Samadhi Saadhan | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- This is a “collective” take on the beautiful abhang "समाधी साधन."
I hope you like it.
Credits
Mix And mastered by @pandit_dawn from @dawnstudioz
Tabla - @adiathalye
Octopad - @rohanvanage
Keyboard-@anaygadgil2024
Flute - @ninadbansuri
Guitar - @manishbassman
Sound - Mahesh Gaikwad - @prashantkamble.l1988
Make up by - @prajaktanamjoshi26
Managed By - @rajkumarprateek & @shedgeankita
Venue: @thenaturepune
What a gift for life. You make life better dear Rahul ji.
I listen to this nearly every other day. My go to peace corner
What a lovely rendition( especially the later half 😊 )! ❤ However, there's no need to be so hard on yourself. The original song was destined to be unparalleled. You aren't the only artist today who faces limitations with this one. Hence I don't think anybody would 'discard' you, or any artist, for that matter, on the basis of how one performs with this particular song. People are still clicking for videos with renditions that are thrice as lengthy as the original version. That's because people are still willing to listen( not because they are expecting better). The audience is more than 'fair'. Thanks again for this rendition. 👏
Ha नवा fusion prayoga आहे अभिनंदन
Beautiful. This abhang is in short a quick guide to the spiritual seeker. Thank You so much Rahul for this video. There is depth to all the sutras/ words........!Kudos to you Rahul for thinking this abhang a try 💞💞
ओरिजनल आणि आपण एकसप्रिमेंट गायलेले दोनही अप्रतीम.
खूपच आवडले, नविन शिकणार्या मार्गदर्शक.
What an amazing exploration Rahulji. The commentary is so deep and meaningful. Please keep reinterpreting the classics!
अहाहा किती सुंदर. आत्ता ऐकत आहे मी. सकाळपासून कधी ऐकते निवांतपणे असे झाले होते. खूप खूप सुंदर, अलौकिक🙏🙏🙏
तुमच्या आवाजात ऐकले की आपोआप समाधी लागते. मन निर्विचार होउन जाते. एक वेगळीच शांतता येते. मन आणि आत्मा तृप्त होतात. 👌👌👌🙏🙏🙏 असाच आई सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर असू दे हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏
व्वा बुवा.. बासरीच्या गोड साथीने केलेले सादरीकरण मनाला खूप भावले. मन आनंदू आनंदू....❤❤❤❤❤
सुंदर गाणे झाले आहे अप्रतीम. तुम्ही गायला लागलात की गाणे सुरूच राहावे वाटते. 🎉. नवे आणि जुने दोन्ही छान आहेत.
अप्रतिम अप्रतिम... बासरीची साथ अप्रतिम... नवीन व्हर्जनही सुरेखच.. नवीन पिढीसाठी आवश्यक आहे जुनी गाणी त्यांच्या पर्यंत पोहचवणं... ते तुम्ही करता राहुल जी.. शास्त्रीय संगीत पोहोचवता नवीन पिढीपर्यंत... सुरेखच 👌👌👌👏👏👏🌹🌹
तुमचे देव देव्हाऱ्यात नाही सुद्धा छान आहे
केवळ अप्रतिम... डोळे मिटून शांत ऐकले अणि झिरपले आतपर्यंत
खूप शांत करणारा,आवडीचा अभंग, भावला.खुप प्रेम.
संपू नये असं वाटत रहाणारं सादरीकरण. गाणं,संगीताची साथ सर्व काही अप्रतिम.👌👌
अभंग वारी चे तिन्ही अभंग सुंदर आहेत🎉
खूपच छान सर 👌🏻.
सर एकदा तुमच्या आवाजात ओंकार स्वरूपा आणी अमृताहूनी गोड हे अभंग ऐकायला भेटलं तर खूपच आनंद होईल माऊली. 🚩💐रामकृष्ण हरी 🚩🙏🏻
Thank you Sir! 🙏
he gana lahan pani mi shalet janya aadhi sakali radio war lagaych.. tevha pasun majhya manat basale aahe.. tyannatar aataa 30 warshanantar he gana punha aaykat aahe.. equipped with modern classical touch.. ... Thanks Rahul da.. balpanichi athavan jhali ekdam..khup chan gaylas..
🙏🏼
वा ❤
Listening this, is definitely something nearer to meditation! ✨❤
दोन्ही renditions तितक्याच भक्तीपूर्ण वाटल्या,keyboard piece after first 'धृवपद'was excellent,but had romantic feel,rather than 'bhajan'!Basuri soothing,excellent &oh..hats off!!
