलान ची सेवा कर
    राजकिय लोकाना ची गुलामगिरी नको करू🤔
    👉🏼 इमानदारीतच नकोरी करून सेवा कर 🤔

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 2 ปีที่แล้ว +10

    सर आपल्या अथक परिश्रमाना मनापासून वंदन. हे सर्व केवळ आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त झाल आहे तेव्हा खूप खूप अभिनंदन.
    आई वदिलाना विसरू नका

  • @abhishekbayaskar7856
    @abhishekbayaskar7856 2 ปีที่แล้ว +5

    शाब्बास मित्रा ,
    खूप खूप शुभेच्छा तुला व तुझ्या भावी आयुष्याला .
    PSI=घरच्याची कष्टाची किंमत +
    परिस्थितीची जाणीव+ जिद्द

  • @bhimajichoramale8758
    @bhimajichoramale8758 2 ปีที่แล้ว +21

    धन्यवाद साहेब तुम्ही 💐💐💐💐

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 2 ปีที่แล้ว +2

    भावा समाधान वाटल abp maza खरच अशा बातम्या तुम्ही लोकांच्या पोहचवतात हे भारी उपक्रम आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +18

    तुझ्या आणि कुटुंबाच्या यशाला खुप खुप शुभेच्छा 😍🙏

  • @akashholambe3781
    @akashholambe3781 2 ปีที่แล้ว +6

    मोठा तोच बनतो जो परिस्थिती ओळखतो ❤️🤗

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 2 ปีที่แล้ว +12

    प्रशासन लोकांसाठी आहे ! ज्या परिस्थिती मधून आपण येतो त्याचा विसर न पडो म्हणजे जिंकला ....

  • @santoshk2537
    @santoshk2537 2 ปีที่แล้ว +18

    अभिनंदन मित्रा 💐💐

  • @MilindPisal_deshmukh
    @MilindPisal_deshmukh 2 ปีที่แล้ว +5

    जेव्हा आयुष्याकडून तक्रारी असतात..... अश्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, thanks to ABP maza for this real story sharing... Congratulations 💐💐💐❣️

  • @rohitkhengare228
    @rohitkhengare228 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्यासारख्या व्यक्तीला पाहून मला माझ्या पुढील प्रवासासाठी आणि स्वप्नांसाठी खूप प्रेरणा मिळते आमच्या यशासाठी आमच्या आई आणि वडिलांनी खूप मेहनत घेतली हे आम्ही सर्वजण कधीही विसरणार नाही 😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🎉🎊🎊🎊🎊🎊🍫🍫🍫🍫🍫🎂🎂🧁🎂

  • @rajsaha2288
    @rajsaha2288 2 ปีที่แล้ว +11

    आई आणि वडिलाच्या अनंदा पुढे सगळे शुन्य आहे सर

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 ปีที่แล้ว

      गरीब परिस्थितीची जाण ठेवून इमानदारीने,निस्वार्थ सेवा करा राजकिय दबाव न घेता, पुढील कार्यास शुभेच्छा !!

  • @vilasingale370
    @vilasingale370 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप धन्यवाद माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले हे ऐकुन मुलांची जिद्द पाहिजे

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 2 ปีที่แล้ว +22

    अभिनंदन अभिनंदन पीएसआय परीक्षा पास झाल्याबद्दल अभिनंदन

  • @prakashtambe8402
    @prakashtambe8402 2 ปีที่แล้ว +5

    प्रथम आई वडिलांना हार्दिक शुभेच्छा ते होते म्हणून इथपर्यंत आलात हे लक्ष्यात ठेवा तुम्ही जस बोलता तसच अगोदर लोक बोलतात मी खूप कष्ट केले वोजी उचलली पण येकदा हुद्दा आला की माणसं मागील गोष्टी विसरतात याचाही अभ्यास करावा लोकांना मदत करा हिच अपेक्षा

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 2 ปีที่แล้ว +3

    आपण खूप उंची गाठणार आहात आपण या यशानंतर आपण यामधे सगळ्याना लक्षात ठेवून आपल्या आनंदाचे भागिदार केलत हे मोठ्ठ होण्याचे लक्ष्मण आहे. यापुढे जो कोणी अडचणीत असेल त्यालाही आपण मदत करा. व आपल्या भावी कारकिर्दीला भरभरून शुभेच्छा
    n

