Special Report | पवारांच्या कौतुकाचं कोडं फडणवीसांनाच उमगलं?-tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 230

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว +63

    पवार साहेब आज कौतूक करतील आणि उद्या म्हणतील माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता.

    • @vedshreelimaye6382
      @vedshreelimaye6382 2 ปีที่แล้ว +1

      आजपर्यंत पवार साहेबांनी सुध्दा विविध मार्गांनी माणसांना आपलसं केलंय तेच तर सर्वांचे राजकीय गुरु आहेत सर्वांचे.त्यांचेच अनुकरण सगळे करतात.मोठ्या माणसांचच अनुकरण छोटे लोकं करतात.ते ज्येष्ठ नेते आहेत ना आमचे!मग त्यांचच अनुकरण का करु नये 😀

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 2 ปีที่แล้ว +5

      बोलतात एक व करतात एक अशी त्यांची ख्याती आहे अस का म्हणतात? सकाळी आठ वाजता शपथविधी हा यांनीच घ्यायला सांगितला नव्हता म्हणुन तो अजीत दादांनी घेतला अस म्हणन वावगं ठरेल की कसे?

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 ปีที่แล้ว

      Right

  • @Sakhapandurang
    @Sakhapandurang 2 ปีที่แล้ว +60

    पवार साहेब जेव्हा कौतुक करतात तेव्हा निशाणा कुठ असत हे सांगता येत नाही😎

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 2 ปีที่แล้ว +29

    फडनविस साहेब पवार साहेबांवर खुष होऊ नका, ते पुढे काय खेळी करतील ते बघा, पवारांवर विश्वास किती ठेवायचा हे लक्षात ठेवा, अशी विनंती।

  • @vaibhavyadav7485
    @vaibhavyadav7485 2 ปีที่แล้ว +31

    राष्ट्रपती निवडणुकीसाठी चाललंय म्हणून तर साहेब कौतुक करतात राष्ट्रपती उमेदवार आहेत शरद पवार

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 ปีที่แล้ว +46

    डाव टाकलाय साहेबांनी, निशाणा हेच असतील घायाळ दुसरा फायदा तिसऱ्याला 🤣🤣🙏

  • @satishraje6914
    @satishraje6914 2 ปีที่แล้ว +41

    मल्ल तेल लावून आले, पण खेळ बुद्धिबळाचा होता.

  • @dipakpatil8204
    @dipakpatil8204 2 ปีที่แล้ว +14

    पवार साहेब आधि कौतुक केले म्हणजे काय सोप नाही ते फडणवीस साहेबानाच झोबनार पण त्याला ऊशीर लागेल

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 2 ปีที่แล้ว +29

    ग्रेट देवेंद्र फडणवीस 🔥💯🚩🚩🚩
    सदैव नावात जात शोधन्यापेक्षा कामात कर्तुत्व आहे मान्य केले पवार साहेबांनी 💯🚩🚩🚩

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      हिंदू द्वेष्टा जातीयवादी राजा, फडणविसांचे कौतुक करतो हे अजिबात खरे वाटत नाही !

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 2 ปีที่แล้ว +52

    सिवसेनेच्या लक्शात काही येतय काय?संजय राऊत ची दोन मते गेले कुठे? खच्चीकरण होणारच

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 2 ปีที่แล้ว +17

    आता कौतुक केले खरे आहे, परंतु तेआत्ताच समझण्यासारखे नाही आहे.

  • @braj...2224
    @braj...2224 2 ปีที่แล้ว +45

    शेरास शवाशेर आहे , काही लोकांना मीच लई शहाणा असे वाटत होतं पण फडणवीस नि योग्य वेळी अशी पिरकी मारली समोरच्याला समजले पण नाही🤣🤣🤣

  • @SriShridhar
    @SriShridhar 2 ปีที่แล้ว +11

    विविध ह्या शब्दावर भर आहे, ते कौतुक आहे का आणखी काही ते ज्याचं त्यांनी ठरवायचं.

