@@55555Deadman ramadas ha budhiman nahi tar to BJP madhe asalela Jokar aahe. tyala fackt timepass karita theval aahe. aani tyachi samaja madhe kahich ijjat nahi.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ अड प्रकाश आंबेडकर साहेब
☆आदरणीय:बाळासाहेबांचे नेतृत्व निर्विवाद आहे• परन्तु गरिब मराठा सत्तेत आला तरी त्यांची मनुवादी वृती बदलणार नाही, यासाठी, शिव शाहुवादी मराठा व आंबेडकरवादी बहुजन समाज यांची बलाढ्य युती झाली पाहीजे• छत्रपति संभाजी राजे व अँड• बाळासाहेब आंबेडकर एका क्रान्तिपिठावर आले तर काही परिवर्तन घडुन मराठा व वंचीत बहुजन आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकते• हीच वेळ आहे मनुवाद्यांच्या परिवर्तनाची, व विधान भवनावर ख-या मराठा क्रान्तिचा व बहुजन क्रान्तीचा ध्वज फडकविण्याची, कारण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील दोन बलाढ्य वंचित समाज एकत्र आले तरच महाराष्ट्राच्या पारंपारिक सत्ताक्षेत्रात अभुतपुर्व बदल घडु शकतो▪जय भीम/जय शिवराय जय बहुजन/जय संविधान▪
सर,आपण नेहमीच वंचितानबद्दल व त्यांच्या वेदने बद्दल बोलत आहात .वंचित या शब्दाची व्याप्ती आपण वाढवली . वंचित म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मागासलेपणा . मागासलेपणा हा काळ सापेक्ष शब्द आहे गरीब ,अल्पभुधार ,शेतमजूर,शहरातील माथाडी कामगार, मोलकरीण,ऊस तोड कामगार ही नव्या मागासलेपणा ची घटक आहेत मराठा समाजात ह्याची संख्या मोठी आहे.श्रीमंत व राजकीय महत्वाकांक्षा बाळगलेला मराठा समाजातील एक वर्ग गरीब मराठ्याना क्षत्रिय व जात अहंकाराची झुल पांघरून स्वताचे हित साधतो.आपण मराठा समाजाला न्याय द्यावा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत.मराठा समाजातील वंचित घटक नक्कीच आपल्या सोबत राहील.
हिच संधी मागास सामाजाला काॅग्रेससोबत जावून २०२२ ला निवडणुका लढण्याची? जे १००% येतील ते काँग्रेस मध्ये ढकला आणि जिथ आपण किंगमेकर आहे तिथं इतर सीटसाठी पाठिंबा मिळवा! 🙏🙏🙏
आदरणीय आयु .बाळासाहेब आंबेडकर यांना मानाचा जय भीम आपस माझ्या सारख्या एक छोटासा कार्यकर्त्याने म्हणणे मांडावे हे बरोबर आहे किंवा नाही आणि मला आपल्या सारख्या उच्चविभूषित विद्वान माणसं कडून आम्ही ऐकले संविधान हे सांगते कीआरक्षण हे सामाजिक मागसले पणा आधारित असताना आपण "गरीब मराठा" (आर्थिक मागासलेला)याला कसे आरक्षण देता येईल जर मराठा समाजाला आपणास खरच मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटत असेल तर संविधान मध्ये तशी तरतूद करण्या साठी प्रयत्न करावे .आरक्षण मिळवून दयावे .यातील काही चुका असतील तर माझे अज्ञान म्हणून मला क्षमा करावी नमो बुद्धाय जय भीम
सर्व वंचित ,गरीब मराठा ,बहुजन,आदिवासी यांचा विजय असो आपण सर्वांनी एकजूट होऊन सत्तेत जाऊन मराठा ,धनगर ,बहुजन ,वंचित ,आदिवासी सर्वांना न्याय देऊ या जय हिंद जय महाराष्ट्र जय वंचित बहुजन आघाडी
