रोशन...तू गायलेलं आणि शूट केलेलं "कोकणातील पहिला पाऊस" हे गाणं खरच खूप मस्त आहे.💐💐💐 लहानपणीच्या गावाकडच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हे गाणं तू स्वतः गायलस त्यामुळे अस वाटलं की आपल्यातल्याच कुणी एकाने गायलं.👍 ज्या दिवशी ह्या गाण्याचा व्हिडीओ पाहिला तेव्हा कमेंट ऑफ होत्या म्हणून कमेंट करू शकलो नाही. गाण्याला आलेल्या निगेटिव्ह कमेंट्स ह्या कदाचित खिडकीतूनच पाऊस अनुभवणाऱ्या लोकांच्या असू शकतात. ☺️ बर ते जाऊदे..जागृती मॅडम ने दिल जीत लिया भाई अपना...त्यांच्या तालावर नाचायला मी तयार आहे...😊 तुम्ही त्यांचा इन्ट्रो देत असताना त्या अशा लाजत होत्या जणू फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत आहेत आणि त्या "No No Please No" अशा पद्धतीने त्यांना नाही म्हणत आहेत😊...असो त्या मोठ्या Choreographer व्हाव्यात ही आमची शुभेच्छा💐 चेतनने केलेल गाणं आणि त्यात चिंटूकली आणि बबलूची टर उडवली ते मस्त होत☺️ चेतनला सांग की अशा पद्धतीच्या दोन-तीन ओळी ऐकायला खूप आवडतील...बाकी चेतनचा मोर भारी होता☺️😊☺️😊☺️ रोशन....आता तुझ्याकडून खूप काही बघायला मिळेल अशी आशा करतो, कारण आता आपले सण सुरू होत आहेत. त्या सणांमधली धमाल, मजा-मस्ती परंपरा, इत्यादी सर्व काही बघायला मिळेल... खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद.. 🤩🥰❤️ खूप मस्त वाटल तुमची comment वाचून.. ❤️ Negative कडे लक्ष नाही देत. तुमच्यासारख्या इतका चांगल्या comments असतात त्याच आम्हाला महत्त्वाच्या आहेत.. त्यानेच मोटिवेशन मिळत.. पुन्हा एकदा Thanks ❤️
@@YesMaharaja Best explanation on the song for haters, you didn't fail, you learned a lot, nice choreography by Jagruti and also best efforts from small kids for dance, nice dance on BTS and sang the song with guitar by Chetan dada as always comedy man indeed, Chintukale birthday celebration video please upload, thank you all.😍🙏✌️👍👌❤️️
रोशन, कोणी काही बोलुदे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच उत्तम पर्याय आहे. डेली vlog टाक खरंच खूप भारी वाटतात व्हिडिओ. संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर जो कंटाळा असतो तो तुमच्या व्हिडिओ द्वारे निघून जातो. खूप छान.
@@YesMaharaja हेटर्स असतात रे रोशन पण एक लिमिट मधे बोलावं त्यांनी पण तू एकटा नाही आहेस आम्ही पण आहोत सोबत, तू छान प्रयत्न केला आणि करत रहा🙏❤️ येस महाराजा ❤️❤️❤️
awsome new song BTS vlog.....khup enjoy kela mi ha vlog.....bolatat na kuch to log kahenge logo ka kaam hai kahana......ignore kar bhai... baaki apratim shoot.....all the best mitra......👍👍👌👌
Chetan da tum cha mora dance khup Chan layyyyyyyyy bhari 😅😄😂😁. Khar ch tum hi vloge madhe dislat ki kahi tari maja masti gamat honar ch. roshan Ase chan vloges karat raha
खुप छान video. Scripted नसल्या मुळे खुप सुंदर video झाला आणि आता पर्यंतचा जास्तं आवडलेला video. असेच BTS video पाहायला आवडतील. चेतन ने पूर्ण video खाल्ला. आज तुझा 2019 चा खेकडे पकडण्याचा 2 part चा video पाहिला chintukli ne फूल धमाल केली त्यात. सर्वाना शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा. 👍
यश महाराजा टायटल साँग लय भारी मला तर खूपच आवडले गाण. मी दिवसातून एक दोन वेळा तरी ऐकतो 👍👌अप्रतिम असेच नव नवीन काय तरी करत रहा. खूप खूप शुभेच्छा💐💐 यश महाराजा टीमला शुभेच्छा तुमच्या बासू गावच्या स्क्रिप्ट पाहून गावी असल्याचा भास होतोय. मस्त तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐🙏🙏
