'कला'वंत आणि गप्पा | मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे | सर्वात्मका सर्वेश्वरा | Vrb Clicksography |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • मुग्धा वैषमपायन आणि प्रथमेश लघाटे
    सर्वात्मका सर्वेश्वरा 2018 दापोली
    संस्कार भारती समिती दापोली
    अरविंद जोग फौंडेशन

ความคิดเห็น • 7

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 3 ปีที่แล้ว +2

    सर्व मान्यवर कलाकारांना गायक वादक निवेदक सहकारीना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद, ही हे केवळ ह्याच कार्यक्रमापुरते मर्यादित नसून ज्यांच्या त्यांच्या कला क्षेत्रात आणि उर्वरित उभ्या आयुष्यातील, G -ONE, प्रवास कालावधी अखेर निश्चित आणि निश्चिन्तच आहेत!! कलाकार ह्यांच्या मुलाखती, दिलखुलास मनमोकळे पणे गप्पागोष्टी, आणि त्या कार्यक्रमांचे मूळ सूत्र सूत्रधार, संयोजक, मार्मिक शीर्षक ह्यांचा जणू त्रिवेणी संगम, तथा एखाद्या गोष्टीची कल्पना सुचणे, त्याची आकर्षक मुद्देसूद मनमोहक, प्रदीर्घकाल रसिक प्रिय प्रेक्षाकांचे मनामनात कायम घर करून राहील रचना, आणि जोडीस, अंतिम विषय सजावट!! ह्याला तोड नाही, हीच ईश्वरी कृपा सर्वाना समान अर्थाने सदसर्वकाल, सर्वत्र लाभो हीच त्या भगवती माता, भगवंत ह्यांच्या आणि गुरु, सद्गुरू ह्या सर्वांच्याच समचरणी, आहेत आणि राहोत ह्याच शुभेच्छा आहेत, आणि समान अर्थानेच सर्व मान्यवर कलाकार आणि तितकेच कलेशी एकरूप झालेले रसिकप्रिय श्रोतेजन, ह्या सर्वांनाच आहेत!!ह्या कार्यक्रमामुळे सकळ देवदेवता, भगवंत आणि भगवती माता,श्री गुरु, श्री सद्गुरू, ह्यांनी मानवाला मानवाच्या सर्वांगीण, आणि सर्वत्र, सदासर्वकाल अखंड ना मस्मरणाचा नंदादीप तेवत ठेवण्याचा आदेश उपदेश केला आहे!!तोच रास्त आहे, तोच राजमार्ग आहे, शास्वत सुखाचा प्रत्येकी G ONE!!प्रवासाचा कळवधी =तुमीरातून तेजाकडे वाटचालीसच वाव मिळतो!!काका!!

  • @howtodo6539
    @howtodo6539 5 ปีที่แล้ว +1

    aggo bai....

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 ปีที่แล้ว

    Very nice singing

  • @suyeshbhuwad2319
    @suyeshbhuwad2319 5 ปีที่แล้ว

    Kadakk

  • @girishnakte4932
    @girishnakte4932 6 ปีที่แล้ว +3

    Nic work