अग ताई किती कौतुक आईच ग 🥰🥰 खूप छान ताई ❤️❤️ शिकायला नको येऊ जेवायला च ये ताई 🥰 मला पण आवडेल ग नक्की येणार बघ तु एक दिवस ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ❤️❤️
Mi kalch keli hoti tai lasun chatni javeri chi bhakri ekch no khup divasani khalli mi pn kaal god j1 peqsha mala asch sadh simple awdte tumchyasarkhch tai kalji gya Ripley nai dila tri chalel kaam pn khup aste tumhala aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
हो ग अलका आईची आठवण तर येणार च ना बाळा मला पण खूप आठवण येते ग 😭😭 काय करणार असो आता काय तुझी किंवा माझी आई परत थोडी भेटणार आपल्या ला 🙏🙏 काळजी घे बाळा काही वाटलं तर फोन कर मला मी आहे ना तुझी आई ❤️❤️ किती प्रेमाने मला तु आई बोलती 🥰 खूप छान वाटत 😘😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
नमस्कार आई श्री स्वामी समर्थ खरच तुमचं बोलणं खूप आवडतं आई मला आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात रेसिपी चे व्हिडिओ तर खूप छान असतात त्याच्यातून शिकायला खूप भेटता आमच्या सारख्या मुलींना अशाच साध्या सिम्पल भाज्या सांगत जात आई आम्हाला पण बनवता येतात मग तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुमची व्हिडिओ खरच खूप छान असतात ताई तुमचं बोलणं खूप छान आहे 🙏👌👍 श्री स्वामी समर्थ
खूप मनापासून आभारी अनुराधा ❤️❤️❤️❤️ हो ग पण आज चार दिवस झाले पाय खूप दुखत आहे त्यांचे चढुन आणि उतरून पण दर्शन करून आले हे महत्वाचे 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Are wa kaka bhrmhgiri parvt chdle Kiti chan g 🙌🤗👌👍 pay dukht astil Ho n tilache telane Malish kr mhnje dukhnar NHi bgh Baki tu pn Mazya mumysarkhch mothi chpati krte😅 Ani patichi chtny philyanda bghitli khup chan Kelis bgh tuzyamule Kiti chan sadhya sopya receipe bghayla bhettat 😊 besanchi poli pn mast keli me pn Ashich krte 😊 Thali chan Zali🤗👌👍🙌 Baki kal tu mhnle n Kiti kautuk n ladu pathwte etc tr tu mala ladu pathw mhnl tri pathwshil pn mla mhitey me jri lamb asle tri 😊 Ani tu mala Pathwle Ani me khalesudha 😊 Karn tu mhnlis pathu KY tyamdhe ch khup aale bgh Ani me Mumy ch pn Asch kautuk krte 😅😊 mg Ti ajun KY KY bnun khayla ghalte 😅 Ani tumch kautuk amhi NHi tr Kon knar Ho n 😊 Ani reply NHi dilis tri chalto g pn tabetichi Kalji ghe hmm 😊
हो ग स्नेहल छान दर्शन करून आले पण पाय खुप दुखताय आता हो तेलाने मालीश केली यशने ते दिदिला आणि मला पायाला हात लावून नाही देत बोलता माझ्या लक्ष्मी आहे तुम्ही दोघी 🥰 म्हणून ग श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 स्नेहल ❤️❤️
ताई तुझे मनापासून आभार इतकी काळजी केल्याबद्दल ❤️❤️❤️❤️ आपल्या कडे ताई येतात लादी आणि भांडी साठी 🥰 पण बाकीचे खूप असत ग ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
खूप छान ताई व्हिडिओ आणि ताई मी त्र्यंबकेश्वरला तीन वर्षे होते आणि मी पण ब्रह्मगिरी चढले आहे खूप छान आहे तिकडचं वातावरण
हो ताई खूप छान आहे मी गेली खूप वेळा पण फक्त मंदिरात दर्शन घेऊन आली पर्वत नाही चढली ग ताई कधी 🥰 खूप चालावं लागत ना श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Khup सुंदर जेवण बनवले आहे आई तुझ्या जेवणाची पद्धत खूप सुंदर आहे,तुझे बोलणे खूप छान आहे श्री स्वामी समर्थ आई
खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️ ❤️
Mast aai ❤❤❤❤
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Ek no j1 thali baghunavh tondala pani sutla 😋 aai kiti chan kartes sarv patpat yayla pahije tujhyakde shikayla