खुप छान भावा रोशन पवार 👌 चेतने ने तर खुप मजा केली आहे 👍 व्हिडिओ खुप सुंदर होता 👍 आता चिंतुकली बडे पार्टी होऊन जाऊ दे शेतीच्या मळ्यात जाऊन चिकन पार्टी रात्री चे पार्टी तेरवण करच्या माळ्यावर 👍 तुमच्या टीमला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 💐💐 पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 💐💐 पावसाळी व्हिडिओ बनवत जा 👍
रोशन. भावा गाणं खुप सुंदर. आणि नाचतो पण. तु छान. ज्या लोकांना गाणं आवडलं नाही त्यांच्याकडे तु लक्ष. देऊ. नकोस. पण. तु छान. प्रयत्न केला 👍❤❤❤❤❤ चेतन. पण. तुला खुप साथ. देतो चेतन भावा ला 👍 🌹🌹🌹🌹🌹
मस्त खूप सुंदर👌👌👌 रोशन तुमच्या yes महाराजांच्या टीमकडून वृक्षलागवड केली तर फार बरं होईल.. तेवढंच निसर्गाच संतुलन राखायला मदत होईल... आधीच आहेत ती जुनी झाडे लोकं तोडत आहेत आणि कोकणात जंगल तोड सुद्धा मोठ्या प्रमाणात होते म्हणून हा उपक्रम तुमची टीम हाती घेऊ शकते.. एकदा नक्कीच विचार करून बघ.. 👍
Yes maharaja, होय महाराजा .. रोशन खूपच छान गाण आहे. नवीन गाणं 'पाऊस आला' याची लहान मुलांकडून करून घेतलेली तयारी नृत्यदिग्दर्शन अप्रतिम.... keep it up !...
Roshan I like vedio khup chan astat my friend n my family all vedio chi vat baghat asto amhi tuza asach pragati kar kahi problem yeil sher kar I all support yes maharaja 👍👍👍👍
Bts mast Tumhi sarv milun khup mehanat gheun song bnvl.ani baki lokan kade laksha dyayach Nahi. Asech chhan video bnvt Raha.mi tr tuze pratek video baghaychya adhich Like krto. So best of luck.
Konkan tar beautiful aahech pan jo person tyatla sadhepana dakhvato tech khup chan vatte baghayla mhanje apal je aahe te aahe tyatch aamhala maja yete you're too good roshan nd your whole entire friends and family circle
आवाज आणि गाणं एवढ जबरदस्त आहे मी दिवसांतून पाच ते सहा वेळा ऐकतो मनाला असं वाटतं त्या गाण्यात कोकणाचं महत्त्व दिले आहे
धन्यवाद. 🥰 ❤️
रोशन...तू गायलेलं आणि शूट केलेलं "कोकणातील पहिला पाऊस" हे गाणं खरच खूप मस्त आहे.💐💐💐 लहानपणीच्या गावाकडच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हे गाणं तू स्वतः गायलस त्यामुळे अस वाटलं की आपल्यातल्याच कुणी एकाने गायलं.👍 ज्या दिवशी ह्या गाण्याचा व्हिडीओ पाहिला तेव्हा कमेंट ऑफ होत्या म्हणून कमेंट करू शकलो नाही. गाण्याला आलेल्या निगेटिव्ह कमेंट्स ह्या कदाचित खिडकीतूनच पाऊस अनुभवणाऱ्या लोकांच्या असू शकतात. ☺️ बर ते जाऊदे..जागृती मॅडम ने दिल जीत लिया भाई अपना...त्यांच्या तालावर नाचायला मी तयार आहे...😊
तुम्ही त्यांचा इन्ट्रो देत असताना त्या अशा लाजत होत्या जणू फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत आहेत आणि त्या "No No Please No" अशा पद्धतीने त्यांना नाही म्हणत आहेत😊...असो त्या मोठ्या Choreographer व्हाव्यात ही आमची शुभेच्छा💐
चेतनने केलेल गाणं आणि त्यात चिंटूकली आणि बबलूची टर उडवली ते मस्त होत☺️
चेतनला सांग की अशा पद्धतीच्या दोन-तीन ओळी ऐकायला खूप आवडतील...बाकी चेतनचा मोर भारी होता☺️😊☺️😊☺️
रोशन....आता तुझ्याकडून खूप काही बघायला मिळेल अशी आशा करतो, कारण आता आपले सण सुरू होत आहेत. त्या सणांमधली धमाल, मजा-मस्ती परंपरा, इत्यादी सर्व काही बघायला मिळेल...