Though I always loved'original'as it is,enjoyed both these renditions too!
Khoopach Soondar! Apratim! Saath Sangatahi Saajaeshee!
❤❤❤❤❤😊
🙏🌹🌼🏵🌹💐💓
राहुल दादा
अभंग जुनाच परंतु आपण खूपच छान पद्धतीने नवीन पद्धतीने सदर केलात त्या बद्दल आपले व आपल्या टीमचे खुप खूप कौतुक ❤❤
सुंदर आणि खरंच सुंदर...शब्दातीत..डोळे मिटून शांतपणे ऐकत रहावं असं वाटतं..इतकं अप्रतिम..स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत..खुप खुप शुभाशिर्वाद कृष्ण शेल्याएव्हढे
Anek dhanyawad !
व्वा, खूप खास गायन..जुन्या आठवणी..पाठ असलेली. तेव्हा मराठी सर्वच गाणी मुखोदत असायची..खूप मस्त..शांत वाटले...good one राहुलजी....🙌🙏👏👏❤️
we all are exited to look you back in mehfil for classical rendations with other classical singers❤
SWARANAND....keval ATMANAND......🙏🙏🙏😊❤️Rahul Dada thanks for this Brilliantly executed rendition 👌👌👌💐💐Hats off 🙏🙏
हरि ॐ, चाल छानच आहे. अभंगवारी कार्यक्रम श्रवणीय होणार यात शंका नाही. अनंत मंगल शुभाशीर्वाद.
हरि ॐ.
खूप दिवसांनी हा ज्ञानेश्वरांचा सुंदर अभंग ऐकला आणि मन प्रसन्न झालं.तुम्ही एकचित्ताने समरस होऊन गायलय n loved ur classical touch for this अभंग.After listening this I couldn't resist myself to listen original by gr8 babuji🙏khoop chhan वाटलं. धन्यवाद. 😊
(Also listening again n again Ur Sydney concert recordings sent by my daughter 👍)
अहो तुमची अशीच एक ' अभ्यासपूर्ण ' कॉमेंट एकदा वाचून म्हटलं या विदुषी आहे तरी कोण या कुतूहलापोटी मी तुमच्या यूट्यूब चॅनल पर्यन्त पोचलो आणि त्यावर तुम्ही घातलेला अक्षरशः धुमाकूळ ऐकला आणि बघितला. अंगावर काटा यावा इतक्या बेसूर आणि भेसूर गाण्यांनी भरलय ते! गाण्याचे माधुर्य, सौंदर्यस्थळे तर दूरच राहिले पण किमान सुरात तरी असावं इतकी माफक अपेक्षा देखील पुरी होत नाही इतकी भयानक अवस्था! म्हणजे बाथरूम मध्ये जरी गुणगुणत असाल तर बाथरूम साऊंडप्रुफ करून घ्यावं इतकं जीवघेणं!😄😄😄 तुमचा आवाज एकाच प्रकारच्या गाण्याला सूट होतो आणि ते म्हणजे " मनातल्या मनात गाणे"!!! 😛😛😛 तुम्हाला कल्पना असणार अर्थात आपल्या गायन कौशल्याविषयी म्हणून तुम्ही तिथे कोणाला अभिप्राय नोंदवायला सोयच ठेवली नाहीय म्हणून इथे नोंदवतो आहे. योग्य वेळी तुम्हाला असं मार्गदर्शन या आधी कोणी केले असते तर तुम्ही अश्या समाजविघातक गोष्टी केल्या नसत्या गाणे गावून अपलोड करण्यासारख्या!😄😄😄 वडलोपर्जित मला काय मिळाले हे महत्वाचे नाही तुम्ही आधी किमान सुरात गायला शिका म्हणजे वाडवडलांचे नाव खराब होणार नाही. किमान गाजरपारखी असल्याने संगीतातले हे तुमच्यासारखे ' गाजर ' जे स्वतःला रत्न समजत होते लगेच ' पारखले ' 😄😄😄 प्रसिद्धीची हाव तुमच्यासारख्या लोकांना आहे त्यामुळे कुवत नसतांना स्वतःला कलाकार समजतात,त्याला रिकामटेकडे उद्योग म्हणतात, मी करतोय ती प्रामाणिक संगीत सेवा आणि समीक्षा. त्या तुमच्या चॅनल ला काय चाइल्ड ॲप जाहीर केलंय म्हणे तुम्ही? लहान मुलांना दाखवू नका ते, त्यांच्या संस्कारक्षम बालमनावर विपरीत परिणाम होतील.😄😄😄 तुम्ही जे रेकता त्याला ती बिचारी गाणं समजायला लागली तर अवघड आहे. असो.
