Swarajya Rakshak Sambhaji | Nandkumar Patil As Moropant | Dr.Amol Kolhe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे म्हणून भूमिका साकारणारे अभिनेते नंदकुमार पाटील यांनी विविध प्रसंगांमधील स्थान आणि आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दलची मुलाखत पाहा फक्त ""मराठी बझ""वर !
    Report By Sagar Maladkar
    Cameraman - Pratik Warde
    Video Editor - Sushant Varsolkar
    #SwarajayaRakshakSambhaji #MoroPant #NandKumarPatil

ความคิดเห็น • 356

  • @hrushikeshpatil8299
    @hrushikeshpatil8299 5 ปีที่แล้ว +438

    Baba आज खुपच अभिमान वाटतोय की मी तुमचा मुलगा आहे. Best dad in the world .

    • @rahulb2903
      @rahulb2903 5 ปีที่แล้ว +10

      Hrushikesh Patil ग्रेट actor पाटिल साहेब।...तुम्ही नशीबवन आहत

    • @amolsatalgavkar5788
      @amolsatalgavkar5788 5 ปีที่แล้ว +8

      💪😎🚩 jay shivray

    • @samflutemusic88
      @samflutemusic88 5 ปีที่แล้ว +4

      khup halve manche aahat..patil sir..
      kalakarala etak censetive hotanna pahilyanda pahil....nice.

    • @ANAND16200
      @ANAND16200 5 ปีที่แล้ว +7

      Hrushikesh Patil Your father is Great actor

    • @kedarpatil1147
      @kedarpatil1147 5 ปีที่แล้ว +3

      Shabdha kami padtil apratim kalakar ahet patil sir amha saglya patil gharanya kadun tumhas manacha mujra 🙏🏻🙏🏻

  • @dr.vaishaligholap8019
    @dr.vaishaligholap8019 5 ปีที่แล้ว +7

    तुमची संभाजी महाराजांबद्दल तळमळ पाहुन फार छान वाटले, अगोदर थोडा राग हि आला होता ,सर भुमिका खुपच छान केली तुम्ही मोरोजी पंतांची, संभाजी राजां ची मालिका बघताना असे वाटते आपण पण पाहिजे होतो त्या वेळेस, नक्कीच काहीतरी केले असते स्वराज्यासाठी, जय जिजाऊ जय शिवराय.

  • @ashrefaatthar2075
    @ashrefaatthar2075 5 ปีที่แล้ว +129

    सर तुमचं काम तर खूप उत्तम आहे तुम्हा सर्वांना मान पासून धन्यवाद तुम्ही आम्हाला इतिहास जिवंत करून दाखवले

  • @prathmeshmane4212
    @prathmeshmane4212 5 ปีที่แล้ว +71

    मी जेव्हा-जेव्हा विचार करतो की आपले शिवराय खरचं कसे असतील तेव्हा-तेव्हा मला शंतनु मोघे यांचा चेहरा अाठवतो...या आधीही कितीतरी कलाकारांनी शिवरायांची भुमीका साकारली पण शंतनु मोघे हे त्या सगळ्यांमधे श्रेष्ठ आहेत.....शिवरायांच्या डोळ्यांच्या अाव-भावावरुनचं प्रसंग बोलता करण्याची जी अप्रतीम क्षमता आहे ती फक्त मला शंतनु मोघे यांच्यातचं दिसली....
    मी जेव्हा-जेव्हा शिवजयंती किंवा इतर प्रसंगी "जय शिवाजी-जय भवानी" ही घोषणा ऐकतो तेव्हा असं वाटतं की शिवरायं जरी शरिरानी गेले असतील तरी ते आपल्या मधेचं आहेतं...पण जेव्हा मी २२ नोव्हेंबर चा एपीसोड बघीतला तेव्हा असं वाटलं की खरचं आमचे शिवराय आम्हाला सोडुन कायमचे निघुन गेले...मी खरचं पोरका झालो ही भावना माझ्या मनातं अाली.......