खूप खूप शुभेच्छा
💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद.. 🤩🥰❤️
खूप मस्त वाटल तुमची comment वाचून.. ❤️
Negative कडे लक्ष नाही देत.
तुमच्यासारख्या इतका चांगल्या comments असतात त्याच आम्हाला महत्त्वाच्या आहेत..
त्यानेच मोटिवेशन मिळत..
पुन्हा एकदा Thanks ❤️
खूप छान👏✊👍 राेशन बाेलण्यात आणि चेतन गा़ण्यात हुशार..
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰🤩
Khup maja keli ahe.......chetan aani chintukali tar bhari ahe ta😘😍💓❤️😊 sagalyana khup khup prem...
Thank you so much.. 🥰❤️
@@YesMaharaja Tumache daily vologs lavkarat lavkar avudet💓❤️😘
हो ट्राय करतोय..👍
जॉब मुळे possible नाही होत..
रोशन,
तू जे करशील बिनधास्त कर, खुपच चांगला
प्रयत्न आहे आम्हाला तर जाम भारी वाटतंय
👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Chan video hota maja aali khup...... yes maharaja😍😍😍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
खुप खुप भारी गाणं म्हणल आहे रोशन दादा तू.....negative comments कडे अजिबात लक्ष देऊ नको.....bts पन 1no.🔥🔥🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद..🥰
नाही देत उलट Positively घेतो..
चांगल्या comments जास्त असतात..
तुमच्या सारख्या.. 🥰
@@YesMaharaja Best explanation on the song for haters, you didn't fail, you learned a lot, nice choreography by Jagruti and also best efforts from small kids for dance, nice dance on BTS and sang the song with guitar by Chetan dada as always comedy man indeed, Chintukale birthday celebration video please upload, thank you all.😍🙏✌️👍👌❤️️
रोशन, कोणी काही बोलुदे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच उत्तम पर्याय आहे. डेली vlog टाक खरंच खूप भारी वाटतात व्हिडिओ. संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर जो कंटाळा असतो तो तुमच्या व्हिडिओ द्वारे निघून जातो. खूप छान.
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰
छान वाटल तुमची कमेंट वाचून.. ❤️
ज्यांना गाणं आवडले नसेल त्यांनी स्वतः एकदा गाणं म्हणून पहावं, मग कळेल कोण किती पाण्यात आहे ते, रोशन छान प्रयत्न केला तू, नक्कीच यश येईल, येस महाराजा
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
खूप मेहनत असते.. 🤩
जाऊदे पण खूप गोष्टी शिकता आल्या..
@@YesMaharaja हेटर्स असतात रे रोशन पण एक लिमिट मधे बोलावं त्यांनी पण तू एकटा नाही आहेस आम्ही पण आहोत सोबत, तू छान प्रयत्न केला आणि करत रहा🙏❤️
येस महाराजा ❤️❤️❤️
आमच्यासाठी तुमच्या सारखे viewers महत्त्वाचे..❤️
बाकी बोलणारे बोलतात लक्ष नाही देत..
