निर्णय तुझा बरोबर आहे कारण मुलांना आपल्या लहानपणी त्यांना आपल्या आईची गरज आहे पैसे देऊन सगळ्या गोष्टी होतात पण आईचे प्रेम जे आई कडून मिळते ते कोणाकडून नाही मिळत, आणि जेव्हा मुल बोलायला लागतात तेव्हा त्यांना पालकांची खरी गरज आहे नंतर पुढे काम होत रातील मस्त आई आणि मुलीच बालपण एन्जॉय कर कारण वेळ गेली की मनात राहून जाते ही अगोदर ही गोष्ट का नाही केली 👌👌
ताई तू मला खूप आवडते...सिरियल च्या माध्यमातून तू आमच्यापर्यंत पोचलीस ते खरच आहे पण yotube मुळे तू खरी कशी आहेस किती मिळून राहतेस सगळ्यांसोबत हे आम्हाला समजले ...पण आता तुझा जो निर्णय आहे तो योग्य आहे..तशी आपली यारा खूप समजूतदार आणि हुशार आहे पण तिला तुझी आणि कैलास दादाची गरज जास्त आहे..तुम्ही दोघे उत्तम आई वडील आहात हे बर्याच vidoe मध्ये जाणवले...तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️❤
खूप सुंदर निर्णय 👌❤️.... याराच्या या वयात तुझं तिच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे 😍😘 एका आईचा निर्णय जो योग्यच आहे 👌❤️ All the best for your future 👍❤️ Lot's of ❤️
तु मराठी भाषा मध्ये vloging करते ते ठीक आहे पण.... त्याआधी तू एक गोर माती बंजारा समाजाची आहे.मी नेहमी तुझे ब्लॉग बघते पण मी अजून तुझा channel subscribe ke nahi ahe karan.... Tu तुझा ब्लॉग मध्ये जय सेवालाल महणात नाही.. कुठेही बंजारा समाज बद्दल दुर दुर पर्यन्त तू बोतल नाही तुझ्या vlog बंजारा समाज हा कुठे अधलत नाही करोडो बंजारा लोक you tube var online असतात तुझे vlog बघतात तु अजुन सुधा जय सेवालाल मनात नाही बंजारा समाजाचं मन जिंकत नाही आणि मानते अजून माझे subscriber वाढत नाही ह्याच कारण तू स्वतःला विचार बंजारा समाजाला हल्ल्यात घेऊ नाको पुढे जायचे असेल तर बंजारा लोकांची मन जिंक पुढे God bless you
तुझा निर्णय योग्य आहे . पैसा पेक्षा सद्धयातरी याराकडे लक्ष देणं करजेच आहे . व्हेरी गुड
निर्णय तुझा बरोबर आहे
कारण मुलांना आपल्या लहानपणी त्यांना आपल्या आईची गरज आहे
पैसे देऊन सगळ्या गोष्टी होतात पण आईचे प्रेम जे आई कडून मिळते ते कोणाकडून नाही मिळत, आणि जेव्हा मुल बोलायला लागतात तेव्हा त्यांना पालकांची खरी गरज आहे
नंतर पुढे काम होत रातील
मस्त आई आणि मुलीच बालपण एन्जॉय कर
कारण वेळ गेली की मनात राहून जाते
ही अगोदर ही गोष्ट का नाही केली
👌👌
ताई तुझा निर्णय योग्य आहे
ताई तू मला खूप आवडते...सिरियल च्या माध्यमातून तू आमच्यापर्यंत पोचलीस ते खरच आहे पण yotube मुळे तू खरी कशी आहेस किती मिळून राहतेस सगळ्यांसोबत हे आम्हाला समजले ...पण आता तुझा जो निर्णय आहे तो योग्य आहे..तशी आपली यारा खूप समजूतदार आणि हुशार आहे पण तिला तुझी आणि कैलास दादाची गरज जास्त आहे..तुम्ही दोघे उत्तम आई वडील आहात हे बर्याच vidoe मध्ये जाणवले...तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️❤
खूप सुंदर निर्णय 👌❤️.... याराच्या या वयात तुझं तिच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे 😍😘
एका आईचा निर्णय जो योग्यच आहे 👌❤️
All the best for your future 👍❤️
Lot's of ❤️
अतिशय सुंदर अप्रतिम निर्णय घेतला मॅडम 👌👌👍👍
मला यारा खूप खूप आवडते ताई . मी फक्त तिच्यासाठी तुमचे vedio बघते ❤❤
Ekdum perfect decision ahey ani ha decision ek aai ch samju shakate
एक आई म्हणून मीनाक्षी तू खूप छान निर्णय घेतलास योग्य वेळी योग्य निर्णय
Gap ki bai tula bigg Boss madhe jaych ahe ..ani mhanity ki yara sathi 😂😂
Kharach बिग बॉस मधे जाणार आहेस ❤❤❤❤❤
यारासाठी खुप चांगला निर्णय घेतलास मिनाक्षि .कारण हयाच वयात मुलांना आईची गरज असते.
