धन्यवाद दादा छान व्हिडिओ बनविला आहे. चिपळूण तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले वीर हे गाव, रस्त्यांची जरा गैरसोय आहे. पण डोंगर दऱ्यांच्या सानिध्यात आणि खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे बारमाही देवपाट धबधबा आणि रानपाट धबधबा याचा जर आनंद घेतला असता तर तुम्हाला खूप मजा आली असती. धन्यवाद सर्वांचे🙏
Kelicya panavar dal bhat vangpavta kobichi bhaji lonchn papad mirachi .....1 no.jevan ashya jevnachya pangatichi lajjjatch nyari.... good sharing bro....
Thank you ❤️
Mst
Thank you❤️
धन्यवाद दादा छान व्हिडिओ बनविला आहे.
चिपळूण तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले वीर हे गाव, रस्त्यांची जरा गैरसोय आहे.
पण डोंगर दऱ्यांच्या सानिध्यात आणि खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे बारमाही देवपाट धबधबा आणि रानपाट धबधबा याचा जर आनंद घेतला असता तर तुम्हाला खूप मजा आली असती.
धन्यवाद सर्वांचे🙏
धन्यवाद ❤️🙏
Mast vedio aahe 👌👌
Thank you❤️
Mst खुश nawardeo
Ho
Channel la subscribe kel ki tumchya
Thank you❤️
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Thank you❤️
गावाच नाव काय
मांडकी
Dada gavach nav ky ahe
Mandaki