धन्या च तर खरा आका आहे ह्या,सर्वांचा,त्याच्याच तर जीवावर हे गुन्हेगार मजले होते,अर्धी खंडणी धान्याची,बाकी वाल्या ची, व इतर गुंडांची,म्हणून तर काहीच ना करता सर्व मजा मारत होते.
जनतेने जाती पाती च राजकारण न करता राजकारणच गुन्हेगारी कडे वळणे महाराष्ट्र साठी धोक्याची घंटा आहे, अशांना घरी बसावा, हा नालायक गुन्हेगाराच्या घरात जातो पण ज्याची हत्या झाली त्यांच्या कडे सांत्वन करायला गेला नाही, अजित दादा आपला पक्ष संपवणार अस दिसतय
मुंडे घरी भेटायला गेले याचा अथे असा आहे कि मुंडे या कटात सहभागी आहे देशमुखा च्या घरी का गेले नाही त्यांचा तर घरातला एक जीव गेलाय याची त्याला लाज वाटत नाही का
मगर साहेब जय हिंद बरोबर आहे सम्पूर्ण वंजारी समाजाला द्वेश महाराष्ट्रातील कोणताच समाज देत नाही कारण वंजारा समाजातील काही गुंड टोळ्या वजा करता वंजारी समाज भगवान बाबाला माणणारा समाज फार छान आहे -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏🙏
मगर सरानां माझा नमस्कार! सर, आपण सदर घटनेचे विषलेशन सर्व सामान्य आला कळेल आहे छान केले आहे! आणि आपली सर्व समाजातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी तळमळ आहे! ती वाखण्यासारखी आहे, चांगली नोंद घेणे आवश्यक आहे! आसे वाटते. आपल्या या सर्व कार्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन!, 👌👌🌹🙏🙏✌👍
जय भीम 🙏 खरंय मुंडे सर पीडित कुटुंबाला भेट दिली नाही, तर आरोपीच्या घरी भेटायला गेले, काय वाईट कंडिशन सुरु आहे इथं आरोपीचं समर्थन केल जातंय, मोर्चे काडले जातात 🙏
हे मोर्चे वंजारी समाजाचे नाहीत,है तर मी आधीच सांगत आहे मोर्चात येनाराला 2000 रू दिवस आहे भावा., फुकट 2000 रुपये मिळत आहे तर लोक येतात मोर्चाला.सरकारने नुसते 2 तास पकडले यांना तर सर्व गायब होतील,पण सरकार नपुंसक आहे .
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक पापी आहे असं महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यासाठी धडा पुकारला आंबेडकरांनी नाही त्यामुळे हे वाक्य महात्मा गांधींचे आहे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
मी मंत्री राहीलो तरच वाल्मीक आणणा ला वाचऊ शकतो म्हणून माझे नाव घेऊ नका हे सांगण्यासाठीच मंत्री महोदय त्यांच्या घरी गेले हे फोन वर सांगणं शक्य नव्हतं कारण कोणता फोन कधी रेकॉर्ड होईल हे सांगता येत नाही संतोष देशमुख च्या घरी का नाही गेले ? हे फवत एका समाजाचे किंवा कऱ्हाड चे मंत्री आहेत की कराड च निधन झाले म्हणून त्याच्या घरी सांत्वन करायला गेले ?
सर पूर्ण जात नाही पण 99 टक्के समाज वंजारी हा त्यांच्या पाठीमागे आहे एवढं मात्र नक्की आहे आणि यांचा पश्चाताप त्यांना नक्कीच होईल... आम्ही पण मराठा समाज जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत...
