माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत... कोणत्या शब्दात व्यक्त करायचे तुमचं कौतुक...!! खरचं खूप खूप सुदंर... खूप छान गाजवलं.. असच गाजवत नाचवत रहा... आम्हाला पण... जय आदिवासी... जय हीरोबा... जय हिमाई ...
दृष्टी मोव्ही आणि सगळे कलाकार यांनी सादर केलेले आपल्या आदिवासी समाजातील *आदिवासी राजा * हे गाणं खुपाच चांगल्या प्रकारे रेखाटण्यात आले आहे,या मधील कलाकार खूप छान पैकी डान्स केला आहे,जगदीश याचा आवाज खूप छान आहे,खास म्हणजे जे वेशभूषा आहे ती खूप मस्त शोभून दिसते आहे,कलाकार, वेशभूषा आणि गाणं यांचं अप्रतिम चित्रण केल आहे,या गाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे,काही जळक्या लोकं आहेतच,पण शेवटी सत्याचाच विजय होतो हे ही तितकेच खरे आहे,आपल्या समजातील कला कौशल्य दखीवत आज नवीन प्रयोग piter & company यांनी करून दाखविला आहे, व अश्या प्रकारे तुम्ही नवीन नवीन प्रयोग करून खूप पुढे जावे,आपल्या आदिवासी समाजातील रीती परंपरा याना उजाळा देत आहात याचा खूप मोठा आनंद होत आहे, सगळ्या कलाकार आणि आणि दृष्टी मोव्ही साठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏💐 अजय डोके {avinash} जव्हार
मला आदिवासी असल्याचा अभिमान आहे . हिरवा देवा चं गाण ऐकायल मिळायला भेटलं .नुत्य तर खंरच खुप छान वाटतं .मला तुमची अजुन गाणी ऐकायला भेटतील .असी मी असा ठेवतो जय आदिवासी . जय. मल्हारकोळी
सप्रेम , हर हर महादेव ... जय आदिवासी 🏹🔱🙏 Video मधील सर्वं कलाकार , संगीतकार , गायक , कॅमेरा मॅन आदी सर्वांना आदिवासीमय शुभेच्छा 💐🏹 आपण अशाच छान आदिवासी संस्कृतीच्या musical video बनवाल अशी अपेक्षा 🙏🔱🏹 जय रावण
जय जोहार जय आदिवासी आपल्या आदिवासी संस्कृतीचे कुठेतरी वाजतय गाजतय तेव्हा अगदी मन भरून येते मीही आदिवासींवर खूप गीत लिहिलेले आहेत. व्हिडिओ बघून खूपच आनंद झाला फार सुंदर गीत रचना आहे आणि नृत्य ही अप्रतिम
दादा मस्त आदिवासी राजा हे गाण्यात सर्व आदिवासी देवी देवतांची नावे घेवून गाणं तयार केलं आणि सुरेल आवाजात गान गायलं याचा अभिमान वाटतो.जय आदिवासी. जय जोहार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . MD. Manoj
जोहार.. जय आदिवासी... खूप सुंदर अप्रतीम.. पूर्ण ग्रुप ला माझ्या कडून भावी वाटचालीस आदिम शुभेच्छा.. महेश भाऊ जगदीश आणि तुमचा पूर्ण ग्रुप सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अतिशय सुंदर पहिल्या प्रयत्नात खूप उच्च दर्जाचे गाणं तयार केलं आहे सर्वाना आदिम शुभेच्छा जय जोहार जय आदिवासी
Mi adivasi samajacha nahi pan mala ha gana itaka avadala ki mi ha gana download karun dararoj aaikato 😊kharach khup chhan gana ahe... Dance pan tasach kadddakkk ahe.. Ani tyatil dada ani tai pan mast ahet
जय जोहार जय आदिवासी ...खुप छान गाणे अभिनंदन सर्व टिम चे....अशीच आपली गाणी येऊद्या आणि आदिवासीयत पसरू द्या ....आपली संस्कृती आपला अभिमान आम्ही आदिवासी आमचा स्वाभीमान
माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत... कोणत्या शब्दात व्यक्त करायचे तुमचं कौतुक...!!
