कामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? | Amit Kale | Narendra Modi | Mahayuti Sarkar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #amitkale #narendramodi #maharashtra
    गेल्या अडीच वर्षाच्या महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा आपण विचार केला तर केवळ मुंबई ठाणे इतकच नाही तर सबंध महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींची विकास काम ही या सरकारच्या माध्यमातून अर्थातच केंद्र सरकारच्या मदतीने झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता विकास काम मार्गी लागलेली आहेत पण या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या कामाचा विचार करता या राज्यातली सर्वसामान्य जनता ही मत देणार का? हा प्रश्न आहे.
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayutisarkar #mahavikasagadhi #uddhavthackeray #sharadpawar #rahulgandhi
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 17

  • @DarshanaPradhan-to2lm
    @DarshanaPradhan-to2lm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मतदान होईपर्यंत थांबण्याची गरज आहे. आताच मत नोदवणे योग्य होणार नाही.

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा लोकांना विकास नाही फुकट पाहिजे सगळं

  • @govindindurkar3100
    @govindindurkar3100 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कामानी मत मिळत नसतात .

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho amhi mta denarJAY SHRI RAM

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    JAY SHRI RAM JAY MODIJI 🙏🏻 ONLY MODIJI GREAT MODIJI GREAT BJP 🙏🏻 GREAT 🙏🏻 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मतं मिळणं इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. युतीमधील जागावाटपाबाबत खुप गोंधळ आहे. शेवटच्या दिवसापर्यंत केलेल्या घोषणांचा फायदा होईलच असे नाही

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व सामान्य नागरिक हा तसा, स्वतः च्या तात्काळ फायद्या पलिकडे फार काही पहात नाही. विशेषतः तरुण पिढी मोबाइलवरुन मिळणा-या ज्ञानात च दंग आहेत. शिवाय धूर्त राजकारण्यांनी पेरलेला पैसा आणि अतिरेकी जातिय अस्मिता या मुळे विकास कामांचे कौतुक फारसे कोणालाच नाही.

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मत जात,धर्म पाहून दिली जातात. सोयी सुविधा उपभोगणार पण मत देणार नाहीत.फुकट द्या सगळं तर विचार करतील.
    आता पुन्हा जुनीच तुणतुणे वाजायला लागेल.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना कामासी काहीही देणेघेणे नाही फक्त जनतेला भलता आलं पाहिजे मग सत्ता आल्यावर चोऱ्या केल्या तरी चालेल

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    युती तील जागा वाटप कसे होईल यावर अवलंबून आहे आणि हे शाह च ठरवणार पवार कुटुंब बद्दल अतीव प्रेम आहे फडणवीस यांची किंमत कशी ठेवतात तसेच शिंदे यांची हि हिन्दू का निधर्मी राहुल म्हणाले शिवराय यांच्या विचारांची म्हणजे त्यांनी हिंदुत्व घेतले की फक्त खुषी साठी बोलले पणं भाजप व शिंदे हेच हिंदूत्व साठी प्रयत्न करीत आहेत

  • @avb530
    @avb530 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    nahi....amhi fakta jaat paat. amcha samaj.....ani khata khat.

  • @chandrakantsarambale4101
    @chandrakantsarambale4101 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना फुकट देणे मोदीनी बंद करावे फक्त शाळा १२ वीपर्यंत शिक्षण व आरोग्य हे दोनचं कुकट दयावे इतर काही नये जनता आळशी झाली आहे
    फ्रि काही देवू नये

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मतदान केलं नाही तर खंड्यात पडतील लोकांना विकस नको.जातीवर मतदान करून टग्यांना मतदान करा.घराने शाही जपा त्यांच्या पोरा बाळांना मतदान करा.

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP che काम फार चांगले आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर bjp अजून काही शिकली आहे असे वाटत नाही. आजही अनेक fake narrative प्रचारात आहेत. खर काय आहे हे bjp समजावून सांगण्यात कमी पडत आहे. DF ची tweets फार चांगली आणि clear आहेत. पण ट्विर कोण पहाते? दोन टक्के लोक ट्विट बघतात.Bjp परत चिंतन शिबिरात घेणार हे दिसते आहे.

  • @MayurVedarkar-r3j
    @MayurVedarkar-r3j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modi kahi karat nahi😂😂