#कलिंगड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- कलिंगड / खरबूज एकरी ५००० का १०००० रोपे ? एकरी ४० टन टार्गेट Patil Biotech
मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
शनिवार दि. ३ डिसेंबर, २०२२ सांय. ६.०० वाजता
अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीस संपर्क साधावा.
📞 8080677492
आमच्या सोबत जुळण्यासाठी आम्हाला Follow / Connect कराल.
Website : patilbiotech.c...
TH-cam Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / contact
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp....
साहेब तुमची पिक नियोजन करण्या बद्दलची माहिती देण्याची पध्दत खुपच चांगली आहे.
त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
आभारी आहोत विठ्ठल साहेब.
🎉🎉🎉
सर मी यावर्षी पहिल्यान्दा या पिकाचे उत्पादन घेणार आहे त्यासाठी ची महत्वाची माहिती तुमच्या कडून मला मिळाली तुमचे खुप खुप आभार....,🙏🏻
dhanyavad saheb.
सर तुम्ही टरबूज विषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली तुम्ही दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी नियोजन केले तर अगदी खूप चांगले उत्पन्न मिळू शकते पुढच्या व्हिडिओसाठी मिरची नियोजन कसे करावे आणि लागवड कधी करावी या विषयी माहिती सांगा आणि कोणती व्हरायटी घ्यावी
मिरचीचे संपूर्ण वेळापत्रक 10 मिनिटात मिळवा - 7507775355
नमस्कार सर, मी महेंद्र संतोष कासरेकर कोकणातून आहे, तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, तुमची माहिती देण्याची पध्दत खुप छान आहे
धन्यवाद साहेब
मी सद्या खरबूज लागवड करणार आहे. का सध्या टरबूज लावण योग्य राहील सर
पाटील साहेब खुपच ऊपयोगी माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks sir
, खूप छान पाटील साहेब
Thanks
मी पाटील साहेबांचा मक्षीकारी साफळे घेनार आहे याचे एकमेव कारण म्हणजे आपला मानुस आणि दुसर कारण म्हणजे वन मॕन आर्मी धंदा कसा करावा हे मराठा मानसान अवगत केल
धन्यवाद पवार साहेब.
Barrix che ghya
मस्त......2 एकर टरबुज मिरची लागवड संपूर्ण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरूनच डिसेंबर प्रथम आठवड्यात करावयाचे आहे .....तुमचा पत्ता ध्या......संपूर्ण किट एकुण सर्व फक्त रा.खत सोडून रोपे आम्ही तयार करणार....बियाणे तुमचे कडील.....पुर्ण तुमचे शेडुल प्रमाणे करणार.....माझा पत्ता.....भास्कर चिकारे मु. पो. पातुर्डा बु !! ता.संग्रामपूर जि. बुलढाणा (444201) महाराष्ट्र
अतिशय सुंदर माहिती दिली पाटील साहेब,
Thx
खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्याना समजेल अशा भाषेत तम्ही सांगितल्या प्रमाणे शेतकऱ्यांनी नियोजन बध्द शेती केली तर शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा नक्कीच होणारं ,धन्यवाद सर 🙏🙏🙏
welcome sir..
पाटील साहेब आपल्या मार्गर्शनाखालीच यापुढे आम्हाला पिके लावायची आहेत फक्त आपले प्रॉडक्ट आम्हाला तालुका ठिकाणी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी तालुका खामगाव
Ankur Krushi Kendra Khamgaon yanchyakade sarv products bhetil
Karmala taluka aple product kuthe miltat
खूपच उपयुक्त माहिती सर...धन्यवाद
धन्यवाद बोडके साहेब.
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏💐💐
Thanks sir
लय भारी माहिती
Thanks
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली.
आभारी आहे
पाटील सर मी आपला आत्ताच व्हिडिओ खूप छान पद्धतीने तुम्ही सर्वांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर यावर्षी मी नवीन 2 एकर लावणार आहे
नवीनच पहिल्यांदाच लावणार आहे sir
thx
नक्कीच या माहितीचा खुप फायदा होईल धन्यवाद सर
aabhari aahot saheb.
धन्यवाद सर! खुपच छान आणि उपयुक्त माहीती दिलीत
आभारी आहोत खेडेकर साहेब
Nice sir
अत्यत उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद साहेब
खूपच छान माहिती आपण दिलीत. खूप खूप धन्यवाद.
आपले स्वागत आहे राणे साहेब. .
