आई खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ पाहताना. मी गावी गेले होते पुतणीच्या लग्नासाठी. मी तुझे मागचे व्हिडिओ मिस केले म्हणून आज बघत आहे. खूप छान वाटलं तुला आणि तुझे व्हिडिओ बघून सोनाली ताई चे पण खूप व्हिडिओ मिस केले आहेत मी. दोघीही तुम्ही खूप छान आहात.
हो ग अनुराधा मला पण तुझी खूप आठवण येत होती ग बाळा ❤️❤️ मी बोलते तुझी कमेंट कशी येत नाही मला 🥰 मी बरी आहे तु कशी आहे ग आणि सोनाला आणि मला इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप मनापासून आभारी 😘😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
खूप खूप आभारी स्नेहल खूप उशिरा रिप्लाय देत आहे तग बाळा तुला काल पासून तब्बेत बरी नव्हती ग खूप उन लागले मला फिरायला गेली होती तिकडे तर आता जरा बर वाटत आहे 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
का ग ताई संध्याकाळी वेळ नाही का तुला पूजा सकाळी मांडून ठेव आणि पुस्तक वाचन आणि आरती संध्याकाळच्याला ठेव 🙏🙏 बघ तुला जमतंय का नसेल शक्य तर कर सकाळी पुजा आपला महत्वाचा ताई ❤️❤️श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai tu kashi ahes tabiyat thik hai na tughi itke divas vlog aale nahi mahnun vichrle Ariel liquid madhe bakicha yatch pan Kay offer milali share kar kalji ghe love you ❤️❤️
Aai mi aaj baghitle video tujhe khup chan distoy dress donihi mast ahet. Puja chan mandliys 🙏🙏 n smart bazar chi kharedi ek no
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
आई खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ पाहताना. मी गावी गेले होते पुतणीच्या लग्नासाठी. मी तुझे मागचे व्हिडिओ मिस केले म्हणून आज बघत आहे. खूप छान वाटलं तुला आणि तुझे व्हिडिओ बघून सोनाली ताई चे पण खूप व्हिडिओ मिस केले आहेत मी. दोघीही तुम्ही खूप छान आहात.
हो ग अनुराधा मला पण तुझी खूप आठवण येत होती ग बाळा ❤️❤️ मी बोलते तुझी कमेंट कशी येत नाही मला 🥰 मी बरी आहे तु कशी आहे ग आणि सोनाला आणि मला इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप मनापासून आभारी 😘😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Chna masala mast bnwla aahes Aai cooker mdhe👍👌🙌🤗 dress pn chan disat aahe tula color mast aahe👌❤ Baki shopping chan Zali aaple Asch ast Thode thode mhnto Ani khup Khi gheun yeto 😂🤣 Ho n 😅 pooja khup chan mandli aahes🙏
खूप खूप आभारी स्नेहल खूप उशिरा रिप्लाय देत आहे तग बाळा तुला काल पासून तब्बेत बरी नव्हती ग खूप उन लागले मला फिरायला गेली होती तिकडे तर आता जरा बर वाटत आहे 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Aai chan video ❤❤❤❤❤❤ kalaji ghey ❤❤
हो ग अलका मी बरी आहे ग 🥰 खूप मनापासून आभारी ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ आई 🙏🏼🙏🏼
खूप छान व्हिडिओ आहे👍👍👌👌❤️❤️❤️💖💖💖
खूप खूप आभारी ताई 🙏🙏❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
🌺🙏Mata Rani ki jai 🌺🙏 shree Swami Samarth 🌺🌺🙏
धोनी dress 👗 chan aahet 😍❤️
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Tumche video khup positive astat genuine astat ani khare astat asech takat ja tumhi video
ताई तुमचे खूप मनापासून आभारी ❤️❤️ किती छान वाटलं तुमची कमेंट वाचुन 🥰 असेच प्रेम राहुदेत ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Shree Swami Samarth Tai 🎉🎉❤❤
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
ताई शुक्रवार ची पुजा सकाळी केली तर चालेल का
का ग ताई संध्याकाळी वेळ नाही का तुला पूजा सकाळी मांडून ठेव आणि पुस्तक वाचन आणि आरती संध्याकाळच्याला ठेव 🙏🙏 बघ तुला जमतंय का नसेल शक्य तर कर सकाळी पुजा आपला महत्वाचा ताई ❤️❤️श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai tu kashi ahes tabiyat thik hai na tughi itke divas vlog aale nahi mahnun vichrle Ariel liquid madhe bakicha yatch pan Kay offer milali share kar kalji ghe love you ❤️❤️
ताई मी एकदम बरी आहे ग ❤️❤️ इतकी काळजी केल्याबद्दल खूप मनापासून आभारी ताई 🥰 आता सध्या तरी व्हिडीओ येत आहे ताई रोज ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏❤❤
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई 🥰❤️
Shree Swami Samarth ❤❤❤❤aai
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
श्री स्वामी समर्थ
खूप मनापासून आभारी 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Asech hote smart bazar v Dmrt la gelo na ki bharpur Saman ghetle jate
हो ग ताई असच होत बघ आपण थोडं सामान घेऊ बोलतो पण गेल्यानंतर खूप खरेदी होते 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