Thanks support साठी.. 🥰 🥰 ❤️ ❤️
Barobar ahe kepp going
Amhi ahot support sathi
Right bro
खूप छान वाटलं रोशन भाई असेच विडिओ बनवत रहा आणि आम्हला असच् कोकण दाखव . गाणं तर खूप छान आहे
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
रोशन ..छान गाणं आहे ..आणि तुझे सगळे च मित्र कायम साथ देतात असेच एकत्र रहा .....आणि खुप रोज विडिओ टाकत जा 👍👍👍👍👍💐💐💐
हो.. 👍
Thanks.. 🥰
लई भारी रे चेतन मस्त पिसारा पुळवला 👌👌 चेतन साठी एक लाईक आणि yes महाराजा साठी एक कमेंट
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Khup mast song banavle ani tujhe video pahun khup majja yete keep it up👍
Thank you so much ❤️ ❤️
👌येस महाराजा व आताचे गाणे अप्रतिम आहे👌लोक काय बोलतात, त्याकडे लक्ष नाही द्यायचे व आपले सुंदर दृश्य दाखवत राहायचे...पुढील योजनासाठी खुप खुप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Support साठी.. ❤️
@@YesMaharaja कोकणात आलो की भेटू एकदा
हो नक्कीच.. 👍
अप्रतिम.... बुरी नजर वाले तेरा... काला... Ignore करा अशा लोकांकडे... God bless u all.. Yes महाराजा team... Enjoy😜😂😄😄
हो.. 😀🤩🤩
Thank you so much ❤️❤️🤗
दादा तुझ्या व्हिडिओ खूप भारी असतात.
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️
पडद्यामागे नेमकं काय घडतं ते पाहायला मिळालं.
👍👍👍
कोकण म्हणजे स्वर्ग
❤️❤️❤️
धन्यवाद.. 🥰 ❤️
Lockdown संपल्यानंतर गावातील वातावरण ,लोक त्यांची लाईफस्टाईल यावरती एक व्हिडिओ बनवून टाक भाऊ आवडेल कोकणी जीवन बघायला 🥰❤
हो नक्कीच.. 👍 👍
Thanks ❤️
awsome new song BTS vlog.....khup enjoy kela mi ha vlog.....bolatat na kuch to log kahenge logo ka kaam hai kahana......ignore kar bhai... baaki apratim shoot.....all the best mitra......👍👍👌👌
Thank you so much भावा ❤️ ❤️
Apla kokan ahech asa kokanchi majach vegli 🎉Tumi progress Kara amhi tumala support karnar🙏
Thank you so much भावा ❤️ ❤️
Chetan da tum cha mora dance khup Chan layyyyyyyyy bhari 😅😄😂😁. Khar ch tum hi vloge madhe dislat ki kahi tari maja masti gamat honar ch. roshan Ase chan vloges karat raha
😂 🤩
खुप छान video. Scripted नसल्या मुळे खुप सुंदर video झाला आणि आता पर्यंतचा जास्तं आवडलेला video. असेच BTS video पाहायला आवडतील. चेतन ने पूर्ण video खाल्ला. आज तुझा 2019 चा खेकडे पकडण्याचा 2 part चा video पाहिला chintukli ne फूल धमाल केली त्यात. सर्वाना शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा. 👍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
कॉमेंट्री केलीय त्यात.. 🤩
@@YesMaharaja हो मस्तं वाटल खुप हसलो. Daily vlogs जसे जमतील तसे कर, त्यासाठी शुभेच्छा
हो ट्राय करूया... 👍 👍 ❤️
@@YesMaharaja 👍❤
Nic BTS dada 😂
Thank you so much ❤️ ❤️
यश महाराजा टायटल साँग लय भारी मला तर खूपच आवडले गाण. मी दिवसातून एक दोन वेळा तरी ऐकतो 👍👌अप्रतिम असेच नव नवीन काय तरी करत रहा. खूप खूप शुभेच्छा💐💐 यश महाराजा टीमला शुभेच्छा तुमच्या बासू गावच्या स्क्रिप्ट पाहून गावी असल्याचा भास होतोय. मस्त तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐🙏🙏
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
Good and promising attempt. Go ahead.
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
खुप छान भावा रोशन पवार 👌 चेतने ने तर खुप मजा केली आहे 👍 व्हिडिओ खुप सुंदर होता 👍 आता चिंतुकली बडे पार्टी होऊन जाऊ दे शेतीच्या मळ्यात जाऊन चिकन पार्टी रात्री चे पार्टी तेरवण करच्या माळ्यावर 👍 तुमच्या टीमला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 💐💐 पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 💐💐 पावसाळी व्हिडिओ बनवत जा 👍
हो नक्कीच बनवू... 👍
शेतीचा माळा पुन्हा बांधतील या वर्षी..