भाऊ मी वंजारी आहे तुला कोण बोलले ९९% वंजारी समाज आरोपीला पाठीशी घालत आहे. थोडा ग्राउंड वर येवून बघत जा आणि मग कॉमेंट कर. आम्ही पण आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणत आहोत. ४ टोळके म्हणजे समाज नाही. सोशल मीडिया वर कोणी कसे पण फेक अकाउंट्स काढून कॉमेंट करतात आणि त्यांना तुम्ही सगळे वंजारी समजून समाजाला बदनाम करु नका. आम्ही भगवान बाबा यांना मानतो आणि त्यांच्या विचारांवर चालतो. परळी मध्येच वंजारी नाहीत पूर्ण महाराष्ट्र भर समाज आहे आणि मोठ मोठ्या पदावर आहे आणि महाराष्ट्र साठी आपापल्या परीने काम करत आहे. उदाहरण तुकाराम मुंडे, तात्यासाहेब लहाने, अभिजित बांगार, वामन केंद्रे असे अनेक लोक आहेत. जातीवाद करू नका असा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी पाहिला नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र
काही लोक स्वतःला असे समजतात की कायदा आमच्या खिशात आहे असे वागतात, हाच त्यांच्या गुन्हेगारी कार्यकर्ते समजत होते म्हणुन त्यांच्या कारकर्ते दिवसा ढवळ्या दादागिरी करत आहेत हेच आता थांबायला हावे.
भाऊ तुम्ही सांगितलेले 100% खर आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
हीच सर्व माहिती TV वर दाखवली पाहीजे सर्व जनतेला कळेल
धनंजय मुंडे साहेब या गुणेगारित आसु शकतात म्हणून भेटायला गेले आहेत धन्यवाद सर
अगदी बरोबर आहे सर निर्भीडपणे मांडतात तुम्ही खरोखरच मनपूर्वक धन्यवाद
धनंजय मुंडेचे शंभर आफराध होत आलेली आहे.
खूप छान विश्लेषण आहे.
सर मला आपले हरदीक अभिनंदन कारनं आपन जाती वाद मोडनेच आनंद होतो
पाप किती ही झाकण्याचा प्रयत्न केला तरी झाकत नाही.एक मंत्र्यांचा गडी १५००कोटीची कमाई करतो.तर मंत्र्यांची कमाई किती?हा देश वाचेल का? बाबा रे...
.....
त्याला लाज वाटली पाहिजे का नाही गेले बहीण भाऊ करारा जबाब दिला जाईल ❤
हिच माहिती समाजाला समजलं पाहिजे दादा धन्यवाद
मोरचे शांत करण्यासाठी मोका लावलेला आहे, गुन्हा काही सिद्ध होणार नाही असं सांगण्यासाठी धनंजय मुंडे कराडाच्या कुटुंबाची भेट घेतली असावी
Right sir
धन्या च तर खरा आका आहे ह्या,सर्वांचा,त्याच्याच तर जीवावर हे गुन्हेगार मजले होते,अर्धी खंडणी धान्याची,बाकी वाल्या ची, व इतर गुंडांची,म्हणून तर काहीच ना करता सर्व मजा मारत होते.
अगदी बरोबर
कानुनके हाथ लंबे होते है और वहहाथ धनंजय मुंडेके गले तक पहुंचे है .
पॉइंट टू पॉइंट डिस्कशन खूप बरोबर आहे त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर आहे भाऊ गुन्हेगारी करणारे याना शिक्षा झाली पाहिजे
जनतेने जाती पाती च राजकारण न करता राजकारणच गुन्हेगारी कडे वळणे महाराष्ट्र साठी धोक्याची घंटा आहे, अशांना घरी बसावा, हा नालायक गुन्हेगाराच्या घरात जातो पण ज्याची हत्या झाली त्यांच्या कडे सांत्वन करायला गेला नाही, अजित दादा आपला पक्ष संपवणार अस दिसतय
मुंडे घरी भेटायला गेले याचा अथे असा आहे कि मुंडे या कटात सहभागी आहे देशमुखा च्या घरी का गेले नाही त्यांचा तर घरातला एक जीव गेलाय याची त्याला लाज वाटत नाही का
धन्यांनच सागींतलेल आहै वाल्याला खुंन करायला😅😂
तुम्ही अश्या कॉमेंट करता म्हणजे तुम्ही या गुण्यात सहभागी आहात का
Tu fakt jarange bhakt
श्री मगर सर सुंदर विचार व सुंदर विडियो.धन्यवाद.