अग ताई किती कौतुक आईच ग 🥰🥰 खूप छान ताई ❤️❤️ शिकायला नको येऊ जेवायला च ये ताई 🥰 मला पण आवडेल ग नक्की येणार बघ तु एक दिवस ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ❤️❤️
ओम नमः शिवाय।।🙏🏻🙏🏻🌹🌹
🙏 ओम नमः शिवाय ☘️ 🙏
Mi kalch keli hoti tai lasun chatni javeri chi bhakri ekch no khup divasani khalli mi pn kaal god j1 peqsha mala asch sadh simple awdte tumchyasarkhch tai kalji gya Ripley nai dila tri chalel kaam pn khup aste tumhala aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️ हो ताई भाकरी बरोबर खूप छान लागते लसूण चटणी 🥰 आता बर वाटत ताई काळजी करू नका ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️❤️
Jewan chan aai ❤❤ trambakeshwar mandir & bramhagiri khup chan ahe aai ❤❤ aamhi pan far purvi aai asatana gelelo ❤❤mi lahan hoti thenwha thodi ❤❤ aathavtay pan ❤❤ aai chya asthi visarjan karyakarama tithe cha kela aamhi .....aai la miss karate mi .....chan vlog aai ❤❤ gn sd tc ❤❤ kalaji ghey tu ❤❤
हो ग अलका आईची आठवण तर येणार च ना बाळा मला पण खूप आठवण येते ग 😭😭 काय करणार असो आता काय तुझी किंवा माझी आई परत थोडी भेटणार आपल्या ला 🙏🙏 काळजी घे बाळा काही वाटलं तर फोन कर मला मी आहे ना तुझी आई ❤️❤️ किती प्रेमाने मला तु आई बोलती 🥰 खूप छान वाटत 😘😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
@satyabhamaghuge5609 thanks Aai
नमस्कार आई श्री स्वामी समर्थ खरच तुमचं बोलणं खूप आवडतं आई मला आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात रेसिपी चे व्हिडिओ तर खूप छान असतात त्याच्यातून शिकायला खूप भेटता आमच्या सारख्या मुलींना अशाच साध्या सिम्पल भाज्या सांगत जात आई आम्हाला पण बनवता येतात मग तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुमची व्हिडिओ खरच खूप छान असतात ताई तुमचं बोलणं खूप छान आहे 🙏👌👍 श्री स्वामी समर्थ
खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️ हो ग ताई आपल्या रेसिपी साध्या सोप्या च असतात 🥰 धन्यवाद ताई 😘😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shree Swami Samarth aai ❤❤ तब्येतीची काळजी घे
हो ग ताई आता बर वाटत आहे ताई ❤️❤️ धन्यवाद ताई 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
श्री स्वामी समर्थ आई 🙏🏻🙏🏻🌹🌹
खूप छान👍👍👌👌👌♥️♥️💖💖💖
खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
चटणी मस्तच बटाटे सिंपल बोलणे सात्विक आणि गोड अजून काय हवं एकच नंबर व्हिडिओ असतात तुझे आणि सोणाचे मी रोज पाहते
खूप मनापासून आभारी ताई 🥰🥰 असेच प्रेम असुद्या दोन्ही फॅमिलीवर ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️❤️
Aajcha bet khoop Chan aahe lasnachi chutney mastac mala khoop aavdte
हो राजश्रीताई खूप छान झाली होती चटणी 🥰 कशा आहात तुम्ही ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
मी पण अशी बटाटा ची भाजी बनवते.ताई आपली जेवण बनवण्याची पद्धत सारखीच आहे.नाशिक पद्धत लसणाची चटणी खूपच छान मी पण आता चटणी बनवणार😊
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ हो ताई मी जास्तीत जास्त गावच्या पद्धतीने जेवण बनवते ताई 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Ho tai pan datt guru ahet path shi❤❤❤❤❤💞💞💞💞💞💞❤️🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏
खूप खूप आभारी ताई 🙏श्री गुरुदेव दत्त 🌸🙏🙏
Namaskar mavshi madhe tumche vlog yen band zale hoti kalji vatat hoti .....
