अशोक चव्हाण, इतके मोठे कधी झाले ? धक्कादायक विधान,सावधान काँग्रेसजनों !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 315

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 4 วันที่ผ่านมา +7

    अशोकराव चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेची शान आहे

  • @kiranzete7093
    @kiranzete7093 7 วันที่ผ่านมา +52

    अशोक चव्हाण स्वतः प्रदेश अध्यक्ष असताना लोकसभेला पराभूत झाले होते अन् आज ते दुसऱ्याच्या पराभव वर बोलत आहेत.

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 6 วันที่ผ่านมา

      Gaddaaar

    • @GanpatiBappaMorya2
      @GanpatiBappaMorya2 วันที่ผ่านมา

      2014 la bagun ghe kashe alte ashok rao saheb fakt

    • @kiranzete7093
      @kiranzete7093 วันที่ผ่านมา

      @GanpatiBappaMorya2 2019 लोकसभा कसे पडले

    • @basavraivadikar4515
      @basavraivadikar4515 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kiranzete7093
      लगेच विधानसभेला 1 लाख मताने निवडून आले

  • @BhagwanRaut-eq8kp
    @BhagwanRaut-eq8kp 5 วันที่ผ่านมา +4

    Ashok chavan is great 👍

  • @anandpatil3951
    @anandpatil3951 7 วันที่ผ่านมา +42

    अगदी बरोबर पाटील साहेब खल्या घरचे वासे मोजणारा पैकी एक आहेत अशोक चव्हाण😂😢

    • @prabhughogarepatil6634
      @prabhughogarepatil6634 6 วันที่ผ่านมา +1

      12 चा आख्या तिथ बोल तुझे बायके केनाकडे चलि बग😂😂😂😂😂😂

  • @santoshdeshnukh6460
    @santoshdeshnukh6460 7 วันที่ผ่านมา +62

    महाराष्ट्र हिता साठी लढणारा निर्भीड पत्रकार राजू पाटील झिंदाबाद

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 7 วันที่ผ่านมา +33

    अशोक चव्हाण कर्तत्वशुन्य माणुस आहे

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 7 วันที่ผ่านมา +17

    मी रायगड जिल्ह्यातील आहे, आम्ही अशोक चव्हाण ला शंकरराव चव्हाण चा मुलगा म्हणून ओळखतो. तेवढीच त्यांची कुवत आहे.

  • @VivekanandChinchole-i6h
    @VivekanandChinchole-i6h 6 วันที่ผ่านมา +3

    सर....खरंच मनस्वी धन्यवाद सर🎉🎉 काँग्रेस पक्षाने अतिशय दिमाखदारपणाने दोन्ही पिता पुत्राचा म्हणजे चव्हाण साहेबांचा ज्या पक्षाने भरभरून काहीच कुठे उणीव भासू न देता सन्मान केला,आता तेच आपल्या भावंडांना पडत्या काळात पाण्यातच नव्हे तर परत त्यावर मीठ चोळण्यात यत्किंचितही कमी पडत नाहीत,सर असो आपण चांगला समाचार घेतलात... धन्यवाद 🎉

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 7 วันที่ผ่านมา +21

    सरजी, बेस्ट विश्लेषण

  • @chandrakantgavhane310
    @chandrakantgavhane310 5 วันที่ผ่านมา +2

    Very true Sir

  • @vitthalyadav3247
    @vitthalyadav3247 7 วันที่ผ่านมา +13

    100% khare vishaletion

  • @laxmandahatonde4285
    @laxmandahatonde4285 7 วันที่ผ่านมา +14

    आदर्श चा ताबा सोडला का नाही? सर्वच खाबुगिरी करणारे म्हणून या सर्वाना नोटा लावला पाहिजे hota👍

    • @TataPlay-d6h
      @TataPlay-d6h 6 วันที่ผ่านมา

      आता भाजपमध्ये गेल्या आदर्श ताबा सुटणार नाही आदर्श उलट मिळणा यांना

  • @hanmantrajpatil5566
    @hanmantrajpatil5566 7 วันที่ผ่านมา +24

    अशोक चव्हाण जेव्हा स्वयंघोषित चायवाला पंतप्रधाना भेटायला गेले तेव्हा चायवाला पंतप्रधान नी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले.हा अपमान अशोक चव्हाण यानी कसा सहन केला?

