मुक्त गोठा करा सारखं सारखं शेन उचलायची गरज नाही कष्ट कमी करा
मस्त व्यवसाय आहे भावा ✌️✌️
एक नंबर दादा
Thank मित्रा तुझे हे सर्व ऐकून दुध व्यवसायात आमच्या पण ऊमिद वाढल्या एकच नंबर मिश्रा
अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपण प्रामाणिक पणाने माहिती दिली..आपले खुप खुप आभार 🙏... आपल्या प्रगतीसाठी शुभेच्छा 💐
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा गणेश भाऊ
Khoop Chan interview zala
भावाचा एक एक शब्द खर आहे आणि दोष विरोध केल्याशिवाय पण प्रगती होत नाही
या भाऊंनी घर वाल्यांना करून दाखवलं सलुट आहे भाऊ तुला
खूप छान माहिती दिली भावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
अतिशय छान आणी वास्तव माहिती दिलीत आपण 👌👌
शिक्षणाचा गर्व न करता कोणतंही काम करण्याची तयारी असली की प्रगती नकीच होते हे तुम्ही सिद्ध केलेत दादा🎉 तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
घरच्यांचा विरोध पत्करून त्यांना दाखून दिलंस भावा की दुग्ध व्यवसाय मध्ये . बाहेर दुसऱ्यांचा हाताखाली चाकरी करण्या पेक्षा स्वतःचा व्यवसाय हा योग्य व समाधान कारक आहे. हे तू दाखऊन दिलास भावा ✌️❤️ पशुसेवा ही खरी ईश्र्वर सेवा
भाऊ खरं बोललास आज आमच्या घरच्या
कमीत कमी बोलतोय 50म्हशी तर नक्कीच झाल्या असत्या
पण मला घरच्यांनी नोकरीत गुंतवून माझं नुकसान केल माझी खूप इचछा होती कि असच काही तरी करायचं
घराचंचा विरोध आहे त्यांना वाटत आपलं पोरग नोकरीला लागावं पण नोकरीत कमी पैसे येतात आणि सरकारी नोकरी पाहिजे पण सरकारी जागा निघतात 500 आणि फ्रॉम असतात 5 लाख त्यात आपला नंबर कधी लागणार त्यापेक्षा 10 गाई केल्या तरी तो माणूस सुखी राहील
मस्त भावा '... मित्रांनो अस काही करा
इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही स्वतः मालक व्हा स्वताच्या पायावर उभे रहा.
भावा योग्य सल्ला दिला आहे माझी पण सुरूवात आहे
great
Great 🔥👌
छान नियोजन
एक नंबर मुलाखत दिली भाऊ
भाऊ खुप छान माहिती दिली तुम्ही
हि गोष्ट खरी आहे विरोध असन गरजेच आहे
खूपच छान भावा
मित्रा माझ्या मनापासून धन्यवाद देतो गाई चांगलं देवोचरणी प्रार्थना
🎉🎉🎉🎉
छान माहिती सांगितली भावा
खूप छान
Bhau ne Sampurn mahiti sagitli
दुध काय भाव आहे भाऊ सध्या रेट काय चालु आहे
👍
वा 👌👌👌
पुढील वाटचालीस शुभेच्छा भावा
भावा एकच नंबर
1 नंबर ❤️
Super 👏👏
1 नंबर मामा 👌🏼👌🏼👌🏼
खूपच छान ...❤️❤️❤️❤️
Bhau ahe apla... Ganu dada bhari💙
Very nice
Mast sar I like video
Nice
👌👌👌👌
सुपर पहिलवान
👌👌👌👌👍
खुप छान भाऊ 💯🙏🙏🙏
एक नंबर गणू भाऊ👌
Mast bayy same to yuu
Asch new video for motivation please update
👍👍👍👍👍
नमस्कार दादा. देशी गाई चे गोपालक याची मुलाखत घ्या. व संपुर्ण गोठा व्हिडिओ चित्रीकरण करा. प्लीज.
Masarrakhy
Mast bhava 🙏🙏🙏🙏
खुप छान दादा
Salam tumcya karyala
💯✌️✌️👌👌
Chaan sr
1 no na nana ♥️
भावी काळासाठी शुभेच्छा दादा
1 no jidd dada❤💥
Very beautiful knowledge sir 👌
शाबास भावा
Ganu bhau 1no 👌
❤
१ नंबर
Dada mo n de
1no बोलला दादा दुसऱ्याच्या गुलामगिरी करण्यापेक्षा धंधा केला तर बर
Nice No 1 Bhau
1 number gana bhau
आजून भाग बनवा या मित्रा चे
1 nomber bro
Samadhan vatal bhau saheb video bagun tumcha maja kde pn jarsi hf cow ahe t 🙏
लय भारी मित्रा भारी मुलाकत दिली तुमचे आभार 🙏🙏🙏🌷
Ganesh Mama abhindan 💯🎊🎉👍
विडिओ टाकायचा होता खिलार गाई विकणे कॉन्टॅक्ट कसा करीचा तुंचसोबत
Nokari peksha lai bhari ✌
Bhau mukt gotha karyala sanga ....patil
1nambar bahu
Fat vishay mahiti sanga
bhamare gavatil dudh vyqvsayatil ek hotkaru vyakti .....,
गणेश भाऊंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन नोकरी हा व्यवसाय फक्त पोट भरण्याची एक साधन आहे हे ज्याला कळले तोच खरा ज्ञानी नोकरीमध्ये जे आपल्या स्वप्न असते ते पूर्ण होत नाही सदैव प्रगतिशील राहो हीच आमच्या लहान भावां ला शुभेच्छा
Tumche gaon konte Jalgaon madhe
फॅट वाढवण्यासाठी काय काय करता तुम्ही
चाऱ्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ रात्री काय आणि कसं देता या बद्दल पण माहिती द्या
पूर्ण माहिती द्या गाई कोणत्या जातीची घ्यायची आणि
त्यांचा सांभाळ कश्या पद्धतीने करता
🙏🙏 पुढच्या video ची वाट पाहू आम्ही 🙏🙏
चारा कीती किलो देता ते सांगत जावा
खुप छान असेच व्हिडिओ बनवा दुग्ध व्यवसाय शेतकर्यांचे
Bhau tu khup chyan padhatine mahiti dilya baddal dhanyawad bhau good bless you all the best Bhau
Mobile no dya
Bahva a
Bahava aaapl pn aaaschy grchi virodh kartat pn tari pn aaapan tych karna
Thumbnail takatan ..khote amount takayach nahi ..pap lagato channel la..je ahe tech takayache..views Sathi nalayak pan karayach nahi kadi pan...dev pan bagat asato...tyan bhavu sangital 30 thousand kamavato ...and tu thumbnail var takato 90 thousand...
भाऊ,, 30 हजार पेमेंट 10 दिवसाचे आणि 90 हजार पेमेंट एक महिन्याचे, असा हिशेब आहे. व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा.
एक नम्बर भावा ।
तुच छावा
गणेश भाऊ चा मोबाईल नंबर द्या
भाऊने 1.1 शब्द खरं बोलल आहे 💯✌