मी नेहमी तूमचेvideo phate मला ek प्रश्न चे ऊत्तर तुम्ही देणार असा विश्वास मला आहे दुसर्या मजल्यावर जर बांधकाम असेल तर वास्तूशाती करताना वास्तुशांती कुठे पूरवी
Sir Namaskar me tumche Sam TV varil sagle program baghte khup cha n mahiti milte,mla vicharayche hote jar gharat koni pregnant asel tar Bhumi Pujan athva Kudal karayla chalte ka plz sanga🙏🙏
वारूळ ऍक्टिव्ह आहे का ते पाहावे म्हणजे त्यात मुंग्या राहतात का ते पाहावे का ते खूप जुने आहे त्यावर ती ठरवावे खूप जुनी असेल व त्यात मुंग्या राहत नसतील तर त्यात स्थानिक भटजी द्वारे विधी करून ते काढून टाकावे आणि जर मुंग्या असतील तर काढता येणार नाही
खूपच सुंदर, आभारी आहोत
अप्रतिम व्हिडिओ, भूमिपूजन विषयी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे सर आपण. 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर गुढीपाडवा ला भूमी पूजन करत आहोत आम्ही तूम्ही खूप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏
छान माहिती...👌👌
खूप छान माहिती मिळाली
Khup chaan aani khari mahiti sangta aamhi tumche sagle video pahun karya karto
Khup chaan sir
Thanks ha video taklyabaddal
Sir khup chan mahiti aahe Uttar mukhi wastu kahi tips sanga please sidi kontay deshela aasavi ya baddal sanga please
सर आपण भूमीपूजना बद्दल उपयुक्त माहिती
सांगितली त्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद
🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏
Dhanywad Sir. Om sai ram
छान माहिती दिलीत धन्यवाद
Good video sir
धन्यवाद गुरुदेव 🙏🙏🙏
खूप छान।हातजोडी बद्दल काय सांगाल
Sir old house padtana muhurt bghitla pahije ka ani vidhi Ky ahe ka
Sir amhi purv dishela kudal marli bhatjinchya sangnyavarun chalte ka आत्ता १ September la
खूप सुंदर
ओम साई राम🌹🙏🌹🙏 धन्यवाद 🙏🙏
Sir moharat sonvaracha aasl tar naral kasa phodayacha
Khade urgit kase karayche ya video chi vat pahat aahot.
17 September la payabharani karu shakato ka?
Salb taktana Puja kravi lagte ka please sanga
Sir bhumi puja kela nasel ani gharach kam ardh zalay pudhe adchani yeu naye mhanun kay upay ahe
Guru ji maine apne ghar ke niv ki puja dushre disha m kr di h..is problem ka kya upay h plzz Panditji meri madad kre aapki bhut kripa hogi
Sir padvyadivshi kele tar chalel ka bhoomipujan
आॕगष्ट 2021 मध्ये भुमी पुजन तारीख सांगा की सर
borvel krtana bhumipuja kravi lagte ka guruji
थँक यू गुरुदेव
सर बांधकाम करताना पाया भरणीची पुजा कशी करतात plz सांगा
Chan ahe
Yogya veli margdarshan milale sir.....khup khup dhanyawad....
Khuapach chan sangata sir
Sir 2021 madhe bhumipujan chya date sanga na please
या वर्षी भुमीपुजन म्हनजे पाया पुजन २०२१ अक्षय तृतीयेला मुहूर्त आहे का
कुठल्या महीन्यात घराचे काम करावे
सर सोमवारी 12.7.2021 या दीवसाची करू का? सर आनी जर केली तर नारलच काय करू उपाय सागा सर
Aao ky zhala aamcha zhala somavri Pujan aani narl rahile te tumi mhnty te narl fodycha mg ky kru aata
तुमची माहिती कायम उपयोगी पडते
नवरात्र मधे बोअरवेल करावं का?
अश्र्विन महिन्यात बांधकाम करावे का?
धन्यवाद सर. ह्या आठवड्यात मला नविन घेतलेल्या शेतजमीनीचे भुमीपुजन करायचे आहे मुहर्त सकाळी आहे का?
Thank you sir
Dada om sai ram khup chan
ओम साई राम
Amchi भूमिपूजन pooja 28 la aahe सोमवार yet aahe mgh naral fodava k
Kupchn mahiti dili
हॉस्पिटल भूमिपूजन मुहूर्त पौष महिन्यात आहेत का?
4आक्टोंबर ला मोहरत आहे का
गुढी पाडव्याच्या दिवाशी घराच्या प्लॉट चे भूमिपूजन करावे का ?
शेती च। भूमि पूजन कस कराव
धन्यवाद
Sir december 2019 madhe bhumi pujan karnyas muhurat ahet ka??
Konta divas bhumi pujan sathi changala ahe?? Please reply
पिंपळकर साहेब,सप्टेंबर पासूनचे भूमीपूजन मुहुर्त चा व्हीडीओ पाठवा.
Chan
सर नमस्कार भूमि पूजन कोनत्या
महिना करने युगे आहे नमस्कार सर
Om sai ram
दोघात प्लाट घेणे चाले का
रामनवमी ला भुमि पूजन करावे का
नारळ खायचे नाहीत टाकून द्यायचे ?