  • @-yourchoice
    @-yourchoice 6 วันที่ผ่านมา +2

    अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस ने 80+ च्या वर आमदार निवडून आले होते.. मुळात अशोक चव्हाण कांग्रेस मध्ये एकमेव मांस लिडर होते.

  • @shrikantsontakke7044
    @shrikantsontakke7044 6 วันที่ผ่านมา +8

    तुम्हाला सांगू का असे व्हिडीओ बनवून काहीच फरक पडत नाही ,तुम्ही उग जाळून घेऊ नका .अशोकराव चव्हाण यांचे नाव तुमच्या पेक्षा बरच मोठ आहे , आणी तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेऊन बोलत आहात त्याच्या पेक्षा पण बरच मोठ नाव आहे त्याचं . जलने वाले की दुआ...

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 5 วันที่ผ่านมา

      निर्लज्ज लोकांबरोबर गेल्यामुळे काय फरक पडणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 7 วันที่ผ่านมา +12

    सब कुछ गोल गोल माळ है evm ec money ed ह्यांची मेहरबानी आहे

  • @mmpatil9100
    @mmpatil9100 7 วันที่ผ่านมา +14

    देशमुख पिता पुत्रांनी काय विकास केलाय लातुरात ? देशमुखांनी कारखाने संस्था काढून स्वतः ची माया जमवली. पण लातुरकरांना काय मिळाले? किती महिन्यांनी एकदा नळाला पाणी येते लातुरकरांना ?
    नांदेडकरांना दररोज पाणी असते नळाला.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 7 วันที่ผ่านมา +2

      Paani puravadha MahaNagar palika che kaam aahe
      Aadhi tu Latur Mahanagar palika walyanna wichar tithe congress naahi

    • @vedant1934
      @vedant1934 6 วันที่ผ่านมา

      अरे एके काळी लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळवून दिला आणि त्यामुळे इतका विकास झाला आणि तू म्हणतोय काय दिलं

    • @yogeshchangle5625
      @yogeshchangle5625 3 วันที่ผ่านมา +2

      विलारावांनी फक्त आपली घरी भरली ..लातूर मधील एकही रस्ता नीट नाहीत ... पाण्याची व्यवसथा नाही ... एकदम तीन पिड्याची सोय करून ठेऊन. गेला

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 3 วันที่ผ่านมา

    अत्यंत योग्य विश्लेषण केले आहे आपण...!

  • @govindbhosle1007
    @govindbhosle1007 7 วันที่ผ่านมา +6

    Ashok Chavan jindabad

  • @mmpatil9100
    @mmpatil9100 7 วันที่ผ่านมา +12

    मी या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असं अशोक चव्हाण म्हणालेच नाहीत. स्वतः निवडून येण्याची कुवत नसणारे आणि मला त्रास देणारे कॉगेस नेते आपोआप कसे सुपडा साफ होतात असे ते सांगत आहेत व्हिडिओत.
    विलासरावांचे राजकीय गुरू चव्हाणचं होते हे आपण विसरलात.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 6 วันที่ผ่านมา +12

    राजू पाटिल साहेब आशोक चव्हाणांना काँग्रेसने खुप मोठे केले परंतु आशोक चव्हानांनी काँग्रेससाठी तिळभर ही कांही केले नाही . याची जाण जनतेला आहे .

  • @govindbhosle1007
    @govindbhosle1007 7 วันที่ผ่านมา +5

    Ashok Chavan saheb jindabad

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 7 วันที่ผ่านมา +5

    निर्लज्ज सदा सुखी.... पृथ्वीराज चव्हाण वर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकणे....

