Nagraj Manjule Jhund : नागराज आणि अजय-अतुलची हलगीची जुगलबंदी,पुण्यात टीम झुंडचं सेलिब्रेशन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • #Jhund #NagrajManjule #PremeireShow #Maharashtra #मराठीबातम्या #ABPMajha
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abpliv...
    Video Credit: #Solapur # JhundMovie |Sachinp /Producer | Imran shaikh /Editor
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 581

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 ปีที่แล้ว +310

    नाद करायचा नाय .... अस्सल मराठी डायरेक्टर ... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    नागराज मंजुळे

    • @karnmmrutyunjay
      @karnmmrutyunjay 2 ปีที่แล้ว

      झालं परत तेच.
      करमळाकार!!!!
      अरे मोठा विचार करुया,
      मराठिच राहू दे त्याला.

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 2 ปีที่แล้ว +433

    महाराष्ट्रा ची शान, अजय-अतुल आणि नागराज अण्णा । 🔥❤️

    • @surekha101
      @surekha101 2 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @XYZ-hp1th
      @XYZ-hp1th 2 ปีที่แล้ว +2

      Definitely..... ♥️

    • @dattatraykamthe237
      @dattatraykamthe237 2 ปีที่แล้ว +9

      अजय अतुल यांना पद्मश्री द्यायला हवा काय वाटते तुम्हाला कमेंट करुन सांगा

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 2 ปีที่แล้ว

      Yes👍👍

    • @user_1947M
      @user_1947M 2 ปีที่แล้ว

      @@dattatraykamthe237 ho barobar aahe tuz 😇😇😇😇😇

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 2 ปีที่แล้ว +171

    आज पर्यंतचे सर्वात उत्तम स्वागत.... 🙏 गर्व आहे मराठी असण्याचा!

  • @vikasbhosle7979
    @vikasbhosle7979 2 ปีที่แล้ว +160

    वास्तविक भारत दाखवणाऱ्या नागराज अण्णा ला सल्यूट 🙏🙏🔥🔥

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 ปีที่แล้ว +273

    एक नया आगाज, जो बॉलीवुड सिनेमा ने कभी देखा नहीं था ।
    सल्यूट 🙏🙏🙏 नागराज मंजूळे साहब !

  • @roshangedam7564
    @roshangedam7564 2 ปีที่แล้ว +142

    सामान्य परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या अलौकिक कार्याला मोठया पडद्यावर आणण्याचे अतुलनीय कार्य नागराज सरांनी केले यामुळेच बारसे सरांचा त्याग संपुर्ण महाराष्ट्राला पहावयास मिळाला.

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 ปีที่แล้ว +169

    हे संगीत🎤🎼🎹🎶 फारच आवडते, फॅन्ड्री मध्ये ही छान होते, सुपर👏

  • @pgajewar
    @pgajewar 2 ปีที่แล้ว +24

    पुण्याच्या नाकावर तिचून सिनेमा पूर्ण केला आणि वाजत गाजत सिनेमा पुण्यात प्रदर्शित झाला.👌👌👌

    • @sameermatale1818
      @sameermatale1818 2 ปีที่แล้ว

      Khup Bhari ahe Jhund picture. Sarvanni theater madhe jaun Nakki paha. 👌

  • @alexm1755
    @alexm1755 2 ปีที่แล้ว +118

    Maestro Nagraj Manjule delivers another masterpiece!!!....It should
    be India's official entry to the Oscar awards....

  • @rahuljawale571
    @rahuljawale571 2 ปีที่แล้ว +58

    जाळ आन धूर. फक्त नागराज मंजुळे ♥️

    • @ias9554
      @ias9554 2 ปีที่แล้ว +3

      जाळ आणि धूर संगच

    • @rahuljawale571
      @rahuljawale571 2 ปีที่แล้ว

      @@ias9554 अगदी बरोबर बोललात आपण 👍

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 2 ปีที่แล้ว +16

    खुप छान ह्याला म्हणतात खरं मराठी मातीचे प्रेम, eak number झुंड टीम.

  • @Luckydid20
    @Luckydid20 2 ปีที่แล้ว +115

    Nagraj Manjule sir is the greatest gems of indian film industry... He always think beyond the box with real experince.. Thanks for creating such a wonderful movies..

