मिरची पावडर उद्योगामुळे उजळले नंदूरबारचे मार्केट | Chilli Powder Market Nandurbar | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มี.ค. 2023
  • मिरची पावडर उद्योगामुळे उजळले नंदूरबारचे मार्केट | Chilli Powder Market Nandurbar | Shivar News 24
    नंदूरबार हे ओल्या मिरचीसाठी प्रसिद्ध असलेले सर्वात मोठे मार्केट आहे. सोलापूरनंतर सर्वात जास्त मिरचीची विक्री नंदुरबारमध्ये होते. मिरची मार्केटमुळे नंदुरबारचे अर्थचक्र बदलले आहे. मिरची मार्केटमुळे हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे. मिरचीवर प्रोसेसिंग करून मिरची पावडर तयार करण्यासाठी नंदुरबार अग्रेसर आहे. दर्जेदार मिरची पावडरसाठी नंदुरबारची महाराष्ट्रभर ओळख आहे. एकट्या नंदुरबार शहरामध्ये मिरची पावडर आणि कांडप मशीनचे ३० ते ३५ युनिट आहेत. लाली, व्हीएनआर अशा नवनवीन जातीच्या मिरचीवर प्रक्रिया करून मिरची पावडर तयार केली जाते.
    २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने होते मिरची पावडरची विक्री होते. यासंदर्भात नंदूरबारमधील समर्थ ब्रान्ड मिरची पावडर उद्योगाचे महेंद्र चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.
    #mirchipowderbusiness
    #samarthbrandchilipowder
    #nandurbarmirchimarket
    #mirchipowderudyog
    #businessideas
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

ความคิดเห็น • 17

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    धर्माबाद ला असे खुप युनिट आहेत
    तेलंगणा आणि नांदेड मध्ये याचे मार्केट आहे

  • @user-bd1px3wv9c
    @user-bd1px3wv9c 7 หลายเดือนก่อน

    Nabar Dya tumcha

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 ปีที่แล้ว +2

    कंपनीचा मोबाईल नंबर द्या सर

  • @thecontentwala
    @thecontentwala 11 หลายเดือนก่อน

    Not complete information

  • @faridsayyad5882
    @faridsayyad5882 9 หลายเดือนก่อน

    Order sathi no dya .

  • @JAGADISHSPATEL
    @JAGADISHSPATEL 5 หลายเดือนก่อน

    तेजा चाहिए हमें

  • @user-sp6hi6xf6j
    @user-sp6hi6xf6j ปีที่แล้ว

    Plz content no

  • @user-bd1px3wv9c
    @user-bd1px3wv9c 7 หลายเดือนก่อน

    Nabar dya tumcha

  • @tukaramsontakke6262
    @tukaramsontakke6262 ปีที่แล้ว

    मिरची पावडर एक किलो ची किंमत

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx ปีที่แล้ว

    तुळशी मिरचि पाडर

  • @JAGADISHSPATEL
    @JAGADISHSPATEL 5 หลายเดือนก่อน

    हमें चाहिए नंबर सैड करदेना

  • @user-hf1mp8hm6x
    @user-hf1mp8hm6x 8 หลายเดือนก่อน

    Mob no द्या दादा

  • @tambolitamboli7935
    @tambolitamboli7935 5 หลายเดือนก่อน

    कोणाला मिरची पावडर हवे असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपल्याला एक किलो पॅकिंग मध्ये शुद्ध मिरची पावडर मिळेल होलसेल भावात नंदुरबार 🙏🙏🚩🌶️🌶️🌶️🌶️

  • @VijayPatil-hr6xl
    @VijayPatil-hr6xl ปีที่แล้ว

    Company number dya