🙏🙏🙏
अहो तुमची अशीच एक ' अभ्यासपूर्ण ' कॉमेंट एकदा वाचून म्हटलं या विदुषी आहे तरी कोण या कुतूहलापोटी मी तुमच्या यूट्यूब चॅनल पर्यन्त पोचलो आणि त्यावर तुम्ही घातलेला अक्षरशः धुमाकूळ ऐकला आणि बघितला. अंगावर काटा यावा इतक्या बेसूर आणि भेसूर गाण्यांनी भरलय ते! गाण्याचे माधुर्य, सौंदर्यस्थळे तर दूरच राहिले पण किमान सुरात तरी असावं इतकी माफक अपेक्षा देखील पुरी होत नाही इतकी भयानक अवस्था! म्हणजे बाथरूम मध्ये जरी गुणगुणत असाल तर बाथरूम साऊंडप्रुफ करून घ्यावं इतकं जीवघेणं!😄😄😄 तुमचा आवाज एकाच प्रकारच्या गाण्याला सूट होतो आणि ते म्हणजे " मनातल्या मनात गाणे"!!! 😛😛😛 तुम्हाला कल्पना असणार अर्थात आपल्या गायन कौशल्याविषयी म्हणून तुम्ही तिथे कोणाला अभिप्राय नोंदवायला सोयच ठेवली नाहीय म्हणून इथे नोंदवतो आहे. योग्य वेळी तुम्हाला असं मार्गदर्शन या आधी कोणी केले असते तर तुम्ही अश्या समाजविघातक गोष्टी केल्या नसत्या गाणे गावून अपलोड करण्यासारख्या!😄😄😄 वडलोपर्जित मला काय मिळाले हे महत्वाचे नाही तुम्ही आधी किमान सुरात गायला शिका म्हणजे वाडवडलांचे नाव खराब होणार नाही. किमान गाजरपारखी असल्याने संगीतातले हे तुमच्यासारखे ' गाजर ' जे स्वतःला रत्न समजत होते लगेच ' पारखले ' 😄😄😄 प्रसिद्धीची हाव तुमच्यासारख्या लोकांना आहे त्यामुळे कुवत नसतांना स्वतःला कलाकार समजतात,त्याला रिकामटेकडे उद्योग म्हणतात, मी करतोय ती प्रामाणिक संगीत सेवा आणि समीक्षा. त्या तुमच्या चॅनल ला काय चाइल्ड ॲप जाहीर केलंय म्हणे तुम्ही? लहान मुलांना दाखवू नका ते, त्यांच्या संस्कारक्षम बालमनावर विपरीत परिणाम होतील.😄😄😄 तुम्ही जे रेकता त्याला ती बिचारी गाणं समजायला लागली तर अवघड आहे. असो.
🙏🙏🙏
अप्रतिम राहुल जी .... अगदी समाधीत घेऊन गेलात... या अनुभवाबद्दल सर्व टीमचे मनापासून मनःपूर्वक आभार !!!
अगदी लहानपणीची आठवण करून दिलीत. एकदम नोस्टॅल्जिक. एखाद्या पूर्ण कन्सर्ट मध्ये डोळे मिटून ऐकायला आवडेल.
Woooooow!
Unawareness/ agyaan...then gyaan and again.......partoni adhyaan.....means the journey of "Gyaanyog".......after attaining all the knowledge the sadhak has to.....has .....to unlearn everything and surrender....
Tu khup chhan ghetala...partoni adhnyaan......let go khup chhan aala👌👌 ! Congratulations 👏👏
Such a Divine version. It makes one humble and simple only by listening.
What a beautiful transportation to oneself and that's the power of music.
Va Va, khoop sundar, aaiktana samadhi cha anubhav aala
Khup Chan Rahul ji,👌👍 Jai Dyandev 🙏
Rahulji you are a wonderful singer. Always I love to hear your voice.
