शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनातील खास प्रसंग Chhatrapati Sambhaji Maharaj History

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 20

  • @SushilaKotwal
    @SushilaKotwal 3 หลายเดือนก่อน +1

    ऐवज खुप छान आणि अभिनंदन।खुप प्रगति कर मोठा हो हाच आशिर्वाद।

  • @mokshastalent8432
    @mokshastalent8432 3 หลายเดือนก่อน

    खूप छान. खूप खूप अभिनंदन. आशीच निरंतर प्रगती करत रहा. खूप खूप शुभेच्छा.
    आपलं सत्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर प्रयत्न करत रहा.

  • @madankumarbobade2837
    @madankumarbobade2837 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार, खुप माहिती ,सखोल अभ्यास पुर्ण मुलाखत.अभिनंदन ह.भ.प.ऐवज भंडारे व इतक्या सूचक प्रश्ना द्वारे मुलाखत कुठेही व्यवधान उत्पन्न न करता प्रवाहीत करण्या साठी रुपाली बर्वे यांचे ही अभिनंदन आजच्या तरुणां पर्यंत ही मुलाखत पोहोचली पाहिजे.

  • @yuvikakothari5452
    @yuvikakothari5452 3 หลายเดือนก่อน

    Khub sundar paddhati ne sangitle..khub chhan prastuti..
    Beautifully explained

  • @panditbhagat7282
    @panditbhagat7282 3 หลายเดือนก่อน +1

    Khooch Chhan ,Mr.Aivajji,Keep it up.

  • @ashleshatakalkar1857
    @ashleshatakalkar1857 3 หลายเดือนก่อน

    वाह ऐवज जी खुपच छान व सखोल माहिती संगितली मना पसून धन्यवाद .🙏

  • @govindmahadkar6855
    @govindmahadkar6855 3 หลายเดือนก่อน

    धर्म प्राण, शूरवीर सम्भाजी महाराज यांच्या बद्दल छान माहिती सांगितली खूप खूप आशीर्वाद ✋

  • @suhas4424
    @suhas4424 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती.......

  • @prathameshkulkarni6918
    @prathameshkulkarni6918 3 หลายเดือนก่อน

    Khup chan 😊

  • @anaghamodak5462
    @anaghamodak5462 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sonakekre6618
    @sonakekre6618 3 หลายเดือนก่อน

    व्वा सखोल अभ्यास, अभिनंदन खुप छान

  • @PD-pz9hl
    @PD-pz9hl 3 หลายเดือนก่อน

    इतिहासात गेल्या सारखे वाटले, खूप छान माहिती 👌🏻

  • @shaileshnavale7136
    @shaileshnavale7136 3 หลายเดือนก่อน

    🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @sachinarondekar7864
    @sachinarondekar7864 3 หลายเดือนก่อน +1

    इतिहासाची माहिती देणारे हया वीडियो बद्दल अभिनंदन ।

  • @Rahul.G7588
    @Rahul.G7588 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती धन्यवाद🙏

  • @devendrak8122
    @devendrak8122 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती, अभिनंदन

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 3 หลายเดือนก่อน

    बर्वे मॅडम आहेत त्या आणि त्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास तुमच्या आमच्यासाठी ऐकत आहेत

  • @kartik5630
    @kartik5630 3 หลายเดือนก่อน +1

    कोणीही आहे ही बाई..?
    २नी महाराजांचा इतिहास कानावर वर पडतो आहे, त्याचां यताना मुळे अगावर काटा येतो आहे. आणि ही बाई फक्त मंद smile देते आहे.. कुठे ठेवली यांनी मानसिकता काय माहित...!

  • @nareshkothari4648
    @nareshkothari4648 3 หลายเดือนก่อน

    हा इतिहास हिन्दी भाषी लोकानां कळणे जरूरी आहे