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 2 ปีที่แล้ว +28

    नाना तीन पक्ष मिळून विजय मिळवता अन तुमच कोतुक पाहिजे. अहो तुम्हा तिघांना मिळून पाणी पाजलंय.

    • @avinashlende3336
      @avinashlende3336 2 ปีที่แล้ว

      F dla kendriy yantrana band karayla sanga

  • @dhananjaydeshmukh8466
    @dhananjaydeshmukh8466 2 ปีที่แล้ว +9

    बच्चु कडू साहेब अत्यंत गोड बोलले...

  • @Rajeshpatil2151
    @Rajeshpatil2151 2 ปีที่แล้ว +16

    बोलता येत नाही तरी तोंड काय बंद होत नाही

  • @psychologyfunda1609
    @psychologyfunda1609 2 ปีที่แล้ว +20

    पवार साहेबानी कौतुक केलं म्हणजे आता काही खर नाही,चाणक्य आहेत पवार साहेब राजकारणातले

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 2 ปีที่แล้ว +1

      माननीय श्री.पवार साहेबांनी कौतुक केले म्हणजे जरा गम्भिर्यानेच् संबंधित नेत्यांनी विचार करायला पाहिजे. धन्यवाद.

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 ปีที่แล้ว +6

    राष्ट्रपती निवडणूक मध्ये " शिवसेना " भाग घेऊ नये। ***💐

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 2 ปีที่แล้ว +10

    पाऊस पडला बेडूक बाहेर आला

  • @vinayakshindikar4688
    @vinayakshindikar4688 2 ปีที่แล้ว +9

    कितीही विरोधी पक्षांनी कौतुक केले तरी सावध रहावे ,फडणीस त्याबाबत सक्षम आहेत,धन्यवाद

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 2 ปีที่แล้ว +1

      विरोधी पक्षांनी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यन्चे कौतुक कुठल्या पद्धतीने आणि कशा प्रकारे केले आहे हे फडणवीस साहेब उत्तम प्रकारे जाणतात.कौतुक करताना जि वाक्ये वापरली त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि शब्दाचि फेक फडणवीस साहेब ह्यन्चा उत्तम प्रकारे लक्षात आले आहे.

    • @spune5038
      @spune5038 2 ปีที่แล้ว

      सक्षम असते तर सरकार आणलं असत स्वतःच फडणवीस ने😀

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्राचे दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेब.

    • @prashantchavan3550
      @prashantchavan3550 2 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्राचे दैवत फक्त Chhatrapati Shivaji Maharaj
      Bamn Nahi,

    • @prashantraviquiz2841
      @prashantraviquiz2841 2 ปีที่แล้ว +1

      @@prashantchavan3550 barobar pan baman Cha ky samndh ?😂

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 2 ปีที่แล้ว +1

      सत्येत आला की देवेंद्र जी फक्त भ्रष्टाचार बंद करा व फक्त विकासा वर भर द्या .......

  • @mahadevmohite2964
    @mahadevmohite2964 2 ปีที่แล้ว +10

    फडणवीस सावध रहा पुढे धोका आहे,

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 2 ปีที่แล้ว +6

    कौतुक करतो म्हणजे गडबड आहे 😜😜😜😜🚩🚩🚩🚩

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 2 ปีที่แล้ว +5

    कौतुक करता करता हेही सांगायला विसरले नाहीत की आमचं १ मत वाढलं म्हणजे आम्ही देखील भाजपाचे मत फोडण्यात यशस्वी झालो आणि आपण सुद्धा चाणक्य आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว +11

    आपल्या सगळ्यानी गप्प बसायचे आणि पवार साहेबांच्यावर अवलंबून राहायचे हे कितपत योग्य आहे .आपली स्वतः ची काही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की नाही .बघा स्वता किम्मत कमवायला ,राजकारण करायला कधी शिकणार .फक्त नावे ठेवायला येतात आपल्याला हे बरोबर नाही .