मिनाशी तुमच्या दोघांची जोडी खुप छान आहे याला साठी तु तुझे काम थांबवले खुप छान निर्णय घेतला आहे कारण मुलांना आता आईची गरज जास्त असते
योग्य निर्णय आहे मीनाक्षी ❤❤
Best decision Getla aahat tumhi ❤😊 Aaplya family sobat mulagi sobatch chan time deta ❤😊 Negative roll kela Tuhmi Sobav khup bhari ahe ❤😊
Nice descision ❤🎉
ताई रोज विडिओ बनवत जा मी तर search करून बगते विडिओ आजून आला नाही मला खूप आवडतात तुझे विडिओ पहिला
Tai tu khup chan kam kartes
Changla nirnay ghetlat madam yara sathi mulana aaichi jast garj aste lahan vayat
देवकी रोल एक नंबर
Good decision, gavche vlog dakhav khup chan astat
Tu parat hay aboli set var noko sodu plz mala khup maja vartha bhagala hay parat neeta tai
Meenakshi tai tu khup chan kam kelas serial madhe yara che video khup chan astat ❤
याराकडे लक्ष देणे महत्त्वाच आहे
यारा कशी आहे
Tai tumchi mala sukh manje nkki kai ast siriyal khup aavdte tumchi mulgi pn khup god aahe tai tumche gavakdche video khup mast aastat
50 k complete 🎉
Keep it up Tai. ....me pan mulamule gap ghetla hota ...
Good decision, Yara ajun smart n hushar honar yat shanka nahi,tumchya ya quality time mule,❤❤❤
Atta daily vlog karat ja khup chan watata tuzhe yara che vlog
Tai Yara tichya papana kiti God bolte g phone var ❤
बिग मधे जाणार आहेका
यारा कडे लक्ष राहील ❤
बरं झालं
Mom guilt is real....! All the best for future endeavours.
Mast ch serial hoti tumchi .....mla fkt tumchi acting bghnyasathi purn serial bghayche😊pn aata tumhi nhi tya serial mdhe😢mhanun nhi bght me
आता किती वर्ष तु काम करणारंनाहीस?
Tumcha last episode no ?
Miss you devaki 😢❤
Comedy video Chan astat tai reels la❤
Nice disicision ❤
I am ur subscriber 😊
तुम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ❤बघता का
खुपछान👍
Tumhi serial ka sodli
Daily vlog takat ja manje apoaap subscriber vadhatat Kiva ekhada short video tari takat ja song cha
हा problem maza pan ahe Views yet ahet pn subscribers वाढत नाही आहे 🤔😥
Very nice video
Nice
Nice vlog
Mi subscribe kel
😊
Yara la god पापी
We are missing you in the serial
मॅडम मी तुमचं खूप मोठा फॅन आहे प्लीज एक रिप्लाय द्या😢
माझीपन मुलगी इंजिनिअरिंग सोडली मुलासाठी
खुपच छान यारा पण गोड आहे साराला वेळ द्या
Yara yara🎉🎉
❤❤❤❤
❤❤❤
Mala tar ase vatat ki tu bigg boss made janar ahes
Bagayla aawdel aamala
Yara school la jail tevha tumhla vel milel. Ya phase madhun javach lagte
याराला वेळ द्या ती खुष रहात आहे मस्तच
Please reply Meenakshi mam
तुम्ही या न आमच्या घरी टीव्ही सेंटर ला आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला नाही तर तुमचा add सांगा जालन्यात कुठ्ये आहे आम्ही तिकडे येऊ भेटायला 😊
👍👍❤️❤️🤝
Kel subscribed
तरी पण तु काम करत राहा❤❤❤
❤❤
Dar hech Karan mg ka karta Serail
तु मराठी भाषा मध्ये vloging करते ते ठीक आहे पण....
त्याआधी तू एक गोर माती बंजारा समाजाची आहे.मी नेहमी तुझे ब्लॉग बघते पण मी अजून तुझा channel subscribe ke nahi ahe karan....
Tu तुझा ब्लॉग मध्ये जय सेवालाल महणात नाही..
कुठेही बंजारा समाज बद्दल दुर दुर पर्यन्त तू बोतल नाही
तुझ्या vlog बंजारा समाज हा कुठे अधलत नाही
करोडो बंजारा लोक you tube var online असतात तुझे vlog बघतात
तु अजुन सुधा जय सेवालाल मनात नाही बंजारा समाजाचं मन जिंकत नाही आणि मानते
अजून माझे subscriber वाढत नाही
ह्याच कारण तू स्वतःला विचार
बंजारा समाजाला हल्ल्यात घेऊ नाको पुढे जायचे असेल तर बंजारा लोकांची मन जिंक
पुढे God bless you