मोर्चे काढणारे वंजारी समाजाचे कसे असतील अस कोणी कधी म्हटलं नाही सर.व्हिडिओ अगदी बरोबर आहे
नबंर एक माहीती. सत्य बाहेर काढता सर
सर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद कारण आपण फ्री क्लास घेत आहात. गरीब विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल
धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराड चा गेम करत असावेत,
नाका पेक्षा मोती जड कोणताही राजकारणी होऊ देत नाही..!
बरोबर आहे धनंजय मुंडे वाल्मीक चा गेम करत आहे आणि मुंडे चा गेम फडणीस करत आहे.
काहीही बरळू नको😂😂😂धन्याच मंत्रिपद धोक्यात आल्यावर धन्याने उडवायला लावलं असत कऱ्हाड ला 😂😂😂पण धनूची प्रॉपर्टी कऱ्हाड च्या नावी आहे😂😂
हे दोघेही आरोपी आहेत
Rajinama
आका आकाचा आका आणि सुपर आका सगळेच सामील आहेत असं वाटतं सर.
ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट न घेता आरोपी च्या कुटुंबियांची भेट घेणे या मध्ये सर्व काही आले.
मगर साहेब जय हिंद बरोबर आहे सम्पूर्ण वंजारी समाजाला द्वेश महाराष्ट्रातील कोणताच समाज देत नाही कारण वंजारा समाजातील काही गुंड टोळ्या वजा करता वंजारी समाज भगवान बाबाला माणणारा समाज फार छान आहे -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏🙏
Ekdam khar ahe 😘
ये आम्ही भगवान बाबाची पुण्यतिथि करतो। संताच नाव घेऊ नको झाटु
सत्तेत राहिलयावर असंच होत राहील व या मुळे कै संतोष देशमुख या कुटुंबाला न्याय मिळेल असं वाटत नाही
धनु आणि आरोपीचे लाभार्थी आहेत
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर
👆👆👆 *नियतीचा कहर महाभयंकर आहे, या भेटीचा अर्थ एकच दिसतो 100% मुंडे या कटात सामील आहेत, स्वतःला वाचविण्यासाठी घेतलेली ही भेट दुसरें काय?*
मगर सरानां माझा नमस्कार! सर, आपण सदर घटनेचे विषलेशन सर्व सामान्य आला कळेल आहे छान केले आहे! आणि आपली सर्व समाजातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी तळमळ आहे! ती वाखण्यासारखी आहे, चांगली नोंद घेणे आवश्यक आहे! आसे वाटते. आपल्या या सर्व कार्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन!, 👌👌🌹🙏🙏✌👍
जय भीम 🙏
खरंय मुंडे सर पीडित कुटुंबाला भेट दिली नाही, तर आरोपीच्या घरी भेटायला गेले, काय वाईट कंडिशन सुरु आहे इथं आरोपीचं समर्थन केल जातंय, मोर्चे काडले जातात 🙏
90℅ lok vanjari samajache jatiywadi ahe
Right 👍
खरंच भावाला मनापासून धन्यवाद..
नारीशक्ति च चारित्र्यहीन धन्या ची वाट लावणार 😂😂
धन्यवाद मगर सर,अप्रतिम विश्लेषण.पोलिस यंत्रणा व न्यायाधीश यानी देखील आपला आजचा व्हिडिओ पहाणे हिताचे ठरेल.
मगर सर खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र
भगवान बाबा हे जर आदर्श लोक आसतले तर नृत्य जाली नसती
भगवान बाबांन वर आरोप करणारे कोणत्या जातीचे होते ते पण सांगा ना मग कळेल ना लोकांना खरच जातीवाद पहील्या पासून आहे का आता आहे
ते महीतच असेल पण जाणीवपूर्वक सांगायचं नाही.... असो जैसे जिसकी सोच
खुपच सुंदर विश्लेषण 👌
योग्य विश्लेषण .