    • @avinils4316
      @avinils4316 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @avinils4316
      @avinils4316 3 วันที่ผ่านมา

      त्याच सूर्याला डावलून अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री बनले होते

  • @yuvrajkamble3024
    @yuvrajkamble3024 4 วันที่ผ่านมา

    सध्या नांदेड चे लोकनेते फक्त आणि फक्त खासदार रवींद्र चव्हाण हेच आहेत

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 6 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद सर नमस्कार अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 7 วันที่ผ่านมา +2

    aashok साहेब मी बीजेपी मध्ये गेलो त्याबद्दल तुम्हाला गर्व आला कारण मी सक्सेस चालू आहे कारण बाकी सगळे बिनकामाचे राहिले

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 5 วันที่ผ่านมา +1

    अशोक चव्हाण यांची योग्यता त्यांच्या "आदर्श" घोट्याळ्यातून लक्षात येते.यापेक्षा जास्त विश्लेषणाची गरज नाही.

  • @sushilsuryawanshi710
    @sushilsuryawanshi710 6 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त raju सर ❤

  • @swapnilbonlewad207
    @swapnilbonlewad207 7 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही आला नाहीत वाटत जिल्हा त साहेब समजेल वजन

  • @shriniwasMahadwad-mk7bd
    @shriniwasMahadwad-mk7bd 6 วันที่ผ่านมา +2

    सागर बंगल्यावर एकच आमदार घेऊन गेल्याने कोणी महाराष्ट्राचा नेता होत नाही. नांदेड जिल्ह्यातील एकही आमदार आज त्यांची भेटही घेतला नाही अजूनही

  • @govindpatilpawar5846
    @govindpatilpawar5846 6 วันที่ผ่านมา +4

    अशोकरावजी चव्हाण साहेब जिंदाबाद
    नांदेड जिल्हा 9 पैकी 9 महायुती जागा विजयी हे आहे अशोक चव्हाण साहेबांची ताकद

  • @prabhakarjamadar9825
    @prabhakarjamadar9825 7 วันที่ผ่านมา +9

    बेशरम लोकांना बद्दल न बोललेच बरं राहिल राजीवजी पाटील.

  • @PraladDeshmukh
    @PraladDeshmukh วันที่ผ่านมา

    Right 👍👍👍

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 7 วันที่ผ่านมา +14

    ईडी च्या कारवाईस घाबरून पक्ष सोडून गेलेले नेते आज कोल्हे कूई करत आहेत.

  • @ganeshkaluse319
    @ganeshkaluse319 6 วันที่ผ่านมา +2

    तर आज आसा नेता काॅग्रेस मधे दाखवा कारण पटोले,पृथीराज चव्हान,थोरात यांच्या पेक्षा अशोक चव्हान प्रबल नेता आहेच.

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 6 วันที่ผ่านมา +1

    सत्य विचार व्यक्त केले. धन्यवाद.

  • @swapnilbonlewad207
    @swapnilbonlewad207 7 วันที่ผ่านมา +15

    नांदेड जिल्हा चव्हाण साहेब आहे

    • @shindebhaskar706
      @shindebhaskar706 6 วันที่ผ่านมา +1

      लोकसभेत झोपल्यात कुठला भो आलाय

    • @Manoj19828
      @Manoj19828 6 วันที่ผ่านมา +1

      ​​@@shindebhaskar706म्हणूनच विधानसभेत झोपवले..! सुपडा साफ..😂😂

  • @ktpatil1
    @ktpatil1 7 วันที่ผ่านมา +4

    ते वेगळ्या अर्थाने सु/कुप्रसिध्द "आदर्श" नेते आहेत.

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 7 วันที่ผ่านมา +9

    अशोक बरोबरच आहे पहल आदर्श आणि आता भाड खाऊन खाल्या घरचे वासे माजनारी ही वहान थु थु थु

  • @user-px4wr4dq6w
    @user-px4wr4dq6w 6 วันที่ผ่านมา +1

    योग्य योग्य

  • @shivshankarratnaparkhe916
    @shivshankarratnaparkhe916 6 วันที่ผ่านมา +1

    Cm असताना दुसऱ्या term मध्ये काँग्रेस चे आमदार जास्त निवडून आणले होते हे माहीत नाही

