ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

LIVE | Laxman Hake Chhagan Bhujbal Sharad Pawar यांंना भेटल्यानंतर काय म्हणाले? Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2024
  • #chhaganbhujbal #laxmanhake #sharadpawar #obcreservation #marathareservation
    .....................................
    छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली. ओबीसी-मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी ही भेट असल्याचं भुजबळ म्हणाले. या सर्वांवर लक्ष्मण हाके यांच्यासोबत केलेली बातचीत.
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 331

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 หลายเดือนก่อน +21

    OBC King 👑👑👑👑👑

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 หลายเดือนก่อน +43

    ओबीसी यांना एकत्र आणा हाके साहेब सर्व बरोबर होईल

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 หลายเดือนก่อน +17

    एकच पर्वा ओबीसी सर्व हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @AshwiniGirhepunje-ls3xj
    @AshwiniGirhepunje-ls3xj หลายเดือนก่อน +37

    जय ओबीसी.....आगे बढो.....

  • @vaijinathkedar204
    @vaijinathkedar204 หลายเดือนก่อน +19

    अभ्यासू वृत्ती याला म्हणतात

  • @user-vw1zg1bv3r
    @user-vw1zg1bv3r หลายเดือนก่อน +10

    ओबीसीचा हुशार व्यक्तिमत्व

  • @nitinsul6771
    @nitinsul6771 หลายเดือนก่อน +21

    जय ओबीसी

  • @ganeshbobade8898
    @ganeshbobade8898 หลายเดือนก่อน +15

    Jay obc

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 หลายเดือนก่อน +25

    ओन्ली भूजबळ साहेब

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 หลายเดือนก่อน +33

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @AshokSakhare-wl7vh
      @AshokSakhare-wl7vh หลายเดือนก่อน +1

      एकच पर्व जरांगे पाटील सर्व

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 หลายเดือนก่อน +5

    सर्व ओबीसी समाज एकत्र येण्याची गरज आहे,

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण हाके सर तुमची भूमिका योग्य अभ्यासू आहे....तुम्ही योग्य नेतृत्व करा...OBC बहुजन एक होतोय..✊✊👍
    सर्व OBC बहुजन तुम्हाला पाठिंबा आहे..✊✊

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh หลายเดือนก่อน +6

    आगदी बरोबर हाके साहेब ओबीसी जिंदाबाद

  • @Indian-7-J
    @Indian-7-J หลายเดือนก่อน +38

    रोजंदारी वरील माणूस...... याला याच्या जातीचे काही देणे घेणे नाही

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 หลายเดือนก่อน

      भावा,रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा अपमान नको.हा फुकट्या वशिल्याचा तट्टू आहे,ह्याला समाजाचं काही देणं घेणं नाही.फक्त मराठा द्वेष करून याला स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचीय!

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 หลายเดือนก่อน

      सगळे तुझ्यासारखे नसतात

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 หลายเดือนก่อน +35

    जरागे पंक्का शरद पवारचा माणुस आहे

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 หลายเดือนก่อน

      मग छगन भुजबळ शरद पवारची कशाला गेलता का का भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्या ठिकाणी गेलता एक नंबरचा भ्रष्टाचारी

    • @champatraobapuraoshinde6231
      @champatraobapuraoshinde6231 หลายเดือนก่อน +1

      Chaiach bhok

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 หลายเดือนก่อน

      नाही तुझ्या आईचा नवरा आहे शरद पवार 😂😂

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 หลายเดือนก่อน +1

    OBC चां बुलंद आवाज प्रा लक्ष्मण हाके,भुजबळ साहेब जय मल्हार जय भीम जय OBC

  • @rameshvardhumal3623
    @rameshvardhumal3623 หลายเดือนก่อน +25

    Sir hake sir jai malhar

  • @madhavraosonawane990
    @madhavraosonawane990 หลายเดือนก่อน +16

    एकदम बरोबर बोललात

  • @vinodrase1244
    @vinodrase1244 หลายเดือนก่อน +3

    100% बरोबर हाके साहेब

  • @keshaojaybhaye9606
    @keshaojaybhaye9606 หลายเดือนก่อน +5

    Only hake sir

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +6

    महादेव जानकर यांना म्हाडा मधून पवार साहेबांनी पाठींबा दिला होता तेंव्हा महायुतीतून जानकर परभणीत कशाला उभे राहिले

