तळगड (तळ्याचा किल्ला),तालुका-तळा, जिल्हा- रायगड[Talgad(Talyacha killa),Tal-Tala]

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • किल्ले तळगड
    रोहा पासून सुटावलेल्या डोंगर रांगेवर अवचितगड, घोसाळगड, तळगड सारखे किल्ले ठाण मांडून उभे आहेत . त्यापैकी समुद्र सपाटीपासून जवळपास 1000 फूट उंचीवर असणारा तळगड स्वराज्यात मोलाचे स्थान टिकवून होता.
    कुंडलिका नदीतुन होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. या परिसरात असणारी कुड्याची लेणी, मांदाड ची खाडी, गडावरील खांबटाके यावरून गडाचे प्राचीनत्व लक्षात येते. पुरंदरच्या तहात महाराजांनी आपल्याकडे जे 12 किल्ले ठेवले त्यात तळगडाचा समावेश होता, यावरून गडाचे स्वराज्यातील महत्त्व सुद्धा लक्षात येते.
    इथे पोहचायचे कसे?
    मुंबई गोवा हाय वे वरील इंदापूर शहरातुन तळाकडे जाणारी एस टी बस किंवा खाजगी वाहनाने तळा शहरात यायचे. ( अंतर 15 किमी).
    गडावर पाण्याची सोय: पिण्या योग्य नाही.
    जेवणाची सोय: गडाच्या पायथ्याला (तळा शहरात)
    मार्गदर्शन:
    जर योग्य नियोजन केले तर आपल्याला 1 दिवसात तळगड, घोसाळगड आणि कुड्याची लेणी बघता येते.

ความคิดเห็น • 29

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    Apratim, Khoop, Sundar,,

  • @parthhelwande1083
    @parthhelwande1083 3 ปีที่แล้ว +1

    🚩खुप छान आहे सर🚩

  • @vrushbadad8851
    @vrushbadad8851 3 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @janardansalvi6717
    @janardansalvi6717 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर... 👌👌👌👌👌👌👌

  • @tusharmirgal5792
    @tusharmirgal5792 3 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️🙏❤️❤️

  • @SandyGajmal
    @SandyGajmal 3 ปีที่แล้ว +1

    Apratim....khup chan video... ❤️❤️

  • @yogeshmahadik7844
    @yogeshmahadik7844 3 ปีที่แล้ว +1

    Nice Sir

  • @crazyrajveer4709
    @crazyrajveer4709 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर काम आहे सर तुमचं, या मुळे आम्हाला नव नवीन किल्ल्यांची माहिती मिळत आहे आणि इतिहास कळत आहे, खूप खूप शुभेच्छा 👍

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर, तुमच्या सारख्या गडप्रेमीचे अभिप्राय आले की आमच्या भटकंतीला उत्साह येतो..

  • @kiranmokashi9566
    @kiranmokashi9566 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली आहे, तसेच तुमच्या chanel मुळे नवनवीन किल्यांचा इतिहास आम्हाला भेटतो..

  • @mlvlog9969
    @mlvlog9969 3 ปีที่แล้ว +1

    👍chan ...

  • @gajananakhade8127
    @gajananakhade8127 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @dattatraysalunkhe1529
    @dattatraysalunkhe1529 3 ปีที่แล้ว +2

    Great Explained bhawa 👌👌👌

  • @bharatpawar5921
    @bharatpawar5921 3 ปีที่แล้ว +1

    Great work sir... its really inspirational for us....👍👍👏👏

  • @sagarburud80
    @sagarburud80 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌👌

  • @Komal-rc5hr
    @Komal-rc5hr 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍❤️🥰😘

  • @prashanttechsmart4507
    @prashanttechsmart4507 3 ปีที่แล้ว +1

    Best👌👌👍

  • @kalabhatkanti2805
    @kalabhatkanti2805 2 ปีที่แล้ว +1

    दादा चंडिका देवीच मंदिर नाही ते महाराजांची देवी भवानी मातेचा मंदिर आहे चंडिका देवीच मंदिर किल्याच्या पायथ्याला आहे

  • @pdcreation3103
    @pdcreation3103 3 ปีที่แล้ว +1

    Bro wireless mike use kar and keep it up 💯 जय शिवराय 🚩

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 ปีที่แล้ว

      हो, नक्कीच ,😊🙏
      धन्यवाद

  • @sakhi..pravasoficial2550
    @sakhi..pravasoficial2550 2 ปีที่แล้ว +1

    Dada mi tala taluka mdhe girne gaav madhli aahe

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 ปีที่แล้ว

    तला बस स्टॉप वरून चालत किती वेळ लागेल

  • @avbrother3636
    @avbrother3636 3 ปีที่แล้ว +4

    👌👌