धनगर समाजाची खूपच वाईट अवस्था दिसून येत आहे या ठिकाणी स्वतः उमेदवाराला जर गाडी चालवून प्रचार करावा लागत असेल तर खूपच वाईट अवस्था दिसून येत आहे 70,000 मतदान असून जर 70 मुलं त्यांच्या मागं नसतील तर किती वाईट आहे
खरंच आम्हाला धनगर समाजाची किव येते अजून किती समाज निद्रिस्त आहे कारण जर प्रस्थापित हे फक्त तुमच्या लग्न कार्य जागरण गोंधळ या कार्यक्रमासाठी येत असतील आणि तुमची समजूत काढत असतील तर ह्याच्या पेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही गणेश जेवढे तळमळीने बोलतोय कारण तो एक लढवय्या कार्यकर्ता आहे याला समाजाने साथ द्यावी
👍👍👍 धनगर समाजाला लोकांच्या सत्रंजी उचन्यात फार अभिमान वाटतो अजून समाज झोपला आहे गणेश दादा त्यांना थोडीशी ,,,,,,, वाटत असेल तर ते तुम्हाला नक्कीच मतदान करतील 👍👍👍👍👍👍
सुनील शेळके बोललाय मला वाटत नाही चुकीचं बोलला म्हणून परिस्थिती तशीच आहे त्यांनी एक कार्यकर्ता सांभाळाला तर धनगर आपला उमेदवार सोडून एके कार्यकर्ते मागे जातोय म्हणून तो तसा बोललाय🎉🎉
गणेश दादा तुमची तळमळ कधी समजणार समाज गणेश दादा सारखे नेतृत्व मिळण हे खुप भाग्याची बाब आहे समाजाला जर जाग येत नसेल तर त्यानां देवाचा देव जरी आला तरी सुधारू शकत नाही
गणेश दादा च्या मागे धनगर समाज व ओबीसी समाज बंधुभगिनीने यांना सर्वानी साथ द्यावी ही विनंती आपला नम्र श्रीरंग बापु वळकुंडे दलितमित्र पुरस्कार महाराष्ट्र शासन अध्यक्ष भारतीय धनगर परिषद महाराष्ट्र राज्य मुंब ई
गणेश दादा तुम्ही बरोबर बोलता पण लोकांना पचनी पडत नाही. कोणताच पट्टा एकदा आलाय आणि जीवनात सक्सेस झाला आहे असं नाही तुमची लढाई चालू ठेवा हा समाज तुमच्या पाठीशी नक्की येईल. परंतु मला एक जबाबदारीने बोलावे लागेल ओबीसी ओबीसी म्हणून तीन-चार गट एकेका मतदारसंघांमध्ये पडलेले आहेत धनगर बांधवांचे अचूक मतदान मतदारांनी नेमकं कुणाला करावं हा गोंधळ आहे. एका मतदार संघामध्ये ओबीसी चेहरा म्हणून एकच उमेदवार असायला पाहिजे होता, परंतु तसे झाले नाही जेवढी ओबीसी मताची विभागणी होईल तेवढ्यात समोरच्या उमेदवाराचा फायदा आहे हे मात्र नक्की आहे, सध्याचे चित्र आहे.
Samajani sarv kahi karave konachyahi mage firawe pan aply samajsathi jo zgadato tyna ch matadan kara v samaj mothaa kara.yavisthapetana harava to konihi aso....Jay maharastar Jay bharat Jay malhar.....
गणेश दादा तुम्ही उगवता तारा आहेत, तुमचे भविष्य उज्ज्वल आहे, जय अहिल्या, जय भारत💛💛💛💛💛
वाईट वाटल बघून गणेश दादा.... वाई, खंडाळा मधल्या समस्त obc बांधवाना विनंती आहे... गणेश दादा ला बहुमताने मतदान करा.... जय मल्हार.
गणेश दादा एक नंबर परंतु 70,000 धनगर समाज असताना गणेश दादा एकटा प्रचारासाठी फिरतोय हे मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे
लोकांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे. दादा गरीब आहे. यांना प्यायला खायला नाय भेटणार
गणेश दादा, तुम्ही आमचं भवितव्य आहात, फार चांगल्या पद्धतीने लढता आहात, विजयी भव!!🎉
गणेश दादा एक दिवस आपला असेल. तुमचे विचार आणि त्याची मांडणी योग्य आहे. भाषाशैली छान आहे. निश्चित आपला विजय आहे.