  • @swapnilbonlewad207
    @swapnilbonlewad207 7 วันที่ผ่านมา +4

    विलास देशमुख साहेब ला शंकरराव चव्हाण साहेब नीच पुढे केल

    • @Sneha-np1bk
      @Sneha-np1bk 6 วันที่ผ่านมา

      Ashok chvan la Vilasrao deshmukha sahbane mukhaymantri kele

  • @MunjaBarse
    @MunjaBarse 3 วันที่ผ่านมา

    तुमची पत्रकारिता हे सुद्धा कोण्या पक्षाची बाजू मांडत आहे ते आपल्या बोलण्यातून सिद्ध होत आहे 14:43

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 6 วันที่ผ่านมา +3

    अशोक चव्हाण ला ते ज्या पार्टीत आहेत त्यांचा गुण लागला आहे

  • @MukundK-zc7uj
    @MukundK-zc7uj 2 วันที่ผ่านมา

    अशोकराव चव्हाण साहेब हे किती मोठे साहेब आहेत हे 2014लोकसभा निवडणूकीत मिळविलेल्या विजया वरून ओळखून घ्या राहता राहिला ज्यांचा पराभव झाला हा उल्लेख केला त्यांचा पराभव करण्याइतपत आपल्या दृष्टीकोनातून नसेल ही निसर्गाने तरी काम केले हे तरी मान्य करा

  • @hareshkamble
    @hareshkamble 7 วันที่ผ่านมา +9

    लाटे मध्ये निवडून येणारांनी असे बोलू नये

  • @suniltambe6485
    @suniltambe6485 7 วันที่ผ่านมา +4

    पुढील निवणुकीत विखे अन अशोक चव्हाण फडणीस यांच्या घराचा नीचित कार्यक्रम होणार आहे

  • @rajivgirezarikar2735
    @rajivgirezarikar2735 วันที่ผ่านมา

    Correct

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 7 วันที่ผ่านมา +4

    खरोखर खाल्या घरचे वासे मोजले.

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 7 วันที่ผ่านมา +5

    Ashok chavhan Saheb♥

  • @balajimetkar8750
    @balajimetkar8750 6 วันที่ผ่านมา +8

    अशोक चव्हाण साहेब यांच्या बद्दल बोलण्याची लायकी लायकी नाही त्यामुळे त्याच्यावर बोलू नये

  • @yogeshchangle5625
    @yogeshchangle5625 3 วันที่ผ่านมา

    नांदेड ची शान अशोक चव्हाण 🎉🎉🎉💐💐राजू पाटील तुम्ही जे मनालो की कोणी कार्य करते येते नाहीत ....सध्या कोणत्या ही पक्ष्या चे नेते आली की पहिल्या सारखं नाही राहिल कोणत्याही राजकीय नेतत्याबद्दल आज आत्मीयता राहिली नाही ...तो काळ होता 2000 ते 2010 चा काळ होता. उगी काही फेकू नका .. शेवठी नांदेड नांदेड आहे ..... एकाच पर्व. अशोक चव्हाण साहेब

  • @madhavraokannewad3045
    @madhavraokannewad3045 6 วันที่ผ่านมา +1

    नांदेड जिल्हा अशोक चव्हाण चा सातबारा

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t 7 วันที่ผ่านมา +6

    आदर्श,घोटाळा,फाईल,बंद,झाली,तेव्हा,अशोक,चव्हान,मोठे,झाले,

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 7 วันที่ผ่านมา +7

    आदरणीय पाटील साहेब सप्रेम नमस्कार आता वीस वर्षे तरी विरोधी पक्ष सत्ता येणे शक्य नाही असे वाटत

  • @manikc4082
    @manikc4082 7 วันที่ผ่านมา +1

    आपण पत्रकारिता निष्पक्ष अणि निर्भीडपणे मांडत नाहीत आजचा पत्रकारिता सुद्धा कोणत्या तरी पक्ष्यांचे विचार मांडताना दिसतातच

  • @madhavjadhav4430
    @madhavjadhav4430 6 วันที่ผ่านมา +1

    अशोक चव्हाण साहेबांची बराबरी कोणी करू शकत नाही तुम्ही त्याच्या विषय बोलत आहोत

    • @rafishaikh7918
      @rafishaikh7918 4 วันที่ผ่านมา

      चुप बस बेटा

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 4 วันที่ผ่านมา

    चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्याचे निष्ठावंत नेते आहेत बरोबर बोलले कारण सर्वांनी टारगेट फक्त नांदेड जिल्हा केला होता

  • @ashking9408
    @ashking9408 4 วันที่ผ่านมา +1

    अशोक chavan यांनी कार्यक्रम केला नसून EVM ne गेम केला .अशोकराव यांना वाटते मी गेम केला हे म्हणणे चूक आहे .

