रामदास आठवले आम्ही तुमचा आदर करतो।। पण आम्हाला वाईट वाटल की ज्या वेळी पत्रकारानी विचारले की मुख्यमंत्री कोण म्हणून निवड कराल।। त्यावेळी तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणाले।।। तुम्हाला प्रकाश आंबेडकर नको वाटतात।। पण तरुण वर्ग बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे। आणि तो इथून पुढे कायम राहणार ।। आम्हाला बाळासाहेबांचा आदर आहे।। कारण आमचा स्वाभिमानी नेता एकच आहे ।। ते फक्त बाळासाहेब आहेत।। Only वंचित बहुजन आघाडी।। जय भीम ।।
@@sunilzalte1966 मी कुणाचा गुलाम नाही।। मी बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे ।। तू गुलामीचे तर तू बोलू नको।। मी पण बाळासाहेबचा कट्टर कार्यकर्ता हे पण लक्षात घे ।।
Prakash Kamble Are kamble भाऊ मी बोलो रामदास आठवले b.j.p चा गुलाम आहे मि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याचं कार्यकर्ता आहे जय भिम V.b.a
अहो आठवले तुम्ही आंबेडकरी चळवळ रेशीम बागेत नेऊन नागवी केलीत अरे ही कसली रिपाई ती तर झाली भाजपाची तिपाई आता तुम्हांला किंमत नाही आता फक्त बाळासाहेब आंबेडकर हा एकमेव बहुजन नेता आहेत. जय जिजाऊ.
भाजपा माझा न बाळासाहेब आंबेडकरांना बोलवाव ह्या विचित्र सोंगाला बोलवून त्याची मजा घेता आहात.तुम्हाला आजचा युवक नेता सुजात आंबेडकरला बोलवा तुमचे तिरकस प्रश्न कसा परतवून लावतो ते एकदा अजमवा मग समजेल आंबेडकरि चळवळ किती प्रगल्भ आहे ती. असली उथळ थेरं बोलवून समाजाचा अपमान करू नका.आठवलेन रिपाई भाजपात विलीन केलीआहे त्यामुळे दलित जनता आता गावागावात शोभा करणार हे पक्के .
आठवले साहेबांच्या पोतडीतून खास - " मेरी बेडूक उडी नही रहती हे मेरी ढाण्या वाग की मेरी उडी हे... मतलबए बिबळ्या वाग की मेरी उडी होती हे और ये उडी अगर तेरे नरडे पे आएगी तो क्या होता है देकले"
30:42 गुण सुद्धा मागून घेत आहे. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलेल बर या बाबासाहेबांच्या विचार धारेच्या अगदी विरोधाभास असणारे नेतृत्व. आठवले साहेब आपल्याला ऐकच विनंती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करून दाखवा .तुमचे शिष्यत्व स्विकारेन.
रामदास आठवले यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन लाचारीचे राजकारण करण्यापेक्षा सरळ भाजप -सेनेमध्ये जाऊन घर भरून पैसे भरून ठेवावे. लाचार, लाचार, लाचार.
राजकारणातील विनोदी कवी , कलाकार, सभेत असो किंवा लोकसभेत असो कितीही तणावाचं वातावरण असुदे आपल्या मिश्किल शैलीत सर्वांना हसवायच काम करतात राजकारणातील वेगळेच व्यक्तिमत्व उठून दिसत...
@Wrestling Favourites why do you support ramdas? In reality prakash ani ramdas doghehi nalayak tharale ahet. Bauddhanni rajkaranapasun dur rahilele bare. Maze adarsh fakt babasaheb ani tyanni sangitalela buddha ahe. tyamule mi pratyek netyakade dhamma che mapdand vaparun baghato.
जय भिम म्हणणे हे अभिमानाचे आहे. कारण एक अत्यंत हुषार मराठी माणूस म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खूप आदर आहे. पण जय भिम ला जय मीम कधीच मदत करणार नाही .जय मीम फक्त जय भिमचा उपयोग करून घेणार स्वतःचा मुस्लिम अजेंडा रेटण्यासाठी.