नमस्कार ताई 🙏🙏 कशी आहे 🥰 हो ताई काही कारणाने नव्हते टाकत व्हिडीओ खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ तु काळजी करत होती 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
mla tai nka mhnu mavshi mazhe naav priya tumcha mi khup mav thevte tyamule mi tumchya muli sarkhi
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तब्येतीची काळजी घ्यावी.आणि कमेंट ला रिप्लाय लेट दिलात तर हरकत नाही आम्ही तूमचे फॅमिली मेंबर आहोत😊😊रेसिपी 👌👌❤️❤️🙏🧿
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ इतक्या सुंदर कमेंट साठी 🥰 खरं ताई तुम्ही खूप सगळे समजून घेता ❤️❤️ धन्यवाद ताई 😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
ताई विडिओ खूप छान जेवणाचा बेत पण छान आणि तुम्ही छान बोलता 😊😊
खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
आई खूप छान वाटतं तुझा व्हिडिओ बघितल्यावर. बेसन पोळी लसूण चटणी खूप छान . जेवणाचे ताट छान आहे. दादा ब्रह्मगिरी पर्वत चढून गेले खूप छान..
खूप मनापासून आभारी अनुराधा ❤️❤️❤️❤️ हो ग पण आज चार दिवस झाले पाय खूप दुखत आहे त्यांचे चढुन आणि उतरून पण दर्शन करून आले हे महत्वाचे 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Are wa kaka bhrmhgiri parvt chdle Kiti chan g 🙌🤗👌👍 pay dukht astil Ho n tilache telane Malish kr mhnje dukhnar NHi bgh Baki tu pn Mazya mumysarkhch mothi chpati krte😅 Ani patichi chtny philyanda bghitli khup chan Kelis bgh tuzyamule Kiti chan sadhya sopya receipe bghayla bhettat 😊 besanchi poli pn mast keli me pn Ashich krte 😊 Thali chan Zali🤗👌👍🙌 Baki kal tu mhnle n Kiti kautuk n ladu pathwte etc tr tu mala ladu pathw mhnl tri pathwshil pn mla mhitey me jri lamb asle tri 😊 Ani tu mala Pathwle Ani me khalesudha 😊 Karn tu mhnlis pathu KY tyamdhe ch khup aale bgh Ani me Mumy ch pn Asch kautuk krte 😅😊 mg Ti ajun KY KY bnun khayla ghalte 😅 Ani tumch kautuk amhi NHi tr Kon knar Ho n 😊 Ani reply NHi dilis tri chalto g pn tabetichi Kalji ghe hmm 😊
हो ग स्नेहल छान दर्शन करून आले पण पाय खुप दुखताय आता हो तेलाने मालीश केली यशने ते दिदिला आणि मला पायाला हात लावून नाही देत बोलता माझ्या लक्ष्मी आहे तुम्ही दोघी 🥰 म्हणून ग श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 स्नेहल ❤️❤️
Ag me reply krtch hote toprynt tu msg pn kels ki g😂😅
😂😂
ताई तुझा स्वभाव खूप छान आहे
कोल्हापूर आली ना आपण नक्की भेटू
खूप मनापासून आभारी ताई ❤️🙏 नक्की भेटू ग ताई कोल्हापूर आल्यावर 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
छान आजचा स्वयंपाक
ताई कामाची खूप दमछाक होत असेल तर भांडी ला बाई ठेव तब्येत ची काळजी घ्यावी
ताई तुझे मनापासून आभार इतकी काळजी केल्याबद्दल ❤️❤️❤️❤️ आपल्या कडे ताई येतात लादी आणि भांडी साठी 🥰 पण बाकीचे खूप असत ग ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Tai tumche steel che cooker dakhva
ताई कोणता स्टीलचा कुकर ग आता नवीन घेतला तो की पहिल्यातला 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏ताई ❤️
श्री स्वामी समर्थ ताई
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Didi nahi karat ka mag tumachi tabbet thik nahiye tar
Tini karav thod gharat swaypak
Kharach chhan simple recipe far nigutini dalhavataas javal mixerch plastic ch zakan naka theu
खूप खूप आभारी ताई ❤️ अग ताई दीदी आता जॉबला जाते घरात नसते ग 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
तुमच गाव कोणत आहे
अग ताई निमोण गाव आहे ग ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
मी कळवण ची आहे
हो का ताई जवळच आहे ताई तुम्ही 🥰🥰
Kuthy rahayla ahe tai❤❤
लोअर परेल ला ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
👍👌👌🙏❤️
खूप खूप आभारी ताई ❤️❤️श्री स्वामी समर्थ 🌸🙏
तुमची मुलगी तुम्हाला कामात स्वयंपाक घरात का मदत करत नाही...??
हो ग ताई करते ना घरी असल्यावर पण आता जॉबला लागली आहे ती 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
Tai Tulja Bhavani aahe keldevi
ताई माहुरची रेणुका माता आहे कुलदेवी 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
Nivrutti nathacha parvat 🙏
हो ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