खरचं खूप खूप सुदंर... खूप छान गाजवलं.. असच गाजवत नाचवत रहा... आम्हाला पण... जय आदिवासी... जय हीरोबा... जय हिमाई ...
जलने वालो को जलने दो
जय आदिवासी का नारा चलने दो..!! 🏹🏹
👌👌
बहुत शानदार song
Hi
जय आदिवासी 🙏🏹🏹🏹👑👑👑🏹🏹🏹🙏
Super cament
जय आदिवासी
Johar
1नं गाणं dada👌👌
Super duper hit aahe
जय आदिवासी
जय बिरसा मुंडा
❤❤❤❤❤😊😊😊🎉🎉
🌍💯Jay Adiwasi❤😍
Jay Aadivadi 🙏🏿🙏🏿🙏🏿 DRUSHTI MOVIES super Song 👌👌👌👌👌 .....no1
अशीच वाटचाल पुढे ही राहु दे
मस्त👌👌
✌️📜इतिहासाचे पहिलं पान आम्ही लिहिले. शेवट पण आम्हीच करणार📜✌️
!!!जय आदिवासी!!!
kdk
दृष्टी मोव्ही आणि सगळे कलाकार यांनी सादर केलेले आपल्या आदिवासी समाजातील *आदिवासी राजा * हे गाणं खुपाच चांगल्या प्रकारे रेखाटण्यात आले आहे,या मधील कलाकार खूप छान पैकी डान्स केला आहे,जगदीश याचा आवाज खूप छान आहे,खास म्हणजे जे वेशभूषा आहे ती खूप मस्त शोभून दिसते आहे,कलाकार, वेशभूषा आणि गाणं यांचं अप्रतिम चित्रण केल आहे,या गाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे,काही जळक्या लोकं आहेतच,पण शेवटी सत्याचाच विजय होतो हे ही तितकेच खरे आहे,आपल्या समजातील कला कौशल्य दखीवत आज नवीन प्रयोग piter & company यांनी करून दाखविला आहे, व अश्या प्रकारे तुम्ही नवीन नवीन प्रयोग करून खूप पुढे जावे,आपल्या आदिवासी समाजातील रीती परंपरा याना उजाळा देत आहात याचा खूप मोठा आनंद होत आहे, सगळ्या कलाकार आणि आणि दृष्टी मोव्ही साठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏💐
अजय डोके {avinash}
जव्हार
Kadak hey a diva shi
कडक (जय आदिवासी)
Nice to song Bhai ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏 जय आदिवासी 🙏🙏🙏
thanks johar jay adivasi
आपली शान आहे.......!
आपली जान आहे.....!
जय आदिवासी........!
--👑👑👑--
--💪💪💪--
--😍😍😍--
--😎😎😎--
भन्नाट आदिवासी गित.....
मला आदिवासी असल्याचा अभिमान आहे .
हिरवा देवा चं गाण ऐकायल मिळायला भेटलं .नुत्य तर खंरच खुप छान वाटतं .मला तुमची अजुन गाणी ऐकायला भेटतील .असी मी असा ठेवतो जय आदिवासी . जय. मल्हारकोळी
जय आदिवासी जय मल्हार कोळी
P f vvpp help nj😅ln n. Yyyynynnnynsnynyanynaynn
सर्व टीमचं अभिनंदन छान गाणं बनवलं...
