देवेंद्रजी आपण झोपडपट्टीतील राहणाऱ्याला घरे देता आहात पण ते नविन घर घेऊन त्यांच्या जुन्या झोपड्या सोडत नाही आणि मग त्यात ते बांगलादेशी लोकांना भाड्याने देत आहेत त्यामुळे ही योजना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
साहेब , सरपंच संतोष देशमुख यांची जी अत्यंत क्रूर हत्या झाली त्याला जबाबदार गुन्हेगारांना तितकीच कठोर शिक्षा दया.. एक हिंदुत्ववादी विचाराच्या सरपंचाची इतकी निघृण हत्या होणे हे वेदनादायी आहे...
आपण मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपबल्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे. सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत. १. नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहीजे. २. युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०.०००/- वेतन/मानधन देण्यात यावे. ३. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. ४. सहा महिण्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माननिय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व मा. कौशल्यविकास मंत्री मंगलजी प्रभात लोढा साहेब यांनी म्हटले आहे. त्यांनुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे. ५. शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असावे. ६. वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याबद्दल देशाचे माननीय पंतप्रधानांचे आभार 🎉 परंतु लाभार्थींच्या नांवे ग्रामीण विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यांनी माझ्या क्षेत्रात बेकायदेशीर रित्या घरकुल बांधकाम केले आहे गेली दोन वर्षे आपले सरकार या पोर्टलवर तक्रार अर्ज करुन देखील योग्य ती चौकशी कारवाई होत नाही. घरकुल योजनेचा आमच्या सारख्यांना फायदा तर होत नाही तो फक्त गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकारी वर्गाला होता यांच्यासाठी ही योजना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे यामध्ये आमचे अर्थीक आणि मानसिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. जे आमचे नुकसान झाले आहे ते तरी शासनानी द्यावे धन्य आहे ते आमचे महाराष्ट्र सरकार
My dear honorable Shri Shivraj Singh Chauhan, Devendra Fadnavis Today event ceremony celebration of farmer day My dear are Devoted his efforts for welfare of poor, farmer They are adaptation thought of Choudhary Charan Singh work effert welfare of Agriculture economy, farmer Iam intimate heartly greeting, thanks all for you
आम्हाला आमचा देवाभाऊच मुख्यमंत्री म्हणून हवा होता ती इच्छा आमची पूर्ण झाली
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
महाराष्ट्राचे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व देवेंद्र साहेब
Only Devendraji 🎉🎉
महाराष्ट्र चा राजा देवेन्द्र फड़नवीस साहब
महाराष्ट्राचा लोकनेता म्हणजे देवेंद्र फडणवीस !
🙏🙏🙏 चहा-बिस्कीट , पाकीट ला राजकीय बाईट देणं बंद करावे . फक्त हवा पाणी, पाऊस, थंडी याच्यावरच बोलावे.
ही विनंती .
नम्र विनंती छगन भुजबळ यांना भाजपामध्ये घेऊ नये कारण जेव्हा जेव्हा कुठल्याही पक्षात मनासारखं काही मिळालं नाही की पक्ष बदलतात.
अभिनंदन 💐 व धन्यवाद साहेब
साहेब कृपा करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही कळकळीची विनंती 🙏
देवेंद्रजी
आपण झोपडपट्टीतील राहणाऱ्याला घरे देता आहात पण ते नविन घर घेऊन त्यांच्या जुन्या झोपड्या सोडत नाही आणि मग त्यात ते बांगलादेशी लोकांना भाड्याने देत आहेत त्यामुळे ही योजना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
सौ मिराताई ढोले बुलढाणा
मी भाड्याच्या घरात राहत आहे मला घर मिळावे अशी अपेक्षा आहे 🙏🪷🙏
जय श्रीराम हर हर मोदी जी हर हृदय मे है मोदी जी 🙏 धन्यवाद मोदी जी 🙏
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
साहेब , सरपंच संतोष देशमुख यांची जी अत्यंत क्रूर हत्या झाली त्याला जबाबदार गुन्हेगारांना तितकीच कठोर शिक्षा दया.. एक हिंदुत्ववादी विचाराच्या सरपंचाची इतकी निघृण हत्या होणे हे वेदनादायी आहे...
