Mahadeo bobade phaltan dist satara very nice video छान आहे गुरांचा गोठा तुझे गांव दाखवायला पाहिजे घरे रस्तै मंदिरे शेती निसर्ग सौदय््नदी नाले मासे बाजार इत्यादि दाखव आभारीआहे महादेव बोबडे फलटण सातारा
खुप छान मस्तच वातावरण आहे.आताहे सर्व लोपपावत चाललंय गाव शेती सोडून लोक मुंबई कडे वळलीत .पन गावाची मझाच वेगली . तुम्ही पलाट बोललात तर.त्याला आमच्या कडे औट बोलतात
मित्रा छान ,खूपच छान मला खूप आवडला.एक मित्राने गुरांच्या तब्बेतीवर कमेंट्स केली त्याला सांग गुरांना आत्ता कुठे चारा मोठा झालेला मिळतोय ,आणि गुरे भात कातरणीच्या दरम्यान तयार होतात ,आणि तुमची गुरे खूप आहेत एवढ्याना सांभाळणे सोपी गोष्ट नाही .👍👌👍👌👌धन्यवाद💐💐
खूप छ्यान मला माझं लहानपण आठवल मी लहान होतो तेव्हा आमचं असा वाढा होता आणी आता ते लोक पण नाही राहिली त्यांच्या सहवासात वाढलो मी पण आमचं कोंकण खूप छ्यान आहे
दिलीप खुप खुप शुभेच्छा तुला आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मला अभिमान आहे तुझं मनापासुन आभार
1973-1974सालातील मित्रा मला आठवण झाली कारण त्या साला मधे आमचापण बैलाचा गोठा होता नांगराणीचे जोत होते स्वतः मी त्या सालात जोत नांगरणी केली आहे तो आनंद आता मिळणे नाही मित्रा गेले दिन ते गेले परत एकदा पावसाळ्यातील दिवसाची आठवण जागृत केली माझं गावं मोंड -देवगड
अरे खूप छान साटम मला माझ्या बालपणी ची आठवण करून दिलीस,मी चिपळूण ला मामा कडे वाढलो ही सर्व कामे केली आहेत खुप आनंद वाटायचा आमची पण खूप गुरे होती मजा आली
चांगली काम करणाऱ्यांना सल्ले देणारी खूप असतात, अनुकरण किंवा मदत करणाऱ्यांचा दुष्काळ असतोच नेहमी, तू आत्मीयतेने दाखविले तेच छान, keep it up.
गावची आठवण इली रे आणि गुरांची ♥️
Mahadeo bobade phaltan dist satara very nice video छान आहे गुरांचा गोठा तुझे गांव दाखवायला पाहिजे घरे रस्तै मंदिरे शेती निसर्ग सौदय््नदी नाले मासे बाजार इत्यादि दाखव आभारीआहे महादेव बोबडे फलटण सातारा
खूप सुंदर गुरांचा वाडा👌👌
रानात गुरे चरायला नेतानाची मजा पावसाळ्यात औरच असते. लय मज्जा करायचो आम्ही ..... अहाहा.... गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
Ho Barobar ahe..khup majja yete😍
छान आहे
माझे माहेर चे आडनाव साटम आहे
तुमचे आडनाव ऐकून खूप आनंद झाला
खुप छान मस्तच वातावरण आहे.आताहे सर्व लोपपावत चाललंय गाव शेती सोडून लोक मुंबई कडे वळलीत .पन गावाची मझाच वेगली . तुम्ही पलाट बोललात तर.त्याला आमच्या कडे औट बोलतात
मित्रा छान ,खूपच छान मला खूप आवडला.एक मित्राने गुरांच्या तब्बेतीवर कमेंट्स केली त्याला सांग गुरांना आत्ता कुठे चारा मोठा झालेला मिळतोय ,आणि गुरे भात कातरणीच्या दरम्यान तयार होतात ,आणि तुमची गुरे खूप आहेत एवढ्याना सांभाळणे सोपी गोष्ट नाही .👍👌👍👌👌धन्यवाद💐💐
Waa khupch chhan gavavcha vada aani gura 👌👌👌👍💗💗💗💗😀
सुंदर निसर्ग 👌👌👌
छान ❤️
असाच दाखवत रहा
खूप छान व्हिडिओ...👌👌👌👌
Khup avadla 👌👌👍👍
खूप छ्यान मला माझं लहानपण आठवल मी लहान होतो तेव्हा आमचं असा वाढा होता आणी आता ते लोक पण नाही राहिली त्यांच्या सहवासात वाढलो मी पण आमचं कोंकण खूप छ्यान आहे
मित्रा हे सर्व आम्ही आज पण अनुभवतोय आमच्याकडे तीन गाई, चार म्हैशीं, दोन बैलआणि इतर चिल्ली पिल्ली असा पंधरा गुरांचा परिवार आहे
गुरे व गोठा छान आहे
आपल्या कोकणामध्ये शेती स उपयोगी पडतात फार महत्त्वाचे आहे आज काल ही संपती टिकवुन ठेवली पाहिजे तुम्ही ती जोपस्त्याताय
⚘खूप छान...व्हडीओ आवडला..⚘
छान व्हिडीओ बनवलाय....