  • @dhananjaypawar7206
    @dhananjaypawar7206 5 ปีที่แล้ว +106

    अप्रतिम कलाकार आहेत सगळे प्रथम सर्वांना नमस्कार.खास अमोल कोल्हे सरांना व सर तुम्हाला खूप छान मालिका बनवलीय. मालिका पाहताना मन गहिवरून येत. खूप आठवण होते छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची. आठवणीने खरच डोळ्यात पाणी उभा राहिल्याशिवाय राहत नाही. किती महान होती ही माणसे शब्दात वर्णनच नाही करू शकत आपण. तुम्ही सर्व खूप मनापासून भूमिका साकारताय स्वराज्य दाखवताय,स्वराज्याचा पोशिंदा छत्रपतींना दाखवताय ,स्वराज्याचा रक्षक आपले छत्रपती आपले शंभू राजे दाखवताय ,याची डोळा पहिल्याचा अनुभव येतोय खूप खूप आभारी आहोत .
    तुमचं बोलणं ऐकून राहवलं नाही म्हणून दोन शब्द आपल्यासाठी बोललो. तुमच्या शब्दांपेक्षा तुमचा आवाज जनवाला आपल्या राज्याबद्दलच प्रेम दिसतंय सर तुम्हाला सलाम.
    छत्रपती आणि आपल्या छाव्याला मनाचा मुजरा... खरच जोपर्यंत सूर्य आहे मानव जात आहे तोपर्यंत तरी माझा राजा नक्कीच असेल .. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे .

  • @nikhilchavan773
    @nikhilchavan773 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खरच खूप छान पद्धतीने भूमीका मांडली ... मालीकेतील तुमचा शेवटचा सीन पाहताना गहिवरून रडू आल... तुमची महाराजांन बद्लची निष्ठा पाहून अश्रु अनावर झाले.... तुमच्या या अविस्मरणीय अभिनयाला मनापासून मानाचा मुजरा....

  • @keseducation176
    @keseducation176 5 ปีที่แล้ว +58

    या सिरीयल मध्ये प्रत्येक पात्रांनी समकालीन वाटणारी भूमिका चोखपणे केली ,मग ती महाराज्यांपासून ते अनाजी पंतांपर्यंत. मनपूर्वक धन्यवाद या पिढीला खरे संभाजी राजे दाखविल्या बद्दल. फक्त युद्धाची दृशे जरा चांगली दाखवावी .👍👍👍

  • @santoshpatil5571
    @santoshpatil5571 5 ปีที่แล้ว +22

    सुंदर सिन केलात सर आपन करच आजसुद्धा महाराजांना आपन मनात जिवंत ठेवलय अभीनंदन आपले लाखाचा पोशींदा गेला पन महाराष्ट्राला अमर करून गेला मानाचा मुजरा महाराजांना शतशत नमन

  • @amrutpandit3112
    @amrutpandit3112 5 ปีที่แล้ว +20

    350 वर्षा पूर्वीचा इतिहास जिवंत दाखवन सोप नाही हया माझा राजाला तिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवबा जय शंभु राजे

  • @rswp7386
    @rswp7386 5 ปีที่แล้ว +18

    पाटील साहेब. तुम्ही खुप महान आहात . ग्रेट आहात . फार हळवे आणि खरे आहात.
    धन्यवाद 🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे👏🚩

  • @spcreations1386
    @spcreations1386 5 ปีที่แล้ว +31

    अभिमान वाटतोय पाटील सर सर्व स्वराज्य रक्षक संभाजी महाराज सिरियलच्या कलाकारांनी खूप छान काम केलंय सर्वांनी....... महाराज आपल्याला सोडून गेले हा एक आघात होता आमच्या मनावर खूप गहिवरून आल......😰😰😰
    अस वाटतंय ही सिरियल कधी संपूच नये......
    || जय जिजाऊ ||
    || जय शंभुराजे ||
    || जय शिवराय ||

    • @pallaviwaje1936
      @pallaviwaje1936 5 ปีที่แล้ว

      Jabarjast sir.......literally dolyat pani yet.....hya malikemule......Maharashtra la punha ikda history samjtey

    • @nandkumardhamane5281
      @nandkumardhamane5281 5 ปีที่แล้ว

      Tumhala manacha mujara.