सर तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत.
खर तर तरूण रोजगार मिळण्यासाठी तडफडत आहे
धनू ला करुणा दाखवली तर घरा घरात असंतोष होईल
उत्तम, पण ही घर हिंदूंनाच द्या. ज्यांचा साथ त्यांचाच विकास. ह्यांना आपल्या उरावर अजून बसवू नका🙏 मोदी नी ज्या चूक केल्या त्यातून आपण शिक घ्यावी
Deva bhau jindabaad
Maharashtra cha shaan Deva saheb ❤
Abhinandan Bhau
आपण मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपबल्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे.
सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत.
१. नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहीजे.
२. युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०.०००/- वेतन/मानधन देण्यात यावे.
३. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी.
४. सहा महिण्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माननिय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व मा. कौशल्यविकास मंत्री मंगलजी प्रभात लोढा साहेब यांनी म्हटले आहे. त्यांनुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.
५. शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असावे.
६. वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याबद्दल देशाचे माननीय पंतप्रधानांचे आभार 🎉 परंतु लाभार्थींच्या नांवे ग्रामीण विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यांनी माझ्या क्षेत्रात बेकायदेशीर रित्या घरकुल बांधकाम केले आहे गेली दोन वर्षे आपले सरकार या पोर्टलवर तक्रार अर्ज करुन देखील योग्य ती चौकशी कारवाई होत नाही. घरकुल योजनेचा आमच्या सारख्यांना फायदा तर होत नाही तो फक्त गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकारी वर्गाला होता यांच्यासाठी ही योजना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे यामध्ये आमचे अर्थीक आणि मानसिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. जे आमचे नुकसान झाले आहे ते तरी शासनानी द्यावे धन्य आहे ते आमचे महाराष्ट्र सरकार
Kam karti sarkar.Good going.
Hello Sir from Nagpur. ❤❤❤❤❤
Abhinandan
Amcha neta amcha vishwas
Jai shree Krishna
Jai gomata
Only deva bhau ji ❤❤❤❤❤
Karyasewak devendra bhau
My dear honorable Shri Shivraj Singh Chauhan, Devendra Fadnavis
Today event ceremony celebration of farmer day
My dear are Devoted his efforts for welfare of poor, farmer
They are adaptation thought of Choudhary Charan Singh work effert welfare of Agriculture economy, farmer
Iam intimate heartly greeting, thanks all for you
Great leader Jai shree Ram 🙏🙏
सर शक्तिपीठ महा मार्ग कम्प्लीट करा
Maharashtra rajya cha chankya nete fadnavis saheb
Farmers' Champion: Devabhau's Game-Changing Plans!
❤❤❤
Great 👍
लोकनेता
If this government doing work like this.They will get 288 seats out of 288 in next election
Super 👍🏻
Awesome
Fantastic
Superb
Great
❤
युती सरकार कामगिरी दमदार
Nice 👍
Those who get this houses must hoist National flag on these homes
CM 🎉
Great leader 👏
शीख संहार बद्दल Play मत आहे राहुल खानच ? हे विचारा देवाभाऊ त्याला.
One Yogi One Modi One Deva
Very nice
Nice
Shilpkaar neta
Good
❤
Jai shree Ram
Great leader 👏
Intelligent
Great leader
THREE AAA.TEEN EKKA SARKAR. NO ONE BEAT. FADANVIS SINDEJEE AND AJITPAWAR. ALL ARE A...A...A..
Punyachi demography badalli o meloy amhi.
लाडका भाऊ पुन्हा बेरोजगार होणार कमीत कमी ग्रामपंचायत चा तर भाऊ कामावर असू द्या 🙏
बेगर बांधून झालं पण एकही रुपयाच्या आमची चेक नाही निघत ही महाराष्ट्राची अवस्था आहे
Tumhi ya chaha biscuit patrakaranna ka entertain karat aahat ?
tax kami kara
❤❤❤
❤
Great 👍
Super 👍🏻
Awesome
Great
❤
Nice
Good
Good leader
Great
❤❤❤❤
❤❤
❤
Good
Great leader
Great
good
Great leader
Great
Great leader
Great