दादासाहेब आपण लढत राहिले पाहिजे एक दिवस आपला आहे 🌹🙏
सलाम दादा 🙏🙏
या ठिकाणी हाके सरनि सभा घेतली पाहिजे
धनगर समाजाची खूपच वाईट अवस्था दिसून येत आहे या ठिकाणी स्वतः उमेदवाराला जर गाडी चालवून प्रचार करावा लागत असेल तर खूपच वाईट अवस्था दिसून येत आहे 70,000 मतदान असून जर 70 मुलं त्यांच्या मागं नसतील तर किती वाईट आहे
Mitra var tond karun firat nahit dhangar... Aaple aaple pot bharun khaycha vichar
गणेश दादा तुम्ही नक्कीच विधान भवनात जाणार आहेत.
गणेश दादा... यांना support करा
आरक्षण योध्दा, ओ.बी.सी.बहुजन योध्दा.गणेश केसकर.
या ठिकाणी लक्ष्मण हाके साहेबांनी मोठी सभा घ्यावी
दादाची खरंच तळमळ पाहून ओबीसींनी विचार कराच गणेश दादा आजच जिंकला अस समजा काहीच न बोलता दादागिरी मोडून काढा
मतदार संघातील मतदारानो किती, ऐकून घ्याल, कधी कळणार तुम्हाला
जय मल्हार दादा.... अभिमान वाटातोय मला तुमचा... ❤️💐🙏
Keskar Saheb zindabad
Ek no दादा
Dada tuza sarth abhiman ahe
Best of luck dada 👍 ❤
गणेश दादा केसकर यांचे बरोबर आहे धनगराने जागे होण्याची गरज आहे
❤❤ बरोबर बोललात ❤❤
गणेश दादा, विजय भव,
🌹🌹🌹🌹
गणेश दादा.. आप आगे बढो हम तुम्हारे साथ है!
यशापयशाची काळजी करू नका... एक दिवस नक्की तुमचा येणार आहे
Tula bhavishya ahe bhava....asach ast suruwatila.....example baghayach asel tr Padalkar sahebana ghe...te tr jail mdhe pn gele hote❤
गणेश दादा तुम्ही लढत रहा
Eaknambar ganesh keskar saheb ❤❤❤❤❤ 100 %%
खरंच आम्हाला धनगर समाजाची किव येते अजून किती समाज निद्रिस्त आहे कारण जर प्रस्थापित हे फक्त तुमच्या लग्न कार्य जागरण गोंधळ या कार्यक्रमासाठी येत असतील आणि तुमची समजूत काढत असतील तर ह्याच्या पेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही गणेश जेवढे तळमळीने बोलतोय कारण तो एक लढवय्या कार्यकर्ता आहे याला समाजाने साथ द्यावी
गणेश भाऊ जय अहिल्याबाई होळकर भावी आमदार जय मल्हार सेना योगेश पदमोर धुळे
👍👍👍
धनगर समाजाला लोकांच्या सत्रंजी उचन्यात फार अभिमान वाटतो
अजून समाज झोपला आहे गणेश दादा
त्यांना थोडीशी ,,,,,,, वाटत असेल तर ते तुम्हाला नक्कीच मतदान करतील
👍👍👍👍👍👍
सुनील शेळके बोललाय मला वाटत नाही चुकीचं बोलला म्हणून परिस्थिती तशीच आहे त्यांनी एक कार्यकर्ता सांभाळाला तर धनगर आपला उमेदवार सोडून एके कार्यकर्ते मागे जातोय म्हणून तो तसा बोललाय🎉🎉
गणेश दादा तुमची तळमळ कधी समजणार समाज गणेश दादा सारखे नेतृत्व मिळण हे खुप भाग्याची बाब आहे समाजाला जर जाग येत नसेल तर त्यानां देवाचा देव जरी आला तरी सुधारू शकत नाही
गणेश दादा तुम्ही उद्याचं आमचं भविष्य आहे..❤
गणेश केसकर जय हो
गणेश दादा च्या मागे धनगर समाज व ओबीसी समाज बंधुभगिनीने यांना सर्वानी साथ द्यावी ही विनंती आपला नम्र श्रीरंग बापु वळकुंडे दलितमित्र पुरस्कार महाराष्ट्र शासन अध्यक्ष भारतीय धनगर परिषद महाराष्ट्र राज्य मुंब ई