    • @someshwarmore3722
      @someshwarmore3722 5 ปีที่แล้ว

      अभिमान वाटतोय पाटील सर

  • @digvijaypatankar8063
    @digvijaypatankar8063 5 ปีที่แล้ว +20

    खरच ग्रेट कलाकार आहात तुम्ही सर्व जण ...तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला मानाचा मुजरा
    जय शिवराय🙏जय शंभूराजे

  • @pratikwaghmare8681
    @pratikwaghmare8681 4 ปีที่แล้ว +1

    मोरोपंत पिंगळे साहेब मानाचा मुजरा 🙏 जय शिवराय 🙏 स्वराज्य रक्षक संभाजी यूटूबर दाखवा एवढ उपकार करा आमच्या वर तूमच्या पाया लागतो

  • @pavanmakne5333
    @pavanmakne5333 5 ปีที่แล้ว +32

    खरोखर अप्रतिम काम करताय सर तुम्ही असं वाटतंय जणू काही आत्ताच हे सारं घडतंय, एवढं नैसर्गिक अदाकारी आहे तुमची सर्वांची......

    • @dkanurkar4145
      @dkanurkar4145 5 ปีที่แล้ว

      साहेब, अप्रतिम अभिनय!

  • @sachinmohite6786
    @sachinmohite6786 5 ปีที่แล้ว +21

    पंत तुम्ही शंभुराजेबरोबर आहात आणि असेच राजेंच्या बाजूने खम्बीर राहा जय शंभूराजे

  • @sumankere68
    @sumankere68 5 ปีที่แล้ว +5

    छत्रपती विषयी असलेल प्रेम काय असते, याच साक्षात उदाहरण खूप च छान

  • @virajkadam1684
    @virajkadam1684 5 ปีที่แล้ว +16

    याचा अर्थ महाराज अजूनही जिवंत आहेत। ते चिरंजीव आहेत। ते विचार आहेत। विचार कधीही मृत होत नाहीत। ते विचार अंमलबजावणीत रूपांतर झालं तर महाराष्ट्र आणि भारत जागतिक शिखरावर असेल याची खात्री।

  • @श्रीहरीविठ्ठल-ग6ष
    @श्रीहरीविठ्ठल-ग6ष 5 ปีที่แล้ว +1

    पाटील सर आपण हे पात्र करून आपल्या जीवनात एक आदर्श आनंदाची आठवण साठवली आहे. सर्व अष्टप्रधानमंडळाचे खुप खुप धन्यवाद.

  • @jayhotours7138
    @jayhotours7138 5 ปีที่แล้ว +32

    Tumhi great aahat Patil sir. Agadi manatala bollat. Great Salute.....!

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 5 ปีที่แล้ว

      महाराजांच्या बद्द्ल कुठल्या शब्दात गवाऀने अभिमानाने संबोधले जावे असा एकही शब्द कुठच्याही/कुठल्याही भाषेच्या शब्द कोषातून मिळणार नाही आणि अगदी असेच संभाजी महाराजांच्या बद्यल आहे . फक्त आपण ह्या
      आपल्या लाडक्या दोन्ही महाराजांच्या पुढे सतत नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात नम्रपणाने जगायचं ,त्यांचे स्वप्न त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे ‌.

  • @vijaymareddi4514
    @vijaymareddi4514 5 ปีที่แล้ว +1

    सर खरच आज आपण त्यांचा पात्र करतना एवढे समरस होता मग ते कसे असतील शिवरायाचे मावळे स्वराज्याचे वेढे. आपण ही खरच जिवंत केलात ऐतिहास .

  • @satishmadankar1461
    @satishmadankar1461 5 ปีที่แล้ว +39

    अतिशय छान काम आहे पाटिल सर आपलं.......अभिनंदन....

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 5 ปีที่แล้ว

      very nice patil sirrrrr

    • @shamraoghule6788
      @shamraoghule6788 2 ปีที่แล้ว

      या मालिकेत ज्या कलाकांराना काम करण्याची संधी मिळाली ते खूप भाग्यवान आहेत,कोटी कोटी मुजरा,

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 5 ปีที่แล้ว +3

    शब्दच नाहीत स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघून सर्व अस्तित्वात होतय अस वाटत महाराज आत्ता आहेत आमच्या समोर असाच वाटायचे रोज जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत महाराज आणि शंभू राजे आमच्यात जिवंत आहेत जय शिवराय जय शंभूराजे

  • @vijayshri1538
    @vijayshri1538 5 ปีที่แล้ว +1

    पाटील सर सप्रेम नमस्कार तुम्हाला, मला या मालिकेतील तुमच्या कामाबद्दल खुप आनंद होत आहे आणि आठवण सुद्धा येत आहे . कि तुमचं म्हणणं जर त्याकाळी इतर पंतांनी ऐकलं असतं तर नक्कीच स्वराज्यात बदल झाला असता. असो तुमच्या या दिलदारपणा वर बोलायला शब्दच नाहीत.🙏🙏🙏🙏

