खुपच महत्वाचो विषय आसा आणि १००% खरा हा पैशांचे आशेक जमिनी इकतत आणि मगे पूढे रडतले आसत ह्या कोकणातल्या माणसांका कळत कसा नाय कितीही सांगा ह्यांका काय फरकच पडत नाय
अजून वेळ गेलेली नाही, लवकर शहाणं व्हाव कोकणी माणसांनी काहीही झालं तरी गाव सोडू नका मुलांनी आणि मुलींनीपण, आपल्या कोकणचा आणि कोकणी असल्याचा अभिमान बाळगा.आज छोट्या गावांत रहाणारेच खरे सुखी आणि शांत जीवन जगत आहेत
Ge baye barobar bolalas Mumbait yevun ravtat khay tar tich bhar jaget ANI aav kevdho magcha pudhcha sagla visarta ANI bhashet boltat Malvani bolachi laaj vatata. ANI halli kaay tar gavatli pora pan jatret Chinese khatat kay pani puri khatat. Mumbaichi copy karuk jatat aapla mul visartat
हा टिपिकल मराठी माणूस आहे . ते जमिनी इतरांना विकतील पण आपल्या लोकांना नाही
खुपच महत्वाचो विषय आसा आणि १००% खरा हा पैशांचे आशेक जमिनी इकतत आणि मगे पूढे रडतले आसत ह्या कोकणातल्या माणसांका कळत कसा नाय कितीही सांगा ह्यांका काय फरकच पडत नाय
Mayekarin nicely presented n advice is lai bhari 😊
अगदी बरोबर बोललस 😊 ह्यो विषय बोलाची गरज होती ... ❤️
Kharch khup sunder video
फारच छान 👌👌
फुटभर जागेसाठी भावाक भावान कोर्टात खेचल्यान, तेंची केस लढणाऱ्या वकीलान २ एकर जमीन इकत घेतल्यान..!!!
अजून वेळ गेलेली नाही, लवकर शहाणं व्हाव कोकणी माणसांनी काहीही झालं तरी गाव सोडू नका मुलांनी आणि मुलींनीपण, आपल्या कोकणचा आणि कोकणी असल्याचा अभिमान बाळगा.आज छोट्या गावांत रहाणारेच खरे सुखी आणि शांत जीवन जगत आहेत
वास्तव........
अगदी खरा गे बाये, मुंबयकारांका नको जाता मुंबयचा जगणा, दुरून डोंगर साजरे , लागी गेला काय काजरे..
बरोबर आसा तुमचा
खरा असा.पण ऐकतलो कोण?
तेचा काय चुकत नाय पोरीका चाकरमानी वहयो नायतर लीन वहना नाय.काय करतले ते तरी.
तूच सांग...(पोरीका) काय ता.
Taide barobar.
Thanks.
Barobar
खरा आसा
Very true
बरोबर. गो बाय ❤
Khup sunder
अगदी बरोबर आहे
खराच गो ❤️
Barobar madam
👌🙏
Ge baye barobar bolalas Mumbait yevun ravtat khay tar tich bhar jaget ANI aav kevdho magcha pudhcha sagla visarta ANI bhashet boltat Malvani bolachi laaj vatata. ANI halli kaay tar gavatli pora pan jatret Chinese khatat kay pani puri khatat. Mumbaichi copy karuk jatat aapla mul visartat
मॅडम प्लीज व्हिडीओ गडद सावलीत नाही बाहेरच्या ब्राइटनच्या प्रकाशात घ्या
True
माझो टाईप चुकलो,(लीन) लगीन.
असा म्हणाचा वहता.
अर्चना ताई, आपली पोटतिडकीन सांगलेंली कानी गाववाल्यांच्या दोस्क्यात उजवड पाडता काय बघुया...