  • @dadasahebjadhav-patil-4045
    @dadasahebjadhav-patil-4045 2 ปีที่แล้ว +1

    उघडपणे बोला ED,CBI,इनकमटॅक्स यांची कृपा

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 ปีที่แล้ว +8

    फडणवीस इज ग्रेट

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 2 ปีที่แล้ว +12

    लायकी दाखविली हे मान्य करा तुमच राजकारण संपलय😂😂😢😢

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 ปีที่แล้ว +6

    Very good news for Kolhapur. They got additional and efficient M. P. For Kolhapur who can solve District's problem. Wellcome M. P. Saheb.

  • @prasaddudhane1273
    @prasaddudhane1273 2 ปีที่แล้ว +3

    पवार साहेब जे बोलले ते फडणवीसांना बरोबर समजले.

  • @sopankaitwad9053
    @sopankaitwad9053 2 ปีที่แล้ว +1

    राणेला बोलायच लागते का प्रत्येकामध्ये तोंड घालायची सवय आहे

  • @bhausahebshinde4574
    @bhausahebshinde4574 2 ปีที่แล้ว +9

    बेंडुक लागल डराव,डराव करायला

  • @mahadevmohite2964
    @mahadevmohite2964 2 ปีที่แล้ว +10

    देवेंद्र व उद्धव यांच्या मध्ये लावा लावीचा फॉर्म्युला, दुसरे काय?

  • @NiteenKulkarni
    @NiteenKulkarni 2 ปีที่แล้ว +6

    अनिल देशमुख आणि नवाब ने तोंड उघडलं का काय ? पवार साहेब फडणवीस बद्दल बोलतायएत

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रपती कोणत्याही पक्षाचे असो। " शिवसेना " स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी भाषिकांना । ""''----- सारखेच असतें। असें महाराष्ट्र राज्य नागरिक अनेक जण आपापल्या परीने बोलताना सांगितले जाते आहे। 💐

  • @painterprashant
    @painterprashant 2 ปีที่แล้ว +3

    'विविध मार्गांनी' चा अर्थ समजून घ्या

  • @vinaykale5271
    @vinaykale5271 2 ปีที่แล้ว +29

    I wonder why media gives sooo much importance to what Sharad Pawar says..
    Devendra Fadanvis is out smarting him every way..

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 ปีที่แล้ว +1

      चाटूगिरी पत्रकार आहेत ते

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 ปีที่แล้ว +1

      Media as well as many in Maharashtra Govt Administration especially IPS cadre are on his payroll! Just one example one atrocity act protected senior IPS Officer and his IAS wife are hatching eggs in Pune for last many years They are his favorites!

  • @sachinaru9295
    @sachinaru9295 2 ปีที่แล้ว

    Barobar आहे...

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 ปีที่แล้ว +2

    शरद पवार नाव एकच नंबर

  • @varsha552
    @varsha552 2 ปีที่แล้ว +13

    कौतुक नाही केलंय मेडिया वाले पागल झाले आहेत तुम्ही मुद्दाम त्यांच्या शब्दांचं कौतुकात रूपांतर करताय. ते बोलले आहेत विविध प्रकारांनी माणसांना आपलं करतात ह्यात एक hint आहे . चाललेत कौतुक सोहळा करायला

    • @prakashrachatwar.8413
      @prakashrachatwar.8413 2 ปีที่แล้ว +1

      करेक्ट

    • @narendra3671
      @narendra3671 2 ปีที่แล้ว

      राजकारणात सगळे मार्ग वापरतात पण यश मुत्सद्दी हुषारी ला येते.आणि विजय हा विजयच असतो

    • @varsha552
      @varsha552 2 ปีที่แล้ว +1

      @@narendra3671 अस आहे ना मग उध्दव ठाकरे हे ही सत्तेवर विजयी होऊनच आले आणि त्यांचं ही आम्हाला कौतुकच आहें ना, जेव्हा फडणवीसांनी चाणक्य निती वापरून विजय मिळवला म्हणजे फडणवीस हुशार आणि उद्धव साहेबानी ही त्यांची चाणक्य नीती वापरून 106 आमदार घरी बसवले आणि फडनविसच स्वप्न भंग केलं तर ते पाठीत खंजीर खुपसने झालं. वाह रे वाह अंधभक्त.