  • @subhashbhadane9992
    @subhashbhadane9992 5 ปีที่แล้ว +7

    सर खुप खुप छान खरच सर्वच कलाकारनी अतिशय सुंदर सुरेख लाजजवाब कितीही उपमा दिल्यास कमीच पडतील असे काम सर्वानी त्या भूमीकेला न्याय देत आहोत कौतुक करावे ते कमीच सर्व कलाकारांना मनापासून आभार धन्यवाद जय भवानी जय शिवराय

  • @satishmahalungkar4082
    @satishmahalungkar4082 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद अमोल सरांचे आणि सर्व कलाकारांचे ज्यांच्यामुळे छत्रपती संभाजी राजांचा ज्वलंत इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला.🙏🙏🙏

  • @manishbhavsar2875
    @manishbhavsar2875 3 ปีที่แล้ว +1

    Mahabharat serial nantar khari jivant serials zali te Swarajyarakshak sambhaji. We started watching this serial here is canada on youtube and I am stunned to know everything about Sambhaji raje. We are grateful to Jiajau matoshri, Shivaji maharaj, sambhaji maharaj, all mavale of swarajya. Great role playing by each actor. Thank you so much

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 5 ปีที่แล้ว

    नंदकुमार सर आपला आम्ही खुप आदर करतो.आज ही तुम्ही महाराजाबद्दल किती प्रेम करता.भारतातल्या प्रत्येकाने असच प्रेम करावं.

  • @dnyaneshwarsatpute7158
    @dnyaneshwarsatpute7158 5 ปีที่แล้ว

    तुम्हा सर्वांचे काम अप्रतिम आपणा सर्वांना मानाचा मजूरा !!जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!!

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 5 ปีที่แล้ว

    Sir tumche kam khup chan ahe ..
    Tumchya dolyat pani ale .. hya varun he laksht ale ki tumhchi shivani maharaj ani sambhaji maharaj hechya var khup shradha ahe ..
    Jai shivray
    Jai shambhuraje

  • @pramodranaware9351
    @pramodranaware9351 5 ปีที่แล้ว +8

    खुप छान तुमचा आम्हाला अभिमान आहे. जय शिवराय

  • @govindpatil98
    @govindpatil98 5 ปีที่แล้ว

    खरंतर या मालिकेमध्ये काम करणारे प्रत्येक कलाकार ग्रेट आहे त्यांनी आम्हाला प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या मालिकेतून दाखवलं व शंभुराजेंचा खरा इतिहास जगासमोर आणला त्याबद्दल पूर्ण स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या टीमचे मनापासून आभार ही मालिका मी रोज दोन वेळा बघतो संध्याकाळी 9 ला आणि रात्री 11:30 आणि खरंच मी एकटाच जेव्हा ही मालिका बघतो तेव्हा मी कमीत कमी दहा ते पंधरा वेळा रडलो🙏🙏

  • @snehalbagade8744
    @snehalbagade8744 4 ปีที่แล้ว +1

    पाटील साहेब खरच अप्रतिम कलाकार आहात....खूप छान अभिनय सर

  • @prashantmote3600
    @prashantmote3600 5 ปีที่แล้ว +3

    अष्टप्रधान मंडळातील मोरोपंतांना वेळोवेळी जाणीव होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचा कारभार हा संभाजी महाराजच सुरळीत चालवतील

  • @maneshjadhao4019
    @maneshjadhao4019 5 ปีที่แล้ว

    खरच सर जरी साडे तीनशे वर्षे असेल तरी आज सीन बघितलं तर अंगावर शहारे येताच मालिकेतील प्रत्येक सिन त्या काळात घेऊन जातो

  • @ravindralande9192
    @ravindralande9192 5 ปีที่แล้ว

    खरंच खूप खूप छान..सर्व महाराष्ट्रातील जनता आपली ऋणी आहे👍👍👍👍

  • @jayramdamre4139
    @jayramdamre4139 5 ปีที่แล้ว

    संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद.

  • @samadhanmore621
    @samadhanmore621 5 ปีที่แล้ว

    खरच खूप छान serial आहे. या मालिकेमुळे शिवाजी आणि संभाजी महाराजांबद्दल अतिशय आदर वाढला आहे.

