गेल्या वेळेस तुम्हीच बस्वराज पाटलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा तर आपण त्यांच्यावर खूप सडकून टीका केली होती आपण, आज खूप कौतुक करताय त्यांचं.. खरतर तुम्ही त्या वेळी बस्वराज पाटलासाठी काम करायला हवं होत
साहेबाची योजना फेल झाली म्हणुन तुम्ही निवडून आलात आता तुमची बचतगट योजना पण फेल जाईल तुमचं पराभव तुमच्या गुरू मुळे होईल मी स्वता 2019 ला मतदान तुम्हाला केलं होतं ते सबुत पण आहेत तुमच्या गुरू मुळे मुस्लिम समाज ह्या वेळी मतदान करणार नाही माने साहेब निवडून येतील सॉरी पवार साहेब
साहेब, तुम्ही विकास करताना कोणत्या गावाला डवकन दिलो कोणत्या गावाला पसाबर दिलो ,कोणत्या गावाला ओंजळीने दिलो, कोणत्या गावाला मुठीने दिलो, आता आम्ही तुम्हाला एका बोटाने कमळाचा फुलासमोरच बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करणार
कसकाय पाटील बरं हाय का काल काय ऐकल ते खरंय का?
२ एकर ते ७०० एकर चा प्रवास😅
दिनकर माने विजयी भव
विश्वास जुना दिनकरराव माने
साहेब पुन्हा
गेल्या वेळेस तुम्हीच बस्वराज पाटलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा तर आपण त्यांच्यावर खूप सडकून टीका केली होती आपण, आज खूप कौतुक करताय त्यांचं.. खरतर तुम्ही त्या वेळी बस्वराज पाटलासाठी काम करायला हवं होत
टक्केवारी किंग
Dinkarrao mane saheb fix
अभिमन्यू पवार साहेब किल्लारी चे रस्ते करा
Jarange patil var bola hota yala dhakva hayla maratha power
Yekach saheb dinkar mane saheb ❤
बरोबर आहे साहेब 💪
Once again, Mr. Pawar...
, आभिमन्यु पवार साहेब जिंदाबाद
साहेबाची योजना फेल झाली म्हणुन तुम्ही निवडून आलात
आता तुमची बचतगट योजना पण फेल जाईल
तुमचं पराभव तुमच्या गुरू मुळे होईल
मी स्वता 2019 ला मतदान तुम्हाला केलं होतं ते सबुत पण आहेत
तुमच्या गुरू मुळे मुस्लिम समाज ह्या वेळी मतदान करणार नाही
माने साहेब निवडून येतील सॉरी पवार साहेब
Vote Jihad expose Zala Aahe.
हा सर्वात बदमाश आणि खोटारडा आमदार आहे ह्याला आता गुलाल लागता कामा नये
अवगड दिसतं पण ह्या वेळी
विकासावर पावरासोबत फाईट करा इतभर फाटून हातात येईल 😂😂
पुण्यात sp ची बदली करायला किती पैसे मागितला होता तेवढं खर खर सांगा मानव
बसवराज पाटलाची सर कोन्हाला येनार नाही
अभिमन्यू पवार साहेब एकच आमचा हिरा आमचं मत भारतीय जनता पार्टीला
तुमच्या शेतातुन बायपास जाईल 😅
मला वाटलं कुणी शेतकऱ्याचे एकूण दाखवतो का बरं आम्हाला कोणा शेतकऱ्याचा कोणता सांगा बरं
पहिले किल्लारीचा विकास करा नंतर बोला
या वेळी याचा सुपडा साफ केला पाहिजे
Chata ekunmekachi
पाटील काहीच विकास केला नाही...
आचार संहिता चालु झाली प्रचार नारळ फुटले उमेदवार प्रचार करू लागले,,, अश्यात एका व्यासपीठावर एकत्र कसं काय येणार...
ओन्ली पवारसाहेब
Dinakar manesaheb
सर्वात जास्त
आमच्या उदगीर शहराला पण असे आमदार अभिमन्यू पवार साहेब पाहिजे अभिमन्यू साहेब आमदार भेटले तर खूप चांगला होईल
उदगीर टक्के वारिवर विकले असते 😂😂 बसा गप
Tumhi kay kel 5varshyat
Pawar yenar
गद्य तुझ्या बापाचा पक्ष आहे का माझ्या पक्षात म्हणाले आमच्या म्हण की
Sufdasaf
साहेब, तुम्ही विकास करताना कोणत्या गावाला डवकन दिलो कोणत्या गावाला पसाबर दिलो ,कोणत्या गावाला ओंजळीने दिलो, कोणत्या गावाला मुठीने दिलो, आता आम्ही तुम्हाला एका बोटाने कमळाचा फुलासमोरच बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करणार
bjp yenar
गप्प
माने साहेब वणवे विजय