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 ปีที่แล้ว +6

    44 मत काँग्रेस ने 42 असताना 2 मत का ? बाद करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या आमिष ला। बळी पडले।

  • @anantapatil1494
    @anantapatil1494 2 ปีที่แล้ว +3

    जो चमत्कार झाला.! मानसं आपलीशी करणं विविध मार्गाने.!
    मात्र जनतेत हा चमत्कार लोकप्रियतेत वळवणे शक्य होईल का.!

  • @ashokmedge3682
    @ashokmedge3682 2 ปีที่แล้ว +13

    कौतुक करण्याचे कारण भाजप बरोबर युती करणे भाजपने सावध राहावे सत्तेसाठी काही करणार

  • @nitinJ3427
    @nitinJ3427 2 ปีที่แล้ว +6

    बाकी सगळे निवडून आले तरी चाल आसते परंतु संजय राऊत पडला पाहिजे होता यानं रोज बडबड करून खुपच बोर केला

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 2 ปีที่แล้ว +4

    घोडे बाजार झाला भाऊ

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 ปีที่แล้ว

    हीच ती वेळ शिव सेना अभिनंदन

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 ปีที่แล้ว +5

    एक खासदार पराभूत केले पण पुढे येणाऱ्या अडचणी निर्माण झाली आहेत। भारतीय जनता पक्षाचे + नेशनल काँग्रेसचे।

  • @hanumantgadve9882
    @hanumantgadve9882 2 ปีที่แล้ว +7

    Only fadnvis bjp sarkar namo namo namo

  • @sssnewsmaharashtra6321
    @sssnewsmaharashtra6321 2 ปีที่แล้ว +1

    योग्य वेळेस कौतुक झालंच पाहिजे

  • @munirshaikh5897
    @munirshaikh5897 2 ปีที่แล้ว

    विविध मार्गानी हा शब्द महत्वाचा आहे.

  • @BSINDIAN397.
    @BSINDIAN397. 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @ShantilalparbhakarKharade
    @ShantilalparbhakarKharade 3 หลายเดือนก่อน

    पैसा झाला मोठा.माणसं झाली खोटी.हि महण आता महाराष्ट्रात खूप जोरदार धुमाकूळ घालत आहे.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 ปีที่แล้ว +4

    साहेबांनी कौतुक केले : बचके रहना रे बाबा बचके, आगे धोका आहे

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 ปีที่แล้ว

    Parlay nahi na

  • @arunedke-mn5jd
    @arunedke-mn5jd 3 หลายเดือนก่อน

    पवार समजायला टीव्ही9pm समजणार नाही ओन्ली आमचे साहेब पवार साहेब❤

  • @sandipsawant6466
    @sandipsawant6466 2 ปีที่แล้ว +2

    गोड शब्दां मागे पवारांची कुटील चाल

  • @vijayalhat9947
    @vijayalhat9947 2 หลายเดือนก่อน

    😮😮

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 2 ปีที่แล้ว +5

    हे आहेत पवार साहेब ,लक्ष्यात घ्या पडळकर साहेब , फारच वेगळे आहेत अभ्यास न जमणार विषय म्हणजे पवार साहेब.

  • @nandunalage4601
    @nandunalage4601 2 ปีที่แล้ว +1

    नारोबा

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 หลายเดือนก่อน

    ही गोष्ट दोन वर्ष पाठीमागचे आहे

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 ปีที่แล้ว +7

    पवासाहेब cha मोठेपणा आहे कबूल करतात प्रतिस्पर्धी la Kami lekhat nahit

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 2 ปีที่แล้ว +2

    गध्यना. पवारा चा. tomnahi. कौतुक. वाटतो. वारे. आपण. निवडून. दिलेले. नेते.