Ha ekcha ghost luxyat thevaycha ka are mag sambhaji maharajani anaji pant chi shiv nista phkt ticha luxyat thevla asta tar tyana haathi chai payi dil karan te swarjyala vikayla gele tar tyna swarjya nista athavaali pahije hoti teva sambhaji maharajani swarjyasi gadari keli manun shiksha keli mag ha aathvale suda babasahebasi gadari karat aahe ani ata ambedkari samaj jagruk jala aahe shahana jala aahe aatishahana nahi tyana kalal aahe apal kon ani parak kon
Opinion: Honorable minister, I applaud you to carry on the mission of late Dr B.R. Ambedkar and his political party, Republican Party of India. Although, you are with conservative party now, still, my intuitive ruminations tell me that you are a die hard friend of Dr Prakash Ambedkar and especially all who are suffering in India. In early days of your political career, as I understand, you were a Panther, panther meaning -ready to die for who are suffering at any costs, and that is your own life, I praise you for that, Ramdas. Excuse me for calling your name, I'm lot older. No matter what party, you are affiliated to, I admire your courage to handle things joyously, I wish you well.
भावंनो हे लोक मनु वादी जाती वादी आहे. हे फक्त धन दांडगे पार्टी चा बातम्या दाखवतात... वंचितांच्या बातम्या नाही दाखवत... आठलेला का दाखवले आपल्याला माहीत आहे.. बघु नाक हे चैनल. आम्ही आज च बंद केले बघायच
टीप :-
आठवलेंचा Interview राजकीय दृष्टया न पाहता Comedy Video म्हणून पहावा 😁😆
Chukiche ahe ...manus manane khup motha ahe
😅😅😅
Right
रामदास आठवले आम्ही तुमचा आदर करतो।।
पण आम्हाला वाईट वाटल की ज्या वेळी पत्रकारानी विचारले की मुख्यमंत्री कोण म्हणून निवड कराल।।
त्यावेळी तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणाले।।।
तुम्हाला प्रकाश आंबेडकर नको वाटतात।।
पण तरुण वर्ग बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे।
आणि तो इथून पुढे कायम राहणार ।।
आम्हाला बाळासाहेबांचा आदर आहे।।
कारण आमचा स्वाभिमानी नेता एकच आहे ।।
ते फक्त बाळासाहेब आहेत।।
Only वंचित बहुजन आघाडी।।
जय भीम ।।
Prakash Kamble रामदास आठवले तुमच्या सारखा गुलाम आसवा
अाठवले साहेब जयभीम बोलयचं काही आधिकार नाही
@@sunilzalte1966 मी कुणाचा गुलाम नाही।।
मी बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे ।।
तू गुलामीचे तर तू बोलू नको।।
मी पण बाळासाहेबचा कट्टर कार्यकर्ता हे पण लक्षात घे ।।
Prakash Kamble Are kamble भाऊ
मी बोलो रामदास आठवले b.j.p चा गुलाम आहे
मि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
याचं कार्यकर्ता आहे
जय भिम
V.b.a
@@sunilzalte1966 thik ahe ..Jay bhim
Prakash Kamble जय भिम. V.b.a
आठवले जैसा किसी भी समाज को नेता नही मिलना चाइये।
@Wrestling Favourites
Chutiya ganimi kawa mhane.. Ektyachi pragati..
Sanvidhan jya pakshane dholyat anlay tyanch ha gu khatou
@Wrestling Favourites आप किस समाज से है? What is your name?
@Wrestling Favourites ky kel mantri asun samajasathi jevha congress chya rajyachya mantrimandalat astana samajik nyay mantri hote saheb tevha yanich dalita chya gairhitache nirnay ghetle gele pn sahebani aawaj kadhla nahi ka ?
100/1% right sattesathi hapaplela ha manus
बाळासाहेब जर मुख्यामत्री झालेतर तुझ काय खर नाही राम्या
काहीही असो, पक्ष कोणताही असो पण हा माणूस कधीच कोणाला दुखावत नाही...नेहमी हसवणारा माणूस आहे.
अहो आठवले तुम्ही आंबेडकरी चळवळ रेशीम बागेत नेऊन नागवी केलीत अरे ही कसली रिपाई ती तर झाली भाजपाची तिपाई आता तुम्हांला किंमत नाही आता फक्त बाळासाहेब आंबेडकर हा एकमेव बहुजन नेता आहेत.
जय जिजाऊ.
आता फक्त... वचित बहुजन आघाडी... आबेडकर सरकार..।जयभिम
दुरून वाटलं अस्वलाला कपड़े घालुन पाठवले ... जवळ येउन पहाताे तर बाकावर आठवले 🙈🙈🙈🙈
भाजपा माझा न बाळासाहेब आंबेडकरांना बोलवाव ह्या विचित्र सोंगाला बोलवून त्याची मजा घेता आहात.तुम्हाला आजचा युवक नेता सुजात आंबेडकरला बोलवा तुमचे तिरकस प्रश्न कसा परतवून लावतो ते एकदा अजमवा मग समजेल आंबेडकरि चळवळ किती प्रगल्भ आहे ती. असली उथळ थेरं बोलवून समाजाचा अपमान करू नका.आठवलेन रिपाई भाजपात विलीन केलीआहे त्यामुळे दलित जनता आता गावागावात शोभा करणार हे पक्के .
