ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
विडीओ खूप छान आहे..
Very nice
Thanks
एकदम भारीच❤❤❤❤❤
छान...खराखुरा सांगितले
Khay hotas ge bay किती दिवसानी elas
मयेकरणी हडे गजाल करीपर्यंत सोताच करुन बसली असतस.कोण नाय कोणाचा.
शब्दांकन, संकलन,क्रम, वाक्यरचना, बोलवायची रिदम, शब्दफेक, निरीक्षण, लिखाण आणि चित्रीकरण खुप छान.
धन्यवाद
एकदम सुंदर ताई तुमी मालवणी खुप छान बोलता
Lay bhari video abhinandan Tai.
Very true. Mayekarin rocks.
खुप छान विडिओ
मस्त ❤❤
सध्या झाडून सगळेच मसाले बनवुक लागले आसत.
गे मयेकारणी... तुया सरळ मुंबईक लालबागला ये बगूया. हंय तुका अस्सल मालवणी झणझणीत मसालो जसो माझी आंवस करता तसो कुटान गावतलो. सगळा प्रमाण काय ठरंवन घी माझ्या आवशीवांगडा बोलान. तुझी काळजीच मिटात गे!!! 😊
Ek number Tai khup chhan video zala
मयेकारनीचे गजाली आयकाक बरे वाटतत मी सांगतय वेंगुर्ल्याच्या शिरसाटाचो बरो झणझणीत आसा एकदा ट्राय करा आणि माका काय बनयशात ता वाटी भर दिया 😂😅😊
माझ्या गाव शिरोडा तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. मी पण मालवणी आहे.
गे ..मयेकारणी...वेंगुर्ल्यात कामतीणीचो मसाला मिळता...आमी तोच वापरतव
मयेकरनी तुझ्या मसाल्याची रेसीपी सांग मागे आमी पण करु तुझ्या सारो मसालो
Very nice👏
Thank you! Cheers!
Excellent topit 🎉🎉🎉 masaledar hota ha video
Ek no vishy nivdly anarye ep pan zhanzanit jaune taygya
मस्त 😂😂😂
आपल्या कोकणातल्या "कुटलेल्या मसाल्याची चव लय न्यारी"❤❤
❤❤❤
अर्चना, जय कोकण 🚩 सावंतवाडी मार्केट समोर नार्वेकर मसालेवाले ह्यांचो मसालो बघा 👍येवा कोकण आपलाचं आसा 🌳🌴🥭🦈🏡🌺
मिरच्यो कशे किलो
मसाल्याचा परफेक्ट प्रमाण सांगा मगे आम्हीपण तसोच करतो.
Hahahah.. mayekarnicho masalyacha praman next video madhe reveal kartulu aamhi
Village name?
Madura
मयेकारणीचो मसालो बांद्याच्या बाजारात मिळता काय?
कर तसाच कर गो बाय माझे ,मसाला बनवतस ..बनव ,आनि तुका सांगतय ,जेवान पन बनवून ठेव , बरेच दिवस झालय मालवणी जेवान काय खाल्ल नाय , बेत चांगला फक्कड पाहीजे ..कसा ..सांगलीसून येतय म्हणून, आनि बाय व्हेज कर , ओल्या काजूची ऊसळ ..( एक जुनी आठवण )🙏🌹
best of luck, for masalo......
😅😅😅
Lalabag varun had
मासालोच मासालो.
hehehhe
मयेकारनी हसान पोट दुखला गे
Pan masalo vhayoch
विडीओ खूप छान आहे..
Very nice
Thanks
एकदम भारीच❤❤❤❤❤
छान...खराखुरा सांगितले
Khay hotas ge bay किती दिवसानी elas
मयेकरणी हडे गजाल करीपर्यंत सोताच करुन बसली असतस.
कोण नाय कोणाचा.