भात पेरणी पासून भात लावणी पर्यंत 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत कोकणात कोणती कामे केली जातात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलोय. व्हिडिओ आवडला तर like करा. चॅनेल share करा.
शशांक, तुझ्या विडीओमूऴॆ आम्हाला घरबसल्या मऴयात तसेच गावात फिरुन आल्याचा आनंद मिऴतो धन्यवाद! गावातील शेतकारयाना तसेच तुला पण नवीन हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा!
शशांक खुपच छान विडिओ दाखवला पावसाळ्याच्या पुवीँ शेतकरी काय करतो काय करायला पाहिजे याची माहिती दिली शेतकरी मधल्या काळात पुवँ तयारी करावी लागते शेतकरी काहितरी कामे करीत असतात तरूण पिढीला फायदा होईल खोप मस्तच तयार केली सगळेजण खुपच मेहनत करतात सगळ्यांना सगळ्यांवर गणपती बाप्पा आई जगदंबेचा अाशिवाँद सदैव असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
नमस्कार , पावसामुळे खूपच छान हिरवळ झाली आहे , प्रल्हाद काकांचे विशेष आभार , कारण त्यांनी जोत कायम ठेवणार अशी ग्वाही दिली , पशुधन जपणे आवश्यक आहे , गुरे ढोरे असल्याशिवाय गावाला गावपण नाही 👌👌👍👍👍👍
दादा,माझं गाव बांदिवडे, माझे काका बांदा येथे शाळेत हेडमास्तर होते, उन्हाळी सुट्टीत गावी आले की, झावळ्या वळून घेत ,काका हिराची झाडू, कामाला (दावे) व इतर कामात तरबेज होते.त्याची आठवण आली, दादा,लाखलाख धन्यवाद!
Chan vatla video mast hota aajcha video khup Chan sunder aprtim banvali shetatil khop coconut cha zavlyapasun mast pan tayamule uun vara , paus yanpasun sglyanche rakshan hoil khup Chan mahiti sagetli khopechi kashi banvali, te pan samjle baki video mast 👌👌😀👍👍🙏🙏ravlnath ki jai 🙏🙏 so, kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀🙏🙏🙏🙏🙏😀
शशांक, मस्त वातावरण तयार झालेलं आहे आणि बाहेरचा पाऊस बघता बघता घरचा खरवस खाण्याचा आनंद काही औरच!!! आजचा विडिओ खुपच माहिती पूर्ण झाला. आकडा विळा, जोत, खोप इ. शब्द आमच्या कडे रत्नागिरीत सुध्दा बोलले जातात. तुझे काका एकदम मस्त, हसतमुख. मजा आली. Nice Video. 👌👌👌
मी तुमची नवीन subscrber आहे, कोकण फार सुंदर आहे ते परप्रांतीयापासून वाचवा,शेतीत नवनवीन प्रयोग करा, दुसऱ्यांना पण शेती करण्यास प्रोत्सा हित करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेती काही झालं तरी विकू नका
Hi, shashanktuzay sarkhay saglay youtubars na sangu echito ki tumhi samorchay wektila prasna vicharta pan mic khoop lanb aslaymule aamchay paryent aawaj pohochat nahi.tar tay karta tumhi ajun ek mic jawal balga
सावळा वळूची मजाच वेगळी मी गावाक गेलय काय सावळा वळी गाठी मारूक काय आजतागत जमले नाय माका , संध्याकाळ झाली की हिर तासूक बसय कि दुसऱ्या दिवशी मुगडो बांधूक तयार तुझ्या निमित्तान परत सगळा आठवला
भाऊ सुरुवातीला दाखवलेलं पुस्तक "खालाटी वलाटी" लेखक "अविनाश बापट" यांचं हे पुस्तक कुठे मिळेल. मी ऑनलाईन शोधलं पण पण मिळत नाही. कृपा करून सांग ना कुठे मिळेल, जर तुला ऑनलाईन कुठे दिसतंय तर वेबसाइट च नाव दे किंवा कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर दे. धन्यवाद
सावळा चि छत खळ्यात घातली छान दिसते..पण आता कोणी करत नाहीत गावी..सगळ्याचे खळे congrit आणि पत्राचे झालेत 😒आमच्या पत्राच्या घरात उन्हाळ्यात मी भिंतीवर टाकलेले नारळाचे सावळे पण ते असे विणता नाही आले परत गेले की ट्राय करेन 😀
Paramparik bailachi sheti hi kevhahi uttam... Karan tyache ek cycle aahe... Gaay-Bailachi sheti ani tynchya pasun ch shen, milk, sheti chya bhagachi naisargik safai(tyani shetat charayla nelyane)... He sarv power tiller ne nahi hot...petrol jata vaya te vegli goshta
येट कुठे गेले? कुंबयाचे दोर खय गेले? सरकारने इस्राईल शेती तंत्रज्ञान भारतात विकसीत करण्या ची आज बातमी वाचली.पण नीळकंठ पुर्वी पासून इस्राईल शेती करता असा वाटता.