Sir, छोटा मु बडी बात ,आपल्या राज्य मध्ये काँट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सहकारी साखर कारखाने आज च्या 40 वर्ष पूर्वी किंवा त्याच्या अगोदर आलेत म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये 40 वर्ष पूर्वीच काँट्रॅक्ट फार्मिंग आली ,रुजू झाली ज्या मुळे शेतकरी ,शेत मजूर ,ऊस तोड मजुर, वाहतूक दार मजूर, ह्या सर्व घटक चा ह्या आपल्या महाराष्ट्र मधील सहकारी चळवळ मधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा सगळ्या ना प्रत्यक्ष अ प्रत्यश फायदा झाला ,हे नाकारता येणार नाही
मराठे देखील गरीब आहेत,संपुर्ण भारतीय समाज, जातिपातीत वाटला गेला आहे,आतापर्यंत फ़क्त मागा स्वर्गीयन सवलती होत्या,आता मराठा लाही सवलती पहिज्रे,मसगस वर्गीयनच अहवाल मागवा, जर 80 टक्के मराठे शेतकरी असतील तर शेतीच देखील वाटप झाल पहिज्रे ही आमची मागणी आहे
कोणापुढे ना झुकणारा स्वाभिमानी आणि खरं आणि स्पष्ट बोलणारे एकमेव नेता ओन्ली प्रकाश आंबेडकर जय भीम जय शिवराय🙏
स्पष्टवक्त नेते ...सगळ्याच मताशी सहमत नसलो तरी पण गोरगरीब जनतेन साठीे सुज्ञ भूमिका घेतात...👏👏👍👍
ते योग्यच भुमिका घेतात पण लोक त्यांना जातीच्या नजरेने पाहतात पण एकदा तरी धर्मनिरपेक्ष नजरेने पाह तुम्हाला अभिमान वाटेल
@@vijaycreation864 right 🙏
👌
बाळासाहेबांना खरंच मानाचा मुजरा जय भिम साहेब
महाराष्ट्रातला एकमेव स्वाभिमानी, वैचारिक, बुद्धीजीवी, अभ्यासू,नेता,🙏🙏♥️♥️प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर 👑👑✌✌
धने धनेबाळासाहेब
बाळासाहेब आंबेडकर ग्रेट राजकारणी 🙏🙏
👍
असं काय केलं ग्रेट म्हणण्या सारखा?
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@@55555Deadman tuala kay vatay tu lay gret ashe ka cament karun sudraa thode tyachya ajya chta punyaei mule jagtata
@@akashwavhale1930
Rajkaranabaddal boltoy to
🇸🇨 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🇸🇨
डॉक्टर साहेब आपण सत्य अखेर उजेडात आणले.आपले शतशः आभार
Namskar sir
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🏻🙏🏻
jai shivray jai bhim
अभ्यासु नेत्रत्व प्रकाश आंबेडकर साहेब......
लय भारी ,लय बुद्धी वान. जय भीम जय शिवराय.
रामदास आठवले पेक्षा बुद्धिवान एक पण दलित नेता नाही.
@@55555Deadman ramadas ha budhiman nahi tar to BJP madhe asalela Jokar aahe. tyala fackt timepass karita theval aahe. aani tyachi samaja madhe kahich ijjat nahi.
@@55555Deadman तो 1999 पूर्वी होता आम्ही हे त्याला मानत होतो आजच्या तारखेला तो एक भाकरी आणि हाडूक साठी पडलेला कुत्रा आहे हाड कुत्र्या
@@ummekulsumshaikh7612 बरोबर आहे
आंबेडकरी विचारांना मानाचा क्रांतिकारी जयभीम 🙏💙
बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रील आभ्यासू ,स्वष्ट वक्ता ,निडर नेतृत्व
Great 👏 amha marathyanchi khari stithi tumhi dakhvun dili ...👏🙏
Dada aplya hitacha vichar kon karta he apan samjun ghetla ti khup mothi goshta ahe.