  • @user-bx8nk3sm7t
    @user-bx8nk3sm7t หลายเดือนก่อน +4

    I m maratha, hake sir, Good Speech

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 หลายเดือนก่อน

      Ghanta maratha aahe tu

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน +1

      खरे मत मांडले,तुमचे अभिनंदन. तुमच्या सारखे लोक पुढे येऊन महाराष्ट्रातील अराजकता थांबवण्यास हातभार लावू शकेल.

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 หลายเดือนก่อน

    हाके साहेब... अभ्यासू नेतृत्व ❤❤

  • @vilasdhawle2374
    @vilasdhawle2374 หลายเดือนก่อน +3

    धनगर समाजातील लोक याच्या भुलथापांना बळी पडू नये

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน

      धनगरच नाहीत तर संपूर्ण ओबिसीं प्राध्यापक हाकेसर यांच्या सारख्यां सुशिक्षितांना एकमुखाने नेता मानणार.जय मल्हार, जय ओबीसीं, जय शिवराय.

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia หลายเดือนก่อน +1

    एकच पर्व ओ बी सी सर्व
    जय ओ बी सी..

  • @user-xj6mf2wz7u
    @user-xj6mf2wz7u หลายเดือนก่อน +1

    बीएसपी के तीन कप्तान दलित ओबीसी मुसलमान

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269 หลายเดือนก่อน +13

    Jay OBC

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पुढचा जरांगेचा दौरा तुमच्या गावातून काढन्याची मागणी करू.... .. म्हणा की समान नागरी कायदा करा ....तुमच्याकडे सर्व समाज आहे का.. कोण आहे तुमच्या मागे अम्हीतर अजीबाद नाही.. ..गाव गाड्यातील सर्वजन एकच आहोत फक्त तुम्ही नको ...प्रसिद्ध होऊन निवडणुक लाडवयची आहे म्हणून हे आग लावी कामे करता.....माझ्यासोबत माझा मित्र धनगरांचा असुन रॅलीत सहभागी होतो दोघांचे वय ५८ पार आहे

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 หลายเดือนก่อน +26

    हाकया देशी पिऊन उपोषण करतो एकच पर्व वडापाव सर्व हाकया

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน

      असे बोलून तुम्ही ३६ किलो वजन असणारा किरकोळ शरीरयष्टीचा माणुस कसा १३ दिवस उपोषण करत होता? यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ ला पवारांनी हात धरून काढून दिले

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 หลายเดือนก่อน

    OBC कार्यकत्यांना पवार साहेबाकडूनच काय बदउन घ्यायचय ते कळत नाही कारण शरद पवार साहेबाच्या कडे कोणतेही पद नाही

  • @balajigutte3561
    @balajigutte3561 หลายเดือนก่อน

    मुलाखत द्यायला खुर्ची लागत नाही किंवा काही नाही साधी राहणी उच्च विचार श्रेणी

  • @yogaforhealth4461
    @yogaforhealth4461 หลายเดือนก่อน +2

    बोलण्यातून दम नाही सर्वांना सरसकट आरक्षण दिले मग मराठा का नको

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +3

    महादेव जानकर यांना पाठींबा दिला तेव्हा तुम्ही कोठे होते?

  • @user-ik7uv3iz4e
    @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน

    कुठे सुशिक्षित प्राध्यापक हाके सरांचे विचार आणि कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून शिव्या देणारे व जातीने मराठा पण माळी समाजाशी भावबंदकी असल्या सारखे भुजबळांना एकेरी टार्गेट करणारे गावठी बोलणारे जरांगेंंचे मनोजदादा?