Last year चा तुटलाय...
Thanks ❤️
तुमच्या गावाला एकदा भेटु देऊ इच्छित आहे.👍❣️🙏
हो नक्कीच.. 👍
सर्व सुरळीत सुरू झाल की... 👍
काही ठिकाणी अजून restrictions आहेत.. ☹️
रोशन खूप छान मज्जा आली खूप दिवसाने मी व्हिडिओ पाहिला मला मध्यंतरी थोडा कामामुळे तुझ्या व्हिडिओ पाहते आलं नाही सॉरी रोशन सॉरी
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Sorry कशाला.. 🤦♂️
तुम्हाला वेळ मिळेल तसा पहा.. 👍🥰
काळजी घ्या.. 🙏🙏
l love your all videos ❤️
Thank you so much ❤️ ❤️
मस्त व्हिडीओ . नेहमी आतुरतेने वाट पाहत असतो आपल्या व्हिडीओ ची.❤
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Kadak ...😘😊
Thank you so much 🥰❤️
रोशन, चेतन आणि सर्व yes maharaja team.... एक नंबर ❤
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Nice ❤️👍👍
Thank you so much ❤️ ❤️
खूप छान व्हिडिओ आहे चेतन दादा फारच हसवतो ❤️❤️❤️👍 रोशन दादा तूझे नाव खूप सर्व जगभर रोशन होऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍👍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
आता फक्त एखादी मस्त वेबसिरीज बनवा मग तर तुम्हाला कोनीच रोखु शकऩार नाही , लवकरचं तुमची फिल्म पन येईल अशी आशा करतो
हो नक्कीच ट्राय करु... 👍
Thanks ❤️
खुपच सुंदर होता आजचा ब्लॉक खुप भारी पर्यंत होता नवीन गाण्या साठी best plg 👍❤💯
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
❤
❤️❤️❤️
रोशन. भावा गाणं खुप सुंदर. आणि नाचतो पण. तु छान. ज्या लोकांना गाणं आवडलं नाही त्यांच्याकडे तु लक्ष. देऊ. नकोस. पण. तु छान. प्रयत्न केला 👍❤❤❤❤❤ चेतन. पण. तुला खुप साथ. देतो चेतन भावा ला 👍 🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
अश्या comments, अशी माणस आमच्यासाठी महत्त्वाची आहेत..
बाकी Negative आम्ही लक्ष नाही देत.. 👍
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
श्री स्वामी समर्थ.. 🙏 🙏
श्री स्वामी समर्थ 🚩
ekdam bhari video aastat bhava mala khup aavdtat☺
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Nice ❤️
Thank you so much ❤️ ❤️
Khup chan video banvat ahe bhau ani chetan bhau tar khupach bhari manus bhetalay
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
चेतन दादा हौशी माणूस आहे, अशी सगळी मंडळी असल्यावर व्लॉग बनवायला अजून मज्जा येत असेल बाकी वीडियो नेहमी प्रमाणे वेगळा आणि छान होता मेहनत खुप असते 👌👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Agggggaaaayyyyyyaaaaa All time fev... Yes maharaja... 🐟🦀🐟Ata Lvkrch Party video pahijech bhava...🤩🤩🤩
हो करूया.. 🤩🤩
Thanks ❤️
तुमचे व्हिडिओ पाहण्या त मझा खूप वेगळी आहे खुप मस्त व्हिडिओ बनवता
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
लय भारी
Bhai jam work load hot ofice mdhe aaj,,pn chetan bhai chi comedy bghun minde fresh zal😁😁
Thank you so much भावा.. 🤩❤️🥰
कोकणी सिंगर असावंतर असा 👏
आमच्या भावाला सगळ्यांची👍
आशिष सात असुद्या 🙏
माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Hii
BTS bhari 👌khup majja aali ..aani mehanat pan disli sarvchi ...daily Bloks pahayla aavdtil..Roshan tu job pan karto. Aani blogs pan ..kase sarv mannge karto ..manle pahije tula ...kalji ghe bhava. 👍Yes , Maharaja 😊👌
Daily vlog ट्राय करूया.. 😃
वेळ नसतोच.. 😜😃
त्यात पाऊस खूप aani light जातेय..