Balasaheb kharach sattya ughad kartyat prattek netyacha.
💐 बाळासाहेब आंबेडकर 👍
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
बरोबर बोलतात आंबेडकर साहेब
Manacha sobhimani nila kdkkk jay bhim namo buddhy jay savidhan jay sidhnak mahar 💙💛❤🤍🧡☝☝💪💪💪🙏🙏🙏💙💙💙 balasaheb ambedkar देव 💙💙💙💙💚💙💙💙
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ अड प्रकाश आंबेडकर साहेब
हा हा हा हि हि हि हु हु हु 000000000000आमदार 0000000000000000 खासदार
@@vishwastripure5564 आमदार खासदार हे नाव आंबेडकर नावापासुन आहे किंग ऑप आंबेडकर
आता आपण सर्व बहुजना एकच नारा
वंचित बहुजन आघाडी हेच लक्षात ठेवणे
जय जिजाऊ जय शिवराय जयशंभुराज
जयजोतीसावित्र जय संविधान जयभीम
Very intelligent....Samiksha achuk...jaibhim
☆आदरणीय:बाळासाहेबांचे नेतृत्व निर्विवाद आहे•
परन्तु गरिब मराठा सत्तेत आला तरी त्यांची मनुवादी वृती बदलणार नाही,
यासाठी, शिव शाहुवादी मराठा व आंबेडकरवादी बहुजन समाज यांची बलाढ्य युती झाली पाहीजे•
छत्रपति संभाजी राजे व अँड• बाळासाहेब आंबेडकर एका क्रान्तिपिठावर आले तर काही परिवर्तन घडुन मराठा व वंचीत बहुजन आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकते•
हीच वेळ आहे मनुवाद्यांच्या परिवर्तनाची, व विधान भवनावर ख-या मराठा क्रान्तिचा व बहुजन क्रान्तीचा ध्वज फडकविण्याची,
कारण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील दोन बलाढ्य वंचित समाज एकत्र आले तरच महाराष्ट्राच्या पारंपारिक सत्ताक्षेत्रात अभुतपुर्व बदल घडु शकतो▪जय भीम/जय शिवराय
जय बहुजन/जय संविधान▪
जयभीम . एकदम मस्त माहीती होती .
वंचित बहुजन आघाडी ✌
फक्त वंचित बहूजण आघाडी बाळासाहेब आंबेडकर तूम आगे बडो.बौद्ध समाज तूम्हारे साथ है
तूम ही आगे बढो.........
दादा तुझे काय बोलतो ना ते योग्य नाही
तुम आगे बढो मै चकणा लेकर आता है .
बाळासाहेब आंबेडकर
Only Balasaheb Ambedkar
जो पर्यंत आपण सत्तेत येत नाही हां विषय अशाच रेगाळत राहील उलट आपल्याला सुध्दा गोवण्यात येईल।
ऑन्ली बाळासाहेब आंबेडकर
को ना पुढेही न झुकणारा स्वाभीमानी - नेता
वंचित बहुजन आघाडी चा विजय आशो
वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम
वंचितांचा श्रध्येय प्रकाशपर्व खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही .
सर,आपण नेहमीच वंचितानबद्दल व त्यांच्या वेदने बद्दल बोलत आहात .वंचित या शब्दाची व्याप्ती आपण वाढवली . वंचित म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मागासलेपणा .
मागासलेपणा हा काळ सापेक्ष शब्द आहे गरीब ,अल्पभुधार ,शेतमजूर,शहरातील माथाडी कामगार, मोलकरीण,ऊस तोड कामगार ही नव्या मागासलेपणा ची घटक आहेत मराठा समाजात ह्याची संख्या मोठी आहे.श्रीमंत व राजकीय महत्वाकांक्षा बाळगलेला मराठा समाजातील एक वर्ग गरीब मराठ्याना क्षत्रिय व जात अहंकाराची झुल पांघरून स्वताचे हित साधतो.आपण मराठा समाजाला न्याय द्यावा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत.मराठा समाजातील वंचित घटक नक्कीच आपल्या सोबत राहील.