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 หลายเดือนก่อน +19

    तुम्हाला आरक्षण देताना चांगला आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की वाईट वारे वडापाव खाक्या

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांच नाव घेऊ नये, हाकेंनी स्वतः जे जमेल ते हकाव दुसर्यावर अपेक्षा ठेऊ नयेत

  • @sppawar8441
    @sppawar8441 หลายเดือนก่อน

    * 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👌😮😮

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 หลายเดือนก่อน

    छगण भुजबळानं घेतली नव्हती का शपथ.

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 หลายเดือนก่อน +2

    तू मनोज दादा जरांगे ची बरोबरी करूच शकत नाही

    • @kunalmarewad8708
      @kunalmarewad8708 หลายเดือนก่อน

      जरांगाची लाईकी नाही खरय

  • @parmeshwarchoure2630
    @parmeshwarchoure2630 หลายเดือนก่อน +1

    हाके साहेबांच्या पाटीशी पुर्ण ओबिसी बांधव उभे राहिले आहेत जय ओ बी सी

  • @user-xj6mf2wz7u
    @user-xj6mf2wz7u หลายเดือนก่อน

    बहुजन समाज पार्टी देशाला पर्याय नाही

  • @krishnajangle7895
    @krishnajangle7895 หลายเดือนก่อน +9

    हागरा हाग एक मराठा कोटि मराठा

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 หลายเดือนก่อน

    आपल्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली,आपल्या नेत्वृवाखाली बारा पगड जाती एकवट असुन आपले हक्काचे संविधानिक आरक्षण संरक्षणासाठी सावकाश का होईना पण एकत्र यायला लागला आहे.

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha หลายเดือนก่อน

    हाके❤❤❤🎉🎉🎉

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 หลายเดือนก่อน +11

    कोणी पेठवला महाराष्ट्र ......आमच्या नोंदी सापडल्या त्या रद्द करण्याची मागणी करता ..जो तूमचा देव आला तरी रद्द होत नाहीत..... त्याची मागणी करता .... कोयते ची भाषेत उत्तर देता ...अजुनही बरेच... तुमची अजूनही भाषा बघा कशी आहे

  • @user-ny8ft3rd6q
    @user-ny8ft3rd6q หลายเดือนก่อน

    कशासाठी जाता शरद पवारांकडे

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 หลายเดือนก่อน

    एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vishnuteple2754
    @vishnuteple2754 หลายเดือนก่อน

    त्या शपथ ची जाणीव तुझ्या तुझा त्याला छगन भुजबळ ला करून दे

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 หลายเดือนก่อน +2

    अगोदर जानकर, पडळकर, आणि आता याचा वापर पंत करून घेत आहेत. कॉपी आंदोलन.

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w หลายเดือนก่อน

    शांतता दौरा बघून घबरलेत सगळे😂😂

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 หลายเดือนก่อน +2

    मग भुजबळ यांना मराठा समाजाने मतदान केले नाही काय?

  • @user-lk1md1vw7z
    @user-lk1md1vw7z หลายเดือนก่อน +22

    एक मराठा कोठी मराठा

    • @rb7015
      @rb7015 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @the-qj7tv
      @the-qj7tv หลายเดือนก่อน

      =1 sadawarte😂

  • @ManojDeshmukh-jr8tn
    @ManojDeshmukh-jr8tn หลายเดือนก่อน

    महादेव जानकर साहेबांना पवार साहेबांनी माढा मधून तिकीट दिलते त्यावेळेस हाके साहेब तुम्ही कुठे होतात आणि तुम्ही तर आणि तुमच्या भुजबळ साहेबांनी पवार साहेबांच्या कडून जानकर साहेबांना महायुतीतून परभणीचं तिकीट दिलं मग तुम्ही पवार साहेबांच्या वर असा कसा आरोप लावू शकता की साहेबांनी फक्त मराठा समाजाचे उमेदवारांना तिकीट दिली म्हणून त्यावेळेस तुम्ही कुठे होतात साहेब खरे पुरोगामी कोण होते साहेब तुम्ही फक्त जातीने आरोप करू नका पाठीमागच्या उपकाराची जाण ठेवावी आता कुठे पुढे आलात म्हणून काही आरोप करू नाही

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g หลายเดือนก่อน

    हे फडणविसाची शिकवणी घेवून कोकलायला लागलेत.