आगदी बरोबर आहे साहेब
Right
नालायक राम्य,
चॅनेलवाल्यांनी प्रेक्षकांना काहीतरी वैचारिक माहिती देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपल्याकडे मोठ्या आशेनं बघतो...
यांचे 5 आमदार येतील निवडून आणि सरळ भाजपात जातील.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
bjp cheh amadar honar ahet Karan ab form bjp cha ahe.
@@raj53518 correct aahe.....👍
Ho
सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपल्या समाज नेतृत्वावरती समाजाच्या कोणत्याही नेत्यावरती बोलू नका 🙏😊
फक्त आंबेडकर
एबीपी माझा वाले प्रकाश आंबेडकर साहेबांचे इंटरव्यू द्यावा तुम्हाला नम्र विनंती
Sachin Ovhal नको बाळासाहेब. आंबेडकर संगळयची परिक्षा घेतल
Sunil Zalte naki sir right sir
Abp vale ne comidy show thewla vattay.
@@sunilzalte1966 सही बोला
@@sunilzalte1966 बाळासाहेब आंबेडकर माणूसच लई डॅशिंग..
VBA only,,, आसा नेता नकोच आम्हाला फक्त बाळासाहेब आंबेडकर ह
माननीय प्रकाशजी आंबेडकर यांची घ्या परीक्षा....दाखऊन देतील सगळ्यांना.....support VBA
याच्या व्हिडीओ फक्त हसण्यासाठी बघत असतात सगळे...बरं जरा timepass सुद्धा होतो आणि हसायला तरी मिळतं
निवडणुकीनंतर मित्र पक्ष च राहणार नाही. पाचही उमेदवार कमळावर उभे आहेत. पाच पैकी एकही दलीत बांधव नाही.
वेडा आहे
आठवले साहेबांच्या पोतडीतून खास -
" मेरी बेडूक उडी नही रहती हे
मेरी ढाण्या वाग की मेरी उडी हे... मतलबए
बिबळ्या वाग की मेरी उडी होती हे और ये उडी
अगर तेरे नरडे पे आएगी तो क्या होता है देकले"
मी फक्त कमेंट वाचायला आलोय ...कमेंट वाचुन मनमोकळ हासायला
Bjp माझा प्रकाश आंबेडकरांना बोलवा मग बघू राजीव चा दम
Lai bhari bhawa
फक्त समाजाचा वापर स्वताच्या विकासा साठी केला. समाजासाठी काय केले ?
चामदास आठवले ABP माझावर देतात तोंडी परिक्षा आणि नेहमी मागतात भाजप कडे भिक्षा मोडके तोडके बोल आठवले म्हणून मी ABP माझ्यावर पाठवले बोगस चामदास आठवले.
कोणी काहीही म्हणो
रामदास सर allways best✌️✌️
काय काम नव्हता का abp majha वाल्यांना
आठवले chi मुलाखत घेतली
प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घ्या Mahnje शिकायला भरपूर भेटेल
आठवले साहेब तुम्ही जनतेतुन निवडणुक लढवु नका तुम्हाला किमान १० मत मिळणार नाहीत
शिर्डी मधे हारले होते... तरि हि अडीच लाखाच्या वर मत घेतली होती... अधी ईतिहास बघुन घ्या
Only vba ambedkar saheb
30:42 गुण सुद्धा मागून घेत आहे. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलेल बर या बाबासाहेबांच्या विचार धारेच्या अगदी विरोधाभास असणारे नेतृत्व. आठवले साहेब आपल्याला ऐकच विनंती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करून दाखवा .तुमचे शिष्यत्व स्विकारेन.
मि ABP माझाला विनंति करतो कि प्रकाश अंबेडकर यांचि तोंडी परीक्षा घ्यावी
Barobar aheb
राजकारणातला जोकर
35:25 या विचारानेच आठवले साहेब यांना लोक प्रेम करतात।
आठवले साहेबांना आफ़्रिके च्या जंगलात
सोडा
tithlyaafrican lokancha doka khayla 😂😂😂
अहो याला बोलवता कशाला..??
मला माहीती आहे. तुम्हाला ही टाईमपास काही पाहीजे आहे. यांच्या पेक्षा कपिल शर्मा यांना तरी बोलवायचं रे😅😅😅😅
ते महाराष्ट्राच्या राजकारणातले कपिल शर्माच आहेत
यवढे इंटरव्यू झाले पण खांडेकर सराना राजीव म्हणणारा हाच पठ्ठा आहे
Changla aahe patta ..
