स्वामींचे केंद्र नसेल तर काय करावे? २१, ११ दिवसांच्या परायणाचे उद्यापन कसे करावे? गुरुपौर्णिमा विशेष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी? २१, ११ दिवसांच्या परायणाचे उद्यापन कसे करावे? जवळ स्वामींचे केंद्र नसेल तर काय करावे? गुरुपौर्णिमा विशेष
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #gurupurnima #गुरुपौर्णिमा #gurupurnima2024

ความคิดเห็น • 38

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉

  • @URMILADHURI-g8w
    @URMILADHURI-g8w 2 หลายเดือนก่อน

    Shree swami Samarth ❤❤❤❤❤

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤

  • @vandanashete683
    @vandanashete683 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti dilit tai 💞💞💞💞👌👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @maheshborse9703
    @maheshborse9703 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @maheshborse9703
      @maheshborse9703 2 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ ताई उद्या गुरुपौर्णिमा उपवास करायचा रिप्लाय द्या

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      उशिरा reply दिल्याबद्दल sorry
      ताई उपवास जमत असेल तर करावा, नाही तर फकीर गुरुपद घेऊन सेवा केली तरी चालते

  • @priyankakamath4792
    @priyankakamath4792 2 หลายเดือนก่อน

    Shree swami Samanth 🙏

  • @Anujakhobare
    @Anujakhobare 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏 Agdi mazya manatil prashnach uttar dlie Tai tq😊

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samrtha Tai❤

  • @tejbagkar4778
    @tejbagkar4778 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth gai gai swami samarth

  • @rajaneegaikwad3533
    @rajaneegaikwad3533 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 👏🌹

  • @vickyrockcomedy2140
    @vickyrockcomedy2140 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth

  • @ShailajaShinde-z3q
    @ShailajaShinde-z3q 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shitalpawar6060
    @shitalpawar6060 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @monikachoudhari5875
    @monikachoudhari5875 2 หลายเดือนก่อน

    Pooja separate mandavi lagte ka

  • @kavyatanuanimi
    @kavyatanuanimi 2 หลายเดือนก่อน

    अर्पण केलेल्या नारळाचे नंतर काय करावे ? Reply

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 2 หลายเดือนก่อน

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @darshanasawant6854
    @darshanasawant6854 2 หลายเดือนก่อน

    Tai narali thevanar ahot tyacha Prasad karaychay ka. Shri swami samarth 🙏🏻

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      हो चालेल ना ताई
      उशिरा reply दिल्याबद्दल sorry

  • @laxmikale7814
    @laxmikale7814 2 หลายเดือนก่อน

    Tai Vitthal rukmai chi Murti Abhishek Guru Purnima Mela Kele tar chalela Naveen gehun Shakti kaa l plz saga❤ Shree Swami Samarth

  • @dipalisable9521
    @dipalisable9521 2 หลายเดือนก่อน

    ताई मी शुक्रवारी पासून स्वामीसारा मृत वाचायला सुरवात केली आहे. मग मी उद्या pooja कशी karu

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox 2 หลายเดือนก่อน

    Swami charitra saramurat granthcha parti manditat vatlya tar challel ka 3 7 9 11 . Gurupornimela

  • @Anujakhobare
    @Anujakhobare 2 หลายเดือนก่อน

    Tai sheti kartana satat nukasan hot aahe utpaan kahich nhi yasathi seva asel tr sanga plz

  • @shitalmahajan9660
    @shitalmahajan9660 หลายเดือนก่อน +1

    ताई स्वामी समर्थांचे गुरुवारी पुस्तक वाचले तर फोन माझ्यावर उपास करत नाही कारण शुगर आहे फक्त दर गुरुवारी स्वामी समर्थाचे पुस्तक वाचले तर

    • @guruparivar
      @guruparivar  หลายเดือนก่อน

      हो चालेल ना ताई

  • @URMILADHURI-g8w
    @URMILADHURI-g8w 2 หลายเดือนก่อน

    Tai maja period aala guru parayan rahile guru pad ch ky karu

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 2 หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox 2 หลายเดือนก่อน

    Tai Swami Samarth che granth lokana dila tar challel ka 3 7 9 11

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      हो चालेल ना ताई

  • @Sunita_4912
    @Sunita_4912 2 หลายเดือนก่อน

    ताई मी दुसरे गुरू केलेलेआहेत मग मी गुरू पद घेऊ का

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      हो चालेल ना ताई

  • @sujatakhaire2648
    @sujatakhaire2648 2 หลายเดือนก่อน

    माझे श्री स्वामी सारामृंता चे 21 पारायणे सोमवारी पूर्ण होतात तर चालेल ना कि मध्येच एक जास्त करू गुरु पौर्णिमेपर्यंत. मी रोज एक पारायण करते मी 2 तारखेपासून सुरवात केली त्या प्रमाणे 22 तारखेला 21 पारायण होतात तर सोमवारी उदयापण केले तर चालेल का?

  • @purnshreePingle-ed2mf
    @purnshreePingle-ed2mf 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @savrishinde
    @savrishinde 2 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth ❤