मी नेहमी तूमचेvideo phate मला ek प्रश्न चे ऊत्तर तुम्ही देणार असा विश्वास मला आहे दुसर्या मजल्यावर जर बांधकाम असेल तर वास्तूशाती करताना वास्तुशांती कुठे पूरवी
माझ्या दोघी मुलाची सिह रास आहे, तर त्याची मघा नक्षत्र ची पुजा 19 ला एकादशी ला करू शकतो का,,।?
आपले सर्व व्हिडिओ सगळे सुंदर आहे आपलं नंबर पाठवा
आपण व्हिजिट करून प्लॅन द्याल का
Nice information Sir🙏🙏
सप्टेंबर महिन्यात मूहूत कधी राहनार क्रूपया माहिती द
13तारखेला अंगारकी चतुर्थी ला भूमिपूजन आहे, चालेल का
सर गुढी पाडव्याला भूमिपूजन केले तर चालेल का
श्री ओम साईराम सर मला पूनाला पतराच घर बनवायचय साधं तर मी मे महीन्यात कधि करु शकते
जन्म तारीख हि आहे १५ ११ १९८२ ती चुक आहे सोरी सर
भूमी पूजन झालेलं आहे मला शनिवारी पायाभरणी सुरू करायचे आहे सुरू करू शकतो काय मार्ग धाखवा गुरुजी
सर जानेवारी 2021 मध्ये भूमीपूजन मुहुर्त आहेत काय पाया भरनी पण करणे आहे
सर फेबुरवरी 7 ला मुहुर्त पाया खोदयला आहे
दादा भुमिपुजन मंगळवारी केले आहे , दिवस चांगला होता , काही चुकीचे होते का मंगळवारी पुजन केले आहे तर काही उपाय सांगा क्रुपया 🙏
Sir Namaskar me tumche Sam TV varil sagle program baghte khup cha n mahiti milte,mla vicharayche hote jar gharat koni pregnant asel tar Bhumi Pujan athva Kudal karayla chalte ka plz sanga🙏🙏
Om sai ram,
Om sai ram sur 🙏🙏🙏
आमचे घर पाडून बांधायला सुरुवात करायची आहे. मग घर कोणत्या बाजूला कुदळ मारायची .पाडायच
👌sir bumi pujan ani paya barni ekach asteka please
मला पण हाच प्रशन पडला आहे
घराचा नक्षा तयार करणे आहे कोणाशी संपर्क साधावा
अक्षय तृतीया ला भूमी पूजन करू शकतो का येणाऱ्या
भूमीपूजन कधी करावे.
भूमी पूजन करतांना काय पुरावे लागतात
गुडी पाडवा दिवशी भूमी पूजन केले तर चालेल का सर, 9एप्रिल
नाही 1,5,6 याच तारखा आहेत एप्रिल मधे आम्ही आजच पाहून उद्याचा मुहूर्त काढला
मे महिन्यात मुहूर्त आहे का सर
Sir plot madhe Varul ahe kay karawe
वारूळ ऍक्टिव्ह आहे का ते पाहावे म्हणजे त्यात मुंग्या राहतात का ते पाहावे का ते खूप जुने आहे त्यावर ती ठरवावे खूप जुनी असेल व त्यात मुंग्या राहत नसतील तर त्यात स्थानिक भटजी द्वारे विधी करून ते काढून टाकावे आणि जर मुंग्या असतील तर काढता येणार नाही
सर मदद करा मला तुमची फि जमणार नाही
🙏🌷👌
👌👌👌👌👌👌
एकादशीस भूमीपुजन आहे.मात्र नारळ वाढवू नये.तर त्या नारळाचे काय करावे .
सर आम्ही गुरुवारी पाया भरणी चि पूजा करणार आहोत प्लीज कसे करायचे ते मार्गदर्शन करावे
चांगल्या भटजी कडून करून घ्या
@@AnandPimpalkarsAnandiVastu कोणत्या दिशेच्या कॉलम ला पहिला पूजा केली पाहिजे...
4आकटोंबरला
Agriculture vastu
Do Ghat Ek plot Ganesh Shubh ki ashubh
Pahili Kudal koni maravi . Malkane ki kamgarane.
काहींच्या मते आग्न्येय दिशेस सुरुवात काही असे सांगितले याचे कारण काय
मग असे केले तर धन येते घरात महाराज
गुडीपाडव्यालाभुमीपज़नकरतातंका
तुम्ही आनंदी vastu पुस्तकात सागितले पहिली कुदळ आग्नेय कोपर्यात मारायची आणि आता ईशान्य sagata
Ho sir kas kay he sngatat
त्यांचेच पुस्तकं आहे ना
सर नमस्कार 🙏 जुने घर पाडुन नवीन घर बाधांयचे असेल, व जुन्या वास्तूत ईशान्य दिशेला टॉयलेट असेलतर काय करावे लागेल🙏सर कृपया करून माहीतीचा विडिओ बनवा
Sir aamhi shravnat bhumipujan kel borwel keli tar kahi dosh tar nahi na