Nice videos:- #कोकणकाॅर्नर
मस्त झालाय vlog
छान आहेत गुरं तुमची .
Beautiful vada 👌👌
Khup Mast 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूपच छान वाटलं
गुरांचा वाडा खूपच छान आहे.
Khup Chan wada .
Khupac sunder.....khup chan vatl pahun ki tumhi ajun sheti guru vgre sgl thevlay......ani mumbai rhaun tu suddha gavi jato sgl pahto khrc khup chaan ahe
खुप छान व्हिडिओ👌👌👌👌 तुम्ही खुप मेहनत घेता
तुझ्या सर्व व्हिडिओ मस्त आहेत 👌👌 आणि बैलांचा वाडा पण सुंदर आहे
पुन्हा अश्या जुन्या गोष्टीनां महत्व येणार
Khup motha ni chhan wada
खूप मस्त रे
Khup chan
Supp, khup chan
छान👌
Kharch bhava khoop chan ... junya athvanini majya javal khoop gardhi keli ....
Kharch magi hi akakali achich kahani hoti.....
छान
दिलीप खुप खुप शुभेच्छा तुला आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मला अभिमान आहे तुझं मनापासुन आभार
Thank You So Much Ajay ☺️
Nice view 🐂🐃👳👌👍
Khup chhan
Awesome 👌
Mazya mamach goan.
Khop chhan bhava👍
Khup chan vatle gai gurancha gotha pahun ani pavsali scene khup chhan hota.
Khup aavda 👌👌👌👌👍😀
मस्त आहे गाव आणि निसर्ग आणि घर,वाडा
Thank You ☺️
खुप छान आहे
U born and brought up there only. Nice video.
गुरे छान आहेत. पण राजा जस जमेल तसे गोठा update करा.सुरक्षित. सरपटणारया प्राणंया पासून सुरक्षित.
Mast Vedio banvlas Mitra 😊👍
एक नंबर मित्रा
तुला दाखव म्हणणारा धन्य , , जय हों
Khup mast khup chan dada..लय भारी वाटले खूप छान होते👌👌👌👍👍
Thank You ☺️
वाडा छान आहे आणि गुर पण तयार आहेत अजून चागली तयार होतील
खुप सुंदर आसा वाडो 👌👌👌🌴🌴🌴
Thank You ☺️
दिलीप जी गुरांचा वाडा ठीक आहे, तुंम्ही तुमचा राहायचा वाडा दाखवणार होतात, कारण तुमचे घर खूप मोठे आहे ते आतुन दाखविणे! 👌💐 टाकळकर औरंगाबाद.
Ho Nakki 😃
होना मला कोकणातली आतून पहायला फार आवडतात
👌
भरवड म्हणतत
Mast
Mast hai mast hai Mangalore Sarka
छान वाडा आजूबाजूचा निसर्ग देखावा छान आहे मला फार आवडला मी माझ्या मामाच्या गावाला गुरे चरायला घेऊन जात होते👍👍👌🙌💜
Thank You ☺️
गावातल्या छान छान नैसर्गिक गोष्टींचा प्रत्यक्ष आम्हा मुंबई कराना अनुभव येतो . मस्त !