  • @SamadhanPatil-li2nz
    @SamadhanPatil-li2nz 2 ปีที่แล้ว

    👍😇

  • @shekharganeshkar4996
    @shekharganeshkar4996 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 หลายเดือนก่อน

    विविध मार्गांनी माणसं मिळवणं,😅 यात खरा अर्थ दडलेला आहे, हे कौतुक नाही टोला आहे

  • @dhananjaysakhare8825
    @dhananjaysakhare8825 2 ปีที่แล้ว +4

    काही नाही राज्यसभेचा शिवशेनेचा उमेदवार पडला ,..शिवशेना जास्त किरकिर करू नी गप्प बसा वी ...म्हणून फडणवीस साहेबांचे कौतुक केले ....हे दबाव तंत्र आहे ....गप्प बसा नायतर भा ज पा सोबत जातो .....असा संदेश देण्याचा

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 2 ปีที่แล้ว +5

    Pawar rashtrapati padasathi sathi BJP sobat god god bolat aahe 😅😂😂🤣✌

  • @devamahajan3805
    @devamahajan3805 2 ปีที่แล้ว

    राजकारणाचे चाणक्य mr देवेंद्रजी साहेब💐💐💐

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 2 ปีที่แล้ว

    बंडा आधीच्या ह्या प्रतिक्रिया
    हि तर वादळात पुर्वी ची शांतता ठरली 🌪

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 ปีที่แล้ว

    Paryaych nahi na

  • @nileshpawar8837
    @nileshpawar8837 2 ปีที่แล้ว +3

    पवार

  • @rajeshnagarkar7153
    @rajeshnagarkar7153 2 ปีที่แล้ว +13

    आग लावणारे चॅनल

  • @maheshshinde4021
    @maheshshinde4021 หลายเดือนก่อน

    नारायण ला पक्षातून बाहेर काढा

  • @siddharamkoli400
    @siddharamkoli400 2 ปีที่แล้ว +7

    Bachu कडु साब निशाणा लावायला साधारण नेता नाही तीत फडणवीस साब आहेत हीचा पुढे कुटला नेताचा चाणक्य चालत नाही फडणवीस खुद्ध चाणक्य आहेत

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 2 ปีที่แล้ว +6

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ सरकार
    बाबरसेना शवसेना लान्डीसेना वडापाव सेना माफिया सेना बाबरसेना फावड्या शिम पवार सेना शोनिया सेना म्याव म्याव शेना
    टिपु सुल्तान सेना टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना..,,...

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 ปีที่แล้ว

    2024फडणविस

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 ปีที่แล้ว +5

    स्थानिक पातळीवर काँग्रेस ला लायकीचा उमेदवार मिळाला नाही बाहेरून लादलेल्या माणसाच्या विरोधात तक्रार हि कोणी करण्याची हिम्मत दाखवली नाही. काय होणार आहे पक्षाचे.
    आता येणाऱ्या विधान परिषदेत खूप काही घडेल.

  • @sadashivwagmare9755
    @sadashivwagmare9755 2 ปีที่แล้ว

    नाना.एकदमबराबर

  • @sks7620
    @sks7620 2 ปีที่แล้ว

    पवारांनी फडणवीसच कौतिक केल आणि सेना शांत झाली शेवटी भीती पहाटेच्या शपथविधीची

  • @vishnupokharkar5202
    @vishnupokharkar5202 2 ปีที่แล้ว

    भावी पंतप्रधान फडनविस

  • @hakimshaikh7286
    @hakimshaikh7286 2 ปีที่แล้ว

    सीबीआई,ई डी , गुप्तचर यंत्रणा चा विजया

  • @shrikrishnajoshi2541
    @shrikrishnajoshi2541 2 ปีที่แล้ว +1

    ही तर बस एक झलक आहे

  • @User95958
    @User95958 2 ปีที่แล้ว +5

    🍉 ने ब्लॅकमेलिंगच्या (विविध) जीवावर तिघाडी सरकारचा पराभव केला. शिवसेनेचा C. M असून 🐯 ची शेळी झाली 😊😊.