  • @rameshjagdale7190
    @rameshjagdale7190 หลายเดือนก่อน +3

    वडापाव किंग बस गप

    • @kunalmarewad8708
      @kunalmarewad8708 หลายเดือนก่อน

      मोठे म्हणून घेता तस काजु बदाम मध्ये दिसल वडापाव गिरीबच खावु शकतो तरी तुम्ही भिक मागताय वडा पावचीच

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 หลายเดือนก่อน

    आम्हाला शरद पवारची गरज नाही.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e หลายเดือนก่อน

    आता साहेब भाग घैत आहेत ना.मग हाके का अजून त्यांच्यावर टिका करतोय.नालायका भाग घेतला नाही तरी बोंबलतोयस व नाही घेतला तरी बोंबलतोयस.महादेव जाणकारला तीकीट देत होते त्याला माज आला,त्याला शरद पवारांचा दोष काय.ऊगाच बोंबलू नकोस.

  • @AryanPawar2210
    @AryanPawar2210 หลายเดือนก่อน +15

    हाके,मराठा,नाव,घेवु,नकोस

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน

      मी कुणबी, मुळचा ओबिसीं आहे. माझा प्रश्न: मराठा एकाच्या दावणीला बांधलेला आहे काय, मराठा हे नाव कोणीही कितीही वेळा घेऊ शकले तर काही घटनेत शिक्षेची तरतूद आहे काय? असेल तर दाखवा.

  • @user-xc9dh9ls7i
    @user-xc9dh9ls7i หลายเดือนก่อน

    मग छगन शरद पवार साहेबांना भेटायला का जातो.

  • @sanjaythamke7704
    @sanjaythamke7704 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला दिलं तेव्हा पुरोगामी आणी आता गप्प बसले तरी तुम्हाला कळ

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 หลายเดือนก่อน +1

    हे थापाडे राजकारणी आहे. जनतेला उत्तरदायी काय आहे ह्यांच जरा जपून बोला. घटने नुसार आमच आरक्षण द्या

  • @dineshmohite3396
    @dineshmohite3396 หลายเดือนก่อน +3

    Janta.raja.ajhi.ahet..

  • @Krishnakarhale-ix5bt
    @Krishnakarhale-ix5bt หลายเดือนก่อน

    Only jarange patil

  • @Monaj_jarage_patil
    @Monaj_jarage_patil หลายเดือนก่อน +7

    एक मराठा कोटी मराठा

    • @dipakpawar9880
      @dipakpawar9880 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

  • @d.s.kvestigeagree7204
    @d.s.kvestigeagree7204 หลายเดือนก่อน +1

    हाके तु सकाळी गेला तुम्हीच दगडफेक रात्री आठ वाजता केली

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 หลายเดือนก่อน +3

    डेपोसिट जप्त होऊन एवढाकॉन्फिडन्स येतोच कोठून 😢😂😂😂😂

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 หลายเดือนก่อน +2

    हा राजकारणी आहे याला धनगर आरक्षनाशी कांहीही देणंघेणं नाही

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 หลายเดือนก่อน +12

    रोजंदारीवर काम करणार्यानी आपला किती रोजगार आहे तेवढेच बोला.... वडापाव खाऊन उपोषण करणार्यानी मराठा समाजाला ज्ञान शिकवू नये...