  • @vikrantpawar4945
    @vikrantpawar4945 5 ปีที่แล้ว +1

    काळजाला भिडलं तुमचे बोल.अक्षरशः डोळ्यात पाणी आलं....जय जिजाऊ..जय शिवराय जय शंभू राजे

  • @snehalbagade8744
    @snehalbagade8744 4 ปีที่แล้ว

    आपण वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडले....😘😘😘😘

  • @deepakkhandekar3241
    @deepakkhandekar3241 5 ปีที่แล้ว +3

    खूप चांगल काम केलय सर तुम्ही

  • @shaileshjadhav9444
    @shaileshjadhav9444 5 ปีที่แล้ว

    खूप छान आहे ही सिरीयल नसुन इतिहास आहे जय शिवराय जय संभाजी

  • @chakradharshinde4073
    @chakradharshinde4073 5 ปีที่แล้ว

    सर्व कलाकारांनी खुप छान काम केलेले आहे, सर्वांचे मनापासुन आभार आणि पुढील कार्यास शुभेच्छा.

  • @shrikantkadam3735
    @shrikantkadam3735 5 ปีที่แล้ว +3

    Apratim as kaam ani apratim ase vichar...kharach khup chan vatle ...patil sir tumhala amch abhivadan...

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 5 ปีที่แล้ว +1

    सरजी आपली पेशवा भुमीका खरच प्रामाणिक व सत्य पाहण्यात होती...

  • @madhavimichael8351
    @madhavimichael8351 5 ปีที่แล้ว +1

    Thanks for bringing real history in notice of people who has wrong impression about chatrapati sambhaji maharaj , jay shivaji , jay sambhaji.

  • @bhushannerkar4713
    @bhushannerkar4713 5 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजी राजे आणि तुम्हा सर्व कलाकारांना मानाचा मुजरा

  • @reshmavekhande1202
    @reshmavekhande1202 5 ปีที่แล้ว

    Sarv kalakranche khup khup dhanyavad Karan hya maliket tumchya saglyanacha aabhinay itka khara ahe ki pratek veles vatat ki he sagl aatach ghadaty , pn22 tarkecha bhag pahilya ntr radu thambtch navt krn tya divshi me kharya aarthane porki zale aasech vatle, mla shambhu rajen Cha itihas mahiti navta pn tumchya ya malike mule mla shivaji v shambhu Maharaj samajle ,Dr Amol kohle che v sarv kalakranche khup khup dhanyavad.

  • @SachinShinde-hw4iv
    @SachinShinde-hw4iv 5 ปีที่แล้ว

    खूप छान भूमिका केली सर तुम्ही...मालिकेमध्ये सवरच कलाकारांनी अप्रतिम भूमिका केली जी आत्तापर्यंत एकही मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये अशी प्रामाणिक भूमिका पाहायला मिळाली नाही...अमोल सराच कोटी कोटी आभार आमच्या धाकल्या धन्याचा खरा इतिहास आमच्या समोर अनला म्हणून..

  • @pratibhathube
    @pratibhathube 5 ปีที่แล้ว +4

    सर तुमच काम खूप छान झालं

  • @sunilpatil4245
    @sunilpatil4245 5 ปีที่แล้ว

    खरोखर तुम्ही खुप छान काम केल मला तुमच्या सर्व टीमचा अभिमान आहे...जय शिवराय

  • @nayansamal9602
    @nayansamal9602 5 ปีที่แล้ว +1

    I hope these emotions n sentiments and the respect for Razee lives on forever and its our duty to pass it on to the next generation. Lets not only look upon Razee for inspiration but lets all live Razee in our hearts and mind for this motherland.
    Shivrayanche aathwawe roop
    Shivrayancha aatwawa pratap