वाल्मीक कराडच्या पत्नीने आज तरी खरं बोललं पाहिजे कारण तिच्या पतीचा जीव वाचू शकतो
2014 नंतर आरोपी साठी मोर्चे काढण्याची प्रथा चालू झाली..
खुप छान विश्लेषण केले मगर सर
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍
धनंजय मुंडे राजीनामा द्या
U R correct ! Unnecessarily vanjari Vanjari chalu ahe !
अगदी बरोबर आहे ❤
आशिष भाऊ छान माहिती दिलीत
खूप छान माहिती सर
खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर
एक नंबर पत्रकार खूप भारी विश्लेषण, आम्ही संपूर्ण OBC समाज आपल्या पाठीशी आहोत.
ओबीसी हा समाज नाही तो एक प्रवर्ग आहे ओबीसी प्रवर्ग म्हणा ओबीसी प्रवर्गात 340 जाती येतात त्यांचा आपसात कुठेही बेटी व्यवहार नाही...
सर आगदी बरोबर आहे म्हणून तर मुंडे संतोष देखमूख च्यां घरी न जाता आका च्यां घरी जातो याचा आर्थ सार्या जनतेला माहीत आहे
100% खरं आहे 👏 द ग्रेट 👏👏
खुप छान विचार आहेत सर🎉🎉🎉
आहो मुंढे कराड कुटुंब चाय सहाय घयायला गे ले होते
मोदी महाराष्ट्र मध्ये असताना एक आका परळी येथे जाऊन आरोपीची भेट घेतो.पण संतोष देशमुख यांचे घरी गेले नाहीत
धनजंय मुंढे,आमदार लायकीचे रहाले नाहीत.त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी
Really mocca should be imposed on D. Munde, A. Dada & Fadanvis, main cliprit.
,त्याच्या घरच्यावर मोका लागला काय,संविधान आहे की नाही
धन्या la राजीनामा दायला लावा
हे मोर्चे वंजारी समाजाचे नाहीत,है तर मी आधीच सांगत आहे मोर्चात येनाराला 2000 रू दिवस आहे भावा., फुकट 2000 रुपये मिळत आहे तर लोक येतात मोर्चाला.सरकारने नुसते 2 तास पकडले यांना तर सर्व गायब होतील,पण सरकार नपुंसक आहे .
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक पापी आहे असं महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यासाठी धडा पुकारला आंबेडकरांनी नाही त्यामुळे हे वाक्य महात्मा गांधींचे आहे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
चालू मंत्री.. बरोबर बोलला 😂
धना मुंडे सरकार व पोलिसांवर दबाव आणत आहे😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😮😢😮😢😮😮😮😢😮😢😮😮😮😢😮😮😢😢😅😢😮😮
अगदीच बरोबर ,!काळाची गरज!!!
मगर सर कि जय हो
जय महाराष्ट्र शासन हे असच चालायच एक आरोपी कुठे लपऊन ठेवलाय पोलिसांना सापडत नाही 😅
मी मंत्री राहीलो तरच वाल्मीक आणणा ला वाचऊ शकतो म्हणून माझे नाव घेऊ नका हे सांगण्यासाठीच मंत्री महोदय त्यांच्या घरी गेले हे फोन वर सांगणं शक्य नव्हतं कारण कोणता फोन कधी रेकॉर्ड होईल हे सांगता येत नाही
संतोष देशमुख च्या घरी का नाही गेले ?
हे फवत एका समाजाचे किंवा कऱ्हाड चे मंत्री आहेत की कराड च निधन झाले म्हणून त्याच्या घरी सांत्वन करायला गेले ?
गोलमाल आहे सर ताई ने गेम केल Dm चा bali Gela आहे कराड चा आणि शेवटी न्याय होनार नाही कारण cm घबरत आहे DM la
प्रसिद्धीसाठी आजकाल you tube वर भरपुर पत्रकार जन्माला आले आहेत आणि त्यातुनच ते कोर्ट जजमेन्ट देत सुटले 😂😂
सर पूर्ण जात नाही पण 99 टक्के समाज वंजारी हा त्यांच्या पाठीमागे आहे एवढं मात्र नक्की आहे आणि यांचा पश्चाताप त्यांना नक्कीच होईल... आम्ही पण मराठा समाज जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत...
