ताई तुम्ही सिंधुताईनच्या कन्या असल्याचा तुम्हाला जितका अभिमान आहे तितकाच तो आम्हलाही आहे तुमच्या हातून सइंधुताईंचं कार्य अखंड चालू राहो हीच गणराया चरणी प्रार्थना
ममता ताई, माई म्हणजे माया,ममता,मातृत्व दान करणारा ईश्वर. माई शरीर रूपाने जरी गेल्या असल्या तरी त्यांचे रुप, प्रेम, त्यांचा गोड आवाज अजूनही सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. त्यांचे कार्य तुम्ही चालू ठेवाल या बद्दल शंका नाही.
सुखकारक दुःखहारक गणराया हे अनमोल कार्य नक्कीच पार पाडायला पाठिशी उभा राहिला व राहिल... यात शंका नाही.... पाठीराखा आहे पाठीवरून हात फिरवला जातो.. कृपाशिर्वादाने आम्हां सर्वांना बघ... ही कळवळून प्रार्थना! 🙏🌹🪔🙏☺️🙏ॐ गं गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धिमही तन्नो दंती प्रचोदयात्! 🙏🪔🌹🙏☺️🙏
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली ् ्््् सगळीकडे आनंदी आनंद असावा म्हणून ममता ताई ् ्््् एक मोठ कार्य करा आम्ही महाराष्ट्रातील सर्व महिला तुमच्या पाठीशी आहोत ् ्््् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे ् देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत ् ् ््््
खुपच छान ममता ताई तुमची पुण्य फळाले आले कि या घटना होतात देवा मानव हुन तुमच्या त पोचला खरं आहे तुम्ही कधीच trast la visrneer nahi गजानन तुमच्या त च विराजमान झाला आहे नमस्कार आसो
Tich me year ahe 98-99 madhe kinva nakkich 2000,me Swati kumbhar,mla apke te divas khup atvatat,maainshi pn khup vela me bolaleli ahe,saswademadge kumbhar valan apali. 1 le ch ashram.hote,maze kaka banan kumbhar he dekhi tumchyakde Kamala hote
खूप छान काम करत आहेत आपण आपल्या कार्याला लाखो सल्लाम आपले काम असेच अखंड चालू राहाव हीच माई सिंधुताई सपकाळ यांना खरी श्रधाजली ठरेल 🙏🙏सर्व समाज आपल्या सोबत असेल यात कोणतीही शंका नाही
Mamata tai tu olkakhals ka mala ,kadacht nasel ,pn maza sahavass bahuda tuzya javlun gelay ,to hi hadapasar gaova madhe,Gandhi choukat,Talati office shejari ,tai tu tyaveli tu STD,ISD,PCO centre chalvat hoti,apn khup chan MAitrini hoto.me tuzyasobat khup appan gappa marycho
दिसायला ताई इतकी सुंदर आणि त्याच सिंधुताई ची मुलगी खूप आ द र वाटतो तुमचा
ताई तुम्ही सिंधुताईनच्या कन्या असल्याचा तुम्हाला जितका अभिमान आहे तितकाच तो आम्हलाही आहे तुमच्या हातून सइंधुताईंचं कार्य अखंड चालू राहो हीच गणराया चरणी प्रार्थना
😭🙏😭 ममताताई तुला स्वतःची काळजी घेरून माईंचे कार्य पण चालू ठेवायचे आहे बाप्पा नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत 🌹🌹
ममता ताई, माई म्हणजे माया,ममता,मातृत्व दान करणारा ईश्वर. माई शरीर रूपाने जरी गेल्या असल्या तरी त्यांचे रुप, प्रेम, त्यांचा गोड आवाज अजूनही सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. त्यांचे कार्य तुम्ही चालू ठेवाल या बद्दल शंका नाही.