Prakash Ambedkar sir Great.....jaibhim Namo Buddhaya. 👍🏻👍🏻👌👌
आता फक्त आणि फक्त VBA...💪💪💪💪
Only vba 🌷🌷🌷🙏🙏🙏
आंबेडकर साहेब बरोबर बोलतायत.
Great 💯☑️👍🙏 jay bhim
Great speech🙏
Great speeh sir.
Jaybhim🙏🙏🙏 jayshivray sir
Jay Bhim Jay VBA 🤝👍
साहेब जय भिम.
Barobar aahe
जयभिम
हिच संधी मागास सामाजाला काॅग्रेससोबत जावून २०२२ ला निवडणुका लढण्याची? जे १००% येतील ते काँग्रेस मध्ये ढकला आणि जिथ आपण किंगमेकर आहे तिथं इतर सीटसाठी पाठिंबा मिळवा! 🙏🙏🙏
Best intellectual speech
🙏
खरे सुधारक ..🙏🙏🙏
गरीब मराठा समाजाचा समावेश OBC मध्ये करण्यात यावा. ह्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर पुढाकार घेणार का ?
Sc , st madhe ka nahi ❓
@@user-rr1uw5so9v sc st la aarshan kami ahe phele Aarshancha aabhas kar
मराठे आरक्षणाला पात्र नाहीत.
फडणवीस सरकार तरी आरक्षण देत होतं .
पण जाती साठी माती खाणाऱ्यान्नी जातीला मत देऊन सरकार पाडून परतफेड केली.
@@55555Deadman मराठे आरक्षणाला पात्र नाही मगं अनाजी पंत कसे काय आरक्षण देणार होते ?
Jay Hindu
🙏💐
Great work Saheb
Really great!
Well done 👍🙏🙏 Saheb 🙏🙏🙏
Great analysis sir jai bhim jai shivray
जय शिवराय जय भिम
TV9 Marathi ने महाराष्ट्र राज्याने आधी बनवलेले तीन कृषिकायदे contract farming आणि अजून 2 कायदे जे आहेत त्यावर चर्चा घडवून आणावी...
king..of...india.👑
Barobar Saheb ❤️👍
Jai shivray jay babasaheb
Namo Bhdday Jay savidhan
बदल होत आहे साहेब
आदरणीय आयु .बाळासाहेब आंबेडकर
यांना मानाचा जय भीम
आपस माझ्या सारख्या एक छोटासा कार्यकर्त्याने म्हणणे मांडावे हे बरोबर आहे किंवा नाही आणि मला आपल्या सारख्या उच्चविभूषित विद्वान माणसं कडून आम्ही ऐकले संविधान हे सांगते कीआरक्षण हे सामाजिक मागसले पणा आधारित असताना आपण
"गरीब मराठा" (आर्थिक मागासलेला)याला कसे आरक्षण देता येईल जर मराठा समाजाला आपणास खरच मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटत असेल तर संविधान मध्ये तशी तरतूद करण्या साठी प्रयत्न करावे .आरक्षण मिळवून दयावे .यातील काही चुका असतील तर माझे अज्ञान म्हणून मला क्षमा करावी
नमो बुद्धाय
जय भीम
माझे साहेब.....
That’s why we are watching @tv9 coz we realised only you show the news of Ambedkar
So we have to support tv9 Marathi
देशाचे दुर्दैव असे की, बाळासाहेबांसारखे अभ्यासू नेतृत्व देशातील निर्णय प्रकियेत नाही.असे असते तर देशातील चित्र वेगळे असते. जय भीम🙏🙏🙏🙏🙏
हा हा हा हि हि हि हु हु 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍6👍😢😢😢😢😊😊😊😊😊😊😊😊
@@vishwastripure5564 हे
" हा हा ही ही " काय भानगड आहे?