  • @narendra3671
    @narendra3671 2 ปีที่แล้ว +6

    पवार साहेब मुलीला सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्यासाठी कोड्यात बोलत आहेत.उध्दवजींनी सावध राहावे.राऊत कधीही शिवसेनेचे नव्हते चित्रलेखा मासिकातील लेखन विचारात घेता हे सेनेला गाळात घालणार १९प्लॉटचे सोम्मयांना यांनी च सांगीतले म्हणे.

  • @709sanjay
    @709sanjay 2 ปีที่แล้ว +2

    हा उद्ध्वस्त ठाकरे ना टोमणा होता

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 ปีที่แล้ว +5

    Khara Chanakya.... Dusrya chankyala olakhel 🤣

  • @kojagaikwad4686
    @kojagaikwad4686 2 ปีที่แล้ว

    कामाचं कौतुक करायला मोठं मन लागत जरा विरोधी पक्षानी पण बोध घ्यावा सगळीकडे राजकरण नसावं

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 2 ปีที่แล้ว

    Vividh marg apanavne mag study exam sathi student ne ka karava vividh marg apanave asa kasa Maharashtra students ne kay bodh gyava

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 ปีที่แล้ว

    पवारच आतुन मोदीसोबत तडजोड आहे हे फक्त वरवर शिवसेनेसोबत आहे

  • @devidandrthakre3836
    @devidandrthakre3836 2 ปีที่แล้ว +2

    Vividh marg manje ed cd kawadi ityadi

  • @KailashGWaogh
    @KailashGWaogh 2 ปีที่แล้ว +1

    मंदिरात जाणार हे माहीत असून नॉनव्हेज खाण,
    आणि छत्री असून पावसात भिजण,
    ही नौटंकी फक्त साहेबच करू शकतात...
    आहो Pawar Saheb किती स्टंटबाजी करणार आजून,
    नॉनव्हेज खाऊन हातात देवाची प्रतिमा आणि गळ्यात देवाचा रुमाल घेऊन कुठला धार्मिक पणा दाखवताय तुम्ही

  • @meenarane6592
    @meenarane6592 2 ปีที่แล้ว

    मा. शरद पवार साहेब यांनी देवेंद्र फडणवीस. याच कोतुक केले, हार जीत असतेच, जे जिकतात त्याचे मतभेद विसरून अबिनंदन केल पाहिजे, ते मा. पवार साहेब यांनी दाखवू दिले, मनात काही असू दे, पवारसाहेब ग्रेट.

  • @sandipshinde9284
    @sandipshinde9284 2 ปีที่แล้ว

    साहेबांच्या पाठीमागे भाजप आणि दादा यांची युती होणार आहे

  • @varsha552
    @varsha552 2 ปีที่แล้ว +6

    जग जिंकल्या सारखं चाललंय मूर्ख पणा .

  • @jagannathkhandagle9802
    @jagannathkhandagle9802 2 ปีที่แล้ว +3

    D.f.very.tailent.

  • @saurabhgawai9624
    @saurabhgawai9624 2 ปีที่แล้ว +2

    अगली बार bjp+NCP=cm

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 ปีที่แล้ว

    वाच्याळ वीरांनी काय बोलावं आणि किती बोलावं हे पहिल्यांदा पवार साहेबांकडून शिकल पाहिजे. म्हणजे ही वेळ येत नाही.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 ปีที่แล้ว

    उलट समजायचं

  • @सत्यपराजितनहीहोता

    शिवसेना ची सूत्रे चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सेनेचा पराभव झाला आहे

  • @sumangalabarve2400
    @sumangalabarve2400 2 ปีที่แล้ว

    अष्टांगवक्री.....बारामतीची चक्री

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 ปีที่แล้ว

    अरे चोंग्या फडणीस नाही रे फडणवीस 😂😂😂😂😂😂😂