  • @nitishtantu8333
    @nitishtantu8333 2 ปีที่แล้ว +43

    Big fan nagaraj manjule 💙 love from Bihar 🥰🥰🥰

  • @nsk1066
    @nsk1066 2 ปีที่แล้ว +18

    वा खरंच खूप उत्कृष्ट चित्रपट आहे झुंड आज काल अश्या चित्रपटांची कमी आहे बाॅलिवुडमध्ये आणि सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करताय खरंच एक नंबर

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 2 ปีที่แล้ว +11

    ह्याला म्हणायचं तळागळातले कलाकार .....शुभेच्छा झुंड चित्रपटासाठी

  • @Abhijeet3336
    @Abhijeet3336 2 ปีที่แล้ว +7

    विद्रोह किती संयमाने करायचा असतो,हे नागराज मंजुळे यांनी समाजाला दाखवलं आहे,धन्यवाद नागराजजी

  • @omkarpatil4774
    @omkarpatil4774 2 ปีที่แล้ว +139

    First Day First Show चित्रपट पाहिला.
    उत्तम चित्रपट आहे,
    सामाजिक संदेश देण्याचा परत एकदा चांगला प्रयत्न नागराज मंजुळेंनी केला आहे,
    Comedy, Emotional Scenes हे छान प्रकारे दाखवले गेले आहेत, अभिनय उत्कृष्ठ केला आहे सर्वांनी,
    एक दोन सीन मध्ये काही चुका आहेत ( रिंकू राजगुरू च्या आई वडिलांना जेव्हा अमिताभ बच्चन भेटायला जातात तेव्हा रिंकू च्या आई वडिलांना हिंदी समजत नसते ते दुसरी कुठली तरी भाषा बोलणारे असतात पण लगेच एका दुसऱ्या सीन मध्ये रिंकू चे वडील एका दुकानदाराला हिंदी मध्ये बोलतात )
    शेवट हा अपूर्ण असल्यासारखा वाटतो,
    अजून पुढे काहीतरी असेल असा वाटत पण चित्रपट संपतो.
    अर्थात नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचा जसा भारदार अंत असतो तसा वाटत नाही.
    बाकी Entertainment साठी आणि सामाजिक संदेशासाठी उत्कृषट म्हणल तरी वावग ठरणार नाही.

    • @s.m.s9439
      @s.m.s9439 2 ปีที่แล้ว

      बर👍

    • @Piyu602
      @Piyu602 2 ปีที่แล้ว +13

      Evd likhan shalet kel ast tr
      Ekkada
      Mntri jala asta 🤣🤣🤣

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 ปีที่แล้ว +4

      फिल्म समीक्षक .

    • @swissgear8103
      @swissgear8103 2 ปีที่แล้ว +4

      Nagraj Anna yache chitrapat asech astat.... Sacchya rasik ani Samajik Sanvedanshil mansala te apurn vatat nahit. Jas Fandry. Samajala chaprak marnyache kaam Anna kartat. Nagraj sir hats off to you...

    • @gorakhnathraykar6268
      @gorakhnathraykar6268 2 ปีที่แล้ว +3

      बोर झालं लय रटाळ चित्रपट आणि ३तास

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 2 ปีที่แล้ว +66

    Nagraj sirana manacha fannaaa 👍👍👍👍 you are the one man who is taking cinema to another level 👍👍👍

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 2 ปีที่แล้ว +7

    मला माझ्या सोलापुर जिल्हा तील कलाकार आज महाराष्ट्रात व पुर्ण देशभर कलाकार चांगल्या प्रकारे प्रसिद्ध मिळू लागली हे पाहून मला खुप अभिमान वाटतोय.... नागराज आण्णा. I proud of you

  • @vidarbhachicartoon1401
    @vidarbhachicartoon1401 2 ปีที่แล้ว +32

    नागराज मंजुळे hats off sir🙏great

  • @urmilakamble6465
    @urmilakamble6465 2 ปีที่แล้ว +11

    अण्णा !! the GREAT 🙏🙏खरंच अण्णा , तुम्ही कमालीचे धाडसी दिग्दर्शक आहात .✌✌
    कुठलाही प्रतिथयश कलाकार न घेता
    किंबहुना ज्या व्यक्तीने स्वप्नात देखिल पाहिले नसेल की आपण एखाद्या पुरस्कार प्राप्त किंवा super hit चित्रपटाचे नायक होऊ
    अशा सामान्य माणसाच्या आयुष्याला झगमगीत चमचमीत भरभराटीचे आयुष्य घडविण्यासाठी कारणीभूत होता.
    खरंच ,सलाम तुम्हाला 🙏🙏

