Subscriber's कडून मिळालेले गिफ्ट्स | GoPro Unboxing | YesMaharaja
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2021
- खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमासाठी , पाठिंब्यासाठी...
असच प्रेम आणि पाठिंबा कायम पाठीशी असूद्या.. 🙏
Stay Connected.. ❤️
#YesMaharaja
#subscribers_gift
#gopro
#YesMaharaja - บันเทิง
व्हिडिओ कडक झाला सुरवातीला जाम हसायला आलं चेतन दादाने मस्त कॉमेडी केली भजन तर मला जाम आवडतो
Thank you so much 🤩🥰❤️
छोटा चिंटूकली खूप छान आवाज पण चिंटूकलीचा मस्त आहे कडक
धन्यवाद 😍 ❤️ 😊
Khupch chan Dada 👌👌✅✅👍👍✅👌❤❤❤❤👌✅👍👍
Thank you so much भावा ❤️
Nice video bhawa 🥰🤩😊😘😍 🥳❤️🙏👑💕👍👌👌👌🤘✌️😉💞💝☺️🙂🤗😘😍🥳❤️
Thank you so much ❤️ ❤️ ❤️ 🥰
WC ☺️🤩😎
मला तुमचे, विडियो खुप आवडतात, मला तुझी सर्व डिम,आवडते
खूप खूप धन्यवाद.. 🥰
यस महाराजा चे गाणे छान आहे. चेतन दादा ची एटीन खूप छान असते
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
खुप खुप छान वीडियो हसू आवरले नाही लई भारी
धन्यवाद. 🥰
चेतन चयाउचीऐवढीढोलकिआहेतूमचीधमालवीङीओअसतातलिहीतानाकायचूकलेअसेलतरमाफकर
धन्यवाद. 🥰
चेतन ,king......
🤩🥰❤️
अभिनंदन भावा तुज्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होवोत आणि त्याचे साक्षीदार आम्ही असोत 💐येस महाराजा 💐
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕 😘
तुमचे कार्यक्रम खूप छान असतात निसर्गाच्या सानिध्यात सर्वांनाच आवडत पण तुम्ही जे दाखवता ते खूपच अप्रतिम आहे तुमच ते गाणं कोकणचा राजा खूपच सुंदर तुमची कॉमेडी खूपच भारी म्हणूनच सर्वांचे लाडके झालात तुम्ही हे गिफ्ट्स त्याचेच प्रतीक आहे
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️छान वाटल तुमची कमेंट वाचून.. ❤️ ❤️
अभिनंदन, तुमच्या सर्व टीम साठी.....💐
असेच व्हिडिओ टाकत जा, आपल्या टीम सोबत मौजमजा करतानाचे....
नाहीतर इतर यूट्यूबर बायको ने चिकन बनवलं,बायकोने मच्छी बनवली,ते हे बनवलं...
तिला हिकडं सोडायला गेलो,तिकडं सोडायला गेलो, असे फालतू व्हिडीओ टाकत असतात
,पण तुमच्या टीमचे व्हिडीओ मस्त असतात,
धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
गिफ्ट साठी खूप शुभेच्छा विडियो मस्त
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Abhinandan yes maharaja team che.keep it up
Thanks ❤️
Chetan all time fav kay comedy karto keep it up khup chan concept ahe roshan tumchi asech vedio karat raha aple subscriber vadhu det
Yes Maharaja 🙏🏻
Thank you so much 🥰 ❤️
Very nice gifts and Chetan chi dhamal khup mast aste
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
अभिनंदन तुम्हा सर्वांचे
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Yes Maharaja
❤️❤️
Chan vatl bhai he sagl kartay te tumhi lok
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Abhinandan bhava gopro sathi karan tu aajun mast video kadshil
हो नक्कीच.. 👍
Thanks ❤️
रोशन तुझी एक गोष्ट मला खूप आवडली तू निगेटिव्ह कमेंटला सुद्धा अतिशय शांत पणे उत्तर देतोस, तुझा हाच स्वभाव तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल,keep it up
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
Tumhi khrch khup bhari aahet sagle khup manje khup
खूप खूप धन्यवाद. 🤗 🥰
हे गाणे खूप आवडते
धन्यवाद....
गान ऐकायला खूप छान वाटत मस्त एकदम गावातलेच आहेत का गायक
खूप खूप धन्यवाद.. ❤️
नीतू गायकवाड - डोंबिवली..