जालना आणि परतूरला एम्पलोय नाही पाटील बायोटेक चा तरी आम्हाला योग्य मार्गदर्शन
Ahe +91 93075 58694
खुप खुप धन्यवाद साहेब
Thanks
सर यावर्षी मी एक एकर टरबूज लावणार आहे तुमचे मार्गदर्शन खूप आवडले
Ok
खूपच चांगली माहिती साहेब🙏
धन्यवाद
खूप छान माहिती सर मनापासून आपले धन्यवाद
Thanks
छान माहिती दिली सर धन्यवाद सर आसीच शेति बदल माहिती दयवि
धन्यवाद
पाटील साहेब....नमस्ते....मला भोपळा लागवड & बियाणे &खत व्यवस्थापन &पाणि व्यवस्थापन & मारकेट & किमान व कमाल भाव......याबाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....
ok .. फक्त भोपळा असे लिहून whatapp कराल. 7507775355
Tumhi ji sampurn products chi information dili khup chan hoti, tya products chi sampurn costing kiti aahe , suppose aapan eka ekrala tumhi sngitale tyapramane sagale products vaparale tar andaje ekri kiti kharch yeyil.
whatsapp kara mala
साहेब आपन खुप छान माहिती दिली ...🙏🙏
dhanyavad
Patilsaheb khup khup dhanyavad. Shetkaryanche khare kaivari. Ata mhanje Apr mahinyat konati mirchi lavavi krupaya margadarshan vhave. Dhanyavad.
धन्यवाद.
लवकरच आपण मिरचिवर नवीन कार्यक्रम घेणार आहोत.
🙏🙏💐
Thanks
पाटील साहेब सलाम आपल्या कार्याला.
thx
Sir एकरी किती खर्च येईल हे सर्व करायला. खत अणि कीटकनाशक अणि etc खर्च.
50-60000
❤एक नंबर माहिती दिली सर 🙏🙏
धन्यवाद
खूपच छान माहिती.
धन्यवाद गायकवाड साहेब.
Saheb mahiti mast dili.
Thanks sir
Very nice information sir.
thx
Sir unadi mirchi baddal sangal....aajchi mahiti khup changli vatli dhanvad sir
Whatsapp : "Mirchi" - to - 7507775355
Satara la kalingad rop milel ka dec mdhe aani chaglya vanache rop kay rate padel
8080677492 ya no la call kara
कलिंगड पिकात फॉस्फरीक अॅसीड सोडले तर चालेल काय
व कोणत्या स्टेज मध्ये सोडावे
ho setting chya veli dya
🎉pitmas nunhens max tarbuj kiti rupay milel
7507775355 ya number la contact kara
पाटील साहेब फारच छान माहिती दिली, तुमच्या नियोजनानुसार शेती केली तर शेतकरी लवकरच श्रीमंत होईल - धन्यवाद
नक्कीच साहेब.
Patil saheb verry good
Sunday la kakdi chi enfermetion dya
9923974222 ya no la whatsapp kara
एक नंबर माहिती सर खूप छान
thx
Namskar sir form Vinod Patil sir mi Keli made aathar pik manun tarbuj lavad Keli aahe .aapka video pahun kup mahiti milai v thanks
आभारी आहे पाटील साहेब.
सर, या संपूर्ण नियोजनासाठी एकरी खर्च किती येईल.
40-50k
सर नर्सरी तयार करताना कोकोपीट, पिटमोस याचे गुणोत्तर काय राहील
doghapaiki 1 vapra
ekri kiti khrch yeto tarbuj la tumche product use kele tr
dila ahe
ago
Patil sir very good information, if farming is done according to your plan the farmer will soon become rich - thank you....
WELCOME MR.TARE
@@PatilBiotech
Ram Ram patil saheb
एक नंबर माहिती दिली सर
thx
पाटील साहेब यावेळेस मला टरबूज करायचे आहे आपले औषधे कुठे मिळतील अकोला जिल्ह्यामध्ये ते कळवावे
roshan K K Akola
Sir keli la mi mycozone250gm npk conso2lt gud2kg he sodal tar tachya var chemical faltilazares kiti divsani deu
10-15 दिवसाच्या अंतराने.
छान माहिती दिली सर
Thanks saheb
🙏sir mi pahilyandach aapli mahiti pahili khup Chan samhvle 🙏dhanyvad mazya bhavana kalingad lavle hote 30 day madherope Jalali a he mg ky karave please helps Kara
whatsappp : 9923974222
टरबूज निघाल्यावर त्याच जागी मिरची ची लागवड करू शकतो का
ho karu shaktat
माहिती छान आहे
Thanks
सर कलिंगड लागवन नोव्हेंबर महिन्यात केलीत चालणार का
ho chalel
कलिंगड मिरची व पपई हि तीन पिके घेता येईल का
नाही फक्त 2 कलिंगड मिरची
कलिंगड मध्ये शेवगा पीक घेता येईल का त्याचे मार्गदर्शन कराल का
ho chalel
Sukriya
आपका आभारी शेख साहब
आजचा कार्यक्रम खूपच छान झाला पाटील साहेब
धन्यवाद मनोज साहेब.
माझी लागवड 6 मार्च ला केली आहे परंतु आज 12 एप्रिल ला वेलची शेंडे पिवळे पडत आहेत कृपया उपाय सुचवा
9923974222 la photo taka mla
Dhanyvad Sar Khoob Sangli Mahiti Delhi
Thanks
Sir nice information ,pls sent me pdf file this doeses.
Ok..
you send "hi" message to us on Whatsapp Number : 7507775355
Very good sir.
🎉
Thx
सोलापूर मध्ये कुठे भेटतील product ?
