tv9 Marathi Special Report | पवारांचा इशारा, मुश्रिफांकडून अल्पसंख्याक कार्ड!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 137

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 หลายเดือนก่อน +113

    याला आता अल्पसंख्यांक कार्ड आठवले.
    गद्दारी करताना ते आठवले नाही.

  • @RameshwarMhamane-oq6wi
    @RameshwarMhamane-oq6wi หลายเดือนก่อน +55

    पराभव होणारं फिक्स

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 หลายเดือนก่อน +58

    इतके वर्षात तुम्ही पवार साहेबांबरोबर काम केले तेवहा तुम्ही अल्पसंख्याक नव्हते का ॽ

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 หลายเดือนก่อน +60

    गरीब अलसंख्याक मुश्रीफ साहेब आपल्या सारखी गरीबी सर्वांच्या नशिबी येवो

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 หลายเดือนก่อน +32

    असे शब्द वापरायला लाज वाटली पाहिजे हसन मुश्रीफ ला

  • @ShravanDeore-c8e
    @ShravanDeore-c8e หลายเดือนก่อน +25

    अता अल्पसंख्याक आठवले समोर पराभव दिसत आहे.

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे หลายเดือนก่อน +26

    झेल मध्ये जावा लागेल या भीतीने मुश्रीफ आता बोलतात वारे मुश्रीफ

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 หลายเดือนก่อน +43

    लय गरीब माणूस एक टायमाला सुद्धा पोट भरत नाही मुश्रीफ साहेबाचा

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 หลายเดือนก่อน +23

    निवडणूक झाल्यावर कळेल 😆😆😆😆

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 หลายเดือนก่อน +16

    अल्पसंख्यांक माणसाने साहेबांसोबत गद्दारी केली म्हणून

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 หลายเดือนก่อน +5

    आता दुसऱ्या छोट्या कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 หลายเดือนก่อน +37

    शरद पवार म्हणतात त्यांना हसन मुश्रीफ पडणार 100%

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 หลายเดือนก่อน +15

    जनतेला समोर जा? अल्पसंख्यांक आहात, पण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री sc, st, obc चे काय?

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 หลายเดือนก่อน +14

    ईडी ची धाड पडल्यावर bjp कडे पळ काढ़लेला

  • @imrankhanpathan8159
    @imrankhanpathan8159 หลายเดือนก่อน +11

    अल्पसंख्यांक समाजावर भुकणारा राणे विरुद्ध काय विरोध केला तुम्ही

  • @HinduraoAmate
    @HinduraoAmate หลายเดือนก่อน +9

    अल्पसंख्यांकांला साहेबांनी किती उंचीवर नेऊन ठेवलं हे कुणाला सांगायची गरज नाही .ये तो पब्लिक है ये सब जानती है मुश्रीफसाहब.

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 หลายเดือนก่อน +5

    ❤ पवार इस पावर ❤

  • @latifshaikh8649
    @latifshaikh8649 หลายเดือนก่อน +2

    साहेबाना सोडताना का विचार आला नाही

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 หลายเดือนก่อน +2

    आता पर्यंत अल्पसंख्याक आहे असं का
    वाटलं नाही, किती पद भूषवली ते सांगा

  • @vijaybhagat7026
    @vijaybhagat7026 หลายเดือนก่อน +4

    हा च डायलॉग... सोमैया इडी गेहुन मागी लागेल तेव्हा आठवलं नाही...

  • @abusheikh9579
    @abusheikh9579 หลายเดือนก่อน +1

    आम्ही अल्पसंख्यांक सुद्धा असून हसन मुश्रीफ साहेब यांना

  • @devkateraja540
    @devkateraja540 หลายเดือนก่อน +1

    कम्प्लिट घाबरलाय....!!!

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur หลายเดือนก่อน +2

    Raje 🚩

  • @shivshinde1188
    @shivshinde1188 หลายเดือนก่อน +4

    2019 लोकसभा निवडणुक आठवा..... मग बघा... टप्यात आल्यवर कार्यक्रम कसा होतो...
    एक सातारकर

  • @satishdirect
    @satishdirect หลายเดือนก่อน +1

    चिंता तूला हारायची लागली आहे

  • @devkateraja540
    @devkateraja540 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही त्यांच्या बरोबर होते तेंव्हा..... अल्पसंख्याक होते ना.....
    तेंव्हा पवार साहेबांनी तुम्हाला मोठं केलं....
    आणि तुम्ही त्यांच्यावर उलटले.....
    तुम्हाला पाडणं अतिशय गरजेचे आहे .....!!!

