ताई खूप छान पाणी पिण्यासाठी आणि इतर अनेक वेळा माती च्या माठाचा उपयोग होतो. हे पण समजले, चांगले वाटले. पण मी माझ्या घरातील कोणीही, कधीच खूप थंड पाणी पितच नाही. अगदी रखरखीत ऊन असेल. त्यामुळे इतर काहीही त्रास होत नाही. माठाचे इतर अनेक उपयोग समजले, तुमचे अनेक वेळा आभार. अशीच आणखी माहिती मिळत राहावी. ताईंना नमस्कार 🙏🌹.
ताई ,मला ही सर्व माहिती नव्याने समजली. पण माझ्याकडे बारा ही महिने पिण्यासाठी सर्वाना माठातील पाणीच लागते. त्याशिवाय आमची तहानच भागत नाही. बाहेरुन जेवून आलो तरी माठातील घरचे पाणी प्या्ल्याशिवाय समाधान होत नाही. पण हे सर्व अज्ञानातून होते आहे. त्याचा काय परिणाम होईल ,माहिती मिळेल का ?
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे छान माहिती दिली 🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिलीत ताई तु सांगितल्या प्रमाणे वापर करु
छान माहिती दिली
Khupach.cshan.
छान माहिती दिलीत तुम्ही👌👌👌
आम्ही सुद्धा दररोज माठातले च पाणी पितो...बाहेर कुठे पाणी प्यायलो तरी पण तहान भागत नाही...घरी आल्यावर माठातले पाणी प्यायल्यावर खूप समाधान वाटते..
हो ताई खुप छान माहिती दिली धन्यता
Very nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Tai aamhi matatlech pani pito tri aapn kupch chan mahiti dilit dhany vad
🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐
💐💐💐💐💐💐💐👌👌👍👍
🙏🙏🙏🙏
ताई खूप छान पाणी पिण्यासाठी आणि इतर अनेक वेळा माती च्या माठाचा उपयोग होतो. हे पण समजले, चांगले वाटले. पण मी माझ्या घरातील कोणीही, कधीच खूप थंड पाणी पितच नाही. अगदी रखरखीत ऊन असेल. त्यामुळे इतर काहीही त्रास होत नाही. माठाचे इतर अनेक उपयोग समजले, तुमचे अनेक वेळा आभार. अशीच आणखी माहिती मिळत राहावी. ताईंना नमस्कार 🙏🌹.
🙏🏻🙏🏻🙏🏻
माहिती खूप छान आहे आवडली धन्यवाद 🙏🌹
Tambyache bhande bharun thevle tar chalel ka
हो चालेल
🙏💐💐💐💐💐🙏
माठातले पाणी गळते ते माठ ठेवाव की नाही
How to make the most of my life is a very good....
ताई ,मला ही सर्व माहिती नव्याने समजली. पण माझ्याकडे बारा ही महिने पिण्यासाठी सर्वाना माठातील पाणीच लागते. त्याशिवाय आमची तहानच भागत नाही. बाहेरुन जेवून आलो तरी माठातील घरचे पाणी प्या्ल्याशिवाय समाधान होत नाही.
पण हे सर्व अज्ञानातून होते आहे. त्याचा काय परिणाम होईल ,माहिती मिळेल का ?
Good
S go
पाणी संपत आले तरच आपण पुन्हा पूर्ण माठ भरतो
👍👍
मी पण माठतले पाणी पिते 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हीं माठातलेच पाणी पितो.प़ेमलता गिरी
तांब्याची कळशी नाही का चालणार भरून ठेवायला जर माठ नसेल तर
हो चालेल
माठाला तडा गेल्यास ते तडा गेलेला माठ वापरावे का
नाही
*
आम्ही पण माठातलेच पाणी पितो
माठास तडा गेल्यास
आम्हीपण माठातले पाणी पितो
खप छान
खुप छान माहिती दिली
छान माहिती दिली ताई 👌👌
Very nice👍👍👍👍👍👍