Thank You ☺️
Very nice 👌👌👌👍
Mast, ekdam chan guraa cha video dakavla, Dilip bhau.
Thank You ☺️
👌👌👌👌👌 खुपचं छान विडिओ.
आणि तुम्ही मेहनत ही खुप घेता.
🙏🙏🙏🙏
Thank You ☺️
Khupach pramanik kathan
1973-1974सालातील मित्रा मला आठवण झाली कारण त्या साला मधे आमचापण बैलाचा गोठा होता नांगराणीचे जोत होते स्वतः मी त्या सालात जोत नांगरणी केली आहे तो आनंद आता मिळणे नाही मित्रा गेले दिन ते गेले परत एकदा पावसाळ्यातील दिवसाची आठवण जागृत केली माझं गावं मोंड -देवगड
गायरी ला आमच्या कडे शेणकि बोलतात.. परिसर चांगला आहे.वाडा पण चांगला आहे
फार सुंदर volg...... असेच कोकणचे विडिओ आणत रहा भावा🙏🏻
प्रयत्न करतोय दादा 😊
Hi dilip tuza gaw etka sundar ahe its like a heaven
Ani tu ruzi mumy farach god ahat.
Gaon mast ahe
Chaan
खूप छान
Very nice 👍🥰
अरे खूप छान साटम मला माझ्या बालपणी ची आठवण करून दिलीस,मी चिपळूण ला मामा कडे वाढलो ही सर्व कामे केली आहेत खुप आनंद वाटायचा आमची पण खूप गुरे होती मजा आली
Chan
Super
अरे भाऊ गुरांची हाड दिसत आहेत त्यांना चारा देता की नाही.गुरांची चांगली देखभाल करणं गरजेचं असतं. धन्यवाद
Khup chaan
भाऊ जी जनावरे चरायला जातात ती जनावर अशीच असतात काटक आणी जी जनावर नुसती बांधुन असतात ती बाॅयलर कोंबडी सारखी असतात नुसती लठ्ठ
वयस्कर गुर हाडकुळी असतात पण जी कमी वयाची आहेत ती तर मस्त आहेत खावून पिवून लुटलुटीत♥️ फक्त रेडकाक जरा पेंड लावा♥️
मस्त विडिओ
तु तर गावची आठवण आणली ty so much dilip
How sweet.
He serv tu dakhtos .
Pn baghun gavchi aatvan yete meetra 👌👌
Ye gavi bhava😅
Apratim
Khup chaan baghun khup bara vatla 👌👌
Thank You ☺️
छान आहे तुम्हीं मेहनती आहात कष्ट करता यश नक्कीच मिळेल
कोकणातले video बघण्यासाठी माझ्या channel ला पण भेट द्या आणि आवडल तर नक्की subscribe करा🙏🙏th-cam.com/video/QJaxioufxMk/w-d-xo.html
मस्त मित्रा छान होता व्हिडिओ. गावाकडचे जीवन मांडतो आपल्या व्हिडीओ चा सहाय्याने . all the best bro. Tc stay safe
Thank You ☺️
Nice.
सुंदर विडीयो
Nice
Tumacha gurancha mast Aahe June ta sona
गुरांचा गोटा ,नॉट वाडा
Mast👌👌👌👌👌
I like kokan dartion keep it up
Thanks
Waa bhava, Aathavan ali mazya gavchi,
Nice .i like kokan
#villagelifewithmegha
Masta video. Mahiti chhan dili
Kup chan
Khup Sundar👍 Dhanyavaad🙏
Thank You ☺️
Amcha hi asach wada hota, khoop junya athvani jagya zalya
छान आहे तूमचा गोटा👍
गुरांचा गोठा छान आहे
खुप छान व्हिडिओ बनवला आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या
Khup Dhyanavad🙏
Nice video