Gopichand Padalkar Speech | पवार म्हणतात माझ्या हाती सत्ता द्या मग 40 वर्ष सत्तेत असताना काय केलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- #RatanTata #RatanTataCompany #रतनटाटा #RatanTataNews #RatanTata #RatanTataPassedAway #MaharashtraNews #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
आता कसं गोपीचंद पडळकर साहेब म्हणतील तसं आम्ही सर्व ओबीसी समाज गोपीचंद पडळकर साहेबांसोबत आहोत आणि राहणार
जय मल्हार💛💛
चलो सावरगाव
साहेब मी ऐक वंजारी आहे
साहेब तुमचं बोलणं मनापासून ऐकावं वाटत
तुमची वणी म्हणजे स्वतःहा बिरोबाची वाणी वाटती तुम्हाला खरंच मानाचा मुजरा 🙏🙏🙏
चलो सावरगाव चलो सावरगाव चलो सावरगाव
माळी धनगर वंजारी obc चलो सावरगाव 🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️
जय मल्हार
King of maharashtra gopichand padalkar saheb❤❤❤
😂😂😂
😅😅
😂😂
बिरोबा ची शपत घेतली होती तेच काय झालं
Atpadit tanun tanun marle
जय मल्हार जय अहिल्या
साहेब तुमच्या सोबत कुंभार समाजा आहे
पडळकर साहेब खूप ग्रेट
अगदी बरोबर साहेब
आमच्या बहुजन समाजाचा ढाण्या वाघ...गोपीचंद पङळकर साहेब....जय भीम जय सावता
Chan👌👌
पडळकरसाहेब १००% खरं बोलतात...
Jay Bhagwan Jay Malhar 🚩🙏
गोपीचंद पडळकर साहेबांमध्ये आम्हाला गोपीनाथ मुंडे दिसतात ❤
पडळकर साहेब अभ्यासपूर्ण बोलतात पण ज्यांचा डोळ्यावर शरद पवारांची छापड आहे त्यांना समजणार नाही
गु खाऊन बोलतात😅
बहुजन समाजाचे, ओबीसी समाजाचे, धनगर समाजाचे मुकुटमणी नेते गोपीचंद पडळकर साहेब झिंदाबाद 🙏
Only गोपीचंद पडळकर साहेब
जय सकल OBC बहुजन..✊✊✊
गोपीचंद पडळकर साहेब आगे बढो ...
सत्तेवर होते तेव्हा लेकीच घर भरल,,
Only Gopi Chand
जिंदाबाद जिंदाबाद पडळकर साहेब जिंदाबाद.
गोपीनाथ मुंडे ❤️आणि गोपीचंद पडळकर ❤️
आता शरद पवार म्हणतात मला सत्ता ध्या मग 40 वर्ष काय केल
उपटत होते वांग्याची झाडे.
अभ्यासू नेतृत्व म्हणून भविष्यात नोंद घेतली जाईल ❤
007❤❤
जय मल्हार गोपीचंद साहेब
अगदी बरोबर पडळकर साहेब
धनगरांच्या st आरक्षणाबद्दल बोला की साहेब....तुमचं सरकार देणार आहे का नाही....!!
बरोबर
Shard pawar chi pile ashi boltat tya wakdya ne kadhi nav pn घेतले नाही धनगर समाज च कोण ही धनगर वाकड्या ल मतदान करणार नाही काही बांडगुळ धनगराच्या मध्ये पण आहेत
पडळकर साहेब हे एक विधान परिषदे वरील आमदार आहेत त्यांच्या जर हातात धनगर आरक्षण असतं तर त्यांनी अर्ध्या रात्री देऊन टाकलं असतं एसटी प्रमाणपत्र त्यामुळे आम्ही धनगर समाज गोपीचंद पडळकर साहेबांसोबत आहोत आणि राहणार त्यांची लढाई योग्य आहे आणि आम्हाला पण राजकारण कळतंय
Gopi shet 007 ❤
अति होतय
जय मल्हार जय obc
शरद पवार यांची सत्ता होती तेव्हा लाईट बिल भरण्यासाठी शेतकऱ्याची लाईट कनेक्शन कट केले होते शरद पवार ला मतदान करूच नका
घरावर जपतया आपल्या होत्या पत्र ओढली होती
Nt madhe A. B. C. D ka?
एकच पर्व ओबीसी सर्व गोपीचंद भाऊ दुसरा गोपीनाथ भाऊ
जय मल्हार साहेब
Gopichand Padalkar tum aage badho hum tumhare sath hai 🙏
007 एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
एक त्रिवार सत्य आहे की जर भाजप परत महाराष्ट्रात सत्तेवर आले तर समजून चला की वाटलेला पैसा ते एका वर्षात आपल्याकडून वसुल करणार याला भटशाही म्हणतात
मंत्रिपदासाठी केविलवाणा प्रयत्न 😅
Only Gopichand
जय ओबीसी ..जय भीम जय मल्हार❤❤
बरोबर बोलत आहात साहेब आपण
ह्याचा उठला का आता.बिरोबाची शप्पत खोटी घेणारा
साहेब धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भाजप, महायुती ला मतदान नाही.
एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤
पवार साहेबांनी आणि काँग्रेस ने जे केलं तर तर bjp विकत आहे.
गोपिचंद पडळकर म्हणतील तसं
Jay malhar ❤❤❤❤
Only gopichand Padlhakar saheb king of Maharashtra 👑👑👑👑 007
❤❤❤
एकच छंद गोपीचंद
लोकाला सांगा तुमचे जागेवर करा की रामोशा चे पोराला
पडळकर साहेब जय मल्हार जय बिरोबा जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी
फडणवीसाचा चमचा होणे चांगले नाही.धोकाच होणार.
त्यांच्यामुळेच महाराष्ट्र एक नंबर चे विकसित राज्य होत...जे तुमच्या सरकार मुळे आज मागे पडले आहे... इथले मोठ मोठाले उद्योग गुजरातला पळविले तुमच्या सरकार ने...
गोपीचंद 😢😊😊
अरे बाबा तुझी मागणी एसटीमध्ये आहे, तू सरकार शि भांड. 🐈⬛🍉
लबाड लांडगा भाजप ची सुपारी घेतली यांनी
आरे ते तर उजागर बोलत आहे
007
हो तुमच्या पाठीमागे खासदारकीला उभारलो होतो पण तुम्ही जिथे जाणार नाही असे बोलला तिथे परत गेला...
अरे बाबा हा पडळकर , पवार, पवार, करुन मरेल,
बिरोबा शपथ,,,
आभाळाला हेपलाय निघालाय,,,
पडळकर विधानसभेत निवडून या मग टीका करा,मागच्या दाराने जाऊन बोंबलू नका,पवार साहेबांवर बोलण्याची तुमची लायकी नाही,
जे विधानसभा मतदारसंघात निवडून आले त्यांना प्रत्येक समाजातील लोकांची भीती असते त्यामुळे ते बोलत नाही यांना निवडून येण्याची भीती नाही आला तर आला गेलं उडत त्यामुळे ते रोखठोक बोलतात नाद करा पण गोपीचंद पडळकर चा नको य
काही केल नसत तर डिपॉझिट जप्त झाल असत तुझ्यासारख
आपलं काय योगदान आहे बिरोबाची खोटी शपथ घेतली
गप्प रे आम्हाला नको शिकू राजकारण अजित पवार पार्टी शपथ घेतात आणि तिसऱ्या दिवशी परत महाविकास आघाडीत येतात हे चालतं का तुमच्या लोकांना आम्ही ओबीसी समाज गोपीचंद पडळकर साहेबांसोबत आहोत आणि राहणार
तुम्ही जनतेतून निवडून या आणि मंग बोला
तूझ्या का डोळ्यात खुपतंय तुझा बाप आहे ते....
फडणवीस च्या विधानपरिषदेतील आमदारकीचा तुकडा चघळणारा पडळकर .स्वताच्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता येत नाही.आणि पवार साहेबांच्या नांदी लागतोय. बारामतीत डिपॉझिट जप्त झालेला.
तू गलीत निवडून य आधी😂
बरोब्बर...❤@@Correct_comment.
Jay OBC ✌🏻
पडळकर साहेब मी धनगर बोलतो,,,सर्व धनगरांना राजकारणात सोबत घेतल्याशिवाय आपली राजकीय उंची वाढणार नाही.... डोकी संख्या कमी दिसतेय काय चालले आहेत
Tu duuplicet ahe
Tu maratha ahe 😂😂
चार तुकडे टाकल्यावर इकडून तिकड उडी मारतेत.. मग obc कसा सुधरेल..
गोपीचंद आधी तुम्ही निवडून या मग मोठ मोठया गप्पा मारा..
हा सल्ला बापाला दे.
गोपीचंद पडळकर जरी निवडून आले नाहीत तरी त्यांच्यामध्ये कितीतरी उमेदवार पाडण्याची शक्ती आहे हे विसरून चालणार नाही
साहेब विरोबाची शपथ घेऊ नका बर.
तुझी का दुकली. त्याचा देव आहे.तो शपथ घेईल.
त्यातले २० वर्ष तर तू पवार साहेबांसोबत होतास त्याच काय 😅😅
साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
तू आमदार कसा होतो ते पाहतो एक मराठा लाख मराठा
होणार भावा
Tu kay baghtoy dhangar kay mele ka ek dhangar koti dhangar
ठासुन होणार...काळजी नको
विनंती आहे साहेब बिरोबा चि शपथ घेऊ नका😊😊
धनगर बांधवांना माझी विनंती आहे गोपीचंद पडळकर सारख्या अतिशय हुशार नेतृत्वाला या विधानसभेला प्रचंड बहुमताने मतदान करून आमदार करा जातीजातीतील हेवे देवे बाजूला ठेवा. हा माणूस कधीही कोणापुढे झुकणारा नाही
अतिहुशार😂😂😂
पुन्हा एकदा बिरोबाची शपथ घ्यावी लागणार😂😂 यावेळी खरी घेणारा काय खोटी😂😂
@@VijayPatil-sn3zg तुझ्या बापाला विचार.तेन कधी शपथ पाळली का ते ?