शशांक, तुझ्या विडीओमूऴॆ आम्हाला घरबसल्या मऴयात तसेच गावात फिरुन आल्याचा आनंद मिऴतो धन्यवाद! गावातील शेतकारयाना तसेच तुला पण नवीन हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा!
शशांक खुपच छान विडिओ दाखवला पावसाळ्याच्या पुवीँ शेतकरी काय करतो काय करायला पाहिजे याची माहिती दिली शेतकरी मधल्या काळात पुवँ तयारी करावी लागते शेतकरी काहितरी कामे करीत असतात तरूण पिढीला फायदा होईल खोप मस्तच तयार केली सगळेजण खुपच मेहनत करतात सगळ्यांना सगळ्यांवर गणपती बाप्पा आई जगदंबेचा अाशिवाँद सदैव असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
धन्यवाद💐❤️
नमस्कार ,
पावसामुळे खूपच छान हिरवळ झाली आहे , प्रल्हाद काकांचे विशेष आभार , कारण त्यांनी जोत कायम ठेवणार अशी ग्वाही दिली , पशुधन जपणे आवश्यक आहे , गुरे ढोरे असल्याशिवाय गावाला गावपण नाही 👌👌👍👍👍👍
धन्यवाद💐
Wah khup mahiti purna video aahe ...👌👍
फारच सुंदर निसर्ग आणि दृश्य. धन्यवाद शशांक भाऊ.
धन्यवाद💐
Mast jhaun bandhak aahe. N khop pan chhan
मस्त शशांक छान, 👌👌👍👍
धन्यवाद💐
Your village Dangmode is really beautiful 👌👌👌
khup chan video dada....khup chan khop banavli ...mastach .....
Khopi chi design mastch !!!!
धन्यवाद💐
खूप सुंदर आहे
Khup chan video bhava
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण हा व्हिडिओ होता आणि प्लास्टिक प्रदूषणाचा दिलेला संदेश खूप छान होता
खूप छान व्हिडिओ होता 👌👌
धन्यवाद💐
Aatitkrusta.... Man bharle video pahun..
धन्यवाद💐
Kharach life tumhich jagat ahat specially kokanatli lok 👌👌 baghun hewa vatato
धन्यवाद💐
खूप छान आहे विडिओ
धन्यवाद💐
खुप छान👌👍
दादा,माझं गाव बांदिवडे, माझे काका बांदा येथे शाळेत हेडमास्तर होते, उन्हाळी सुट्टीत गावी आले की, झावळ्या वळून घेत ,काका हिराची झाडू, कामाला (दावे) व इतर कामात तरबेज होते.त्याची आठवण आली, दादा,लाखलाख धन्यवाद!
Mast vlogs aahet sagle😃👍 Kangana khup cute aahe. Naarlaachyaa zaadaache pratyek part che upyog aahet . Green view khuup sundar aahe tikde.
mitra bhava tumcha gav lai bhari ha mka lai avadlla ekdam swarg ...