माईनां भावपुर्ण श्रद्धांजलि 🌹🙏🌹
सुखकारक दुःखहारक गणराया हे अनमोल कार्य नक्कीच पार पाडायला पाठिशी उभा राहिला व राहिल... यात शंका नाही.... पाठीराखा आहे पाठीवरून हात फिरवला जातो.. कृपाशिर्वादाने आम्हां सर्वांना बघ... ही कळवळून प्रार्थना! 🙏🌹🪔🙏☺️🙏ॐ गं गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धिमही तन्नो दंती प्रचोदयात्! 🙏🪔🌹🙏☺️🙏
ममताताई दडंवत प्रणाम सिधुताई नंतर तुम्हाला तुमच्या समोरच्या वाटचाली साठी अभीनंदन समोर कार्यासाठी शुभ आशीर्वाद 🌹👌
स्व.सिंधुताईना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही त्यांना आमचे कोटीकोटी प्रणाम
Tai tumhi kiti Chan boltay kharach तुमचे विचार खूपच छान आहे ,मनाला bhavlat तुम्हाला माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान गणपती बाप्पा मोरया
काहातरी आहे पुण्य तुमचे तेंव्हा तर लाभले मातृत्व माईचे👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
अनाथांची माय काळाच्या पडद्याआड...
भावपूर्ण श्रद्धांजली माय.....
ममता ताई ग्रेट खरंच तुम्हचे विचार फार सुरेख आहेत . माईच काम तुम्ही चांगलं सांभाळत आहात पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा तुम्हच्या मनात असेल ते पूर्ण होवो .
O
Iccha ahe bheynyachi khup tula gg mona tai
🌺 *|| जय श्री गणेश ||* 🌺
Tai khupch chhan Kam aahe aamhala kay madat karta yeil te sanga. Prayatna karu Tai 🙏
🙏🙏Tai you and Mai are Super and Strong women may Bapaa blessed always you and your work
छान ताई👍👍👌🌹🌹माईचा समाजसेवेचा वारसा असाच आपण चालु ठेऊ
ममता ताई मलाही तुमच्या सारख्या कविता गझल लिहायला आवडतं तुमचा स्ट्रगल खुप आहे ,
आनाथाची माय सिंधुताई सकपाळ यांना भावपुर्ण श्रध्दाजली 🙏🏻💐
Sindu tai anathaci may
🙏👍aaplya devi maai sindhutai nch kaam aapan pudhe chalu theu.. Karan maai amar aahet tyanche aashirvaad aahet
खूपच छान ममताताई, खूपच थोर आहात तुम्ही,आईसमानच
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली ् ्््् सगळीकडे आनंदी आनंद असावा म्हणून ममता ताई ् ्््् एक मोठ कार्य करा आम्ही महाराष्ट्रातील सर्व महिला तुमच्या पाठीशी आहोत ् ्््् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे ् देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत ् ् ््््
आईचा वारसा असाच तुमच्या हातून पुढे जावा हीच गणारायकडे प्रार्थना करते.
गणराया कडे .
Mamta madam u r daughter of great mother late Padmashri Sindhu tai Sapkal 👍👍👍
खुपच छान ममता ताई तुमची पुण्य फळाले आले कि या घटना होतात देवा मानव हुन तुमच्या त पोचला खरं आहे तुम्ही कधीच trast la visrneer nahi गजानन तुमच्या त च विराजमान झाला आहे नमस्कार आसो
खूप सुरेख मनोगत व्यक्त केले आहे जय गणेश
Tumhi maaicha vasa pudhe chalva.dev tumhala satat sath devo.