Itk important naii deycch tyana
भाऊ मी वंजारी आहे तुला कोण बोलले ९९% वंजारी समाज आरोपीला पाठीशी घालत आहे. थोडा ग्राउंड वर येवून बघत जा आणि मग कॉमेंट कर. आम्ही पण आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणत आहोत. ४ टोळके म्हणजे समाज नाही. सोशल मीडिया वर कोणी कसे पण फेक अकाउंट्स काढून कॉमेंट करतात आणि त्यांना तुम्ही सगळे वंजारी समजून समाजाला बदनाम करु नका. आम्ही भगवान बाबा यांना मानतो आणि त्यांच्या विचारांवर चालतो. परळी मध्येच वंजारी नाहीत पूर्ण महाराष्ट्र भर समाज आहे आणि मोठ मोठ्या पदावर आहे आणि महाराष्ट्र साठी आपापल्या परीने काम करत आहे. उदाहरण तुकाराम मुंडे, तात्यासाहेब लहाने, अभिजित बांगार, वामन केंद्रे असे अनेक लोक आहेत. जातीवाद करू नका असा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी पाहिला नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र
Akdum brober boltat sir
धन्या मुंडे.
अगदी बरोबर सर
आजित पवार. देवेंद्र यांनी एक md यांनं सुचवून पाठविलेले आहे .आजची आपली मुलाखत खरी आहे .मा.मंत्री देशमुखाच्या घरी गेले नाही. ते कराडाच्या घरी कसे गेले.
वंजारी समाज कराडाच आणि मुंडे समर्थन करतात
चालूच आहे भाऊ मंत्री, या ला विनाश काले विपरीत बुद्धि झाली
अभिनंदन भावा सगळी माहिती सांगितल्याबद्दल
Magar sir tumcha video baghun walya dhanyache labharthi khup naraj aahet 😂😂
काही लोक स्वतःला असे समजतात की कायदा आमच्या खिशात आहे असे वागतात,
हाच त्यांच्या गुन्हेगारी कार्यकर्ते समजत होते म्हणुन त्यांच्या कारकर्ते दिवसा ढवळ्या दादागिरी करत आहेत
हेच आता थांबायला हावे.
भाऊ भाऊ तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण त्या मुंडेला कराडला वाचवायचे
खुप छान विश्लेषण 🎉
चांगली पत्रकारीता
Dhanyawad Magar Saheb 🙏🏻🙏🏻
सामान्य जनतेत प्रबोधन निर्माण करण्याचं काम तुम्ही ह्या माध्यमातून करत आहात त्याबद्दल तुम्हाला सलाम.
एवढा असून सुद्धा वाल्मीक कराड ची पत्नी धनंजय मुंडे ची भेट नाकारते आहे यातच खरी मेक आहे
Magar very nice explain....
त्यांची बायको म्हणतेय की धनंजय मुंढे भेटायला आले नाहीत
सत्यमेव जयते 🚩🇮🇳
त्यांच्या जवळुन काहीच भेटत नाही म्हणून भेट घेतली नाही,,,,,,,,😢😢
❤❤ Great analysis 🎉
बरोबर आहे सर
कोण म्हणतय पाठीशी घालत नाहीत . अहो तुमच्या न्युजच्या माध्यमातुंनच पाहिलय वेगवेगळी मुलाकात देतांना😅
खूप छान विश्लेषण
खरा सूत्रधार कराड नसून धनंजय मुंडे हाच आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
खुप छान सर
वाल्मिकी कराडला धंनजय मुंडे वाचविण्याचा प्रयत्न का करतात हे सामन्य जणतेला कळेणा
पंकजा मुंडे पण नाही गेल्या देशमुख कुटुंब ला भेटायला
आरोपीला राजकीय वरदहस्त आहे
माऊली ची कोर्ट ने साक्ष घयावी