  • @namdevjadhav3320
    @namdevjadhav3320 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जात दिसते

  • @babasahebkavhare662
    @babasahebkavhare662 หลายเดือนก่อน

    हा एक नंबर जातिवाद करतो हाके

  • @ApekshaSable-xr7zg
    @ApekshaSable-xr7zg หลายเดือนก่อน

    काय बोतोयस कळत नाही
    विचारलं काय सांगतोस काय

  • @krishnamohite4544
    @krishnamohite4544 หลายเดือนก่อน +1

    जळाला धूर निघाला 😂😂😂

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269 หลายเดือนก่อน +1

    Talented people

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 หลายเดือนก่อน +1

    वडा पाव खाऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केले शरद पवार यांनी वातुळे केलं मराठा आरक्षण चे 😂😂😂😂

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 หลายเดือนก่อน +2

    खासदार की च डिपॉझिट जमा झालं 5000 मते मिळाली फक्त काय मोठा लागला बोलायला

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 หลายเดือนก่อน +1

    Ek maratha lakh maratha

  • @omw1800
    @omw1800 หลายเดือนก่อน

    Obc

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 หลายเดือนก่อน

    ते फक्त तुमच्यासारख्या एक तर्फी बुद्धिवान लोकांमुळे होत आहे हाकेसाहेब 😮

  • @namdevjadhav3320
    @namdevjadhav3320 หลายเดือนก่อน +1

    तु स्वताला समजतो कोण भगरी

  • @dipakbhokare7572
    @dipakbhokare7572 หลายเดือนก่อน

    वडा पाव वडा पाव

  • @kailashmandve3260
    @kailashmandve3260 หลายเดือนก่อน +1

    तू फडणवीस चा प्रतिनिधी आहेस ना

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण आम्हच्या हक्काचे नाही हाकेच्या बापाचं

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +1

    कोयत्याची भाषा करणारे कोण?हात पाय तोडण्याची भाषा करणारे कोण? नाभिक समाजाने मराठ्यांच्या हजामती करु नये म्हणणारे कोण?

  • @user-op7vw9lo8v
    @user-op7vw9lo8v หลายเดือนก่อน

    Gap re

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil หลายเดือนก่อน +3

    सांगा हाके साहेब गप्पा नका मारू

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 หลายเดือนก่อน

    वडापाव किंग😂😂

  • @Vilaspatiljumbad
    @Vilaspatiljumbad หลายเดือนก่อน +1

    गावात अस काहीच नाही खोट बोलतो हा.

  • @adinathkhaire
    @adinathkhaire หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मध्ये जातीय

    • @adinathkhaire
      @adinathkhaire หลายเดือนก่อน

      समान नागरी कायदा लागू करा म्हणजे सगळ्याच्या ढुंगणाला आग लागेल😂😢😅

  • @deelipchougule2221
    @deelipchougule2221 หลายเดือนก่อน +2

    हाके, कधी गेलाय का विशाळगडाला ?

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z หลายเดือนก่อน +4

    फडणवीस भुजबळ यांच्या पाकीटावर बोलणारा बाहुला

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +2

    भुजबळ,हाकेमुळे मराठा समाज एकवटला

  • @arjuneadegavkar6271
    @arjuneadegavkar6271 หลายเดือนก่อน

    खरे आहे साहेब

  • @SudhakarIngle-w9i
    @SudhakarIngle-w9i หลายเดือนก่อน +1

    सर्व हे खोटं आहे आम्ही सर्व सर्वधर्मसमभाव पणे राहत असतो

  • @ganesharmal4601
    @ganesharmal4601 หลายเดือนก่อน

    बसकर रे बाबा बडबड

  • @mahadevkakde4531
    @mahadevkakde4531 หลายเดือนก่อน

    भुजबळ यांनी पन शपथ घेतली आहे

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 หลายเดือนก่อน

    सर्वांना समान नागरी कायदा करा म्हणजे सगळ्यांच्या बुडाला आग लागेल

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 หลายเดือนก่อน +2

    खोटं बोलण्यात याची Ph. D. झाली आहे असं वाटत

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS หลายเดือนก่อน +2

    आज धनगर बांधवान पण लाज वाटत असलं ह्यची .....धनगर समजला काळिमा फासला आहे हयांनी

    • @sosweetlittlearya4814
      @sosweetlittlearya4814 หลายเดือนก่อน +5

      आम्हाला गर्व आहे ते आमच्या समजाचे आहे