  • @ganesh007official
    @ganesh007official 2 ปีที่แล้ว +6

    आजच संपूर्ण कुटुंबासमावेत झुंड चित्रपट पाहिला.. अगदी पिस्तुल्या ते झुंड या सर्व चित्रपटांतून नागराज अण्णांनी डोळस पणाने भारतातील समाजव्यवस्थेचे चित्र मांडलं आहे आणि मला विश्वास आहे की विविध समाजसुधारक साहित्य व अश्या प्रकारचे चित्रपट येणाऱ्या काही दिवसात भारतात सामाजिक क्रांती घडवून आणतील.
    जय शिवराय जय भीम।।

  • @srk1906
    @srk1906 2 ปีที่แล้ว +16

    नागराज मंजुळे ❤️

  • @rajkurhade9085
    @rajkurhade9085 2 ปีที่แล้ว +13

    असा सोहळा मुंबईत पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 2 ปีที่แล้ว +12

    सलाम... नागराज आण्णा औपचारिक चौकटी तोडणारा दिग्दर्शक ...👍👍🙏

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 ปีที่แล้ว +12

    नागराज मंजुळे अजय अतुल खूप छान जोडी आहेत 👍👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshsalunkhe4534
    @maheshsalunkhe4534 2 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम सिनेमा आहे झुंड

  • @aviinglecreations
    @aviinglecreations 2 ปีที่แล้ว +14

    असा दिग्दर्शक पुन्हा होणे नाही जियो नागराज अण्णा ❤️❤️❤️

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 ปีที่แล้ว +10

    ग्रामीण महाराष्ट्रीय शैली.... 🚩🚩🚩👍👍👍

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 2 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त नागराज अण्णा अप्रतिम लोककला जागृत केल्याबद्दल 👍👍👍👍👍👍

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 2 ปีที่แล้ว +28

    khup chan ahe movie.
    jaal ani dhur sangatach.

  • @manjupatil8993
    @manjupatil8993 2 ปีที่แล้ว +23

    Just watched movie it was awesome, congratulations and best luck jund team❤️❤️❤️

  • @neekk9462
    @neekk9462 2 ปีที่แล้ว +26

    असा डायरेक्टर प्रड्यूसर होने नाही।।। जय नागराज अण्णा

    • @shubhamkshirsagar3670
      @shubhamkshirsagar3670 2 ปีที่แล้ว

      घंटा

    • @neekk9462
      @neekk9462 2 ปีที่แล้ว

      @@shubhamkshirsagar3670 आइकली ना पुण्यात , सवय लाउन घ्या अत्ता🙌🙌🙌

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 2 ปีที่แล้ว +3

    सर्वगुण कलाकार निर्माता, निर्देशक,कवि,लेखक,हे गुण व उत्तम समाज व्यवस्थेला भारतां पुढे मांडणारा समाज सुधारक नांगराज मंजुळे

  • @sdshorts9415
    @sdshorts9415 2 ปีที่แล้ว +19

    भाई दिलखुश कार्यक्रम होता हा❤️😘😁

  • @nitinsirsat7346
    @nitinsirsat7346 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम,कल्पना ही करू शकणार नाही असा चित्रपट, नागराज मंजुळे साहेबांनी केला,आणि झोपडपट्टी राहणारे किती बुध्दीमान असतात पण जीवनातील परिस्थितीशी कसा संघर्ष करतात...हे उभे उभे मांडले खुप सुंदर 😍💓💯👍👍

  • @sanjaysawant8040
    @sanjaysawant8040 2 ปีที่แล้ว +4

    नागराज सर खुप खूप शुभेच्छा💐
    खूप साऱ्या अडथळ्यांना पार करून शेवटी आज फिल्म रिलीज होत आहे, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

  • @ramakumari5191
    @ramakumari5191 2 ปีที่แล้ว +2

    Congrats sir 💙jaybheem🙏🙏🙏💙

  • @prashantgaikwad8938
    @prashantgaikwad8938 2 ปีที่แล้ว +1

    असा निरमाता शोधूनही मिलत नाही. छान.व्हा बहुत खूब.

  • @forinfotainment6688
    @forinfotainment6688 2 ปีที่แล้ว +11

    महाराष्टाची शान अजय,अतुल आणी नागराज‌ मंजुळे.😍😍😍😍😍

  • @saralakamble800
    @saralakamble800 2 ปีที่แล้ว +4

    वाह वाहा कया बात है झूड सिनेमा च्या सवॅ कलाकाराचे खूब खूब अंभिनदन जय भिम🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌💐

  • @prakashsawant0101
    @prakashsawant0101 2 ปีที่แล้ว +11

    नागराज सामाजिक जाणीव असलेला दिग्दर्शक👍

  • @amru1058
    @amru1058 2 ปีที่แล้ว +6

    हलगीचा आवाज ऐकला तरी काटा येतो अंगावर नाद करायचा नाय करमाळा कर .. हलगी lover

  • @mangeshnimkar9221
    @mangeshnimkar9221 2 ปีที่แล้ว +14

    व्वा, लाजवाब.