Hope mamatatai you will be next sindhutai for anath childs
नमस्ते ममता ताई
खुप खुप शुभेच्छा
The great Mamta tai tumhala tumchya pudchya watchali sathi khup khup mana pasun abhar .🙏🙏🙏🙏
Great 👍
Tich me year ahe 98-99 madhe kinva nakkich 2000,me Swati kumbhar,mla apke te divas khup atvatat,maainshi pn khup vela me bolaleli ahe,saswademadge kumbhar valan apali. 1 le ch ashram.hote,maze kaka banan kumbhar he dekhi tumchyakde Kamala hote
Really proud of Ur life tai.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🙏
Very good tai
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ममता ताई तुमच्या कार्याला माझा सलाम
ममता ताई सलाम आहे तुम्हाला आणि आईला
All the best Mmta
God bless you
Take care
खूप ग्रेट आहात ममता ताई🙏
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏💐💐💐
Tai tumachi aai tar great ahech pan tumhi pan taych kamat ahat great job 👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच छान
खूप छान..
Bhavpurna shradhanjali mai
माई ना भेटू शकले नाही माझं दुर्देव पणं ममता ताई तुम्हाला नक्कीच भेटेल माई ना कोटी कोटी प्रणाम
ho na malahi mai na bhenya echa rahun geli....mi u mai
Swa.Sindhutaincha warsa pudhe chalavayas Shri. GANRAY tumhala madat karo...hich sadiccha..
Great
ताई Pudhil vatchalis Shubheccha.....
Ganpati Bappa Moriya 🙏🏼🙏🏼
🙏जय गणराय 🙏
Maina bhavpurn shradhanjali. .....koti koti pranam....
🙏🙏 kalji ghyaa tai
खूप छान बोलतात ताई तुम्ही
Khup chan tae
🙏🙏🙏🙏🌹🌹
माझ एम एस डब्ल्यू शिक्षणाच श्रेय घेणारया ममता माई.....
Jai Ganesh🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
Jay.Mata.Di
खूप छान बोलता ताई तुम्ही मला तुमचा फोन नंबर मिळेल का
mamata didi iam met you allh kab oho waqt layag may intazar karon ga puna iam cumming to yourr meet you mamtah didi
Khup great aahat mata tai
Mala pan tumcha sobt kam karaych ahe
Tai Tumchya ithe mala Job milel ka? Mala phar garaj ahe aata
khup chan bolta mamata tai,
Tai khup inspiration ahat tumhi
Mla tumcha ph no milel ka mla bolaych aahe tumchyasobt
Tai mla pan mqzya mulala takaych ahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🤘🏻
मला वाटतय माइ ने १००परसेड पुनय केल मला गव आहे माइनवर
खूप छान काम करत आहेत आपण आपल्या कार्याला लाखो सल्लाम आपले काम असेच अखंड चालू राहाव हीच माई सिंधुताई सपकाळ यांना खरी श्रधाजली ठरेल 🙏🙏सर्व समाज आपल्या सोबत असेल यात कोणतीही शंका नाही
Mamata tai tu olkakhals ka mala ,kadacht nasel ,pn maza sahavass bahuda tuzya javlun gelay ,to hi hadapasar gaova madhe,Gandhi choukat,Talati office shejari ,tai tu tyaveli tu STD,ISD,PCO centre chalvat hoti,apn khup chan MAitrini hoto.me tuzyasobat khup appan gappa marycho
Tai tumcha number midel ka
🙏🙏
👍👍👍👍😭😭😀
🌹🙏🌹
Nice
Tula sagle amhi Mona mhanun bolaychi athvaty na tula
Never happen sindhutai in future
Mamta tai mala ashramat mala dan karay ch ahe
Madhura recipimadhe sindhutai sapkal yanchavar vedio ahe and tyancha account number purn mahiti madat karnaryasathi description box madhe dileli ahe.
ताई तुमच्या नंतर ही माईंचा वंशज ( होय वंशजच ) पुढे यायला हवा होता... तो त्याच रक्ताचा असायला हवा होता....
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली ममता ताई माईंचे काम पुढे चालवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धां
ममताताई दडंवत प्रणाम सिधुताई नंतर तुम्हाला तुमच्या समोरच्या वाटचाली साठी अभीनंदन समोर कार्यासाठी शुभ आशीर्वाद 🌹👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