  • @SureshKapurkar-c3s
    @SureshKapurkar-c3s 5 วันที่ผ่านมา

    सर् बेस्ट 🎉

  • @DayanandMugave
    @DayanandMugave 5 วันที่ผ่านมา

    Veryñice

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 6 วันที่ผ่านมา

    निर्भीड पत्रकार पाटील साहेब अगदीं बाहेर आहे 👍🙏🙏
    जय महाराष्ट्र

  • @Crazylifeyt
    @Crazylifeyt 6 วันที่ผ่านมา +1

    काम केल्याशिवाय कोणी मुख्यमंत्री करत नाही एक नाही तर दोन वेळेस मुख्यमंत्री राज्याचे राहिलेत अशोकराव चव्हाण नांदेड च नाहीतर पुरा देश ओळखतो

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 7 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेसची पुढची दिशा फक्त नाना पटोले चालू शकतो त्याशिवाय बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण देशमुख फॅमिली त्यात धीरज अमित, यशोमती ठाकूर वर्षा चव्हाण हेच काँग्रेस सांभाळू शकतात.

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 7 วันที่ผ่านมา +5

    2009 la Ashok chavhan mulech congress che amdar nivdun ale....

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 6 วันที่ผ่านมา

      No

    • @mhaiskardinesh8016
      @mhaiskardinesh8016 6 วันที่ผ่านมา +1

      Tech tr itke amdar ale ntr modi latet Chandpur Ani Nanded 2seat ale he visrlet

  • @manjeetnagamwad7764
    @manjeetnagamwad7764 7 วันที่ผ่านมา +6

    त्यांनी मी कार्यक्रम केला अस म्हटल नाही ते जनतेने कार्यक्रम केला अस म्हटल... बाकी प्रदेश कॉँग्रेस मुळेच कॉँग्रेस चि वाट लागली.. स्वतः भाई जगताप हेच बोलत आहेत.. त्यावर पन आपन बोला

  • @pratapbhatte4521
    @pratapbhatte4521 6 วันที่ผ่านมา +3

    मराठवाडा महायुतीचे विजयाचे शिल्पकार माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉

    • @TataPlay-d6h
      @TataPlay-d6h 6 วันที่ผ่านมา

      अरे हे मतदारसंघाच्या बाहेर गेलं नाही मराठवाड्याचे काय लावून बसला असतो अंध बघता

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 7 วันที่ผ่านมา +6

    आदर्श घोटाळा विसरले काप?

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 7 วันที่ผ่านมา +14

    पाटील साहेब अभिनंदनअशोकला चागंल निबार धूतलत

  • @marotipatil24
    @marotipatil24 วันที่ผ่านมา

    पाटील लय बोलू नका तुमचे पत्रकारिता किती चांगली आहे हे आमच्या साहेबा विषयी तुम्ही बोलू नका तुमचे नाटक आम्हाला सगळं माहित आहेत आमच्या नांदेड जिल्ह्याची शान आन बान आदरणीय साहेब तुम्ही जे हे काँग्रेसचे तुमचा नाना पटोले किती निष्ठावंत आहे ते पहिला भाजपच्या दावणीला होता आज काँग्रेस पक्षामध्ये आला म्हणजे मोठा झाला नाही आमच्या चव्हाण साहेबांची कोणीही जागा घेऊ शकत नाही पण घेणार पण नाही भविष्यात येणारा काळ बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पाटोळे त्यांचा विषय कट झाला लई लांबलचक बोलू नका तुमची पत्रकार पणा समजदार हा लई लायकीत रहा तुम्ही त्या प्रताप पाटला बद्दल बोलायला आमच्या नांदेड जिल्ह्याची राजकारण करणारे लोक नेते आम्हाला माहित आहे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 4 วันที่ผ่านมา