  • @sahilgaikwad6398
    @sahilgaikwad6398 2 ปีที่แล้ว +9

    Great Full wishes all of you 💓 love you guys

  • @vikasbhosle7979
    @vikasbhosle7979 2 ปีที่แล้ว +4

    जय भीम जिंदाबाद🔥🔥

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 2 ปีที่แล้ว +8

    Proud of you नागराज मंजुळे ❤️ अजय अतुल सर ❤️❤️

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 2 ปีที่แล้ว +4

    अण्णा तुम्हाला आणि तुमच्या संपर्ण झुंड चा टीम ल माझ्या कडून खूप खुप शुभेच्छा.. हलगी चा काय ताल धरला अण्णा.. जबरदस्त..अंगावर काटा आला..
    जय महाराष्ट्र..🚩

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 2 ปีที่แล้ว +12

    Lai bhari 👌

  • @eknathhata6723
    @eknathhata6723 2 ปีที่แล้ว +11

    Nagraj sir khup chan

  • @prashantshinde6826
    @prashantshinde6826 2 ปีที่แล้ว +20

    Theatre madhe baghun alo movie... Jabardast ahe

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 2 ปีที่แล้ว +53

    सुसाट जाणार हा मूव्ही , हिंदी ला तर taf च deil 101 % ..

  • @Mycityreview
    @Mycityreview 2 ปีที่แล้ว +3

    आयुष्यात असा डायरेक्टर बघितला नाही... 🎉🎉❤️❤️

  • @onkar8380
    @onkar8380 2 ปีที่แล้ว +14

    Movie is great!!!!!!

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 2 ปีที่แล้ว +8

    जाळ.... अन् धूर.... सगट चं..... 😘😘😘👍👍👍🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 2 ปีที่แล้ว +27

    नागराज मंजुळे खानदानी कलाकार..

  • @dhammpalbhuktar501
    @dhammpalbhuktar501 2 ปีที่แล้ว +5

    खरा मराठी डायरेक्टर ...👌👍

  • @maheshlondhe6060
    @maheshlondhe6060 2 ปีที่แล้ว +1

    हालगी चा मान माज तोरा सगळंच वाढवलं आण्णा तु😘

  • @sachinrokade3758
    @sachinrokade3758 2 ปีที่แล้ว +17

    Deprived but commendable work,Never forget his roots, staunchly following Dr Babasaheb Ambedkar constitution

  • @chandrashekharbute4638
    @chandrashekharbute4638 2 ปีที่แล้ว +8

    Zund , हिट होणार !

  • @supriyachawan5479
    @supriyachawan5479 2 ปีที่แล้ว +26

    Amazing ❤️

  • @akproductionchopda8793
    @akproductionchopda8793 2 ปีที่แล้ว +4

    ही आहे आमच्या महाराष्ट्राची शान ❤❤❤❤🔥🔥🔥😍🥰

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 ปีที่แล้ว +3

    अभिमानाचे क्षण✌️✌️✌️👍👍👍🚩🚩🚩....जय हिंद... जय महाराष्ट्र!!!!!!

  • @anirudhakulkarni2316
    @anirudhakulkarni2316 2 ปีที่แล้ว +8

    निखळ मनाचे वेडे लोक आहेत हे. अजय अतुल सर तर दिग्गज आहेतच पण नागराज अण्णा मातीतला माणूस. वास्तववादी निर्मिती करणारे. खुप खुप शुभेच्छा 🙌

  • @kailasthombre2605
    @kailasthombre2605 2 ปีที่แล้ว +2

    Jai Bhim, Jai Shivrai, Jai Maharashtra.......

  • @cmpawar8386
    @cmpawar8386 2 ปีที่แล้ว +5

    Great and creative abilities present in Nagraj sir. Salute you.

  • @a.pconstructionshorts1976
    @a.pconstructionshorts1976 2 ปีที่แล้ว +7

    Anna🔥🔥🔥🔥

  • @buddhistindia1394
    @buddhistindia1394 2 ปีที่แล้ว +20

    जय भीम मंजुळे सर ढोल न बडवता पारंपरिक हालगीने चित्रपटाची सुरूवात केली.
    संधीच सोन एकटाच काफी

  • @pradipchopade9149
    @pradipchopade9149 2 ปีที่แล้ว +6

    Nagraj sir i proud of you 👌👌✌✌👏👏🥰🥰

  • @ajaysalvi1343
    @ajaysalvi1343 2 ปีที่แล้ว +4

    मायला असा प्रिमिअर जगात याच फिल्म चा झाला असेल.