गणेश दादा तुम्ही बरोबर बोलता पण लोकांना पचनी पडत नाही. कोणताच पट्टा एकदा आलाय आणि जीवनात सक्सेस झाला आहे असं नाही तुमची लढाई चालू ठेवा हा समाज तुमच्या पाठीशी नक्की येईल. परंतु मला एक जबाबदारीने बोलावे लागेल ओबीसी ओबीसी म्हणून तीन-चार गट एकेका मतदारसंघांमध्ये पडलेले आहेत धनगर बांधवांचे अचूक मतदान मतदारांनी नेमकं कुणाला करावं हा गोंधळ आहे. एका मतदार संघामध्ये ओबीसी चेहरा म्हणून एकच उमेदवार असायला पाहिजे होता, परंतु तसे झाले नाही जेवढी ओबीसी मताची विभागणी होईल तेवढ्यात समोरच्या उमेदवाराचा फायदा आहे हे मात्र नक्की आहे, सध्याचे चित्र आहे.
दादा आपला समाज किती मागे आहे. मला आज खूप दुःख होत आहे पण नाईलाज आहे दादा मी खूप आहे. पण एक दिवस आपला असेल.
जय मल्हार गणेश दादांना
Sunil shelake हाना
1च नंबर
मत नाही दिलं तर 1500 बंद होतील असं समज झाला आहे लोकांचा दादा
लक्ष्मण हाके यांची सभा आयोजित करण्यात आली पाहिजे
गणेश दादाला सपोट करा भावानो
एक नंबर 🎉🎉
Ganesh saheb tumhi ugawata Tara ahe
विजय एक दिवस होते
बरोबर बोललात दादा
खूप छाण,दादा
Great leader ganesh keskar saheb
खूप छान, पण आपला समाज आपल आणि आपल्या माणसांचं ऐकत नाही. चटया उचलायची सवय जात नाही आपल्या लोकांची
जागा हो धनगर दादा
70,000 dhangar ektra zale tr ha pathya vidhansabhet janar 100%,,,aani abhyasu netrutvachchi samajala garaj aahe
😢😢 धनगर समाज जागरूक नाही आहे 108k❤
Ganesh Dada Yana hardhik subhecha
खरं आहे साहेब 🙏
धनगर समाज कधी एकत्र येणार काय माहित
किती तळमळ आहे पण लोकांना असे उमदवर का निवडून देता येत नाहीत काय माहित.
🙏🙏🙏
Best of luck dada
Salam ahe bhau tumhala ❤❤❤
विजय भव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ho bhau
❤❤❤❤❤
जय मल्हार
Himmat theva viswas theva eak divas nakki yeil dada aami tumcha pathishi aahe
धनगर समाजाला जो वाईट बोलत असेल तर त्याला त्याच्या लायकीत ठेवा धनगर समाजाने एक व्हावे आपली ताकद दाखवा जय मल्हार जय अहिल्या
🤣🤣🤣🤣🤣
विजयी भव
Jay malhar bhau
Ganesh Dada shangharsh kra vijay nichit tumcha honar ahe kay obc.
Jai.malhar.dada.tumi.khup.talmaline.nivdnuk.ladvta.dada.tumala.obc..sarv.sat.detil.dada.vijay.tumca.hoil no💯💯🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏👌👌👌👌🏏🏏🏏🏏🏏🏏🏏💯💯💯🏏🏏🏏🏏💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💯🏏👌🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏💯💯💯🏏💪💪💪💪💪💪
Samajani sarv kahi karave konachyahi mage firawe pan aply samajsathi jo zgadato tyna ch matadan kara v samaj mothaa kara.yavisthapetana harava to konihi aso....Jay maharastar Jay bharat Jay malhar.....
Jai malhar bhava
Vijay bhav
ओन्ली धनगर
सरव बरोबर धनगर यडपाट आहे
❤❤❤❤