sukanya samriddhi yojana calculation in marathi language | सुकन्या समृद्धि योजना calculation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- sukanya samriddhi yojana calculation in marathi language सुकन्या समृद्धि योजना calculation 2022
#sukanya_samriddhi_yojana
#calculation_in_marathi
about video in marathi:-
या video मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे calculation कसे कसे करावे या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. सुकन्या समृद्धी योजनेत महिनाला 250 रुपये किंवा 500 रुपये किंवा 1000 रुपये किंवा 12500 रुपये गुंतवणूक केली तर शेवटी व्याजाची रक्कम किती मिळणार, एकूण गुंतवणूक, परिपकवता रक्कम किती मिळणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
about video in english:-
This video provides guidance on how to calculate Sukanya Samrudhi Yojana. If you invest monthly Rs. 250 or Rs. 500 or Rs. 1000 or Rs.12500
सुकन्या समृद्धी योजना 2022 sukanya samrudhi yojana video
• sukanya samriddhi yoja...
Other social link :-
instagram
/ dhanedharumesh
Twitter
UD...
Disclaimer:-
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism comment news reporting scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favour of fair use.
मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर आई बापाचा अधिकार त्या पैशावर राहत नाही हे सत्य आहे मुलगी पळून गेली तर ते पैसे आई बापाला मिळतील का याचा विचार सुद्धा सरकारने करायला पाहिजे
Tula nahika mulgi
बरबर आहे
बरोबर आहे
सुकन्या योजना ह्यामध्ये आलेली रककम ही परिवरामधील सर्व सदस्या मध्ये devide झाली पाहिजे होती कारण लग्न झाल्यावर त्या पैश्या वर तिचाच अधिकार राहील बाकीच्या मुलीचं काय होईल
Thank you thank you sir ..Mala khup help zali sir .. video baghun ...mz ganit match hot nvte ..pn video baghun sarv cleyer zale thanks 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
सर प्रयत्न करतो 🙏
महत्वपुर्ण माहीती मीळाली सर,,,,,, धन्यवाद
एक नंबर माहिती सर धन्यवाद
Nice information, thank you sir.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर. !!
पैसे मुलिच्या हातात का वडिलांना का नाही. सध्या मुली. पळवुन जातात वडिलांना काय फायदा
Right
🙏 भाऊसाहेब, सर्वच्या सर्व मुली पळून जात नाहीत. आणि हो येथून पुढे भविष्यात जास्त वयात लग्न झालेल्यांना आपल्या मुलींचे कन्यादान ही नशीबी येणार नाही.
अगदी बरोबर 🔥
Lagna Palun jawun howude nahitr arrange howude fakt te tikna ani porga changla Milana mahatwach nahitr porga kiti gunach aasta aai baba la pn mahit nasta
आपले संस्कार पण महत्त्वाचे असतात सगळ्यांच्याच मुली पळून जात नाहीत उद्या तुम्ही मेलात आणि मागे काही प्रॉपर्टी ठेवली नाही तर त्यांनी काय करायचे कुठल्याही गोष्टीचा पहिला चांगला विचार करायला शिका
सर बोलण्याचे स्पीड थोडे वाढवलं तर आणखी छान होईल 🙏🏻
नक्की पुढील वेळेस प्रयत्न करतो 🙏
Tumhi speed 2x kara ki
Sir mi tumcha Pahila video dekhil Pahila ani jya prakare Ek request keli hoti ki example sahit mahiti dya.ani ti hya video madhe tumhi update keli ahe khup chaan ani sarvana vinanti karto ki hi yojna khup chaan ani benefit dekhil chaan ahet tur jyanchya ghari kanya ahet tyani nakki hi sukanya yojna kadavi thanks a lot umesh sir tumcha video khup chaan ahe ani easy way madhe samjavle ahe dhanyawaad.🙏
सर आपण मला जो सल्ला दिला त्यावर मी video बनवण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडीओ तुम्हाला समाधान कारक वाटला असं मला वाटत असेच मला नियमित मार्गदर्शन करत राहावे ही विनंती 🙏🙏🙏
सर जर ही योजना मुलीचे वय दहा सुरू असताना काढली महिना एक हजार तर किती वर्ष भरावे लागेल व मॅच्युरिटी किती व कोणत्या वयात मिळेन
आज 10 वर्ष वय + 14 वर्ष रक्कम भरावी लागेल म्हणजे मुलीचे वय 24 वर्ष पूर्ण झाला नंतर मुलीचा हातात रक्कम मिळेल आणि व्हिडीओ मध्ये सांगितला प्रमाणे रक्कम मिळेल
नाही,मुलीच्या 10 व्या वर्षी योजना चालू केली तर,14 वर्ष पैसे भरावे लागतील,तेथून 7 वर्ष थांबावे लागेल,त्यावेळी मुलीचे वय 31 असेल
धन्यवाद सर
Maturity amount madhe interest include aahe ka?