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या आई व वडिलांची खूप खूप अभिनंदन त्याच बरोबर तुमचे पण खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचलीसाठी कोटी कोटी शुभेच्छा

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 2 ปีที่แล้ว +5

    नोकरी घ्या माध्यमातून समाजाची जनतेची सेवा होईल चे परंतु आई वडील भाऊ आणि कुटुंबियांचे पाठिराखे कणखर पुणे उभा रहा.त्यांचे उपकार कदापीही विसरु नकोस.अभिनंदन.👌👌👍👍👏👏

  • @umakantkharat7586
    @umakantkharat7586 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन देवकत्ते साहेब.. जय मल्हार

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 ปีที่แล้ว +2

    परिस्थितीची जाणीव असणारे कधीच अयशस्वी होत नाही. खुप बरं वाटलं psi saheb तुम्हाला यश मिळाल्याबद्दल. खुप खुप मनापासुन धन्यवाद💯💯☑️👍😊💐💐💐💐💐💐💐

  • @ishwarsasane7467
    @ishwarsasane7467 2 ปีที่แล้ว +3

    मित्रा तुझ्या संघर्षमय प्रवासाला माझा सलाम
    यशाला अप्रतिम गवसणी घातलीस रे मित्रा
    जिंकलास ….
    आपले मैत्रीसंबध असेच बहरत राहो…!!

  • @winnerskatta
    @winnerskatta 2 ปีที่แล้ว +1

    khup khup abhinandan Dnyaneshwar .... Aani sarv natevaikanche sudha aabhar payhimage ubhe rahilyabddal👍👍

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 ปีที่แล้ว +2

    धन्य धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्मला ,सलाम तुमच्या कार्याला 👍👍👍👍👍

  • @user-jw6zm7ex6y
    @user-jw6zm7ex6y 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्यातून पाणी येते ऐकल्याबरोबर

  • @adesh8558
    @adesh8558 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन दादा❤️

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन...भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
    आजपर्यंत चा इतिहास पाहता,गरीब शेतकरी यांचीच मुले खूप मोठं मोठी पद मिळवतात,कष्ट करण्याची क्षमता असते, प्रचंड आत्मविश्वास असतो,खूप जीवनात प्रगती करा,यशस्वी व्हा,...
    पण एक गरिबीतून स्वतःच्या कष्टाने पद मिळवलाय केलेल्या कामाच्या माध्यमातून बटा लागेल असे कार्य होऊ न देणे म्हणजेच गरिबांची सेवा,कितीतरी गरिबीतून पद मिळवतात,पैसा मिळवण्यासाठी परत गरीबांनाच त्रास देतात,असे कितीतरी अधिक प्रमाणात उदाहरण आहेत,
    काही असो परत एकदा शुभेछा

  • @adarahalne9105
    @adarahalne9105 2 ปีที่แล้ว +9

    It is the power of Indian Constitution.Cooles son may be PSI .We should proud of Constitution. Jay Bharat.

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 2 ปีที่แล้ว +1

    Great.beta.abhinandan

  • @bhosalebhalchandra1722
    @bhosalebhalchandra1722 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या गावातला शेळ्या राख़नाऱ्याचा मुलगा psi झाला मला खुप अभिनंदन वाटत आहे 🥰🥰🥰😍😍😍😍☺️☺️☺️

  • @profajaykathe8482
    @profajaykathe8482 2 ปีที่แล้ว +28

    Heartiest congratulations
    But remember your old days and be a honest , impartial police officer throughout your career. Best wishes to u.

  • @pranilpankhade7355
    @pranilpankhade7355 2 ปีที่แล้ว +1

    किती कष्ट त्रास घेतला असेल त्यांनी एक mpsc aspirent म्हणूण मला जाणीव आहे
    खूप खूप अभिनंदन मित्रा 🎉❤️

  • @pratibhamisal9284
    @pratibhamisal9284 2 ปีที่แล้ว +10

    माणसाला गरीबी शिकविते की श्रीमंत कसे‌‌ होणार आपण पण श्रीमंतांना हे शिकवणं फिर‌ अवघड आहे

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ अभिनंदन पण भविष्यात समाजाची ओळख ठेवावी ही ईच्छा आहे.