जय आदिवासी ...जय जोहार......👍👌
सप्रेम , हर हर महादेव ... जय आदिवासी 🏹🔱🙏
Video मधील सर्वं कलाकार , संगीतकार , गायक , कॅमेरा मॅन आदी सर्वांना आदिवासीमय शुभेच्छा 💐🏹 आपण अशाच छान आदिवासी संस्कृतीच्या musical video बनवाल अशी अपेक्षा 🙏🔱🏹 जय रावण
Finally...... The Adivasi song, Feeling proud... Great job dristi movies and full team...🤩🤩👏👏
Aaaj na ude marayach tr maage kasela padyacha
must song
Aajun banva aatta mage ny padyacha
1 no भावानो जय आदिवासी 💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍
हे सर्वोत्कृष्ट आदिवासी गाणे आहे, तसेच या गाण्यामधील नुत्य देखील अविस्मरणीय आहे......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
जोहार, जय आदिवासी,,
जय जोहार जय आदिवासी आपल्या आदिवासी संस्कृतीचे कुठेतरी वाजतय गाजतय तेव्हा अगदी मन भरून येते मीही आदिवासींवर खूप गीत लिहिलेले आहेत. व्हिडिओ बघून खूपच आनंद झाला फार सुंदर गीत रचना आहे आणि नृत्य ही अप्रतिम
So sweet voice ! i m proud ! Keep it up i likeit song.
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
khopch bhari song ahe he 👌👌
दादा मस्त आदिवासी राजा हे गाण्यात सर्व आदिवासी देवी देवतांची नावे घेवून गाणं तयार केलं आणि सुरेल आवाजात गान गायलं याचा अभिमान वाटतो.जय आदिवासी. जय जोहार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
MD. Manoj
👆👆👌👌👍👍✌✌जय हिरोबा
जय आदिवासी
I Proud of u all are as mine brother's ❤️
Keep it up 👍
🙏जय जोहार जय आदिवासी 🙏
कडक song
खूप छान जगदीश..
जय आदिवासी....!
Khupch Chaan Aahe Song Jay Aadivasi....
आदिवाशी राजा 🏹🏹🏹🏹🏹🏹
Zakas song aahe, 😴👌 jay adivasi, jay johar ✊✊
अतिशय सुंदर गाण..👌👌👌👍
जय 💪आदिवासी
सर्व कलावंत टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏 आपले 'आदिवासी राजा' हे गीत अतिशय अप्रतिम बनले आहे. गीत संगीत नृत्य भन्नाट आहे 👍❤️
1नंबर राव
जय आदिवासी 🚩
जय बिरसा🚩
🙏🙏🙏
It's mind blowing song dance so fantastic 👌❤️
🔥🙏Jay aadivasi 🙏🔥
Superb Lyrics, Singing , Composition, editing, choreography and everything 👍👍
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Ak bambe ,,😍🤩😍🤩😍🤩🥵🥵
Jay aadivisi
छान संकल्पना उत्तम सादरीकरण. अप्रतिम song.
सर्व टीम चे अभिनंदन .
जय आदिवासी
Super dance choreography,,vivek bhai & yogesh Bhai..🔥🔥
Thanq bhavano😘😘
Jay adivasi 🔥🔥🔥
Kadakk ...lay bahri ...👍👌👌
Nice Aadivashi songs 💐💐 jay Aadivashi 👌👌 jay johar 💐💐💐💐
जय आदिवासी super songs mast
मस्त मित्रांनो❤️❤️
जय आदिवासी❤️❤️🔥🔥
Good
जोहार..
जय आदिवासी...
खूप सुंदर अप्रतीम..
पूर्ण ग्रुप ला माझ्या कडून भावी वाटचालीस आदिम शुभेच्छा..
महेश भाऊ जगदीश आणि तुमचा पूर्ण ग्रुप सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे
अतिशय सुंदर पहिल्या प्रयत्नात खूप उच्च दर्जाचे गाणं तयार केलं आहे
सर्वाना आदिम शुभेच्छा
जय जोहार जय आदिवासी
Jay adiwasi full support 😍😍
खूप सुंदर महेश दादा जव्हारच नाव उंचावलय तुम्ही🙏🙏🙏🙏
thanks johar jay adivasi
🔥🔥🔥🔥
Kadak bhava.
JAI ADIVASI JAI BIRSA MUNDA
अतिशय सुंदर गाणे तयार करण्यात आला आहे 👍👍👍
एक नंबर 👌👌👌जय आदिवासी 😊
thanks mam johar jay adivasi
जौहर आदिवासी ❤❤❤❤❤❤❤
Dada गाणं खूपच सुंदर आहे .