Chetan Bhau aaslya mul video baghayla mazya yete😍
Thanks ❤️
लव्ह आहे म्हणून गिप्ट मिळाले
अगदी ❤️❤️
Khup Bhari video
Thank you so much ❤️ ❤️
मी आज पहिल्यांदा तुमचे विडिओ पहिले खूप छान आहेंत चेतन दादाने झाडू बांधून दाखवली मस्त वाटली मी मालवणी आहे आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात मला चेतन साठी gift पाठव आहे address पाठव तुमचा
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Stay Connected..
रोशन रमाकांत पवार
मु-बारसू, ता-राजापूर, जि- रत्नागिरी
पिन कोड - 416702
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
मला चेतन दादा खुप आवडतो😍
❤️❤️
Mi Mumbai la rahato pn majha gav vaibhavwadi la ahe
👍 👍 👌👌❤️
Congratulations yes maharaja team and Navladevi bless you🙏🏼🙏🏼👍👍
Thank you so much ❤️
God bless you too. 🤗
Khup khup chan jayni dela teyncha pan khuo khup aabar kharcha tumach mhant aahe tumchi gret 👍👍👍👍👍 Roshan bhai khup chan 😘😘😘
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Ani baki gift sathi pn Abhinandan 🤝
Thank you so much ❤️ ❤️
बेळगाव जिल्हा १ no दादा
धन्यवाद भावा ❤️ ❤️
ज्या सबक्राबरने गिफ्ट्स दिले आहेत त्या सबक्राबरचे मनापासून अभिनंदन. खूप छान
👍🥰❤️❤️
Mast zala video gift pan Chan ahet majya ali
Thank you so much 🥰 ❤️
Khupch enjoy karta thumi
🤩🤩🤩🤩🥰
👍👍👍 nice Roshan 👏👏👏. Ani chetan da 😄😁😂😅 awesome, 1 no kadak 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥. Ashish khup laaj to camera samor 😄. Aso Gift and Go Pro chan hote 👍👌
Thank you so much ❤️
टायटल् साँग अप्रतिम सुंदर धन्यवाद गाण सुचवले आहे आणि कोरीओग्राफर सलाम छान छान खूप खूप एन्जॉय करतात सुदरचीटुकलीची मजा करत असतो
खूप खूप धन्यवाद. 🤗 😍
Gift khup bhari aaheat asach pream karat raha aamchya yess maharaja team war keep it up
❤️❤️❤️
1 varsh purn hoil go pro la Euuuuuuuu❤😄😍
❤️❤️🥰
Kya baat hai ekdam new song hit
Thank you so much ❤️ ❤️
Roshan bhai khup chan aata tumhi he title song takl ahe te hech taka magchya time la takl hote te purn nvt cut kel hot na mnun aikyala mst vatat nvt aata takl ahe tsch taka PLZZ 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हो.. 🥰
Thanks ❤️
खुप छान गिफ्ट्स आहेत🎁.....तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन👌
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Chetan bhau khup bhari manus
होय 🤩❤️
Khup chan gift ahet 👌👌
Thank you so much.. 🥰
1no bhai
Thank you so much ❤️ ❤️
नविन गिफ्ट साठी खास करून शुभेच्छा.👍👍🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
मस्त गीत
धन्यवाद.. ❤️ ❤️
तुम्ही अति करता रे
👍👍🥰🥰
Nice song yes maharaja
Thank you so much.. 🥰🥰
Chetan is best....chintukli looks mad
🥰🥰🥰❤️❤️
खुप सुंदर
धन्यवाद. 🥰 ❤️
Nice gifts
Thank you so much ❤️
गिपट खुप भारी आहे त
खूप खूप धन्यवाद.. ❤️
So now, We can see more beautiful videos. All the Best for future videos.
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
अभिनंदन भावा
धन्यवाद.. ❤️ ❤️
Chetan 1 no, full comedy, त्याला बघितलं तरी हसायला येते
🤩🤩🤩❤️
Mast gift
Thank you so much ❤️ ❤️
खूप छान
धन्यवाद.. 🥰🥰
Mast abhindan
धन्यवाद.. 🥰
दा मी बेळगावचा आहे तुमचे video मस्त असता 😍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
navin gane khup chan ahe
Thank you so much.. 🥰
Abhinandan
धन्यवाद.. 🥰
Congratulation Roshan
Thank you so much.. ❤️
Roshan Dada Go Pro # Feeling Happy # आणि तु हसतोस ते लय भारी 😅😅🥰🥰🥰🥰
Thank you so much भावा 🤩🤩❤️
अभिनंदन रोशन दादा तूमचे पूढचे व्हिडिओ छान छान होऊदेंत आणि आम्ही नक्कीच असे लाईक करत राहू ❤️ तूझ्यामूळे कोकण अनुभवायला मिळणार हे नक्की 👍❤️ फारच छान ❤️❤️🙏
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Bhava theme song khub bhari aahe....bhetu ya aapan kadhi tari...