  • @rajpandit1007
    @rajpandit1007 หลายเดือนก่อน +2

    खुप लवकर कळालं अल्पसंख्याक आहे म्हणून 😂😂😂😂

  • @tausimshaikh8291
    @tausimshaikh8291 หลายเดือนก่อน +2

    जिंदगीत मुस्लिम समाजा साठी काही नाही केले अन आता स्वतःला अल्पसंख्याक म्हणून घेताय

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 หลายเดือนก่อน +1

    आता एकच कार्ड चालणार पवार

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 หลายเดือนก่อน +1

    25 वर्षे ही का लक्षात आलं नाही आपल्या

  • @ismailbepari1557
    @ismailbepari1557 หลายเดือนก่อน

    avadi saheb ur right

  • @amolgodbharle
    @amolgodbharle หลายเดือนก่อน +1

    यात शरद पवार आणि तुम्हाला मोठे केले

  • @ansariibrahim1438
    @ansariibrahim1438 หลายเดือนก่อน +2

    कारण की तुम्ही अल्पसंख्यक असुन सुध्दा काही कामाचे नाहीत....
    साहेब कडे अता अल्पसंख्यक समाजाचा नेता फक्त बाबाजानी दुर्राणी.....

  • @Handle1234asd
    @Handle1234asd หลายเดือนก่อน +4

    5000 हजार कोटीची गरिबी

  • @santajiahire6822
    @santajiahire6822 หลายเดือนก่อน +1

    तुतारीच कायपण होहुद्या.

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 หลายเดือนก่อน

    नवीन नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळावी म्हणून पवार साहेबांनी

  • @bhagwatbudhakar8926
    @bhagwatbudhakar8926 หลายเดือนก่อน +1

    Gaddari आठवली नाही

  • @abusheikh9579
    @abusheikh9579 หลายเดือนก่อน

    आणि तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे

  • @ra8208
    @ra8208 หลายเดือนก่อน +1

    तुतारी ✌️

  • @abusheikh9579
    @abusheikh9579 หลายเดือนก่อน

    श्री साहेब लक्षात असू द्या नवाब मलिक साहेब जे बघून आले तुम्ही गेले नाहीत अजून सुद्धा जेलमध्ये

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 หลายเดือนก่อน +1

    त्या राणे ला सांगा ना ते तुमच्या सोबत आहेत आता आठवल का धर्म पवार साहेबांनी धर्माबद्दल काही बोललाच नाही

  • @FarukShsikh-q1d
    @FarukShsikh-q1d หลายเดือนก่อน +1

    हसण मुश्रीफ यांना स्वतःला अल्पसंख्याक असलयाची आठवण आत्ता कशी झाली पवार साहेब यांना सोडुन गद्दारि केली व समाजा सोबत गद्दारि केली त्या वेळी अल्पसंख्याक असलयाची आठवण झाली नाही का

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 หลายเดือนก่อน +3

    6:53 6:55 मतदार पाहितेन 🇮🇳

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 หลายเดือนก่อน

    राणे बोलले असले तरी तो एक पक्षाचा भाग आहे आणि मरण एकमेकाला आता बरोबर दिसत नाही

  • @shahajiraje.
    @shahajiraje. หลายเดือนก่อน

    येवढे वर्षे तुम्हाला कधी चिंता नाही वाटली

  • @RajuChavan-l6q
    @RajuChavan-l6q หลายเดือนก่อน

    यांच आता पोटभरना जनतेची काय सेवा करनार

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 หลายเดือนก่อน

    मुस्लिम साईबाबा शरद पवाराचे फार मोठे उपकार आहेत

  • @ramchandrakhune5510
    @ramchandrakhune5510 หลายเดือนก่อน +2

    छोटा कार्यकर्ता

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 หลายเดือนก่อน +3

    Gendachya katadicha manus 😂😂😂

  • @abusheikh9579
    @abusheikh9579 หลายเดือนก่อน

    साहेब मुश्रीफ साहेब तुम्ही पहिलेही अल्पसंख्याक होते आजही आहे अल्पसंख्याक माणसाला एवढ्या मोठ्या पदावर पवार साहेबांनी पाठवलं ना मग एवढा वेळ कशाला

  • @AkbarShaikh-z3v
    @AkbarShaikh-z3v หลายเดือนก่อน +2

    असंगाशी संग करताना अल्पसंख्यांक उघड टीका करतात त्याव्हा दातखेळी बसते
    आज सहानभूती मिळवायची प्रयन्त करीत आहे

  • @riyajpathan4998
    @riyajpathan4998 หลายเดือนก่อน +1

    Pawar Saheb alpsankyank chya mage nahi tar gaddaranchya mage laglet

  • @sanjaydandade4834
    @sanjaydandade4834 หลายเดือนก่อน +1

    हसन मुश्रीफ साहेब पवार साहेबांनी तुम्हाला काय नाही दिले याची थोडी जाणीव ठेवा एवढं देऊन सुद्धा तुम्ही साहेबा सोबत गद्दारी केली आता म्हणताय मी अल्पसंख्यांक आहे हे शोभतंय काय तुम्हाला गद्दाराला त्यांची जागा दाखवलीच पाहिजे जय राष्ट्रवादी एस पी

  • @abusheikh9579
    @abusheikh9579 หลายเดือนก่อน

    जेलमध्ये जाऊन तुमची ताकद दाखवा मशीन साहेब असं उगीच भाषण करू नका मी अल्पसंख्याक आहे असे म्हणून

  • @baluaware5144
    @baluaware5144 หลายเดือนก่อน +3

    Mushrif tumhi Sharad Pawaran sobat kay kela gaddari. Tumhala Pawar sahebani kay nahi dile.

