२१) भीमपलास नोटेशन खेळे कान्हा यमुनेच्या तीरी मो. ८१०८६६६८१०
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- व्हिडियो बघत बघत पेटी वाजवून भजन गायला शिका
खेळे कान्हा यमुनेच्या तीरी bhajan with notation
Master the Art: Learning the Notation of Raag Bhimpalas in Simple Steps
खेळे कान्हा यमुनेच्या तीरी या गवळणीचे काळी दोन पट्टीत तालबद्ध नोटेशन गुरुवर्य श्री. नामदेव महाराज पठाडे याना समर्पित
या चालीचे सर्व श्रेय मूळ गायक ह.भ.प.श्री.पंढरीनाथ आरुबाबा व त्यांचे सहकारी यांचे आहे.
खेळे कान्हा यमुनेच्या तीरी । चारितो गोधने घेवोनी हाती काठी ॥धृ॥
पांघुरले घोंगडे रत्नजडीत गे माये । नंदरायाचा खिलाडी तो होय ॥२॥
गोप गोधने संवंगडे नाना परी । दही भात काला वाटितो शिदोरी ॥३॥
एका जनार्दनी खेळे नाना परी । वेधोनी गेले मन नाठवे निर्धारी ॥४॥
अनेकदा भजन कीर्तन भक्तीसंगीत ऐकल्यावर बहुतेकांना त्यातले संगीत समजावून घ्यावेसे वाटते, स्वतःला गाता वाजवता यावं अशी इच्छा होते. पण काही ना काही स्थावर जंगम अडथळे येतात. कधी गुरु भेटत नाही तर कधी गुरूला द्यायला जवळ दक्षिणा नसते, कधी वेळ भेटत नाही तर कधी समान अभिरुची असणारे जवळ कोणी नसते.
एनकेन कारणांनी शिकायचे राहून जाते. अशा हौशी लोकांना घरबसल्या आपला छंद जोपासता यावा यासाठी या च्यानेलवर भजनाचे ONSCREEN NOTATION उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण व्हिडीओ पहा, आवडल्यास कमेंट करा, लाईक, शेअर व सबस्क्राइब करा.
मो. : ८१०८६६६८१० Before call whatsp plz
#bhajan #music #abhangmarathi #harmoniumbhajnan #harmoniumnotation #song
वारकरी चालींचे नोटेशन. स्वर काळी दोन . ताल भजनी ठेका. मध्यलय.
अप्रतिम माऊली 🙏 रामकृष्ण हरी धन्यवाद
अप्रतिम गौळण सादर केली आहे धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
Khup chan mauli.dhanywad ❤
माऊली खुप छान पद्धतीनें सांगता ससमजावून राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली. खूप सुंदर 🙏🙏
राम कृष्ण हरी
सुंदर महाराज 🙏🏻🙏🏻
धन्यवाद राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरी
माऊली खूपच छान समजावून सांगितले आहे. धन्यवाद.
राम कृष्ण हरी
मस्त 🎉🎉🎉😊
राम कृष्ण हरी
खुप छान 👌👌🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी सर खरोखर अतिशय सुंदर समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
राम कृष्ण हरी
खुपच छान महाराज ❤😊
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर गायन, प्रासादिक मधुर आवाज आणि शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर, सोपी. ऐकत रहावंस वाटतं.धन्यवाद सर 🙏
आपल्या हार्दिक प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, राम कृष्ण हरी
महाराज आरुबाबांचे खूप छान अभंग आपण टाकले धन्यवाद सर्व चाली टाका
सांप्रदायिक चालींचा वारसा जपू या वाढवू या
खुप सुंदर गोड चाल धन्यवाद गुरूजी
राम कृष्ण हरी
खूप अनमोल कार्य आहे महाराज तुमचं ❤🙏
फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तव हमाल भारवाही
🎉
माऊली खूपच छान समजावून सांगितली नोटेशन सहित गवळन
धन्यवाद राम कृष्ण हरी
कुटे सर,
व्हिडीओचे सादरीकरण आणि तांत्रिकबाबी ह्यामध्ये आपणाकडून दिवसेंदिवस सुधारणा दिसून येत आहेत, चांगलं वाटतंय.
गवळण गायन छान झालंय.
Hey! Thanks for the shoutout. I'm really happy that you're liking the improvements in the video quality and technical stuff. It's always great to see that my hard work is paying off. Stay tuned for more awesome content, dear mam!
खूप सुंदर
Well, I guess my video must be doing something right if it made you say "खूप सुंदर"! 😄
उपक्रम, धार्मिक, आहे
माऊली खूप छान चाल गायलित आपलेमार्ग दर्शन सुंदर करत आणि फार सुंदर पद्धतीने समजाऊन सांगत असता ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो मी आपणास विनंती करीत आहे की तिन्ही त्रिभुवनी अवघी अमुचीच सत्ता या अभंगाचे नोटेशअन मिळेल का अशी विनंती करीत आहे
तुम्हाला कोणती विशिष्ट चाल हवी आहे की कोणतीही चालेल? हा अभंग आधी कोणी गायला आहे का? असल्यास 🔗 लिंक शेअर करा, नसल्यास मी एखाद्या चालीत बांधतो.
th-cam.com/video/yz1egEwUrqY/w-d-xo.html
सर तुम्हाला साष्टांग दंडवट सर आपन जे ज्ञान दानाचे काम करत आहे
ते खुपच मोलाचे आहे ....
राम कृष्ण हरी
करविली तैसी केली कटकट वाकुडी का निट देव जाणे
आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे.😊
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली खुप छान कृपया स्केल सांगावी
काळी दोन मध्ये वाजविले आहे
काळी दोन चे बटन आहे पण स्वर पांढरी एकचा आहे
हो
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌👌🙏🙏👌
Well, thank you for the early morning praise! I'm glad you found the singing and music exceptional. Let's keep spreading good vibes and beautiful melodies! Enjoy your day!
@@rameshvarkute1981नमस्कार सर मला. ईंग्रजी येत नाही सर मराठी तु सांगा🙏🙏
अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण आहे महाराज सुंदर गायण, सुटसुटीत नोटेशन , समजून सांगण्याची पद्धत खुप सुंदर आहे. असेच मार्गदर्शन करावे पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.जयहरी महाराज राम कृष्ण हरी 🎉❤🎉❤🎉
फार सुंदर माऊली.
तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला दिशा व उर्जा मिळते आपला स्नेह वृद्धिंगत होवो राम कृष्ण हरी