खुप छान.
खुप.छान.माहीती.दीली
7.7 % व्याजदर असताना मुलीच्या खात्यावर फक्त 3.3 टक्के व्याज जमा झाला.
ही तर शुद्ध फसवणूक आहे.
मग 21 वर्षा नंतर माझ्या मुलीला जमा केलेले पैसे भेटतीलच याची काय गॅरंटी? 👿😡.
आता मी अकाउंट close करणार.
Thanks Sar
Good
लय भारी नमस्कार माझ्या सुखदेव दोन मुलीची कधी शोधणे आहेत मी पण मुलीच्या नावे महिन्याला असतो गरीब परिस्थिती असल्यामुळे मागे पुढे होतो
खुप छान माहीती आहे
महिन्याच्या किती तारखेपर्यंत पैसे भरणे आवश्यक आहे. महिन्याच्या 10 ते 20 तारखेपर्यंत भरले तर व्याजावर काही परिणाम होतो का?
हो दादा जर आपण आपण ठरवलेल्या एकाच तारखेला रक्कम भरल्यास त्याचे व्याज मिळतं आणि जर आपण ठरवलेल्या तारखे नंतर भरल्यास व्याज पुढच्या महिन्यात मिळते 🙏
Thanku sir 🙏
Sir aamhi bharto pn account vr aamhi jevadhi rakm bharto tvadhi dakvate व्याज दाखवत नाही
Yojana khup chhan ahe 🌹🌹🌹🌹
भाउ तुम्ही खरच देव माणुस आहात
Nice sir
Sir me mazya mulichya nawawar he khate kholale ahe pan geli 3 warshe zali mala paise investment karata aale nahit me thodya diwsanni investment karnar ahe tar mala ya 3 warse sodun etar warshacha fayda milel ka please reply me sir
Shem zal
सर मध्येच काही आडचनी मूळ एक किंवा दोन महिने पैसे नाही भरले तर पुन्हा एकदाच पैसे भरता येते का
वर्षभरात किमान 1000 खात्यावर जमा केले पाहिजे,1000 वर्षात भरा किंवा महिन्याला भरा काही प्रॉब्लेम नाही.
सर मी समजा महिना 1000rs ची योजना चालू केली आणि दुसऱ्या महिन्यात माझ्याकडे 2000rs आलेतर भरू शकतो का.... का 1000rs भरावे लागतील
काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वर्षभराचे पैसे 12000 एकदम ही भरू शकता,कमीत कमी वर्षात 1000 जमा केले पाहिजे.
एका वर्ष मध्ये 50 रुपये पासून जस्तित् जास्त 150000 पर्यंत जमा करू शकता
Ho
Khup chan mulisathi yojana ahe
Khubchan Dada❤❤❤🙏
Nice information
Nice information sir.
धन्यवाद
Thank you Dada
Changla video
,Maahiti
🙏
Sir मला तीन मुली आहेत तर तीन मुलीच्या नवे खाते उघडता येते काय दोन मुली ह्या जुळ्या आहेत
Thanks sir..
Thanks sir🙏🙏
Khup sundar
महत्वपूर्ण माहीती
farcha chan sir
सर समजा भरणा करणारे पालक मधात मयत झाले तर
LIC chi kanydan policy changli aahe ...
खूपच सुंदर आहे पण खात खोदायला अडचन येत आहे 10 वर्षे पूर्ण पाहिजे मानतात
1)Varshala limit 250rs ahet v me 3000 bharle tar aani 4-5 varsh paise bharlech nahit tar policy band padel kay.
2)kiti varshanni paise kadu shakto garaj lagli tar.
3) Mulichya 21 vya varshi kiti miltil.?
Hi please call
Maturity + interest ase bhetate ka?