💐jay Birasamunda💐
👌👌👌
Jay aadivashi 🥰
जय आदिवासी
Nice song😍😍😍 ...जय आदिवासी
टिकट
एक नंबर
खूप छान दादा ,गाणं खूप सुंदर बनवलेलं आहे जय आदिवासी, जय बिरसा
johar jay adivasi
Class🔥🔥🔥🔥
एक नंबर song आणि danse pn लय भारी.. जय आदिवासी..🙏
Johar 🌿
Mi adivasi samajacha nahi pan mala ha gana itaka avadala ki mi ha gana download karun dararoj aaikato 😊kharach khup chhan gana ahe... Dance pan tasach kadddakkk ahe.. Ani tyatil dada ani tai pan mast ahet
जय जोहार जय आदिवासी
अप्रतिम गाणं आहे 👌
खुप सुंदर आहे 👌👌 जय आदिवासी
👌👌🕺🕺🕺🎻👌👌🏹
Nice song 😍 jay aadiwasi
जबरदस्त भावांनो जय आदिवासी 🙏
खूपच छान 😍🌿💪 जय आदिवासी
Mst
Kdkk
Nice aadivasi song
Teju bhari dance ahe tuza ani group cha
😘😘😘👌👌
thanks sir
लयभारी ❤️♥️
Nice Song ❤️
Nice Dance ♥️
Nice Camera ❤️
superb jay aadiwasi
real indigenous of india...proud to be adiwasi.....
जय आदिवासी, जय जोहार.मस्त गाणं आहे भावांनो.
😗😙😄🥰
Jay adivasi ❤Jay johar
खरंच खूप छान असेच आदिवासी समाजावर गाणे बनवत जा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी
बिना लड़े कोई वीर नहीं होता
बिना त्याग के कोई पीर नहीं होता
यह तो वर्षों की तपस्या है यारो
वरना कोई आदिवासी टंट्या भील नहीं
होता...🙏🙏👍
Sahi hai
Nice song jay आदिवासी
💐💐💐 Congratulations Team Drushti Movies & Ashvin Sambare ❤️ Excellent Work
It's Awesome 😍... Proud to be Adiwasi...
So beautiful beautiful songs jay Aadivasi ..,💥😎🔥
जय हिरोबा.जय बिरसा मुंडा.जय आदिवासी
प्रतिम गाणं दादा.
Awesome song .....suprb choreography... Perfectly edit... तुम्हा ल जाम भारी शुभेच्छा... जय आदिवासी
अप्रतिम👌👌👌👌
जोहार💪
Nice song.👌👌👌jay aadivasi
johar jay adivasi
खुप छान आहे विडीयो आजुन आदिवासी गाणी बानव भावा जय आदिवासी
जय आदिवासी 💖💖💖💖💖
Kdk nil
thanks sir
Wow...........what a beautiful parformance
Nice.. ❤️
महेश भाऊ खूपच छान... अशीच नवनवीन आदिवासीं गाणे तयार करा.
आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा
Mast Video Aahe Bhavano
Jay Adivasi 👍👍👍👍❤️❤️❤️
Nice song👌👌👌👌😍🔥Editing is beautiful 💯
Superb choreography n concept keep it up.
Nice Song and choreography. Fabulous Direction. All the Best Mahesh Brother and your team 👍🏼
Jai aadivashi, aadivashi he maghe nahit, he dakhaun dile aahe, nice song all the best 👌👌👌👍
Jay adiwasi jay johar ✨
Teju...🔥❤️
जय जोहार जय आदिवासी ...खुप छान गाणे अभिनंदन सर्व टिम चे....अशीच आपली गाणी येऊद्या आणि आदिवासीयत पसरू द्या ....आपली संस्कृती आपला अभिमान आम्ही आदिवासी आमचा स्वाभीमान
Good Dance performance
Ek like to banta hain
Dance Choreographers la Salam..🙏🙏
Jay Aadivasi ,🙏🙏