  • @its_shinde96k
    @its_shinde96k 2 ปีที่แล้ว +4

    खूप hard work केले भाऊ तू
    हे दिवस विसरू नको गरीब लोकांसाठी चांगले.काम.कर

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +25

    👉🏼आश्या पेपर फूटित किती गरिब विद्यार्थीन चे नूकसान केल 🤔 हे सर्वानी विचार करावा 🤔

  • @ganeshjamale9998
    @ganeshjamale9998 2 ปีที่แล้ว +13

    Congratulations deva sir ✨💯💯🔥🔥

  • @PatilB12
    @PatilB12 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन 👍👍

  • @dnyaneshwargayke
    @dnyaneshwargayke 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन मित्रा....सलाम आई वडिलांच्या अन तुमच्या कष्टाला

  • @ankushpatilsultane5378
    @ankushpatilsultane5378 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटल आपले कष्ट पाहून आणि मेहनत पाहून भविष्यात गरिबांना मदत करा हिच विनंती

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @tejaskumbhar8182
    @tejaskumbhar8182 2 ปีที่แล้ว +10

    Such a struggling person😎🤗🤗😍
    Proude of u sir

  • @Passion_Education6677
    @Passion_Education6677 2 ปีที่แล้ว

    भावा तुझ्या मेहनतीला सलाम अंगावर काटा आला भावा तुझी मेहनत बघून सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा PSI होतो खरच आदर्श घेण्यासारखी गोष्ट

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन भावा कुटूंबाच गावाचं समाजाचं नाव मोठ केलंस गरीबा घरची न्युज दाखवल्याबद्दल ए बी पी माझाचं आभार

  • @karaningale6160
    @karaningale6160 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations... Psi

  • @sajjanpawar4677
    @sajjanpawar4677 2 ปีที่แล้ว

    आस काय झाल आई आणि वडील लांचे मन भरून योतो अभिनंदन psi साहेब ⚘⚘⚘⚘

  • @harshvardhansolse881
    @harshvardhansolse881 2 ปีที่แล้ว +25

    Congratulations Broo 🙏🙏💐💐

    • @rohidaswakchaure8975
      @rohidaswakchaure8975 2 ปีที่แล้ว

      अभिनंदन भावा तुझ्या कर्तुत्वाला खूप मोठा हो

  • @vinoddeokate2276
    @vinoddeokate2276 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आपणास पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 🌷🌷

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, ज्ञानेश्वर देवकाते तुझं पुन्हा पुन्हा अभिनंदन तुझ्या आई वडील यांना पण खूप खूप धन्यवाद.तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @deepakdahiphale5474
    @deepakdahiphale5474 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations🎉🎉🎉 bhau must inspiring story best of luck your bright ✨future

  • @bhimraolandge6997
    @bhimraolandge6997 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन psi sir
    💐💐💐💐💐💐💐

  • @prakashlate6726
    @prakashlate6726 2 ปีที่แล้ว +1

    Congrats 💐💐💐 devkate sir

  • @abasoshewale1363
    @abasoshewale1363 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला पुढिल वाटचालिस लाख लाख शुभेच्छा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏

  • @enjoy-killing4174
    @enjoy-killing4174 2 ปีที่แล้ว +1

    सलाम दादा तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @prakashkhade4782
    @prakashkhade4782 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन भावा जिद्द असावी तर अशी

  • @himanshupatil189
    @himanshupatil189 2 ปีที่แล้ว +9

    Your struggle is much bigger than you are success my friend, you deserve it

  • @afrozkhan6132
    @afrozkhan6132 2 ปีที่แล้ว +10

    Hats off to you and your parents my son 🙏😍🤲All to best

  • @gaurav_1417
    @gaurav_1417 2 ปีที่แล้ว +10

    Really feeling happy for you brother ❤️❤️

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว

    जय मल्हार 🙏🙏
    कष्ट आणि जिद्द
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
    अभिनंदन 🙏

  • @siddharthshinde2449
    @siddharthshinde2449 2 ปีที่แล้ว

    मित्रा तु खूप मेहनत घेतली म्हणून हे सगळे झाले तुला आणि तुझ्या आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा

  • @santoshshirale3686
    @santoshshirale3686 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations 👍👍

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 ปีที่แล้ว +1

    आभिनंदन भैय्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कष्टाचे फळ गोड। 👌👌💐 👌👌

  • @akshay2462A
    @akshay2462A 2 ปีที่แล้ว +8

    congratulations 🎉 psi sir

  • @vijaybotkulwar8342
    @vijaybotkulwar8342 2 ปีที่แล้ว +28

    His efforts are inspiring. He didn't have access to basic amenities and also went through a tough time. Hats off to his parents and relatives who stood by him.