Sir....1000 rupye parmane bharle tr......15 varsyache....180000 hoyayla pahije na....tumhi tr Kami sagitale....168000sagitle ....as ka
👍👍
Vayachya 3 varshapasun aamhi 3000 Rs bharat aahot..तर mag aamhala kiti rakkam parat milel...please reply
ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण पैसे गुंतवायचे म्हणजे फार विचार करावा लागतो
लय भारी योजना, बाप पैसे भरेल आणि पैसा मुलीच्या हातात देणार, ।
Paise mulagi 21 varshanchi zalyavar milayala have hote
👍🙏 best
मुदत पूर्ण झाल्यावर पैशाला टॅक्स बसणार का
7.6% व्याज हा महिन्याला की वर्षानुसार लागतो???
माझी एक मुलगी ५व र्षा ची आहे अन् एक मुलगी ८वर्षाची आहे सुकन्या खात खोलता येईल का......
Ho khola.10 varshaparyant khate ughadata yete.
ङउणअ
Hi nkkich khate ugdta yete
Vedio start from 3:00
🙏🙏
जर मुलीच लग्न 21वर्षा आधी झाल तर नंतर पैसे कैसे घ्यायचे
या वर थोड सागा सर
सर माझी मुलगी आता 12 years chalu ahe ter योजना chalu karta येईल ka
👍
नमस्कार सर आम्ही पोस्टात गेल्यावर्षी सुकन्या समृद्धी मध्ये मुलीच्या नवाने पैसे भरले पण आता काही दिवस भरलेले नाहीत तर आता काय करावे.
तीन चार महिने भरले नसतील तरी नंतर राहिलेल्या महिन्यांचे एकदम भरले तरी चालतात
Sir he post office mde ahe ka
हो पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आहे
Mulich 21 varsh nantar paise kadhata yetil ka
सर माझ्या मुली च खात उघडलेल आहे पण काही अडचणीमुळे आम्ही पैसे भरू शकलो नाहीत.जर आता त्याच खात्यात पैसे भरायचे असतील तर चालतात का. तेव्हाचा व्याजदर लागू होतो का. तेव्हा 9 rupaye व्याजदर होता.
हो भरू शकता पैसे
2000 रुपये जर month भरले तर कितीyaaj🙏
एक वर्षात एकदाच 10000 भरले तर चालत का
Sir paise aai vadilana kadata aale pahijet
Sir,14 varsh compalsary ka muliche vay 14 varsh hoiparyant.
व्याजदर चक्रवाड प्रमाणे मिळतो का
Sir mulansathi ashi konti yojana ahe ka
वार्षिक हप्ता करू शकतो का आपण
एखाद्या महिन्यात पैसे नाही भरता आले तर काय होईल?
Kahi nahi nahi bhrle tri chalte
🙂 👍
आपन समजाच लग्न करून दिल
वर्षा ला 2000 हाजार भलेत तर एकवीस वर्षा नंतर किती मिळेल
7.6 % व्याजाने 87908 रुपये मिळतील
LIc is best 814plan
साहेब मला खात खोलायची आहे
नमस्कार सर मला दोन मुली आहेत पैसे 1000
1000rs 1year kiti rupaye milanar
सुकन्या समृद्धी योजना खाते पोस्टात काढू नका कारण कोणत्याही प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळत नाही . बँकेत काढू शकता .
Sub.kel ki
मुलगी घेउन गेली तर
भाऊ ही योजना मुलींसाठीच आहे तो तिचा अधिकार आहे
2000 ru nahi ka thavta yet please sir riplay
Amir logo ko jyada fayda
Jra fast bola
वाज कमी होत आहे
Not for intrest 7.7 rong information only 7.6 intrest
Wrong advice by you. Consider inflation beat return before delivering any advice.
तूमचा नबर दया
Fast bolat java thod
हो सर
पुढील व्हिडीओ मध्ये सुधारणा करतो
मूर्ख माणूस
लोकांसाठी काही करू शकत नाही पण दुसऱ्याना नाव ठेवू शकतो यातील तुम्ही दिसताय आतीहुशार महाशय
Thank you so much
Right
Tu stupid aahes sotta tar kahi karnar nahi dusra koni kahi kartoy tar tyala pan Karu det nahi chutiya sala
सर आपल्या सारखी माणसं ही समाजात माणुसकी जपत आहेत.
खूप धन्यवाद 🙏
Sir phon .na.taka
खुप छान माहिती दिली सर🙏
खूप छान माहिती दिलीत सर
खुप छान माहिती दिली आहे.thank you
Khup Chan mahiti dili thank u sir
धन्यवाद सर