काय
अप्रतिम म्युझिक दिलंय
तुमच्या संगीतामुळे आयुष्यातले काही क्षण अत्यंत सुखाचा आणि आनंदमय होतात
व्वा व्वा खूपच सुंदर 👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice 👌
Awesome rendition Rahul ji ❤❤
Atyshay ,Apratym ❤❤
My goodness...what a beautiful composition and such brilliant rendition. I have fond memories of my father singing this piece in every devotional concert ❤ God bless u Rahul ji.. I'm a huge fan
खूपच सुंदर अप्रतिम🎉
Well done 👌🙏
Apratim ❤❤ next level beauty ❤️❤️💯💯
wow! Godbless so heavenly🌹💐🙏🙏
नितांतसुंदर
दादा असं वाटतंय तुझ्या गायकीतून या प्रत्येक शब्दाचा ,ओळीचा अर्थ उलगडत चालला आहे❤❤ आणि संगीतसाथ सुध्दा अप्रतिम आहे👌👌
प्रणाम राहुल जी 🙏🥀
अद्भुत, अविस्मरणीय ये कुछ इस तरह है जैसे आध्यात्म में समाधि एवं संगीत से परम को पा लेना जैसी अनुभूति।🙏🌼😇💐
It's wonderful effort and we r proud to you sir as u r taking marathi sangeet on global platform
🙏🏼💐🙏🏼💐🙏🏼
Wah kya baat hai!❤
अप्रतिम ❤️🙏🌹🙏 धन्यवाद
अप्रतिम....!
धन्यवाद
❤ खूपच छान
समाधि साधन संजीवन नाम | शांति दया सम सर्वांभूती ||१||
शांतिची पै शांती निवृत्ती दातारू | हरिनाम उच्चारु दिधला तेणे ||२||
शम दम कळा विज्ञान सज्ञान | परतोनी अज्ञान न ये घरां ||३||
ज्ञानदेवा सिध्दी साधन अवीट | भक्तीमार्ग नी हरिपंथी ||४||
Brilliant
Heavenly ❤ So very beautiful ❤
हरिनाम उच्चारू दिधला तेने,,,,,,,❤❤❤❤
What a heavenly feeling
❤❤❤❤❤❤❤ निशब्द!😊
Love this experiment
अप्रतिम!!! 🙏💐
Excellent Rahulji
हिरवाईचा शांतवणारा गारवा तुमच्या आवाजातून रचनेच्या समाधीत पोहोचविणारा.
🙏🙏👌👍
Khup sundar..👌👌
Too good 👏🏼👏🏼👏🏼
खरंच अभंग ऐकून काय वाटले ते सांगता येणार नाही पण समाधी लागली.
वाह अप्रतिम फारच सुंदर ❤
सुंदर ❤ वाद्यवृंदाने पण सुरेख वाजवले 👌
Thanks for keeping the great old music alive. It’s because of you new generation is experiencing such a soul refreshing music
God bless you 🙏
Lovely yet again ! 🙏🙏🙏
खूप सुंदर
The mood of the song vibes well with the “Nature” and the ambience is so serene. The rendition with accompaniment support is ‘Perfect’! A great week-end morning with 21 minutes of sheer ecstasy! Thanks Rahulji & team!
Thank you so much 😊
Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान अभंग ... एक आकार आणि एक इकार लागला तिथे खरंच समाधी लागली... पोचलं ते मजा आली... दादा तुझ्या आकारात सुकून लाभतो... !!!🤗 🙌
Wah
Kaan trupt, man trupt❤
राहुलदा ❤
Thanks for adding the spice to our weekends ! ❤🎉
Love all the songs you choose
What a devotional vibe imparting soothing sensation ! Thanks from the core of my heart Rahul ji ❤️ ❤
Moved to the core by Rahul’s voice which is pure honey. What a beautiful rendition. ❤ Pure beauty
Very nice song 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👍
मूळ रचना श्रवणीय आहेच आपण पण अप्रतिम सादर केलीत राहुलजी. दर शनिवारची सकाळ प्रसन्न करीत असल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Video पण सुंदर केलाय
❤❤
GOD BLESS YOU DADA
व्वा, अप्रतिम.
जय ज्ञानेश्वर माऊली
Another Gem! ❤❤❤
Thank you. Brings back great memories, my Aai used to sing this when I was growing up. She passed away January of this year. It meant a lot to me listening this song today. 🙏
Majja aa gaya. Thank you Rahul dada
खूप छान राहुल सर....अप्रतिम
Khup mast ......dada.....
Excellent Rahulji. Peaceful song sunse se mon cheerful ho gaya. Senic beautiful bahut accha. Tabla suparb. ❤
Soulful reciting Rahul JI.
The mind descends in a different cosmic world listening to it.
Thank you and hope to hear more from you🙏🏾.
अप्रतिम!
खास करून बाबुजींनी गायलेल्या गीतांवर हे प्रयोग आपल्या कडून अपेक्षीत आहेत. कारण बाबुजी चे गाणे म्हणजे पद्यातील शुध्दलेखन!
धन्यवाद!
Khub valo . khub sundor.apratim.