  • @ShivaVarious1462
    @ShivaVarious1462 2 ปีที่แล้ว

    आई वडीलांनी केलेलं कष्ट कधी विसरू नका...तुमचे परिश्रम हे सुद्धा आहेतच....अभिनंदन

  • @punamkale5041
    @punamkale5041 2 ปีที่แล้ว +1

    Be proud. Congratulations.

  • @billugupta8261
    @billugupta8261 2 ปีที่แล้ว +1

    Bhai tereko bahot bahot shubhkaamnaye.bus imaandari se gor garib aur aam janta ki seva karna.

  • @amardhobale7979
    @amardhobale7979 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन दादा...💐💐💐

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन साहेब....💐💐

  • @shankaringole7806
    @shankaringole7806 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा दादाला..

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations psi zalyabadal 👌👌👨‍✈️👨‍✈️

  • @dattatrayagirgune3930
    @dattatrayagirgune3930 2 ปีที่แล้ว +12

    तुझा अभिनंदन व तुझ्या आई वडिलांच्या कष्टाला यश आले आता वडलांना आईला सुखरूप ठेव त्यांच्या मनाला कधी वेदना होतील असं कृत्य करू नको आई-वडिलांची सेवा कर तुझे गुरु आई वडील आहेत हे कधी विसरू नको अभिनंदन

    • @ramlalchhajed783
      @ramlalchhajed783 2 ปีที่แล้ว

      खूप खूप अभिनंदन💐

  • @darshankeskar8471
    @darshankeskar8471 2 ปีที่แล้ว +1

    Salute brother 👍

  • @amitgolhar5
    @amitgolhar5 2 ปีที่แล้ว +9

    Very inspirational story bro and hearty congratulation to you and all your supporter.💐💐💐💐

  • @vijaynavtake
    @vijaynavtake 2 ปีที่แล้ว +2

    First person who got support by relative's

  • @prathameshekshinge2493
    @prathameshekshinge2493 2 ปีที่แล้ว

    पुन्हा एकदा ग्रामीण भागातील, गरीब विद्यार्थी हा एमपीएससी उत्तीर्ण झाला. एमपीएससी म्हणजे तुमच्या मनाची परीक्षा.आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मनाने खूप मजबूत असतात.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.खूप खूप अभिनंदन मित्रा 🎉🎉

  • @abdulraufpadvekar8627
    @abdulraufpadvekar8627 ปีที่แล้ว

    आई बाबांचा आशिर्वाद हाच् महत्वपूर्ण आहे 🙏

  • @AP-vu6zq
    @AP-vu6zq 2 ปีที่แล้ว +2

    Uttam ! Abhinandan 👍Imandar raha aapla va samajach naav roshan kara

  • @Sahil-qm4vl
    @Sahil-qm4vl 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations saheb,💐💐💐

  • @abhijeetpawar5703
    @abhijeetpawar5703 2 ปีที่แล้ว +1

    Proud to be beed kar .
    Thanks ABP Mazha for showing this news . 🙏
    Shetkaryacha porga majuracha porga PSI zala.
    Ani jyanna saglya facilities ahet te evdhi mehnat karat nahit.
    Example: mi swataha student aahe pan mehnat ajun jast karayla pahije. ,pan evdhi karat nahi.
    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🦁🇮🇳
    CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳
    Jay Shree Ram 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳
    Bharat Mata ki Jay 🇮🇳🚩🕉️🙏👑🙏🦁

  • @roshanrajput4336
    @roshanrajput4336 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations bhau...

  • @avinash2006
    @avinash2006 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations psi Saheb

  • @manojdadalondhe5460
    @manojdadalondhe5460 2 ปีที่แล้ว

    खुप अभिनंदन आई बाबांचे कष्ट आणि त्यांना कधीच विसरू नका....💐👍👍

  • @funneybonehandle5039
    @funneybonehandle5039 2 ปีที่แล้ว +1

    Bhava congratulation khup tuza

  • @sadik3417
    @sadik3417 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन 💐💐💐