एवढासा इजराइल इराणला पुरून उरतोच कसा? | Amey Karambelekar | Iran | Israel | Benjamin Netanyahu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #ameykarambelekar #iran #benjaminnetanyahu
    इराण म्हंटलं कि आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्ती मुख्यतः तेल आणि नैसर्गीक वायू ने संपन्न देश असा मुस्लिम बहुल देश डोक्यात येतो. पण मागच्या दोन महिन्यापासून चर्चेत असलेला हा देश फक्त वाईट बातम्याच जगभरात देऊ शकला आहे. इराणचे पंतप्रधान इब्राहीम रईसी यांच्या “अपघाती” मृत्यूनंतर उदारमतवादी नेते डॉ. मसूद पजेश्कियन पंतप्रधान झाले. ज्यामुळे इराण-अमेरीका आणि इतर पश्चिम देशांसोबत त्यांचे संबंध सुधारतील असा विश्वास बऱ्याच पंडितांनी वर्तवला होता.
    #iran #israel
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 9

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez วันที่ผ่านมา +2

    प्रचंड देशप्रेमी जनता आणि राजकीय नेते,सोबत दुर्दम्य इच्छाशक्ती

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 2 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासपूर्ण माहिती दिली.धन्यवाद.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 วันที่ผ่านมา +3

    त्यांच्याकडे हिम्मत आहे
    आमच्या कडे ती नाही म्हणून

  • @rajendrajoshi937
    @rajendrajoshi937 วันที่ผ่านมา

    Good analysis, Jai Shriram 🙏

  • @rajendrajoshi937
    @rajendrajoshi937 วันที่ผ่านมา

    Please come regularly & comment on israel

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 วันที่ผ่านมา

    बडा धमाका , छोटा पॅकेट !😂

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 วันที่ผ่านมา

    sound quality is poor

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 วันที่ผ่านมา

    पुऱ्या पाक ला एक पंजाब पाक पुरून गिळतो.