  • @sachinkhabale06
    @sachinkhabale06 5 ปีที่แล้ว +1

    Great जय भवानी जय शिवाजी

  • @vidhyachavan7282
    @vidhyachavan7282 5 ปีที่แล้ว +4

    Sir kup shan act kerta mastch tumha serva muly history klty Amhala great job

  • @pund231
    @pund231 4 ปีที่แล้ว +1

    Good morning my love to hear

  • @sunilnigade1135
    @sunilnigade1135 5 ปีที่แล้ว +3

    तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा

  • @kirankale7276
    @kirankale7276 5 ปีที่แล้ว

    Patil sir tumhi Moropant khup chaan sakarla ahe. Annaji nantar tumche act khup chaan ahe. Ase watate khare khure aplya dolya samor hey chaalu ahe. Hats off ti all swarajya rakshak team. Khara itihass lokana dhakvat ahat. Shivaji maharaj nahi ahet tar khup aswast watale 4 divas pan ata malika rangat ali ahe. Sambhaji rajena kalalyavar tyanchi kai pratikriya ya baddal lavkar baghaiche ahe. Sambhaji raje baddal kami pramanat mahiti hoti pan ya malikemule khara itihas samajla va samjun gehet ahot.
    Jai Shivaji raje
    Jai Samhaji raje
    Jai Jijau mata

    • @dadasahebdhirde9175
      @dadasahebdhirde9175 5 ปีที่แล้ว

      मालिकेतील सर्व कलाकार ग्रेट , मालिका सुंदर . येक सूचना पोट तिड्किणे करतोय , संवाद चालू आसताना क्रुपया टायमिंग साधल जाव . संवादापेक्षा पार्श्व संगीताचा आवाज जास्त येत असल्या मूळे संवाद स्पष्ट ऐकायला येत नाहीत

  • @prasadpatole2296
    @prasadpatole2296 5 ปีที่แล้ว

    Super sir ani khup khup shubhechya

  • @bhauk678
    @bhauk678 5 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान

  • @kumarbudgude9705
    @kumarbudgude9705 5 ปีที่แล้ว

    सर ग्रेट आहात. सुंदर अभिनय.

  • @vijaydeshmane6801
    @vijaydeshmane6801 5 ปีที่แล้ว +1

    UR great KAKA

  • @riteshshelar1858
    @riteshshelar1858 5 ปีที่แล้ว +1

    you all see patil sir is crying sir have performed so nicely we all should proud maharastra tiryan

  • @pragatimokal5107
    @pragatimokal5107 5 ปีที่แล้ว

    khup chan ahe hi serial ....real vatatat sagale carectore ..mast....tumhi khup chan kam kele ahe

  • @surajkamble1595
    @surajkamble1595 5 ปีที่แล้ว +1

    350 वर्षं झाली तरी माज्या राज च नाव जरी ऐकलं तरी रक्त नुसत सळसळत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @onkar0303
    @onkar0303 5 ปีที่แล้ว

    Tumche khup chan Kam ahe....I love you 😘😍

  • @tukarammane5700
    @tukarammane5700 5 ปีที่แล้ว

    स्वराज्य रक्षक संभाजी या सिरीयल मधील कलाकारांना मनापासून धन्यवाद

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 5 ปีที่แล้ว

    Chatrapati shri sambhaji maharajana jagat todach nahi as I hya serial madhil pratyek kalakaranche kaam atishay apratim aahe Dhanyawad sarvanche aani khup khup abhinandan

  • @vikasmandhare493
    @vikasmandhare493 5 ปีที่แล้ว

    khup chan kam kelay sarv kalakarani very nice khara eitihas ubha rahila dolyansamor.,,👌👌👌🙏🙏🙏

  • @yogeshdal8748
    @yogeshdal8748 5 ปีที่แล้ว

    Patil Saheb ....u r great person. Tumhala manacha mujara

  • @saurabhshivale001
    @saurabhshivale001 5 ปีที่แล้ว

    खूपच छान अभिनय केला तुम्ही धन्यवाद

  • @rohitnikam7731
    @rohitnikam7731 5 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले सर तुम्ही बोल्यावर....👆👌

  • @bhagwanu.paratkar9325
    @bhagwanu.paratkar9325 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩

  • @rrsfilmproduction4772
    @rrsfilmproduction4772 5 ปีที่แล้ว

    Khup chan sir jay shivaji jay jay sambhaji jay bhwani episod baghtani doday barun yeta aani ti dhun wajt teva tr rahvetch nahi tya shmbhaji kadat chalo jato swatala gheun ky te jiva bhwachi satewadi manse ky te swarajy prem
    Jyala aata kalatrane Army as boltat khup chan dr ,Amol sirch jewdh kawtuk karaw tewdhch kami watht sambhaji kahrcg asech astil as watht tyach te Aakrshan roop aani to ghoda te tyachi talwar dhal te tyach darkadn khrch khup chan majura tumala salman sharook nko pn tumi kharch hudyat jaga keli sir asch kary krt raha