I support Prakash Ambedkar saheb
I support Ramdas Athawale saheb
I support Devendra fadnavis saheb
I support Raj Thackeray saheb
राजकारणातला जाॅनी लिव्हर
ज्या प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने ,आणि त्यांच्या नावाने , राजकीय लाभ चालतो, पण त्यांच्या रक्ताचे वारसदार चालत नाही.. वा रे वा..राजकारण ...
वंचीत बहुजन आघाडी ची बातमी न दाखवणाऱ्या मीडिया चा निषेध करतो ...फालतू पणा दाखवतात हे
असे पँथर चुकून होऊ नये
काल माळशिरस येथे झालेल्या सभेत या कवींच्या सभेला पन्नास माणसं होती हा कसला मंत्री भुरट्या
राष्ट्रवादी पुन्हा✌️✌️⏰
टाईम पास आठवले म्हणून पाठवले😊😊😊😊
रामदास आठवले यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन लाचारीचे राजकारण करण्यापेक्षा सरळ भाजप -सेनेमध्ये जाऊन घर भरून पैसे भरून ठेवावे. लाचार, लाचार, लाचार.
,आठवले जिम्मेदार वेक्ती म्हणून कधी तरी बोलत जा.तू फक्त जोकर म्हणून काम करतो
बूट घालून मानुस मोठा होते पण बटु चाटु नाही
राजकारणातील विनोदी कवी , कलाकार, सभेत असो किंवा लोकसभेत असो कितीही तणावाचं वातावरण असुदे आपल्या मिश्किल शैलीत सर्वांना हसवायच काम करतात राजकारणातील वेगळेच व्यक्तिमत्व उठून दिसत...
सुजात आंबेडकर याला बोलवा सगड्या प्रश्न विचानारे ,,चूप बसतील ,,,राजकारणात त्याच्या इतके परिपकव साद्या कोणीच नाही ,,
Joke
Third class vichar
Lachar saheb
बौद्धिक लायकी....नसनारा दिशाहीन
Only VBA Prakash Aambedkar Saheb
RPI कुठे नेवून ठेवली साहेब तुम्ही जरा विचार करा
Abp वाल्यानी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची तोंडी परीक्षा घ्या
मा प्रकाश आबेडकर साहेब यांना बोलवा
चांगला खेळ चालू आहे
Vagle madam tumhi khup chhan dista i love you
सते साठी लालची कुठे गाजर दिसत आहे तिकडे पळतो व त्याचे कायॅकरते
साहेब समाज आठवले यांच्या कडे जात नाही कारण समाजासाठी काही चांगले केले नाही
@Wrestling Favourites why do you support ramdas? In reality prakash ani ramdas doghehi nalayak tharale ahet. Bauddhanni rajkaranapasun dur rahilele bare. Maze adarsh fakt babasaheb ani tyanni sangitalela buddha ahe. tyamule mi pratyek netyakade dhamma che mapdand vaparun baghato.
याची लायकी नाही, साहेबांना बोलायची लायकी नाही
सहन शक्ति हि प्रत्येक व्यक्ति मध्ये असावे ते खरच रामदासजी आठवले साहेब मध्ये आहे जय भीम साहेब
फक्त बाबासाहेच नाव घेउन तिथ बसलास नाही तर कोनी विचारल पण नसत लाचार आठवले
वाघ होता पण आता सर्कस मधील माकड झाला आहे... This time only VBA
vagh kdhi hota 😂😂😂khi pn
@@dr.kirandixit7456 होता रे भाई panther होता पण आता भिगी बिल्ली झाला आहे😁😁😁😁😁😊😊
जय भिम म्हणणे हे अभिमानाचे आहे. कारण एक अत्यंत हुषार मराठी माणूस म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खूप आदर आहे. पण जय भिम ला जय मीम कधीच मदत करणार नाही .जय मीम फक्त जय भिमचा उपयोग करून घेणार स्वतःचा मुस्लिम अजेंडा रेटण्यासाठी.
Bap bap hota hai .....only my favourite leader balasaheb ambedkar...
साहेब आपला समाज खुप अतीशहाणा आहे आत्तापर्यंत तुम्ही समाजासाठी पोलीसांचा मार खाल्लेला ते आपल्या समाजाला कधीच दिसत नाही फक्त तुमचं मंत्रीपद दिसतं.