खूप खूप धन्यवाद. 🥰
तुम्ही सुद्धा काळजी घ्या सर्वजण.. 🙏
Paus aala ki light cha nehmi problem hoto .Tula jase jamel time bhetel tase blog's kar ..👍
हो... 👍 👍
Thanks.🥰
गान ! नव्हे गाण.
हो.. 👍 👍
एक नंबर मधे मधे एक असा बिटीयस चा व्हिडीयो टाकत जा रोशन भाऊ
💖 YES MAHARAJA💖
LOVE FROM AFRICA💖❤️💖
हो नक्कीच भावा ❤️
Thanks ❤️
👌👌❤❤
🥰🥰❤️❤️
Kaddddddkkk नाद खुला तुझा dance very nice bro
Thank you so much ❤️ ❤️
🥰✨beauty of KOKAN🌴✨🥰
🥰🥰❤️❤️
मस्त 👌👌👍👍👍👍चिंटूकली चा वाढदिवस लक्षात राहण्यासारखा आहे त्यादिवशी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते
👍👍👌👌
खूप खूप धन्यवाद.. 🥰
कोल्हापूर पण आवडत त्याला.. 🤩
Dada mazi ek iccha aahe ki tu maz name ekatari video madhye ghe na plz dada evdi mazi icchha aahe dada 🙏🙏
हो घेऊया भावा next Q&A video बनवू तेव्हा..
तुला वाटेल तो question विचार... 👍
Thanks ❤️
Ok dada mg nakki gheshil na
हा भावा.. 👍🥰
Bhava khup sundar song aahe aani tu khup sundar video banavtos 💥💥🤘 keep it up 🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
ʜɪɪ
Hiiii
Khup chan gaila aahe sundar video khrcha khup chan 😘😘😘❤️❤️❤️👍👍👍👍👍
Thank you so much भावा ❤️ ❤️
Kadak bhava... aavadale khup...
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
मस्त खूप सुंदर👌👌👌
रोशन तुमच्या yes महाराजांच्या टीमकडून वृक्षलागवड केली तर फार बरं होईल.. तेवढंच निसर्गाच संतुलन राखायला मदत होईल...
आधीच आहेत ती जुनी झाडे लोकं तोडत आहेत आणि कोकणात जंगल तोड सुद्धा मोठ्या प्रमाणात होते म्हणून हा उपक्रम तुमची टीम हाती घेऊ शकते..
एकदा नक्कीच विचार करून बघ.. 👍
हो नक्कीच प्रयत्न करू... 👍 👍
धन्यवाद 🥰 🥰 ❤️
छान सुंदर गाणं
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Yes maharaja, होय महाराजा ..
रोशन खूपच छान गाण आहे. नवीन गाणं 'पाऊस आला' याची लहान मुलांकडून करून घेतलेली तयारी नृत्यदिग्दर्शन अप्रतिम.... keep it up !...
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
दादा व्हिडिओ मस्त पाहण्या सारखा होता आणि त्यात
चेतन दादा ची कॉमेडी पण छान असते
चेतन दादा ला सांग की अशीच कॉमेडी करत रहा .......... 🥰🥰🥰🥰
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Roshan I like vedio khup chan astat my friend n my family all vedio chi vat baghat asto amhi tuza asach pragati kar kahi problem yeil sher kar I all support yes maharaja 👍👍👍👍
Thank you so much ❤️ ❤️ ❤️ ❤️
तूमच्या चॅनेल वरचे व्हिडिओ पाहण्यात खूप मजा ये....👌❤️😍👌
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰❤️ ❤️
Nice video ..gan khup sundr ahe.
Thank you so much.. 🥰🥰
Khup chan song hote . Kokan love always .
Thank you so much ❤️ ❤️
मस्त वीडियो धन्यवाद भावा पूडच्या वाडचलिस् शुभेछा
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️
🤘Video mast hoti..nd yess maharaja Daily video pahije amhala.. Ani chetan dada hi video madhe pahije please🙏
हो.. 👍 👍
Thank you so much.. 🥰
मस्त भावा.....👌👌👍👍😍😍❣️❣️
धन्यवाद.. ❤️ ❤️
Bts mast
Tumhi sarv milun khup mehanat gheun song bnvl.ani baki lokan kade laksha dyayach Nahi. Asech chhan video bnvt Raha.mi tr tuze pratek video baghaychya adhich Like krto.