    You are very correct sir.he is selfish person. ज्या कुटुंबाला काँग्रेस ने 15 पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमावून दिला.पेट्रोल पंप,वाहनाच्या एजन्सी काय नाही सर्वं शिक्षण संस्था सर्वं काही दिले पण ते कृतधना झाले आहेत

  • @sundarshevlikar3
    @sundarshevlikar3 5 วันที่ผ่านมา

    हे नांदेडी किती करा यांच्या साठी हे धोकेबाज च असतात हे सत्य आहे अनुभव वरून कॉमेंट केली 🧐🧐

  • @ShyamShirsole
    @ShyamShirsole 5 วันที่ผ่านมา

    जेल तुरंगवास कारागृह अंडासेल यांची भिती बिचारे आमचे आदर्श अशोक चव्हाण

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 7 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍👍👍👍

  • @ShankarWadikar
    @ShankarWadikar วันที่ผ่านมา

    आलोक चव्हाण साहेब आहेत तर सर्व आहेत

  • @balajimetkar8750
    @balajimetkar8750 6 วันที่ผ่านมา +3

    व्हिडिओ बनवायला किती पैसे घेतले

  • @HGH2261
    @HGH2261 7 วันที่ผ่านมา +4

    आता पर्यत कमावलेली सर्व इज्जत धुळीस मिळविली, जनता खूप चांगला नेता म्हणून ह्याला पाहत होती.

  • @onlyfornation
    @onlyfornation 7 วันที่ผ่านมา +3

    *आहों साहेब तुम्ही आदी हे पण पहा ह्या काँग्रेस लोकांनी मागील ६ महिन्यात नांदेड जाऊन कसकसा त्रास दिला ते ही बघा तुम्ही*

  • @vaijanathbardale2236
    @vaijanathbardale2236 5 วันที่ผ่านมา

    Aapla exit poll kuthe aahe?

  • @marotipatange4193
    @marotipatange4193 วันที่ผ่านมา

    अशोकराव साहेब आहे तरच सगळे शक्य आहे

  • @nikhilpande2141
    @nikhilpande2141 7 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही ल बाड बोलत आहोत

  • @marotijagdambe4620
    @marotijagdambe4620 6 วันที่ผ่านมา +5

    अशोकराव साहेब सर्वांचे आभार मानले आहेत पण ते तुम्हाला कसं दिसणार तुम्ही तर निव्वळ य्यांची बदनामी करणारेच ना. 2009 ला 82 आमदार निवडून आणलं आहेत ते तुम्हाला सांगावं वाटत नाही ना. आपण तेवढे मोठे पत्रकार नाहीत काहीही बोलायला. तुमच्या सर्टिफिकेट ची साहेबाना गरज नाही.

  • @viinoyan
    @viinoyan 7 วันที่ผ่านมา +1

    ज्यांची तळी तुम्ही उचलतात त्यांनी अशे वेगळे काय दिवे लावलेत ते पण सविस्तर विश्लेषण करा एक दिवस. त्यांना कोणी बोलावलं नाही वाटतं नाहीतर ते सुद्धा आलेच असते washing machine मध्ये स्वच्छ होण्या साठी
    १. त्यांनी धमकी दिली नाहीये
    २. मी करेक्ट कार्यक्रम केला असा सुद्धा म्हंटला नाहीये

  • @girishtondare7444
    @girishtondare7444 6 วันที่ผ่านมา

    योग्य ती बरोबरची माहीती सांगीतलात

  • @प्रकाशकदम-ह3ख
    @प्रकाशकदम-ह3ख 5 วันที่ผ่านมา

    नांदेड सोडून दुसऱ्या जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या कुठे कुठे सभा झाल्या