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 5 ปีที่แล้ว

    निशब्द तुम्ही आज स्वराज्य जिवंत केल...
    तुम्ही देव मानस आहात.....
    आमच्या अनंत शुभेच्या सर तुम्हाला

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 5 ปีที่แล้ว +14

    🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
    🚩🚩जयोस्तु मराठा🚩🚩
    🙏🙏🙏🙏

  • @sarthak1316__nikam.
    @sarthak1316__nikam. 5 ปีที่แล้ว +28

    Maharaj aplyala sodun gele. aaj 350 vrsha natar punha Marathi manse radli...

  • @jeevanjagtap895
    @jeevanjagtap895 5 ปีที่แล้ว +4

    Khup bhari sir hats off

  • @jeevanpatil8465
    @jeevanpatil8465 5 ปีที่แล้ว

    Khup chan sir tumche kam

  • @shitaldivte3535
    @shitaldivte3535 5 ปีที่แล้ว

    खरच सर

  • @sonalideore3721
    @sonalideore3721 5 ปีที่แล้ว +6

    Sir tumhi great aahat

  • @nanagaikwad9224
    @nanagaikwad9224 5 ปีที่แล้ว

    Khup Sundar Kam ahe sir tumc

  • @utkarshjoshi593
    @utkarshjoshi593 5 ปีที่แล้ว

    खूपच छान भुमिका केला आहे सगळे.

  • @vijaymareddi4514
    @vijaymareddi4514 5 ปีที่แล้ว

    आपणा सर्वाना मनाचा मुजरा जय शिवराय

  • @laxmanroman5061
    @laxmanroman5061 5 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @navnathshinde2610
    @navnathshinde2610 5 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही खुप मस्त aक्टिंग केली ला जबाब

  • @alkapunjani5610
    @alkapunjani5610 5 ปีที่แล้ว +7

    Kharach tumcha mhannne barobar ahe sir

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 5 ปีที่แล้ว

    नंदुभाऊ & हृषिकेश नेहमी प्रगती करा ,देव तुम्हाला सदैव आनंदी ठेवो - मी ही नंदू पाटील

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    जगभर भारी......👌👌👌👌👌

  • @Omkar747K
    @Omkar747K 5 ปีที่แล้ว +2

    "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिकेत अभिनेता "यतिन कार्येकर" यांना
    औरंगजेब ची भूमिका द्यावी.
    सध्याच्या औरंगजेब Amit Behl यांचा अभिनय परिपक्व वाटत नाही.

  • @satishtambe5410
    @satishtambe5410 5 ปีที่แล้ว

    🚩🙏खरच सर मस्त अँक्टर आहात तुम्ही जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩

  • @sandipkadam2569
    @sandipkadam2569 5 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @nileshdarekar1693
    @nileshdarekar1693 5 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा राेल खूप सुंदर आहे !

  • @maheshpatil3691
    @maheshpatil3691 5 ปีที่แล้ว +1

    👑👏Great Indian king Jay shivray Jay shabhuraje nice serial proud of all maharashtra people 👏👑

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 5 ปีที่แล้ว

    खूप छान अप्रतिम जय जिजाऊ जय शिवराय

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih 5 ปีที่แล้ว

    खुप प्रेम आहे शिवरायनवर मी तो भाग पाहायला हिंमत नाहि केली .

  • @insaneaaryan4550
    @insaneaaryan4550 5 ปีที่แล้ว

    Great Sir!
    Realy great act sir!

  • @meenakadamthakur4550
    @meenakadamthakur4550 5 ปีที่แล้ว

    Sagaly kalakarana Manacha Mujara....Great kalakar aahet..

  • @dnyaneshwarpisal131
    @dnyaneshwarpisal131 5 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सर .

  • @swapnilshahu7121
    @swapnilshahu7121 5 ปีที่แล้ว

    Kaka tumhi khup mast kaam kel aahe

  • @sandeeppatil3996
    @sandeeppatil3996 5 ปีที่แล้ว

    Khup Chan abhinay
    Mujra sir

  • @amolkondalkar677
    @amolkondalkar677 5 ปีที่แล้ว

    Shri chatrapati Shivaji maharajaj ki Jay.. Abhiman watato khup hya Marathi matimde janmala aalyacha