हो नक्कीच ❤️
Thanks ❤️
Majha kaka rajapur la kharote mahnun gav la rahato
मस्त 👌 👍
खरवते
तुमचा सर्वांची मैत्री खूप छान आहे. तुम्ही सर्वजण मस्त मज्जा करता . कोकणातील निसर्ग पाहायला खूप छान वाटते. तुम्हाला भेटून मज्जा करायला नक्कीच आवडेल .😍❤️😇
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️
Khup chan hota video
Congratulation
Thank you so much ❤️ ❤️
Roshan bhari nachtos re.
Thank you so much ❤️ ❤️ 🤩
1 no..song
Thank you so much.. ❤️
Nice video my family like your all video
Please make video in raining season
Thank you so much ❤️ ❤️
हो नक्कीच बनवू 👍 👍 ❤️
I am waiting to see raining season video with dancing
Not reply about raining season dancing
Khupch Chan Vlog Roshan, 😍
आणि तुझं स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👍🙏✌️
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
Mast yar
धन्यवाद भावा ❤️ 💕
खूप भारी भावा
खूप खूप धन्यवाद. 🤗 ❤️❤️
गोप्रो आला, नादच खुळा तुमचा भरपूर प्रेम मिळणार आहे रोशन ही सुरुवात आहे👍👍👍👍👌👌👌👌💐💐
Which village
खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
Your title song very nice. . I like it . .
Thank you so much ❤️
छान वीडियो
धन्यवाद 😍 ❤️
Nice mitranno
Thank you so much ❤️ ❤️
मस्त झाला व्लॉग, गिफ्ट छान आहेत सगळ्यांच अभिनंदन
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Kiri maja karats re
🤩🤩🥰
Congratulations bhava....
Thank you so much भावा ❤️ ❤️
Roshan bhai song very very very nice
Thank you so much ❤️ ❤️
लय भारी ♥️
धन्यवाद.. ❤️ ❤️
mi pan rajapurkar ahe
❤️❤️❤️❤️❤️❤️
Congratulations.. 💝Yes Maharaja team 🥳🥳😍
Thank you so much ❤️ ❤️
रोशन भाव हार्दिक हार्दिक अभिनंदन , आता यापुढे चांगले विडिओ पाहायला मिळतील , आणि हो तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा I love Goa
हो नक्कीच.. 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Bhava Tu अासीच मेहनत कर आणि तुला चांगला फळ भेटले🙏🏻👍
हो.. 🥰🥰❤️❤️
बबलू एकदम छान आहे
धन्यवाद.. 🥰
Bhari 1 no. ....... yes maharaja 😍😍😍😍
Thank you so much ❤️ ❤️
रोशन..... मस्त... Vlog...👌👌👌👌👌
घेतलेल्या कष्टाची... पोच पावती... आणि अजून सुंदर video बनवण्यासाठी उत्तेजन पर गिफ्ट्स....अभिनंदन.." देव बरे करो "
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
तुम्हा सर्वांच प्रेम 🥰
देव बरे करो.. 🙏
मस्त आहे गिफ्ट दादा आणि congratulations 👏👏🤗💐💐
Thank you so much 🥰
वीडियो खुप भारी आहे 👍 गिफ्ट खुप भारीच आहे 🙏👍❤️
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Chetan dada cha swagach alag🤠🤠❤️❤️.ek number aahat sagle tumhi👍
Thank you so much ❤️ 🤩
अभिनंदन 💐💐 गिफ्ट 🎁 आले आहे खुप छान भावा रोशन पवार 👍 त्या काकाचे मनापासून धन्यवाद देतो 🙏 गिफ्ट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏👍 असच त्यांना फळ भेटुदे 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩
खूप खूप धन्यवाद दादा ❤️ 💕
जय शिवराय 🙏 🚩
भारी 👌👌👌👌😍😍😍. आता व्हिडिओ बघायला मज्जा
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕 😘
#YesMaharaja ❤️
❤️❤️❤️❤️