धन्यवाद💐
Chan vatla video mast hota aajcha video khup Chan sunder aprtim banvali shetatil khop coconut cha zavlyapasun mast pan tayamule uun vara , paus yanpasun sglyanche rakshan hoil khup Chan mahiti sagetli khopechi kashi banvali, te pan samjle baki video mast 👌👌😀👍👍🙏🙏ravlnath ki jai 🙏🙏 so, kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀🙏🙏🙏🙏🙏😀
धन्यवाद💐
Khup sundar aahe tuza gaon aani junnya paramparik padatti aaani sheti balpaniche divas aadavale mast 👌👌👌👌👌
धन्यवाद💐
शशांक, मस्त वातावरण तयार झालेलं आहे आणि बाहेरचा पाऊस बघता बघता घरचा खरवस खाण्याचा आनंद काही औरच!!! आजचा विडिओ खुपच माहिती पूर्ण झाला. आकडा विळा, जोत, खोप इ. शब्द आमच्या कडे रत्नागिरीत सुध्दा बोलले जातात. तुझे काका एकदम मस्त, हसतमुख. मजा आली. Nice Video. 👌👌👌
धन्यवाद💐
मस्त👍
Mast vatla video.tumchya gavatal Nisarg khup Chan vatto baghayla.
धन्यवाद💐
👍👍👍👍👌👌
धन्यवाद💐
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
|| श्री स्वामी समर्थ ||
।।श्री स्वामी समर्थ।।
💐💐
|| श्री स्वामी समर्थ ||
खुपच सुंदर आहे तुमचे विडियो आम्ही नेहमी बघतो जालना जिल्ह्या सारवाडी
धन्यवाद💐
Mast gavti life, totally greenery..
धन्यवाद💐
💞💞💞💞🚩🚩🚩🚩👌👌👌
खूपच छान
धन्यवाद💐
A 1
धन्यवाद💐
मस्त video
धन्यवाद💐
तुझे सगळेच vlog मस्त असतात ❤
Wa mast savle vinalit 👌👌👌
धन्यवाद💐
छान छान हिरव गार कोकन
धन्यवाद💐
Chan video
धन्यवाद💐
प्रल्हाद काका एक number ❤❤❤❤
Looks like you having fun
😜
👌👌
चार दिवसांनी तुझो विडीओ बगाक गावलो.,., Nice video 👍
धन्यवाद💐
Kakani chan mahiti dili mi pan valalaly zavala aata visarlay
धन्यवाद💐
Mast
Chan mast video aastat
धन्यवाद💐
Khup chan vlog 😍 khup awadla
धन्यवाद💐
काकलो खुप मेहनती...... आसा बाबा...... दाजीबांचे....... विचार खुप चांगले आसत....गुराढोरा कायम बाळगुचे
कारण...... पावर टीलअरान .......
शेताक होया ता शेण नाय गावाचा..........
पण कामा पटकन होतत.... पावर टीलअरान....
Mstac
धन्यवाद💐
Loved all ur videos.... very entertaining!! 😀😀
Thank you 💐
@@MukkamPostKokan can u make a video on kudal amberi ?
हो नक्कीच
@@MukkamPostKokan waiting for it!!
Nice
धन्यवाद💐
10:25 chya pudhe mi hasun hasun melay mi
Aamhi pan lahan astana gavi gelo ki aajoba zaul valayche tyana madat karaycho khoop maja yaychi ☺️👌👌👍🏼
धन्यवाद💐
Dada mi jadgao hun aahe aamhala bolva aaplya gavi firayla koknat
Yekto खरवस खात
घरात वाटून खाला
Nice 👌
धन्यवाद💐
मी तुमची नवीन subscrber आहे, कोकण फार सुंदर आहे ते परप्रांतीयापासून वाचवा,शेतीत नवनवीन प्रयोग करा, दुसऱ्यांना पण शेती करण्यास प्रोत्सा
हित करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेती काही झालं तरी विकू नका
धन्यवाद💐
Khup chhan jaga aahe najret bharnyasarkhi.kiti chhan kelay te zawalach. kangana 😁
धन्यवाद💐
Hi, shashanktuzay sarkhay saglay youtubars na sangu echito ki tumhi samorchay wektila prasna vicharta pan mic khoop lanb aslaymule aamchay paryent aawaj pohochat nahi.tar tay karta tumhi ajun ek mic jawal balga
मी समजू शकतो पण सध्यातरी माझ्याकडे काही पर्याय नाहीय
व्हिडिओ खूप खूप छान माहिती पूर्ण बनवला आहेस. आवडला. हया वर्षी सड्यावर शेती करणार आहात का.