Ha ekcha ghost luxyat thevaycha ka are mag sambhaji maharajani anaji pant chi shiv nista phkt ticha luxyat thevla asta tar tyana haathi chai payi dil karan te swarjyala vikayla gele tar tyna swarjya nista athavaali pahije hoti teva sambhaji maharajani swarjyasi gadari keli manun shiksha keli mag ha aathvale suda babasahebasi gadari karat aahe ani ata ambedkari samaj jagruk jala aahe shahana jala aahe aatishahana nahi tyana kalal aahe apal kon ani parak kon
Fakt VBA zindabad
काय परशन विचारलाय चिटी चपाटी देयचा लायकिचाच आहे हा टोनगा
आरे तु बाबासाहेब आंबेडकर मंत्री झाल तु विसला आठवल्या बापाला
कविता ह्या इज्जतीचे खोबरे करण्यास आहेत,
किती छान कविता
निवडणूक हरण्यासाठी चांगली आहे
Ramya sudar re tu
यड्याच्या हातात दिले व्हाडे बसा चगळततततत..बिजेपी माझा😬😬😬😬😬😬
Quality ....
जिंकलास मित्रा तू...
प्रकाश आंबेडकरांची हवा 24 तारखे नंतर दिसेल...
आठवले च्या हाताखलचे सर्व मतदार , वंचीत कडे गेले
आता मतदार नाहीत मग यांचा उपयोग काय? Bjp ने म्हणून बाजूला काढले
The great leader in Athawale saheb
बाळासाहेब आंबेडकरांची intervew घ्या हा कोण आहे
Playback speed should be ×2
कविता करत बसावं आठवले जी
ONLY VBA
आठवले भाजप फक्त वापर करुन फेकतय सुधरा जरा लोक हासतेत तुमच्यावर
काय टाइम आलाय
आसल्या फुटकल लोकांचा interview घेताय राव
Nice
Aata fakat VBA only jay Bhim jay mim jay mhalar jay shivray jay lahuji jay bharat..
एवढ्या कमी वेळेत आता रामदास काय करणार
रामदासाचा बोकड होणार...दिवाळीला याचं दिवाळं निघणार....
Jitendra Giri ;
@@shivajibalkhande9973 आताही तेच बीजेपी आणि शिवसेनेकडे डोळे लावून बसून राहतील....
Opinion: Honorable minister, I applaud you to carry on the mission of late Dr B.R. Ambedkar and his political party, Republican Party of India.
Although, you are with conservative party now, still, my intuitive ruminations tell me that you are a die hard friend of Dr Prakash Ambedkar and
especially all who are suffering in India. In early days of your political career, as I understand, you were a Panther, panther meaning -ready to die
for who are suffering at any costs, and that is your own life, I praise you for that, Ramdas. Excuse me for calling your name, I'm lot older.
No matter what party, you are affiliated to, I admire your courage to handle things joyously, I wish you well.
37:45
41:13 41:16
जय भिम साहेब
भावंनो हे लोक मनु वादी जाती वादी आहे. हे फक्त धन दांडगे पार्टी चा बातम्या दाखवतात... वंचितांच्या बातम्या नाही दाखवत... आठलेला का दाखवले आपल्याला माहीत आहे.. बघु नाक हे चैनल. आम्ही आज च बंद केले बघायच
खांडेकर सर....बाळासाहेबांची परिक्षा घ्या ...प्रज्ञावान विद्यार्थी कसा असतो हे महाराष्ट्राला दिसेल.....
36:24 किती खोटे बोलाल पत्रकारांनो
Comedy mast Hoti
राजीव खांडेकर
चांगला कार्य क्रम आहे राबवला आहे
विद्यार्था पण चांगली उतरे देतात धन्यावाद
पँथर झाला कवी
रि.पा.ई. चे सर्व पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न करा.... सर्व नेते मंडळी येत्या 6 डिसेंबर ला चैत्य भुमि वर एकाच मंचा वर दिसेल का ?
अन्नदाता घेतो फाषी मांजर मारुन करता काशी सत्तेसाठी कोन कोनाचे धुवशी एक दिवस नरकवाशी बळि राजा देतो शापाषी
Full comedy show 🤣🤣🤣🤣🤣
चाटुकारीता तोंडी परीक्षा
लाचारी मधे ससन्मान नासतो नंतर समजमहेच यावे लागेल तुम्हाला समाज अजिबात स्विकारनार नही सत्ता जात येत असते पन समाज मात्र तिथेच असतो
maze te changle Mitra ahhheeeee😂😂😂
तुझं अस्तित्वात काय आहे हे पहा आठवले
काहीही म्हणा पण रामदास खरच दिलदार माणूस
म्हणून तुला फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे का