मिनाक्षी अग,मला आपली झोक्यातलीच यारा दिसतेय ग काय पटापटा दिवस गेले आणि यारा मोठी झाली पण तुम्ही दोघंही कौतुकास्पद आहात कारण तीच्यावर खूप छान संस्कार आणि संगोपन तुम्ही केलयत
मी आहे चाळीसगाव ची ,आमच्याकडे पण याला पैसा म्हणतात. तुमचे गावाकडील vlog मला खूप आवडतात. मला आमची लहानपणीची गाव ची आठवण येते. यारा खूप लक्की आहे तिला शेतीत मनसोक्त खेळायला भेटते . यारासाठी गोड पी.🍫🍫😘😘🤗
Khup chan video❤❤❤
ताई गावी घर कधी बांधणार आहेत आणि ताई सासू सासरे दाखवणा
मिनाक्षी अग,मला आपली झोक्यातलीच यारा दिसतेय ग काय पटापटा दिवस गेले आणि यारा मोठी झाली पण तुम्ही दोघंही कौतुकास्पद आहात कारण तीच्यावर खूप छान संस्कार आणि संगोपन तुम्ही केलयत
Thanks ajji
मी आहे चाळीसगाव ची ,आमच्याकडे पण याला पैसा म्हणतात. तुमचे गावाकडील vlog मला खूप आवडतात. मला आमची लहानपणीची गाव ची आठवण येते. यारा खूप लक्की आहे तिला शेतीत मनसोक्त खेळायला भेटते . यारासाठी गोड पी.🍫🍫😘😘🤗
Cute yara
एवढ्या लहानपणी यार किती छान काम करते❤❤❤
❤❤
यारा खुप गोड आहे
Mast didi
Yara❤😘😘
❤❤❤
Love you यारा ❤❤
आमच्या कडे याला वाण्या म्हणतात. यारा मस्त मजा करते आहे शेतात
Yara kup samzudar ahe
मी पण चाळीस गावं आहे & माझ्या मोहरी आहे ❤
Paisacha mhantat
टनटनीच झाड आहे ते बाई ❤
कोकणात घडून म्हणतात
Lahan panachi athawan aali
Amchyakade sad (marati madae) mhantat
याराला शेती कामाची आवड आहे
Yara hushar aahe, aasech lahan panapasunacj mulana shetat ghewun jave
Tai sirel sodli ka
यारा खूप खूप गोड पिल्लू आहे ❤
तुम्ही सैराट मध्ये काम केले आहे का?
Paisa Mantra Yaara love you❤❤❤
Tumcha sasu aai ka nahi disat