हो करणार
Amchy kade kadn. Manatat
झावळाक आम्ही चुडता म्हणतव गावाक असताना आम्ही पण वळू बघून ते दिवस आठवले
धन्यवाद💐
Mast Dada 👌👌
💐❤️
तु काय दोघांचा झुज लावतं काय रे, मी मोठो शेतकरी की तु मोठो☺
काहीही असो पण ते अजुन पारंपरिक शेती करतात हेच महत्त्वाचे.
😜
नियमित गाव दाखवत चला👌👌👌
धन्यवाद💐
👌
धन्यवाद💐
जाडु चा विडियो बनाव bhagychi कसी बनते ते
हो नक्कीच
👌👌👌👍😍
धन्यवाद💐
👍
धन्यवाद💐
Aplya konkanch vlog astatac sunder
धन्यवाद💐
कसलेलो बैल 👍☺
😜
Tujhya Gayi ch nav Kai thevlas finally
झापा कशी शेकडा दितत काका .?
सावळा वळूची मजाच वेगळी मी गावाक गेलय काय सावळा वळी गाठी मारूक काय आजतागत जमले नाय माका , संध्याकाळ झाली की हिर तासूक बसय कि दुसऱ्या दिवशी मुगडो बांधूक तयार तुझ्या निमित्तान परत सगळा आठवला
धन्यवाद💐
Maka whayo kharwas thodo pathav bhava lay bhari kharwas
धन्यवाद💐
भाऊ सुरुवातीला दाखवलेलं पुस्तक "खालाटी वलाटी" लेखक "अविनाश बापट" यांचं हे पुस्तक कुठे मिळेल. मी ऑनलाईन शोधलं पण पण मिळत नाही.
कृपा करून सांग ना कुठे मिळेल, जर तुला ऑनलाईन कुठे दिसतंय तर वेबसाइट च नाव दे किंवा कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर दे. धन्यवाद
94220 44461
Rawa prakashan kolhapur
सावळा चि छत खळ्यात घातली छान दिसते..पण आता कोणी करत नाहीत गावी..सगळ्याचे खळे congrit आणि पत्राचे झालेत 😒आमच्या पत्राच्या घरात उन्हाळ्यात मी भिंतीवर टाकलेले नारळाचे सावळे पण ते असे विणता नाही आले परत गेले की ट्राय करेन 😀
नक्की try करा
खोप पूर्ण झालेली फोटो टाका नायतर व्हिडिओ मधे दाखवा
हो नक्कीच
Dada pausa adi mangaola jaun ye
हो
शेतकऱ्याच्या कंबरेत आकडी असायलाच हवी
धन्यवाद💐
8:40..life tar tumhi lokach jagat Aahat Aamhi mumbai kar fhakta powder cha dudh ani chemical chi hawa khaun jivan jagat Aahe..🤦♂️
धन्यवाद💐
Main manje tu reply detos
धन्यवाद💐
कशे आहात दादा
Mast majet
@@MukkamPostKokan हो का
Paramparik bailachi sheti hi kevhahi uttam... Karan tyache ek cycle aahe... Gaay-Bailachi sheti ani tynchya pasun ch shen, milk, sheti chya bhagachi naisargik safai(tyani shetat charayla nelyane)... He sarv power tiller ne nahi hot...petrol jata vaya te vegli goshta
धन्यवाद💐
12:41 molacha salla... bangar paado vs juno bail 🤣🤣🤣
😜
Pawlyacha paani paashtak 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 aamhi aajyabarobar goshti aikat chudta valaycho... Gaathi bandhaycha kaam aajyacha !!!
धन्यवाद💐
आज जरा हायसा वाटला
😅
धन्यवाद💐
शशांक.....दाजीबांका...... इचार......काकल्यांन इजरायलात जन्म घेतलेल्यान काय....... येवढा भात..... पिकवतातो.......😂😂😂
😜
येट कुठे गेले?
कुंबयाचे दोर खय गेले?
सरकारने इस्राईल शेती तंत्रज्ञान भारतात विकसीत करण्या ची आज बातमी वाचली.पण नीळकंठ पुर्वी पासून इस्राईल शेती करता असा वाटता.
धन्यवाद💐
Waw kharwas
धन्यवाद💐
👍👍👍👍
धन्यवाद💐
खुप छान विडिओ आहे
धन्यवाद💐
Mast
Nice
👍
धन्यवाद💐
Mast
धन्यवाद💐