  • @eknathkandkurte3256
    @eknathkandkurte3256 4 วันที่ผ่านมา

    चव्हाण साब चा विजय आसो महायुति सरकार चा विजय आसो

  • @Manoj19828
    @Manoj19828 6 วันที่ผ่านมา +1

    करेक्ट कार्यक्रम केलाच कि..! अशोकरावाना कुठेही जाऊन पाडण्याची गरज नाही, पण त्यांना पडण्याचा प्रयत्न केलं गेलं त्यांनी 9 पैकी 9 निवडून आणले हे जनतेने पहिले, शेवटी तुमची खद खद तुमच्या विश्लेषणा मधून दिसत आहे, तुम्ही लातूर चे विश्लेषण करा साहेब..😊
    #सुफडा साफ..😂😂

  • @shivshankarratnaparkhe916
    @shivshankarratnaparkhe916 6 วันที่ผ่านมา +6

    अशोक चव्हाण साहेब यांनी मोदी लाटेत 2019 ला काँग्रेस ची लाज राखली होती कदाचित ही माहिती पत्रकारांना नाही

    • @kishorwaghmare6376
      @kishorwaghmare6376 วันที่ผ่านมา

      मोदी लाटेत 2014 मध्ये निवडून आले होते अशोक चव्हाण नांदेड मधून राजू सातव हिंगोली मधून काँग्रेसचे दोन च उमेदवार निवडून आले होते महाराष्ट्रातून आणि 2019 च्या निवडणुकीत पडले होते अशोक चव्हाण भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजय झाले होते.

  • @ShriramSalunke-j1u
    @ShriramSalunke-j1u 6 วันที่ผ่านมา

    पाटील साहेब धन्यवाद अशोक चव्हाणला उघडे पाडल्या बद्दल

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 5 วันที่ผ่านมา

    Adarsh Ashok.saheb.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 7 วันที่ผ่านมา +1

    भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून का पाटील साहेब कनिष्ठ म्हणा किंवा किंवा छोटा कार्यकर्ता म्हणा अशोक चव्हाण यांना अतिशय भ्रष्ट नेता

  • @viinoyan
    @viinoyan 7 วันที่ผ่านมา +4

    Mr. Raju Patil sir,
    आपण काँग्रेसचे (लातूर) संपादक आहात का? शिवाय हे राजकारण आहे आणि त्यातल्या त्यात आजकालच राजकारण, नैतिकता तशी कोणाकडेच उरलेली नाहीये. असो तुमचं विश्लेषण तुम्हाला लखलाभ 😅
    शेवटी सत्ताकारण = राजकारण हेच आजचं सत्य आहे. खोटा वाटतं असेल तर पवार साहेबांना विचारा

  • @bhartigangasagar6887
    @bhartigangasagar6887 7 วันที่ผ่านมา +7

    एव्हढा माज आला आहे पण तुम्ही राजे नाही हे लक्षात ठेवा जनता पाय उतार करते

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x 7 วันที่ผ่านมา

    आजचा विडिओ खरंच सुंदर वाटला

  • @dhanrajadamane7334
    @dhanrajadamane7334 5 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे संजय राऊत नाना पटोले शरद पवार. अहंकार अंगलट आलं

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 7 วันที่ผ่านมา +4

    भाजपाचा यशामध्ये केवळ ईव्हीएमचा वाटा आहे

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 6 วันที่ผ่านมา +5

    शंकरराव चव्हाण सुध्दा काॅन्ग्रेस सोडून गेले होते.चुपचाप पुन्हा आले.

  • @yesneducationalchannel2016
    @yesneducationalchannel2016 6 วันที่ผ่านมา

    100. % Ryt

  • @TataPlay-d6h
    @TataPlay-d6h 6 วันที่ผ่านมา

    याचाच कार्यक्रम होणार आहे पुढील काळामध्ये आणि याच्या मुलीचा पण कार्यक्रम होणार आहे पुढील काळामध्ये अशोक चव्हाण हे नाव विसरून जावं लागेल

  • @shamraomokhandpalle6622
    @shamraomokhandpalle6622 6 วันที่ผ่านมา +2

    चाटूगीरी पत्रकार उगीच काहीतरी बडबड करू नये