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 หลายเดือนก่อน +3

    Hasan miya la gaddari bhovnar 😂

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांनी जात भेद धर्म असे काहीही मांडले नाही 18 पगार जात आणि सर्व धर्म त्यांच्या सोबत आहेत

  • @raghunathkamble844
    @raghunathkamble844 หลายเดือนก่อน +1

    Tuza game zala diwas moj.. tu gelas..

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 หลายเดือนก่อน

    आलप संख्या मानुस पैसे देवून मानस लाचार करीत आहू

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 หลายเดือนก่อน +1

    Sahabane Apanala Amdar Kele Mantri Kele Tari Apan Gaddari Keli Ani Manuhan Apanas Jaga Dakhivener

  • @abusheikh9579
    @abusheikh9579 หลายเดือนก่อน

    ंक उमेदवाराला मंत्रीपद दिले आमदार केले

  • @aslamshaikh33_official
    @aslamshaikh33_official หลายเดือนก่อน

    Evdh khall mhnun gela Palun ani ata alpsankhyak disayla lagl wa😅

  • @aniljadhav627
    @aniljadhav627 หลายเดือนก่อน

    हसन मुश्रीफ पडणार

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 หลายเดือนก่อน +1

    Mushrif miyaa jiske saath aap gaaye ho usako puhchane ki aap ki...nd me himmat nahi

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 หลายเดือนก่อน +1

    Mushrifancha Parabhav nakki aahe
    Gaddarana loka jaga dakhavnar.

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch หลายเดือนก่อน

    भाजप बरोबर जायला लाज वाटली का

  • @irfanmodi2725
    @irfanmodi2725 หลายเดือนก่อน +1

    Fix sheet ..ghatage sarkar...ek kolhapurkar

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 หลายเดือนก่อน +2

    Bar zal swatach sangital ata kattar BJP vala yala matdan karnar nahi😂😂😂

  • @AbidKhan-yo6kr
    @AbidKhan-yo6kr หลายเดือนก่อน +1

    योग्य बोलले मुश्रीफ साहेब

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te หลายเดือนก่อน +6

      Nitesh rane ky mhanala mahiti aahe na tyanchya sobat aahet tumche ed vale mushrif 😂😂

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu หลายเดือนก่อน

      ईतके दिवस आमदार केले ते उपकार विसरले

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 หลายเดือนก่อน

    छोट्या नाही तु ईळी लागले आहे

  • @ashokshelke2642
    @ashokshelke2642 หลายเดือนก่อน

    Padahayla

  • @sadiqueshaikh315
    @sadiqueshaikh315 หลายเดือนก่อน

    Mushrif sahebache barobar ahe.

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 หลายเดือนก่อน

      शरद पवारांनी गद्दारी केली म्हणून त्याच्या पुतण्याला आणि सुनेला सोडलं नाही,
      मुश्रीफ किस खेत की मुळी....

  • @ChandKhan-kx4eu
    @ChandKhan-kx4eu หลายเดือนก่อน

    Ya musrif la pada

  • @रोहित000
    @रोहित000 หลายเดือนก่อน

    मुशीफ 🤧

  • @GanuKaka
    @GanuKaka หลายเดือนก่อน

    Tu.gunachach.ahes

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 หลายเดือนก่อน

    Tula atta ka athavtoy Mynority kard tulo kay kami kely hote

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 หลายเดือนก่อน

    Ajit pawar sobat Hassan Bhai Jaan tumhari longot bhi jayegi ji

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 หลายเดือนก่อน

    मुश्रीफ

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 หลายเดือนก่อน

    Hirwa saap

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 หลายเดือนก่อน

    Aare tujha neeta Ajit pawar je look muslim against aahet tyaancha barobar jaavun jhoo..pato ....tu kaay up..t hoto kaay

  • @prnmane3817
    @prnmane3817 หลายเดือนก่อน

    या आधी तुमच्या सभेसाठी पवार साहेब येत होते त्यावेळी तुम्ही अल्पसंख्यांक नव्हता काय साहेब

  • @PravinSawant-l3j
    @PravinSawant-l3j หลายเดือนก่อน

    Because tu kutra shed

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 หลายเดือนก่อน

    पवार यांना मुस्लिम समाज जागा दाखवून देईल

  • @K.G.F_1395
    @K.G.F_1395 หลายเดือนก่อน

    मुश्रीफ साहेबांनी चांगले काम केले आहेत.पण त्यांना बदनाम करण्याच काम त्यांची दोन नंबरची फळीने केल आहे.. साहेबांच्या नावाने सगळे चुकीचे कामे करत आली आणि साहेबांना बदनाम केलं..

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p หลายเดือนก่อน

    OBC samaj Hasan mushreefanna pdu denar nahi

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 หลายเดือนก่อน

    Gendachya katadicha manus 😂😂😂