पडळकर आपण आणि हाके भाजप ची सुपारी घेऊन बोलता आणि आपण पवार घरणेवर बोलायला स्पेशल सुपारी घेता हे निश्चित आहे पण काय झाले त्या धनगर आरक्षण मागणीचे ते क्लिअर करा ना तुमची भाजप ची सत्ता महारष्ट्र आणि देशात आहे मग तुम्ही काय करताय समाजासाठी ते सांगा तुम्हाला mnc मिळाली समाजाला आपण काय न्याय दिला
पवारांच जाऊद्या... तुमचं सरकार धनगर समाजाला काय देणार ते सांगा
क्रिमिलियर ची अट 8 लाखावरून 15 लाखावर नेऊन सरकारने गरीब ओबीसींवर अन्याय केलेला आहे
1 लाख पगार असणाऱ्या शिक्षकाला त्याच्या पोरांसाठी सवलत कशासाठी हवी
खरंय
गरीबाची थोडीच काढून घेतली.
शिक्षक च बोलायला मोकळा आहे .आमदार,खासदार दिसत नाहीत काय?
धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा बोला गोपीचंद पडळकर साहेब
पात्रता पाहून बोला
पडळकर आगदी योग्य बोललात
घे बिरोबा ची शपथ
तुझ्या आईचा दाणा तुझी बघू नको ना तुला बघायचं नसेल तर कशाला कमेंट टाकतोय आई घाल्या शपथ घेतली तरी देव आमचा हाय आम्ही बघून घेऊ
हा फक्त पवार साहेब यांच्यावर बोलण्यासाठी राजकारणात आहे
कोण pawar
पवार साहेबांनी अनेक ठिकाणी एमआयडीसी व कृषी क्षेत्रात चांगलं काम होतं भाजपने काय केलं सगळे उद्योग बाहेर लावले
बारामतीच्या बाहेर विकास नाही
पवार साहेबांनी बारामतीच्या बाहेर विकास केला नाय
विदर्भात काय केले
mahiti kada sir @@krishnakendre925
@@krishnakendre925tujh ithli MIDC konch kalat jhli ka ajun MIDC ch nhi tumhla😂
ओ. बी. सी. आणि मराठा वाद कुणी लावला आहे. ते सांगुण टाका.
Fees सवलत घेतली नाही का
हा किती भूकला तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बरोबरी नाही करू शकत
साहेब आम्ही आजून विसरलो नाही बरका तुम्ही बोलें होते बिरोबा शप्पत bjp मतदान कराचा नाही 😂😂😂😂 आता तुम्ही bjp मध्येआहेत 😢😢😢😢😢😢😢😢😢
तू आयुष्यात किती थापा लावल्यास ते शपथ घेऊन सांग?
तू विसरला नसला तर एकदा मर मग तुला विसर पडेल राजकारणात शेपथीला काय घेऊन बसले राजकारणात पहाटे शपथ आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत महाविकास आघाडी सोबत जातात अजित पवार ते चालतं का तुम्हाला
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
ज्याला आरक्षण दिले त्याला खुल्या गटात संधी दिली नाही पाहिजे मग मराठा समाजाला आरक्षण नको पडळकर साहेब
जय वोबीसी
Me maratha kayam Gopichand padalkar sahebena sobat jay bhavani jay malhar
पडळकर खर बोलतायत
याला फक्त पवार साहेबांवर टीका करायला राजकारणामध्ये आला आहे 😂😂
टीका करून आमदारकी मिळवायला सुद्धा बुद्धीच लागते
@@Sanjay-c5f9g राजकारनामध्ये आता कोणीही बुध्दी नसलेले नेते आहेत . जनतेची फसवणूक करणारे मग ते कोणत्याही पक्षाचे.
Ak hushar.... आणि अभ्यासपूर्वक मत मांडलं साहेब तुम्ही ❤️🤞💯
मराठा सोडून सर्व राजातील समाज एकत्र यावा
Gopichand Padalkar jindha bhad 🎉
पडळकर ला का तुला नगरपालिका साधी निवडून सूर्यावर तू काय लागला होय कळणार सुद्धा नाही
आमचा नेता मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
शरद पवार याला मत द्या असा एकप्रकारचा गुप्त ईशारा देत आहे.
महाराष्ट्र भारतात नंबर 1 चा केला
भारत अन्नधान्य मध्ये स्वयंपूर्ण झाला
तुम्ही काय केले जरा सांगता का ?
Why reservation issue ? Central, state Govt Bjp ? All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future ?🎉🎉🎉