Tula vatat aasel pan lokanna vatat nahi
@@pavankamble7999 हे फक्त भिमटेच म्हणतात .ईतर लोकांना असे बोलु दया .
@@vishwastripure5564 इतर लोक काय लायकीचे आहेत ते आम्हाला चांगले माहीत आहे. सवाल भीमटे,शिवटे चा नाही, पुर्वग्रह दुषित मनोवृत्तीतून बाहेर या.
Only vanchit bahujan aghadi
एकच साहेब बाळासाहेब......
मोदी काय आणि कोणी काय वाऱ्यावर जातील आंबेडकर साहेब मदत करा राजेंना
saheb🙏🏻🙏🏻❤
सर्व इलेक्शन लढव्यात तरच आपली ताकत वाढत जाईल हे सत्य आहे
आपली ताकत 0000000000000000000000000000000000आमदार .0000000000000000000000000000000000खासदार ।
@@vishwastripure5564 takat aamdar ne yet nhi bhava
एक मराठा लाख मराठा
Great speech saheb
सर्व वंचित ,गरीब मराठा ,बहुजन,आदिवासी यांचा विजय असो
आपण सर्वांनी एकजूट होऊन सत्तेत जाऊन मराठा ,धनगर ,बहुजन ,वंचित ,आदिवासी सर्वांना न्याय देऊ या
जय हिंद जय महाराष्ट्र जय वंचित बहुजन आघाडी
परिव॔तन
Jay bhim jay Bharat Jay vba
गरीब मराठा हा शब्द बाळासाहेब यांनीच आणला हे खरं 100😮
१ न, बाळासाहेब
The Great Balasaheb Ambedkar
Great lider🙏🌹🙏👍
Jay bhim 🙏🏻
Amche saheb....
VBA VBA VBA
🙏🙏🙏
साहेब
वंचित.बहुजन आघाडीचा विजय असो....
VBA jindabad jay shivray jay bhim ❤️
जय भिम
जय भीम जय शिवराय
VBA
❤️❤️👍👍🙏
great nete
85 / bahujan sanghatit vha ....
Jaybhim
NAmo buddhay
जय भिम ,मॅम .🙏🙏
@@vikaschanne2193 namo buddhay jaybhim
Jay bhim
Sir,
छोटा मु बडी बात ,आपल्या राज्य मध्ये काँट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सहकारी साखर कारखाने आज च्या 40 वर्ष पूर्वी किंवा त्याच्या अगोदर आलेत म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये 40 वर्ष पूर्वीच काँट्रॅक्ट फार्मिंग आली ,रुजू झाली ज्या मुळे शेतकरी ,शेत मजूर ,ऊस तोड मजुर, वाहतूक दार मजूर, ह्या सर्व घटक चा ह्या आपल्या महाराष्ट्र मधील सहकारी चळवळ मधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा सगळ्या ना प्रत्यक्ष अ प्रत्यश फायदा झाला ,हे नाकारता येणार नाही
👍👌👍
Only VBA
गरीब S C - ST ची सघटना तयार करा तरच तळागाळातील sc - ST ला न्याय मिळेल
मराठे देखील गरीब आहेत,संपुर्ण भारतीय समाज, जातिपातीत वाटला गेला आहे,आतापर्यंत फ़क्त मागा स्वर्गीयन सवलती होत्या,आता मराठा लाही सवलती पहिज्रे,मसगस वर्गीयनच अहवाल मागवा, जर 80 टक्के मराठे शेतकरी असतील तर शेतीच देखील वाटप झाल पहिज्रे ही आमची मागणी आहे
गरीब ओबीसी ना वेग आरक्षण आज फारच जरूरत आहे
भारतीय समाजात वंचित राहीले
ए समाजशास्त्राच गाईड
स्वतःवर घ्या चुका समाजावर कशाला ढकलतात?
GREAT VBA