महाराज आपण खूप छान चाल गायली आहे माऊली खूप छान मार्गदर्शन केले आहे मी आपला सबस्क्याबर आहे मी आपणास विनंती करीत आहे की तिन्ही त्री भुवनी आम्ही वैभवाचे धनी या अभंगाचे नोतेशेन टाकावे हि नम्र विनंती करीत आहे जय हरी
सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. याआधीच्या व्हिडीओत मी स्क्रीनवर एकावेळी जास्तीत जास्त तीन ओळींचे नोटेशन टाकले होते, या व्हिडीओत पहिल्यांदाच सहा ओळींचे नोटेशन एकदम टाकले, त्यामुळे बहुधा अक्षरे अंधुक दिसत असावीत. तरी कृपया एकदा युट्युब सेटिंगमध्ये Quality बदलण्याचा पर्याय आहे तो वापरून बघा किंवा एकाचवेळी दोन बोटांनी स्क्रीन झूम करून काही फरक पडतोय का बघा. शिवाय मी व्हिडीओच्या डीस्क्रीप्शन बॉक्समध्ये नोटेशन टाकले आहे, तिथूनही तुम्ही नोटेशन उचलू शकता. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. याआधीच्या व्हिडीओत मी स्क्रीनवर एकावेळी जास्तीत जास्त तीन ओळींचे नोटेशन टाकले होते, या व्हिडीओत पहिल्यांदाच सहा ओळींचे नोटेशन एकदम टाकले, त्यामुळे बहुधा अक्षरे अंधुक दिसत असावीत. तरी कृपया एकदा युट्युब सेटिंगमध्ये Quality बदलण्याचा पर्याय आहे तो वापरून बघा किंवा एकाचवेळी दोन बोटांनी स्क्रीन झूम करून काही फरक पडतोय का बघा. शिवाय मी व्हिडीओच्या डीस्क्रीप्शन बॉक्समध्ये नोटेशन टाकतो , तिथूनही तुम्ही नोटेशन उचलू शकता. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
महाराज आपण खूप छान मार्गदर्शन केले आहे चाल सुंदर आहे महाराज मी आपणास विनंती करीत आहे की धाव धाव रे कान्हा निघून गेल्या गाई याचे नोटेषण मिळेल का आपल्याकडून कृपया आपण याचे नोतेशन ने मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती
खूपच सुंदर...एकदम गोड आवाज आहे
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.
धन्यवाद राम कृष्ण हरी
माऊली तुमचा आवाज खूप सुंदर आहे 🎉
राम कृष्ण हरी माऊली.... छान....
राम कृष्ण हरी
खुपच छान महाराज ❤😊
अतिशय सुंदर सादरीकरण महाराज 🎉❤🎉
Thank you so much for your kind words! I'm glad you enjoyed the video.
खूप छान माऊली
Thank you so much! I'm glad you enjoyed the video!
मस्त ❤❤
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌🙏🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी
खुप सुंदर
खूप सुंदर ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
धन्यवाद राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन वादन
Thank you so much for your kind words! I'm glad you enjoyed the video.
छान गायन महाराज । धन्यवाद 🙏
Thank you so much for your kind words! I'm glad you enjoyed the video.
रामकृष्ण हरी🚩
राम कृष्ण हरी
एकदम झकास माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी
खूप छान खूप सुंदर
राम कृष्ण हरी
सर खुप छान ठेवण आहे मनाला एकुन तृप्ती झाली खुप छान❤
Thank you so much for your kind words! I'm glad you enjoyed the video. Ram Krishna Hari
महाराज आपण खूप छान चाल गायली आहे माऊली खूप छान मार्गदर्शन केले आहे मी आपला सबस्क्याबर आहे मी आपणास विनंती करीत आहे की तिन्ही त्री भुवनी आम्ही वैभवाचे धनी या अभंगाचे नोतेशेन टाकावे हि नम्र विनंती करीत आहे जय हरी
जी
महाराज खुप छान गायलय आपन
गुरुजी तुमच मार्गदर्शन मिळाल तर भाग्य समजेन मी माझ
मिळेल महाराज
i will call u
खूप छान मन प्रसन्न झाले पण नोटीशंण
दिसले नाही कृपा करून नोटीशंण प्रिंट्स
पाठवा 👌🙏🙏
सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. याआधीच्या व्हिडीओत मी स्क्रीनवर एकावेळी जास्तीत जास्त तीन ओळींचे नोटेशन टाकले होते, या व्हिडीओत पहिल्यांदाच सहा ओळींचे नोटेशन एकदम टाकले, त्यामुळे बहुधा अक्षरे अंधुक दिसत असावीत. तरी कृपया एकदा युट्युब सेटिंगमध्ये Quality बदलण्याचा पर्याय आहे तो वापरून बघा किंवा एकाचवेळी दोन बोटांनी स्क्रीन झूम करून काही फरक पडतोय का बघा. शिवाय मी व्हिडीओच्या डीस्क्रीप्शन बॉक्समध्ये नोटेशन टाकले आहे, तिथूनही तुम्ही नोटेशन उचलू शकता. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
🙏 जय हरी माऊली 🙏 अप्रतिम शिकवण्याची पद्धत.... माझी एक विनंती आहे... राग मारवा आधारित जय जय राम कृष्ण हरी भजनाचे नोटेशन मिळेल का...
Thank you so much for your kind words! I'm glad you enjoyed the video.
हो, सध्या पूर्वनियोजित कामात थोडा व्यस्त आहे, पण लवकरच टाकीन.
महाराज खूप छान गायली आहे महाराज नोटेशन दिसत नाही
सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. याआधीच्या व्हिडीओत मी स्क्रीनवर एकावेळी जास्तीत जास्त तीन ओळींचे नोटेशन टाकले होते, या व्हिडीओत पहिल्यांदाच सहा ओळींचे नोटेशन एकदम टाकले, त्यामुळे बहुधा अक्षरे अंधुक दिसत असावीत. तरी कृपया एकदा युट्युब सेटिंगमध्ये Quality बदलण्याचा पर्याय आहे तो वापरून बघा किंवा एकाचवेळी दोन बोटांनी स्क्रीन झूम करून काही फरक पडतोय का बघा. शिवाय मी व्हिडीओच्या डीस्क्रीप्शन बॉक्समध्ये नोटेशन टाकतो , तिथूनही तुम्ही नोटेशन उचलू शकता. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
महाराज आपण खूप छान मार्गदर्शन केले आहे चाल सुंदर आहे महाराज मी आपणास विनंती करीत आहे की धाव धाव रे कान्हा निघून गेल्या गाई याचे नोटेषण मिळेल का आपल्याकडून कृपया आपण याचे नोतेशन ने मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती
या गवळनीची लिंक असेल तर पाठवा मी ऐकलेली नाही
दिवसेंदिवस क्वालिटी वाढत आहे
फोटो लार्ज झाला खरा पण नोटेशन अंधुक झालय का?