So best of luck.
हो.. 👍🥰
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
खुप छान मस्तं लय भारी अप्रतिम लाजवाब 👌🏻👍🏻🌼😂
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Khup Chayn Aahe Song Aasech Prayatna Karat Raha 👌👌👌👌👌🙂
हो नक्कीच.. 👍
Thanks ❤️
Je dakhwal te khup bhari aahe,yes maharaja song khup mast aahe thod ajun don teen minutes wadwa
हो next time..
Thank you so much ❤️ ❤️
Chan video!!!khup majja aali video pahatana
Thank you so much ❤️ ❤️
ekdam bhaari👌
#SamreshVlogs
Thank you so much ❤️ ❤️
खूप shots घेऊन चांगले execute केलेस भावा 🎉 🎊 BTS भारी वाटला
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
तुम्ही केलेली मजा आम्हाला बघायला मजा येते 👍
धन्यवाद.. 🤩❤️
खरंच खूप मस्त आहे गाणं आणि curiography पण👌♥️
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
Nad khula bhau👌👌
Thank you so much भावा ❤️ ❤️
You are the best 😊😊 I like your video😄🤗🤗🤞🤞
Thank you so much 🥰 ❤️
Konkan tar beautiful aahech pan jo person tyatla sadhepana dakhvato tech khup chan vatte baghayla mhanje apal je aahe te aahe tyatch aamhala maja yete you're too good roshan nd your whole entire friends and family circle
Thank you so much भावा ❤️ ❤️ ❤️
खुप सुंदर😍💓😍💓 विडीयो तुमची
धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
तुजी मित्र मन्डळी ना खूप आसीर्वाद तू तर 1नबर गाण्याचा कार्यक्रम सुंदर
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Chetan dadachya batavnya aikun...aapsuk chehryavr hasu yet...best of luck guys...🤗🤗😍
Thank you so much भावा ❤️ ❤️
Gaana chan ,negative comments asle tri Kahi prashna nhi,prayatna karat rahna,hech sarvat Important aahe,keep Going...#YesMaharaja💓
हो नक्कीच.. 👍 👍
Thank you so much 🥰❤️
Chan hot gaan ekdam...jast vichar nako karus ....amhach kas ahe sharir ahe nashik la man ahe kokanat....love from north Maharashtra ♥
Thank you so much दादा.. 🥰 ❤️ ❤️
Chetan 😊Tuze sathi 1 like 👍tu video madhe aala tari me lagecha hasayla suru karte. Comedy member Chetan ..😊👌
Thank you so much.. 🥰🤩
Holly ball chi match houde.....BTS ekdam bhari....love from Mumbai che koli......
हो नक्कीच बनवू.... 👍
Thanks ❤️
Tuzakde khup talent aahe Roshan tu tuz kam krt raha .tuze vichar changle aahet tyamule vait comments kde laksh nko deu.ashich mast damal krt raha.
खूप खूप धन्यवाद 🥰
Support साठी.. 🥰
1 dam kadak 👌👌👌👌😀😂😀😂😀😂
Thank you so much ❤️ ❤️
Khup chhan majja aali..
Thank you so much..
Maste re bhava 👌
Thank you so much भावा ❤️ ❤️
चेतन दादा ने जे गाणं म्हटलं ते खुप सुंदर होत. लय हसलो 😂🤣😅😅😝 राव
🤩😜😄😄
Mst......
Khup chan.... 🥰
Thank you so much ❤️ ❤️
Chetan Dadachya voice 1 No Dadachya voice made pn 1 video banav khup bhari hoil 👌🤗 ale 100 gele 100 Chetan Dada 1 Number
Thank you so much 🤩❤️❤️
व्हिडिओ बनवत राहणे तुमच्या पूर्ण टीमला मनापासून तुमचे सर्वांचे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Khup chan song dada god bless u👌👌👌👌👌👌👌
Thank you so much.. 🥰
Tumchi video khup chan ahe💓 ani tumhi sarvana reply d'etat he kharch khup bhari vatte😇
खूप खूप धन्यवाद. 🥰🥰