Avinash Gund 9637372417
प्रशांत व्यवहारे - +91 96374 39659
Thank you so much sir for your scientific and Informative Information 🙏🙏
Most welcome sir
पाटील साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद मी जानेवारी त लागवड करणार आहे नंबर पाठवा
८०८०६७७४९२
खूप छान माहीत दिली सर
Thx
धन्यवाद सर
आजची माहिती अतिशय उपयुक्त आहे
अभ्यासपूर्ण माहिती मिळाली
बारकावे समजून सांगितले ते तर अतिशय उपयुक्त वाटले
विशेष म्हणजे आत्मीयता दिसून आली
फक्त
इतक्या लवकर लिहून घेता आले नाही
काय करावे
धन्यवाद सर हार्दिक आभार
Thanks Sir
खूपच चागली माहिती मिळाली
Thanks
Thanks
Chhan mahiti.patil sir.
धन्यवाद नामदेव साहेब.
सर कलिंगड सेड नेट मध्ये लावता येते का
नाही
Nahi
Sugarcane plus watermelon jamel ka
nahi
उन्हाळी मिरची साठी सेमिनार ठेवा सर, महिती खूपच छान होती.
th-cam.com/video/1X2BDtKPmu0/w-d-xo.html
#मिरची / #शिमला मिरची लागवडीचे तंत्रज्ञान विडियो नक्की बघावा साहेब.
मी 5 एकर टरबूज लागवड केली आहे सर.
मला पुढील मार्गदर्शन हवे आहे तुमचे, मला मिळेल का sir मार्गदर्शन
टरबूज संपूर्ण वेळापत्रक 10 मिनिटात मिळवा - 7507775355
खूप सुंदर❤
thx
Mycozone madhe content konte ahe
मायकोरायजा
धन्यवाद 🙏
कांदा बिजोत्पादन बदल माहीती द्या कॄपया
Whatsapp 7507775355
पुढे ऊन्हाळी मिरची बद्दल माहीती द्या सर
Sir Krupaya 7507775355 ya kranmankavar Pikache nav lihun pathva aapnas schedule send kele jail Dhanywad
ऊसात अंतर पीक म्हणून बिगर मलचिंग चे टरबुज लागवड केली तर चालेल का
nahi
धन्यवाद 🙏🏻 नक्कीच आपल्याकडून रोपे घेऊ
8080677492 - Booking sathi
Sir
एकच नंबर
thx
A1
ok
Sir aaple product aamchykde milat nahi.....Ambad dist Jalna
+91 78757 88542 - लखण राठोड
भेंडी आणि मटकी या पिकाची माहिती सांगा
Sir Krupaya 7507775355 ya kranmankavar Pikache nav lihun pathva aapnas schedule send kele jail Dhanywad
पपया लागवड करायची आहे शबनम व 15नं. पैकी कुठली लावावी बेसल डोस किती व कोणते द्यावे
संपूर्ण माहितीसाठी कॉल कराल. - 8080677492
Khup chan sir
Thanks
सर खरबूज पिकावर crop cover रोप लावल्या नंतर किती दिवसांनी टाकायचे आणि कधी काढायचे
रोप लावल्यावर लगेच crop cover lavave ani 25-30 divsani kadhave .
Sir.hindi.me.vedeo.banaye...your.information.is...verynice
thanks .. ओके
Mala Kalingad ...Sidul. Pl..Dene..Sir.
9923974222 ya no la whatsapp kara
खुप आभ्यासपुर्ण माहीती
खूप चागली माहिती आपल्याला माझा सलाम
धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब
Sir mi Tarbuj biyane lagvad keleli aahe 8divsat 2 pane zalele aahe , jarmine tion 80/. Aahe
Sir Krupaya 9923974222 ya kramankavar whatsapp kara aaplya shankeche samadhan kele jail
Sir kaligad pani vyavastapn pahilya panya pasun te last pni kas v kiti dyave please reply sir
पाणी व्यवस्थापन
या पिकास नियमित भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे फळे तडकतात व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कोकणातील जांभ्या दगडाच्या जमिनीत सर्वसाधारणपणे २ ते ५ दिवसांनी व मध्यम प्रकाराच्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. फळे कुजू नयेत म्हणून पाणी देताना फळाशी पाण्याचा संबंध येणार नाही याची दक्षता घ्यावी. फळांच्या वाढीच्या काळात वेलांना पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी.
Akola jilha mdhe kon employees aahe number sanga
7249514831 ya number la contact kara
Jabardasth
Thanks and welcome sir
Sir, kharbuj madhe vangi lagvad Keli tar chalel ka.
Sir Krupaya 9923974222 ya kramankavar whatsapp kara aaplya shankeche samadhan kele jail
Sir....your knowledge verry good.... working experience verry best.... guide system and product presentation verry better....thanks sir.👌🏻
thx
साहेब हमे टरबूज मेलोडी लावण केलो वाढ होत नाही २४दिवस झालेत
whatsapp kara mala 9923974222
सर ओक्षीजेंन मध्ये कोणते घटक आहे
oxygen is natural phyto-booster rich in humic
acid, fulvic acid and amino acids.
पपई लागवड ची माहिती पाहिजे
Sir Krupaya 7507775355 ya kranmankavar Pikache nav lihun pathva aapnas schedule send kele jail Dhanywad