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 ปีที่แล้ว +4

    नागराज अण्णा जय भीम 💙

  • @ashishdhule2462
    @ashishdhule2462 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम हलगी अण्णा

  • @vinodjadhav8947
    @vinodjadhav8947 2 ปีที่แล้ว +1

    हि आहे मराठीची शान डफ ताशा आणि हलगी

  • @krushnakhillare1995
    @krushnakhillare1995 2 ปีที่แล้ว +5

    नागराज अण्णा ❤️❤️

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 2 ปีที่แล้ว +3

    ‘झुंड’...भिंतीपलिकडच्या माणसांची अस्वस्थ करणारी गोष्ट...
    व्यवस्थेची भीषणता हा सिनेमा दाखवतो
    अस्वस्थ आणि अंतरमुख करणारा सिनेमा
    जातीवादी समाज व्यवस्थेला प्रतिप्रश्न विचारणारा एक सर्जनशील दिग्दर्शक...
    Hats of Nagaraj Manjule
    आवर्जून पहा
    🙏🏻

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 2 ปีที่แล้ว +1

    ही महारास्ट्र खरी ओळख🤩

  • @gondrajsonkamble9219
    @gondrajsonkamble9219 2 ปีที่แล้ว +2

    मंजुळे साहेब क्रांतीकारी जय भिम

  • @rohitdanane7669
    @rohitdanane7669 2 ปีที่แล้ว +7

    Thanks for the Video. Love them all

  • @ashiwinisuryawanshi1881
    @ashiwinisuryawanshi1881 2 ปีที่แล้ว +6

    One man army "only Aana "...zukega nahi sala....... 👍👍👍👍👍

  • @gauravkothawade2355
    @gauravkothawade2355 2 ปีที่แล้ว +5

    🔥🔥🔥🔥🔥🔥 कडक... 🔥🔥🔥🔥❤️

  • @rohitkamble4072
    @rohitkamble4072 2 ปีที่แล้ว +13

    MASTERPIECE in BOLD letters

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 2 ปีที่แล้ว +4

    आरा बाप र बाप.. 🙌❣️

  • @nagargojeanil1634
    @nagargojeanil1634 2 ปีที่แล้ว +6

    असल गावरान साँग

  • @BKFacts2021
    @BKFacts2021 2 ปีที่แล้ว +4

    खूपच आनंददायी...

  • @adityakm6921
    @adityakm6921 2 ปีที่แล้ว +1

    सकाळ पासून 15 वी वेळ आहे पाहण्याची
    एक नंबर 👍

  • @abhijeetramtake3979
    @abhijeetramtake3979 2 ปีที่แล้ว +1

    Ye Hai Life ke real Director💞 Salute Nagraj Manjule Sir

  • @BravoBrain
    @BravoBrain 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @user-bu3xp8uc4x
    @user-bu3xp8uc4x 2 ปีที่แล้ว +2

    केम च्या हलगी वाल्यांसाठी एक लाईक तर बनतोच

  • @deepaksonar1082
    @deepaksonar1082 2 ปีที่แล้ว +1

    Kohinoor of Marathi industry manjule saheb

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट भूषण नागराज अण्णा

  • @prashantekapure6664
    @prashantekapure6664 2 ปีที่แล้ว +4

    Great 👌💐

  • @Awesomesisters285
    @Awesomesisters285 2 ปีที่แล้ว +4

    Salute to Nagraj Manjule Sir 💐💐💐

  • @akashukande9656
    @akashukande9656 2 ปีที่แล้ว +7

    👍👍👍👍हलगी ❤❤❤❤

  • @MayurKudmetheMKVIDEOS
    @MayurKudmetheMKVIDEOS 2 ปีที่แล้ว +4

    अण्णांचा विषय खोल आहे.

  • @Reactor311
    @Reactor311 2 ปีที่แล้ว +4

    Nagaj annna is love💪🏼✊🏼

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 ปีที่แล้ว +5

    आररर जाळ अन घुर संगटच,,🔥👑🚩

  • @ajinkyapawar1678
    @ajinkyapawar1678 2 ปีที่แล้ว +1

    अण्णा..💪💙

  • @ghadialok
    @ghadialok 2 ปีที่แล้ว +1

    हलगी ❤

  • @munnakamble4952
    @munnakamble4952 2 ปีที่แล้ว +2

    Love you Nagaraj manjule sir ❤️❤️

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर नागराज सर एन्जॉय........