हि रानभाजी मुतखड्यावर भारी 👍 | Konkan Ranbhaji Kurdu | Village Life
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
- हि रानभाजी मुतखड्यावर भारी 👍 | Konkan Ranbhaji Kurdu | Village Life
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
Mother n. Son bounding n..innocent love...very nice to seeing 👌👍😊..Sonali we missed you ♥..love you all😊😅
तुझ्या गावचे व्हिडिओ खूप छान असतात
संदेश श्रावण महिन्यात गावात तुझे बाबा. असले की त्यांच्या आठवणी. ऐकल्यावर. मन. प्रसन्न होऊन. जाते❤😊
विहाच्या बसण्याच्या पोझिशन कडे लक्ष द्या, घुडगे फोल्ड करून ती ज्या प्रकारे बसते ते तीच्या पायांसाठी चांगलं नाही. मागील २ व्हिडिओ मध्ये ती अशीच बसलेली दिसली. कृपया तिला नॉर्मल sitting position मांडी घालून किंवा पाय मोकळे करून बसायची सवय लावा.
Kurduchya beya pan stone 🪨 var khup upyogi ahe . Stones padto.
मी गावी खास या भाज्या आणायला गेली होती आणि सगळ्या भाज्या माझी मुलही आवडीने खातात..कुर्डू तर खूपच छान झालेली
मस्त 😂
उत्तम विडिओ, नवीन माहिती मिळाली, धन्यवाद दादा.
खवळ्याची रान भाजी पण दाखव..!
Chan kurduchi bhaji
I love simple and peaceful life ...❤
श्री स्वामी Samartha
Vahini khupch Chan....ho...boltat ho.... khupch Chan lajra swbhav ahe vahinincha....😊🤩☺️
Mi karjat la rahayechi tevha kurdu takla khup khalla aahey
सदेश व्हिडिओ खुप सुंदर खुप छान आहे आई बरोबर बाबाना दाखवत जा
मी ही भाजी आज रानातून आणली होती आणि हा व्हिडिओ आला मला या भाजीची नवीन माहिती मिळाली माझ्या मुली ही आवडीने खातात मी लातूरहून बोलत आहे
Hi I am santosh
स॑देश तुझे विडीयो छान असतात पण आई कुठे दिसत नाही
गोंदिया वरून नमस्कार संदेश दादा
Thumbnail भारीच❤
श्री स्वामी समर्थ
Khup Chan video 👌👌❤❤
रत्नागिरी जिल्हा भरपूर पाऊस पडतो आहे असे वाचलो तर पावसाचे पण व्हिडिओ बनवा ना संदेश भाऊ
छान ब्लॉग
हि पण कोकणतलि आहे खुप सुंदर सागताय
आई आता दिसली आम्हाला तुझे विडीयो आवडतात विहा गोड गोड पापी आशीर्वाद अरे तु पाऊसातुन लांब जाऊ नको सोनाली हातची चुलीवरची रेसिपी दाखव जा
Mast receipe
Khup Chhan 👌👌😋😋
होय कुर्डूची भाजी मुतखडयावर औषधी आहे,पाऊस सुरू झाला की ही भाजी येते,आम्ही प्रतेक वर्षाला खातो.
मस्त
Chan....❤
भाजीची माहिती छान, व्हिडीओ 👍👍👍🌹
Nice video
Aai❤
Nice vlogs
Viha chi tabyet bari nahi ka tichi drushta kadhat ja nahane mulaa nazar lagtey
Chanch..🫶*
Very nice
लोकेशन दे दादा,,,
🙏*❤
Jsg..🙏*
Hi replay plz
🙏